गाडी खरेदीला पैसे कुठून आले? गणेश शिंदेनी दिला स्पष्टीकरण । ganesh shinde mohol । HPN MARATHI NEWS

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 янв 2025

Комментарии • 235

  • @mallikarjunningfode5876
    @mallikarjunningfode5876 2 года назад +72

    लोकाचा ऐकत बसू नका तुमचं काम चालू ठेवा तुमच्या कामासाठी हार्दिक शुभेच्छा

  • @dattatrayahake2331
    @dattatrayahake2331 2 года назад +284

    गरिबांना असले प्रश्न विचारण्यापेक्षा आमदार, खासदाराना विचारा की पैसे कुठून आले ते?

    • @आव्या
      @आव्या 2 года назад +6

      बरोबर बोललात तुमी ..👌👌..

    • @Anilkumar-mf6jc
      @Anilkumar-mf6jc 2 года назад +7

      साधे गल्लीतला एखाद्या छपरी la विचारायची हिम्मत नसते मग बाकीचे लांब राहिले.

    • @amrutawankhede2423
      @amrutawankhede2423 2 года назад +4

      Right

    • @reshamachavan6953
      @reshamachavan6953 2 года назад +2

      👍👍👍 right

    • @sushilapawar-oh3gu
      @sushilapawar-oh3gu 2 года назад +2

      Barobar aahe he

  • @nivruttiatale2914
    @nivruttiatale2914 Год назад +9

    आई जगदंबा तुमच्या पाठीशी उभी राहो

  • @vidyakarkare2236
    @vidyakarkare2236 2 года назад +19

    Congratulations dada 💐💐💐 घाबरु नका अशी लोक नेहमी आपल्या आडवी येत असतात तुम्ही तुमचे प्रयत्न चालू ठेवा तुम्हाला असेच यश प्राप्त होतं राहु दे 👍

  • @ShaukatShaikh-g6h
    @ShaukatShaikh-g6h 4 месяца назад +3

    आपलं काम चोख करत रहा अति सुंदर आहे आपण केलेल काम धन्यवाद.

  • @DattariSwami
    @DattariSwami 10 дней назад +1

    धन्यवाद दादा तुमचं काम चांगलं आहे लोकांना नाव ठेवन तुम्ही अजून असेच पुड जावो हिच आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना

  • @मंजुषा-ढ9श
    @मंजुषा-ढ9श 2 года назад +9

    बरोबर

  • @navanathpichad1114
    @navanathpichad1114 Год назад +6

    हार्दिक अभिनंदन सर

  • @anilbaburaoshinde
    @anilbaburaoshinde 2 года назад +23

    लोक जळतात तिथे लक्ष देऊ नका. आम्ही तुमचा प्रवास पाहिला आहे. तुम्ही प्रचंड मेहनत घेतली आहे. तुम्ही ताई ,आणि शिवानी प्रामाणिक आहे. आमचा तुमच्यावर प्रचंड विश्वास आहे. आगे बढो । अजून तुम्हाला यश मिळेल .धमकी देणाऱ्यांची पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवा

  • @santoshpandharmise5647
    @santoshpandharmise5647 2 года назад +59

    गरीबाने हालाखीचे दिवस काढले तर कोणी विचारणार नाही आणि गरीबाने साधी सायकल घेतली तर शंभर माणसं विचारणार , आमदार, खासदार, मंत्री, यांच्या दारात पाच दहा ऊभ्या असतात त्यांना कोणी विचारलका

  • @arunkumarpimpale5245
    @arunkumarpimpale5245 2 года назад +6

    सर्वसामान्य माणसांना काही लोक मुद्दामून त्रास देतात त्यांचा विचार न करता तुमचं जे काम आहे ते असंच चालू द्या पुढील कामात हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @sunilsapkal7802
    @sunilsapkal7802 2 года назад +7

    अभिनंदन💐💐

  • @dnyaneshwarchandawale3936
    @dnyaneshwarchandawale3936 2 года назад +3

    अभिनंदन 💐🥳

  • @sonaliawale5749
    @sonaliawale5749 Год назад +3

    भुकणाऱ्यांना भूकू द्या नका टेन्शन घेऊ दादा.. 👌काम प्रामाणिक आहे करत राहवा. शुभेच्या पुढच्या वाटचालीस.. 🌹🌹

  • @ushagayakawad9450
    @ushagayakawad9450 2 года назад +18

    हसा आणि विसरा दादा 🙏🙏🏼

  • @nitinmshadevkolekar981
    @nitinmshadevkolekar981 2 года назад

    मस्त शिवानी चा व्हिडीओ

  • @Fghjuffhjjbghhhjiug
    @Fghjuffhjjbghhhjiug 2 года назад +5

    लोक कायम कष्ठाने कमावणाऱ्यांना त्रास देतात, आमदार,खासदार यांना विचारा पैसे आले कुठून ,गणेश भाऊ भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.... फक्त एकच लक्षात ठेवा कितीही श्रीमंत व्हा पाय मात्र जमिनीवरच ठेवा.....👍

  • @ravindrashinde3322
    @ravindrashinde3322 2 года назад +9

    मस्त दादा असेच वाटचाल सुरू ठेवा

  • @JaybhimgotsurveGotsurve
    @JaybhimgotsurveGotsurve 2 года назад +3

    कुणाला घाबरत जाऊ नका गणेश

  • @sandipkodale1847
    @sandipkodale1847 2 года назад +5

    असल्या लोकाकडे लक्ष्य देऊ नका तुमचं पुढील कार्यास शुभेच्छा

  • @YouTuberCuteRuhi
    @YouTuberCuteRuhi 24 дня назад +1

    ठीक आहे दादा पण ज्यांनी तुमची वेळ काढली पैसे देऊन जर आता तुमच्याकडे जर पैसे आले असतील तर त्यांचा आपण पैसे काढले पाहिजेत ना की आपल्या अंगावर ठेवायला पाहिजे देऊन टाकायचे ज्यांनी ज्यांनी आपल्याला वेळेला मदत केलेली त्यांच्या त्यांचे पैसे देऊन टाकायचे

  • @AshishVanjari-hm5kg
    @AshishVanjari-hm5kg 4 месяца назад

    Hardik abhinandan bhau

  • @raviingle8056
    @raviingle8056 Год назад +1

    💯💯🔥🔥🔥🔥🎉🎉

  • @ganeshkorke7187
    @ganeshkorke7187 2 года назад +38

    दादा वहिनी तुम्ही दोघे टेन्शन घेऊ नका आम्हाला तुमच्या वर विश्वास आहे तुम्ही मेहनत खूप करून फूडे गेलाआहात

    • @ganeshkorke7187
      @ganeshkorke7187 2 года назад +3

      दादा वहिनी तुम्ही दोघे खूप छान वाटता मला 👌🤗😍😘

  • @nitinshinde8605
    @nitinshinde8605 2 года назад +3

    👌👌👌👍

  • @dhananjaydengle2408
    @dhananjaydengle2408 2 года назад +2

    घाबरून जाऊ नका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करा

  • @DadasahebbharadePatil
    @DadasahebbharadePatil 8 дней назад

    कुणाच्या बापाला घाबरायचा नाही घाबरनाराला घाबरवतात बाप झाल्यावर शांत बसतात 🚩🚩

  • @himanibhorde6210
    @himanibhorde6210 2 года назад +6

    दादा गरीब लोकांना ही लोख सुखाने जगू देणार नाय 🙏

  • @amolmore6413
    @amolmore6413 2 года назад +2

    भाऊ तुम्हाला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @maratha532
    @maratha532 2 года назад +19

    दादा एक म्हण आहेरे
    "हाथी चले बझार, कुत्ते भोंखे हजार।"
    आशा फालतू माणसांना कुणाची प्रगती झालेली खपत नाही म्हणून असे मागे खेचण्यासाठी काहीतरी फालतू कामे करतात ...
    आशा नालायकाना दुर्लक्षित करा ....
    आपलं काम चालू द्या बिनधास्त .....

  • @amrutawankhede2423
    @amrutawankhede2423 2 года назад +6

    तुमच्या मुलीच्या रूपाने तुमच्या घरी लक्ष्मी आली आहे तिचेही खूप लाड करा आणि लोकांचे काय लोक घोड्यावर ही फिरू देत नाही आणि पाइ पण चालू देत नाही कोणाचे चागले होत असेल तर त्यान्हा ते बघवत नाही काळजी घ्या आणि तुम्हा उभयतांनाचे खूप खूप🎉🎊🎉🎊 अभिनंदन 👍✌🤞

  • @pratibhapandit2915
    @pratibhapandit2915 2 года назад +1

    खूप छान तुमच्या जीवनात अधिक अधिक आनंदाचे क्षण लाभो.

  • @shelkebhagvat2025
    @shelkebhagvat2025 2 года назад

    छान आहे

  • @sahebraodarade4954
    @sahebraodarade4954 7 месяцев назад +1

    गाडी घेतले त्याबद्दल तुमचे अभिनंदन !! पण एवढेवपैसे कुठून आले?किती कर्ज घेतले हा हिशोभ तर तुम्हाला IT वल्यांना विचारले तर द्यावाच लागतो.

  • @rohitpatil1460
    @rohitpatil1460 6 месяцев назад

    अभिनंदन 🎉

  • @SambhajiJadhav-d1l
    @SambhajiJadhav-d1l 4 дня назад

    🎉

  • @मंजुषा-ढ9श
    @मंजुषा-ढ9श 2 года назад +2

    दादा👌👌👌👌

  • @ramdasrajpure5030
    @ramdasrajpure5030 5 месяцев назад

    हा प्रश्न विचारणार शहाणा नाहीत गरीबला प्रश्न विचारनयापषा आमदार खासदाराला 3:29 विचार कि तुम्हांस गाडी घेनयास पैसे कुठून मिळत असता हे जनतेत येउन सांगा मी ऐक जेष्ठ नागरिक म्हणून सातारकर सांगत आहेत

  • @sushantshinde4394
    @sushantshinde4394 2 года назад +12

    मुळात ज्यांचे हातपाय धडधाकट आहेत अशा लोकांना मदत करायचीच का??
    आणि समजा त्याने जर स्वतःच्या कमाईतून गाडी घेतली असेल तर आपण विचारणारे कोण ??

  • @nikhilgavade5927
    @nikhilgavade5927 2 года назад +1

    आभिनंदन

  • @prashantkamble8513
    @prashantkamble8513 Год назад

    👍👍👍👍👍☺☺

  • @devidasadhal1455
    @devidasadhal1455 2 года назад +9

    ज्यांनी धमकी दिली आहे त्यांच्यावर पोलीस केस करा

  • @सचिनभोळे
    @सचिनभोळे 2 года назад +12

    तुम्ही खुप कष्ट घेतले होते आणि खुप हाल काढ लहोत कोणाला बगवनाभाऊ

    • @ganeshkorke7187
      @ganeshkorke7187 2 года назад +1

      होय बरोबर आहे हे

  • @shelkebhagvat2025
    @shelkebhagvat2025 2 года назад

    अभिनंदन साहेब

  • @मीशेतकरीशंकरखवासपाटील

    चांगले दिवस आले खुप मेहनत करा 👑👑 अभिनंदन दादा 🙏💐💐💐💐💐👑

  • @ajaymalkekar8050
    @ajaymalkekar8050 Год назад +2

    दादा तुम्ही खूप नशीबवान तुम्ही युट्युब वर काम काम करत आहात ,दादा तुम्हाला पुढच्या वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @vinayakbarjibhe3885
    @vinayakbarjibhe3885 Год назад +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @bharatgawande1655
    @bharatgawande1655 2 года назад +1

    अभिनंदन

  • @archanan.chavan8479
    @archanan.chavan8479 2 года назад +1

    Don't worry sir.
    All the best

  • @reelsmaker7408
    @reelsmaker7408 2 года назад +1

    Congratulations 👏 👏 👍👍

  • @anitanmahanwar2040
    @anitanmahanwar2040 2 года назад

    Dada abhinandan

  • @simantinisasane.4689
    @simantinisasane.4689 2 года назад +1

    डोन्ट वरी दादा,, पुढे चला

  • @vasantkamble5482
    @vasantkamble5482 2 года назад +20

    आगे बढो,लोकं ही अशीच असतात.

  • @manojtagad5840
    @manojtagad5840 2 года назад

    Nice dada

  • @anandsable3598
    @anandsable3598 2 года назад

    अभिनंदन दादा

  • @Avadhut661
    @Avadhut661 2 года назад

    Good

  • @shampawar6173
    @shampawar6173 Год назад

    🙏🙏🙏🔥🔥🔥

  • @megharanipatil884
    @megharanipatil884 Год назад

    🤗👌🤗👌👌

  • @abhinandsalave8094
    @abhinandsalave8094 2 года назад

    Congratulations bhau

  • @pravinbalbudhe4125
    @pravinbalbudhe4125 2 года назад +12

    Tyane 1,2 videos madhe radu radu baiko chya delivery sathi youtube varun lokanna madat karayla sangitli hoti. Tya veles mi pn tyachya account mdhe 1000rs pathvla hota aani mla vatte asach hajaro lokanni tyala paise pathvla. Jse min 1000rs tyachya account vr pathvla tsech majhya sarkhe 20 lokanni jr 1000rs pathvla jari astil tr tyach 20 lakanche 20000rs hotat aani mla vatte ase hajaro lok aahe jyanni tyala 100,500,1000,1500,2000rs pathvla tyachya account vr pn tyane te paise parat n krta aaplya baiko chya delivery,navin ghar,car yachya sathi vaparlan karan ki youtube evdhya lvkr kahi evdhe lakho rs det nhi konala.mi yacha navin ghar bghlo tevvach smjlo hoto karan ki he aadhi jhopdi sarkhya gharat rahayche mnun mi 1000rs pathvla hota tyachya baiko chya delivery sathi. Asech majhya sarkhya hajaro lokanni pn pathvla astil. Karan ki ha videos mdhe khup radlya sarkha karat hota tr te videos pn khup viral hote hote. Tya varunach tyala khup lokanni paise pathvla. Pn aata to sgda visarla aani aamche paise n deta mja marat aahe.

    • @iamindian2520
      @iamindian2520 2 года назад +1

      Aslya lokanche video bagne band kara jyanafakt swarth Kal to

  • @kirtikalekasabesukhena277
    @kirtikalekasabesukhena277 2 года назад +3

    या बारिक सारिक गोष्टी कडे लक्ष नका देऊ काही लोकांना चांगलं करणं कधी जमत नाही

  • @jayshriram.6675
    @jayshriram.6675 2 года назад +12

    Abhinandan दादा.
    वाईट आणि मूर्ख लोकांनी स्वतःची प्रगती करावी..

  • @sachinshinde9221
    @sachinshinde9221 2 года назад +1

    दादा आमी तुझा बरोबर आहे

  • @balasahebbelsare1755
    @balasahebbelsare1755 2 года назад

    Very nice

  • @ranigadekar9242
    @ranigadekar9242 2 года назад +10

    भाउ तुम्ही असेच पुढे जा.आमी आहेत साथ द्यायला. फालतू लोका कडे लक्ष देउ नका. खेकडे असतात.काही जन खाली ओढतात.

  • @devidasadhal1455
    @devidasadhal1455 2 года назад +12

    लोक जळता आहेत तुमच्या वर तुमची प्रगती त्यांना देखवत नाही पण जळू द्या 🌹ते म्हणतात ना जलने वाली की दुवा 🌹

  • @jayantmahajan6995
    @jayantmahajan6995 2 года назад +6

    तुम्ही तुमच्या गरीबीत नाही वरती आलेत लोकांना काय करायचे तुम्ही तुमचं कष्ट करून तुम्ही तुमचं खात आहे ते सरकारला जाब विचारला पाहिजे आपण गरीब आहोत म्हणून त्याचा फायदा उचलतात माणसं तुम्ही भिऊ नका आम्ही आहोत तुमच्या पाठीशी देवाचं नाव घेऊन पुढे जात रावा दादा तुम्ही पुढे जा आम्ही आहे तुमच्या मागून तुमची एक बहीण मी तुम्हाला बोलते

  • @naineshwarparsaiyan8133
    @naineshwarparsaiyan8133 2 года назад

    🙏🙏🙏🙏👌

  • @sonaliiawale7618
    @sonaliiawale7618 2 года назад

    शिवानी खुप हुशार आहे पुडची वाटचाल चालू राहु द्या

  • @musicalpillukhamkar6790
    @musicalpillukhamkar6790 2 года назад +18

    भाऊ तुम्हाला भेटायला येनार आहे मी तुमचा खुप मोठा फॅन आहे ❤️❤️👍👍

  • @Ananya16-1-16
    @Ananya16-1-16 Год назад

    खुश रहा दादा जगाचा येवढा विचार करू नका

  • @dayanandkattikar1127
    @dayanandkattikar1127 2 года назад +8

    आई शपथ माझी भि परीस्तीती तिचं आता माईनस मध्ये आहे आता लय भयानक भाषन सहन करतो आहे लय मनावर घेऊ नका

  • @ganeshraobangale8807
    @ganeshraobangale8807 2 года назад

    शुभेच्छा

  • @sandeepthorat444
    @sandeepthorat444 2 года назад

    Congrats

  • @kakamahanavar9878
    @kakamahanavar9878 2 года назад

    Tum aage badho hum tumhare sath hai

  • @babasaheblandge7382
    @babasaheblandge7382 2 года назад

    👌👌👌👌👍👍👍👍

  • @kamleshawalegaonkar4095
    @kamleshawalegaonkar4095 Год назад

    Congratulations 🎉

  • @ishvardamodar2518
    @ishvardamodar2518 Год назад +1

    गरीबाचा सुख बघून खाज त्यांना दादा काळजी नका करू परंतु ते भूतीन

  • @lakhanjadhav5714
    @lakhanjadhav5714 2 года назад

    भुकनारी भुकतातच गणेश दादा ताई तुम्ही तुमच काम करा लक्ष देउ नका कुणाकडे

  • @prashntjain8761
    @prashntjain8761 2 года назад

    Nice

  • @maheshsapkal8026
    @maheshsapkal8026 2 года назад +4

    असल्या भूकन्यांकडे लक्ष देऊ नका....

  • @deepakshinde7256
    @deepakshinde7256 2 года назад

    👍👍👍👌👌👌🙏

  • @bharatihiroleofficial5280
    @bharatihiroleofficial5280 2 года назад +2

    Tumhi khup changle kalakar ahe dada amacha hamesha saport rahil tumhala ❤️

  • @adinathwabale1330
    @adinathwabale1330 2 года назад +11

    Congratulations👏

  • @manoharshinde1599
    @manoharshinde1599 2 года назад +1

    घाबरायच नाही भावा सोडून द्यायच असंच पुढे जातरा लोकांचं काय ऐकता

  • @hanumantgaikwad1215
    @hanumantgaikwad1215 2 года назад +2

    गणेश दादा तुमचे गाव कोणते आम्ही तुमाला भेटायला येणार आहे👌

  • @mahendrdongare
    @mahendrdongare 2 года назад

    Congratulations dada

  • @ajaymalkekar8050
    @ajaymalkekar8050 Год назад

    गणेश दादा मी फक्त एवढेच सांगेन, तुम्ही दोघं मोबाईलच्या युट्युब वर येणे फेसबुक वर, तुम्ही छान छान व्हिडिओ बनवतात, चिमुकली आम्हाला खूप छान वाटते आणि हे सगळे तुमच्या नशिबात होतं म्हणून तुम्ही केलं ,दुसऱ्यांच्या प्रश्नांची उत्तर देत बसू नका, तुमच्या नशिबात ते आहे तेच होईल तेच होणार, जे देवानी आणि तुमच्या नशिबात

    • @ajaymalkekar8050
      @ajaymalkekar8050 Год назад

      तुमच्या नशिबात जे काही घडत आहे ते तुम्ही नाही ते सगळे देव करत आहे दादा तुमचे नशीब खूप छान आहे की तुम्ही युट्युब वर गाजलेले आहात, धन्यवाद ,पुढच्या वाटचालीस तुम्हाला लाख लाख शुभेच्छा,👍👍👍👍

  • @shouryaborkar9136
    @shouryaborkar9136 2 года назад

    Congratulations

  • @yogeshgaikwad9893
    @yogeshgaikwad9893 2 года назад +15

    👌👌👌👍👍👏👏🙏

  • @shrikant-f4z
    @shrikant-f4z Год назад

    पैसे देणारे नाही विचारात जळणाऱ्या लोकांना जळू दया

  • @hanumantidke474
    @hanumantidke474 2 года назад

    💐💐💐

  • @prathamesh6126
    @prathamesh6126 2 года назад +4

    Bhetali news valyana news

  • @sujatapawar4351
    @sujatapawar4351 2 года назад +13

    योगीत राडू नको आनंद ता राह लोक च काय गरीबी आसेल तरी बोलतात आणि चांगले दिवस स्वतःच्या कष्टाने आले तरी बोलतात

  • @sanjaykedari371
    @sanjaykedari371 2 года назад

    धमक्या दिलेल्या फोन नंबर पोलिसांना देऊन पोलिसात तक्रार दाखल करा ढुंगणावरती फटके पडल्यावर असे रिकामी उद्योग करणार नाही घाबरू नको दादा तुझं काम चालू ठेव

  • @dipalibhase
    @dipalibhase Год назад

    Congratulations bro & vahini

  • @dadasahebdandwate2270
    @dadasahebdandwate2270 2 года назад

    भुकणारे अस्तातच

  • @prasaddesai4135
    @prasaddesai4135 2 года назад +2

    दादा तुम्ही जास्त लोकांचा विचार करू नका माणसाचा स्वभावच आहे एखाद्या गरिबाला विचारतील पैसा कुठून आला पण एखाद्या श्रीमंत किंवा आमदार खासदार मंत्री त्यांना विचारण्याची हिम्मत करत नाही तुम्ही त्यांचा जास्त विचार करू नका तुम्ही तुमच्या मार्गावर चालत राहा तुम्ही यशस्वी व्हाल

  • @santoshmujmule5286
    @santoshmujmule5286 2 года назад +3

    💐💐💐भाऊ तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
    Best of Luck 👍👍👍👍👍

  • @radhakisangangad6230
    @radhakisangangad6230 2 года назад

    age bado