पितृ दिनानिम्मित्त पप्पांना आलेले गिफ्ट आणि सोबतच कणकवली बाजाररपेठ मध्ये खरेदी पप्पांसाठी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 июн 2021
  • नमस्कार
    मी अनिकेत रासम
    गोष्ट कोकणातली च्या आता पर्यंतच्या प्रवासात तुम्ही सगळे आमच्या सोबत आहातच
    ह्या पुढचा हि प्रवास तुमचा सोबत करायचंय आणि तुम्ही ह्यात सुद्धा नक्की आमची साथ द्याल ह्यची खात्री आहे
    कोकण हा एक प्रांत नसून एक भावना आहे हि एक नाळ आहे ज्यांनी आपण जोडले गेलेलो आहोत
    तुम्हाला आमच्या डोळ्यातून कोकण दाखवणं आणि तुम्हाला कोकण ची नवीन ओळख घडवून देणं हेयच आमच परंकर्तव्य आहे
    त्यासाठी आम्ही तुमचे बांधील आहोत
    तुमचे कृपा शिर्वाद आणि प्रेम सतत पाठीशी राहू दे
    जय पावणादेवी
    धन्यवाद
    तुमचा अनिकेत रासम
    आणि गोष्ट कोकणातली परिवार
    For business enquiry
    Contact on
    goshta.kokanatli@gmail.com
    Location :- Harkul Kh.
    Maharashtra
    maps.app.goo.gl/7KLcqEUaeiscJ...
    Follow us on Instagram :- goshta_kokanatl...
    Like us on Facebook :- m. GoshtKokanatli...
    Keep supporting us 😊
    Do Like 👍🏻
    Share 📲
    Subscribe ❤️
    🙏🏻 ThankYou 🙏🏻
    Thank you for watching this video ❤️

Комментарии • 1,1 тыс.

  • @savitasaste7577
    @savitasaste7577 3 года назад +3

    अनिकेत तुझे व्हिडिओ बघताना नकळतच चेहऱ्यावर smile येते आणि ती शेवट पर्यंत टिकून हीच तुझ्या व्हिडिओची खासियत आहे☺️

  • @vaishalikunte7629
    @vaishalikunte7629 3 года назад +57

    श्री स्वामी समर्थ 🙏 अनिकेत तु आज खुप मस्त पितृ दिन साजरा केला बाकी ब्लॉग मस्तच 👌👍 खुप खुप आशिर्वाद

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  3 года назад +4

      Swami smarth❤️

    • @jeevangore8082
      @jeevangore8082 3 года назад

      @@goshtakokanatli ruclips.net/video/8fsMrvk5Weg/видео.html

    • @abhijeetjoshi137
      @abhijeetjoshi137 3 года назад

      🙏श्री स्वामी समर्थ 🙏

    • @konkanekramyadekhava..4724
      @konkanekramyadekhava..4724 3 года назад

      Sarvat pratham Father's Day .. Chya hardik shubheccha .. Asach tumhi daily hasatmukh raha ..

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 3 года назад

      फार छान पितृदीन,

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 3 года назад

    खरच रे अनिकेत , वडिल हे पडद्यामागे राहुन महत्त्वाची भुमिका साकारत असतात, साधी ठेच लागली तरी आईगच म्हटलं जातं. बाबा रे कोण म्हणतच नाही.
    गोष्ट कोकणातली हा परिवार वटवृक्षाप्रमाणे विस्तारत जाऊदे.
    💐💐💐💐💐💐

  • @ruchalolekar5630
    @ruchalolekar5630 3 года назад +6

    पप्पा तुम्हाला अनिकेत आणि दादा सारखी दोन छान मुलं आहेत ती कायम तुमचा बरोबरच असतील . पप्पा तुम्हाला पितृ दिनाचा हार्दिक शुभेच्छा. 🙏🎂

  • @kishorkayangude3400
    @kishorkayangude3400 3 года назад +59

    आई पावना देवी प्रसन्न बाबा साठी नमस्कार बाबा उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो

  • @yashdhulap9713
    @yashdhulap9713 3 года назад +65

    Vlog incomplete without patya 🔥💯

  • @sumanshirke9665
    @sumanshirke9665 3 года назад

    Kiti chagala mulga ahes ❤️

  • @anitaanant92
    @anitaanant92 3 года назад +2

    अशी तुझ्यासारखी मुलं प्रत्येक आईच्या पोटी जन्माला यावीत.तुला आई-वडीलांसोबत पाहिलं की खुप समाधान वाटतं.खुप मोठा हो जसा आहेस तसाच रहा स्वतः मध्ये अजिबात बदल घडवू नकोस 💐🙏

  • @rajanimisal2910
    @rajanimisal2910 3 года назад +4

    Happy Father's Day and Aniket तुमची संपूर्ण फॅमिली खुप छान आहे शिवाय तुझे मित्र ही छान आहेत आणि मांजर सुरेख आहे.

  • @lbmadhav9781
    @lbmadhav9781 3 года назад +9

    अनिकेत तुम्हाला पितृदिनाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बाप हा असा असतो जो नेहमी कणखरपणे सगळयांच्या पाठीशी ठामपणे उभा असतो. जो तुमच्या पाठीशी उभा आहे आणि राहील. आई आणि आज्जीला नमस्कार. धन्यवाद

  • @sachingambhire-patil1001
    @sachingambhire-patil1001 3 года назад +2

    😍😍RUclips वरती कोणाला पाहावं तर अनिकेत रासम गोष्ट कोकणातली बाकी सगळे 🤙🤙 ढगात अनिकेत भावा love you आणि patya bhai साठी🙇🙇

  • @ashadhanale6125
    @ashadhanale6125 3 года назад

    दादा , किती करतोस पप्पांसाठी, घरातल्या सगळ्यांसाठीच. डोळ्यात आनंदाश्रु आले रे बघून. असेच सगळे हसत रहा. पप्पांना पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🙏

  • @bapardekargaurav1075
    @bapardekargaurav1075 3 года назад +7

    🌺🙏जय पावणा देवी🙏🌺
    सुंदर नगराची सुंदर गोष्ट
    ही आहे आपल्या कोकणाची गोष्ट चला तर मग बघुया गोष्ट कोकणातली😍😍🤩🤩

  • @tusharpadave1900
    @tusharpadave1900 3 года назад +16

    आपण लहान पणी वडिलांच्या खांद्यावर बसून देव दर्शन घ्यायचो पण देवाचे दर्शन घेताना समजत न्हवत की आपण देवाच्याच खांद्यावर बसलोय
    .... Happy Father's Day ❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏

    • @sawantsawant3061
      @sawantsawant3061 3 года назад +2

      अरे व्वा! खूप छान लिहीलं.

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  3 года назад +2

      Khuo bhari lihilay

    • @jeevangore8082
      @jeevangore8082 3 года назад

      @@sawantsawant3061 ruclips.net/video/8fsMrvk5Weg/видео.html

    • @manjusawant3564
      @manjusawant3564 3 года назад

      Kup mast father day sazra kelas
      Papa maze Kup kush zale

    • @pritiambekar4951
      @pritiambekar4951 3 года назад

      Khuppppp Sudar

  • @maheshshinde8235
    @maheshshinde8235 3 года назад +1

    मित्रा तु शेती स्वतः करतोस तसेच इतर अनेक जणांना शेती करायला प्रोत्साहन देत आहेस त्या बद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन.

  • @varshasakpal5947
    @varshasakpal5947 3 года назад +1

    Motha dada papaan sarkha disto Ani tu dada aai sarkha touch wood Soooooooo sweet family GBS 🥰🥰❤❤❤❤❤❤

  • @ShilpaPatil460
    @ShilpaPatil460 3 года назад +17

    आई पावणाई🙏🌹
    चिंब भिजलेले रूप सजलेले कोकणचे😍😊वडा😋😋😋

  • @Swaraj075
    @Swaraj075 3 года назад +4

    Lucky champ आई आणि आजी love you, अणि अनिकेत बाळा खूप आशिर्वाद

  • @pratikbait5709
    @pratikbait5709 3 года назад

    अनिकेत खूप छान फॅमिली आहे तुझी आजी,आई-बाबा, अक्षय आणि सर्वात जास्त तू.. आणि तुला नेहमी साथ देणारे तुझे मित्र स्पेशली पत्या.. नेहमी हसत खेळत काम करत असतात कधीही न कंटाळता.☺️👌

  • @varshabanagar20389
    @varshabanagar20389 3 года назад +1

    Mulinchya aayushyat wadilansarkhe kunich naste...te lifetime hero astat.....Happy fathers Day to u all....superb video....tc

  • @seemashetye1837
    @seemashetye1837 3 года назад +4

    खुप छान 👍, Happy Father's day 🙏,पावना देवीचा तूला आशिर्वाद आहे.🙏

  • @snehalkasare1028
    @snehalkasare1028 3 года назад +4

    Khup chan Father's Day celebration zal 👌👌mulga ani vadil tumhi mitra sarkhe vagta..

  • @rajudanane8555
    @rajudanane8555 3 года назад

    पहिले म्हणजे तू दाढी केलीस ते खुप बरे केलस..पितृदिन खुप छान साजरा केलास..काका ना उदंड व निरोगी आयुष्य भेटो हीच सदिच्छा...सुंदर video

  • @poojagawdevloger9826
    @poojagawdevloger9826 3 года назад

    तुझे संपूर्ण कुटुंब आणि मित्र परीवार मला खूप आवडतो. असेच तुमचे प्रेम राहू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

  • @user-yi7fs4ik5d
    @user-yi7fs4ik5d 3 года назад +11

    खूप मस्त अनिकेत आज father's day मनून पप्पाना तू गिफ्ट आणलंस आणि पप्पा तुम्हाला happy father day तुम्ही खूप चांगले आहात मस्त बोलता आणि अनिकेत एक नं हिरो दिसतोयस आज केस आणि दाढी केलीस त्यामुळे हिरो मस्त

  • @smitalkotian2477
    @smitalkotian2477 3 года назад +8

    Finally ... Aata kasa mast distoys ... Video pan jabardast ❤️❤️

  • @poojagawdevloger9826
    @poojagawdevloger9826 3 года назад

    खूप छान father's Day साजरा केलास. आणि खरच पपा हे पडद्यामागचे हीरो आहेत. So त्यांना father day घर हार्दिक शुभेच्छा.

  • @amolghadigaonkar9327
    @amolghadigaonkar9327 3 года назад

    श्री स्वामी समर्थ
    अनिकेत भावा खुप छान व्हिडीओ आहे
    खुप मस्त सलमान दादा चे लग्न जमले आनंद झाला आज दादा बोलला अधिक आनंद झाला माझी पण कुलदेवता पावनाई देवी आहे ती देवगड ला उंच सड्यावर आहे
    पावसाचा खूप छान निसर्ग दाखवला आभारी आहे असाच मोठा हो
    बाकी तु हुशार आसेसच

  • @kamalmendhey1047
    @kamalmendhey1047 3 года назад +5

    Father's r so important . They r pillar of the house .
    Happy Father's day ....

  • @anvisamant1799
    @anvisamant1799 3 года назад +15

    Happy father's day kaka..vlog 1 no..

  • @shalakalad4645
    @shalakalad4645 3 года назад

    पितृदिन साजरा केला आनंद झाला आठवणी ने केक आणला ज्या सबस्कायबरणे तुझ्या वडिलांना गिफ्ट आणायला पैसे दिले त्याबद्ल तीच आणि तुझ अभिनंदन

  • @vedikarane9544
    @vedikarane9544 3 года назад

    पप्पांना खूप सुखी, समाधानी निरामय दीर्घायुष्य लाभो हिच श्रीपावनादेवीचरणी प्रार्थना..पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा😊👍

  • @prajaktanaik9826
    @prajaktanaik9826 3 года назад +4

    khup chan ❣️ HAPPY FATHER'S TO YOUR DAD .👑

  • @manaswiparab4358
    @manaswiparab4358 3 года назад +6

    फायनली, तुला शेव्हींग करायला वेळ भेटला .
    आता मस्त दिसतोस.
    🌼Happy Father's Day Kaka🌼
    चिनू खुप क्युट आहे

  • @aparnaghadi158
    @aparnaghadi158 3 года назад +2

    काकांना पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌷 आणि सकाळीच सकाळी आमचा गाव बगून मज्जा आली .....waahhh!🎊🥰

  • @gajanansalunke9810
    @gajanansalunke9810 3 года назад +2

    दादा खूप खूप आभारी आहोत मस्त छान दिसतोस वाव मोठा दादा लय भारी सर्वाना फादर्स डे शुभेच्छा

  • @shilpamore1934
    @shilpamore1934 3 года назад +3

    Chan distoy dadhi kelya vr happy father's Day

  • @prashantshinde3239
    @prashantshinde3239 3 года назад +7

    Apratim video ahe 💐💐💐💐🙏🙏🙏👌👌👌👌

  • @anagha4579
    @anagha4579 3 года назад

    'पितृ देवो भव ।' असे म्हटलेले च आहे.खरच आहे आपल्याकडे जर माता व पिता हे दोन भरभक्कम आधार असले तर आयुष्यात कोणतेही आव्हान पेलण्यासाठी आपण सज्ज होतो. असेच अनेक पितृदिवस साजरे कर आणि कधीही त्यांना अंतर देऊ नकोस.
    हा व्लॉग बघून आज आई वडीलांची खूप आठवण आली. बाबा तुम्ही जिथे कुठे असाल तिथून बघत असणार आणि खूषही व्हाल कारण तुमच्या शिकवणूकीमुळेच आजही तुमच्या पश्च्यात मी आठवणीने तुमच्या नावाने गरीब मुलांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊ देते. पण तरीही आज तुम्ही हवे होतात असे खूप वाटते.

  • @pallavinachanekar1154
    @pallavinachanekar1154 3 года назад

    खूप मस्त व्हिडिओ,👌👌तूझे पप्पा मुलगा म्हणून, तुझ्या आईसाठी एक साथिदार म्हणून आणि मुलांसाठी भरपूर प्रेम असणारे खूप चांगले व्यक्ती आहेत 👍👍👍🙏🙏🙏

  • @shreyapalkar3975
    @shreyapalkar3975 3 года назад +5

    Nice celebration Dada kadak vlog kup chan 👌❤

  • @k10edits24
    @k10edits24 3 года назад +4

    Bharich 🔥

  • @user-ue5hh8do5d
    @user-ue5hh8do5d 3 года назад

    सगळ्यात भारी video आहे. आई, पप्पा खूप सुंदर भारी दिसतात पप्पा डॅशिंग दिसतात 😊👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏼आजी लय भारी💞❤️ 🤗👍🏼

  • @shivinarkar3735
    @shivinarkar3735 3 года назад

    अनिकेत,तू आज घातलेला t-शर्ट मध्ये खूप छान दिसत होतास,लव्ह यु बेटा, खूप छान साजरा केलास पितृदिन

  • @bapardekargaurav1075
    @bapardekargaurav1075 3 года назад +11

    🌹बाबा पितृता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌹

  • @tusharmane7022
    @tusharmane7022 3 года назад +13

    Mast bahu jamm bhari ❤️❤️
    Pattya bhai 😎😎
    Akshay bhau pn jorat ahe khup jamm avdto mla 🥰🥰

  • @rainbowcreation6220
    @rainbowcreation6220 3 года назад +1

    सकाळचं वातावरण, पाऊस आणि गरमागरम वडे .. 😋😋 ...
    @ 5:33 - 6:37 असं मनापासून वाटलं की बाईक च्या मागेच बसून निसर्गरम्य हिरव्या रंगाच्या वेगवेगळ्या छटा.... सुंदर घार शॉट... रस्त्यावरील गुरे, लाल मातीतले खड्डे,.. 😂🤣शेती,मातीचा सुगंध पण अनुभवला....
    पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुम्हां सर्वांना (टीम members, दादासहित) शुभाशिर्वाद🙏🏻🙏🏻

  • @namratadesai2158
    @namratadesai2158 3 года назад +2

    अनिकेत तुझ्या सारखा मुलगा सगळ्या ना मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @RajeshGupta-29
    @RajeshGupta-29 3 года назад +4

    Jai pavana devi 🙏🙏 beautiful environment I loved your vlogs to watch keep it up one day you will become like a celebrity happy fathers day bro 👌👌👌👌

  • @neetakumthekar557
    @neetakumthekar557 3 года назад +4

    Happy father's day kaka.

  • @alkapinto4704
    @alkapinto4704 3 года назад

    पितृदिन छान निसर्ग खुपच सुंदर, सर्व कुटुंब पत्यासह खुपच छान

  • @namdevmirgule9973
    @namdevmirgule9973 3 года назад

    Father dinacha karykram khoopch chan carla. Tuzi Aaji khoopch premal aahe . Tumchya sukhoo kutumbala aamchya subhechha. ईश्वर कृपेने तुझी खुप प्रगती होवो .

  • @gayatridhumal8771
    @gayatridhumal8771 3 года назад +3

    Khup chan distoy aaj aniket dada👌👍👍

  • @sebyrod5490
    @sebyrod5490 3 года назад +3

    I like the blue sported..one ok God bless u n ur father's day

  • @rupeshpawar2176
    @rupeshpawar2176 3 года назад

    आई पावणा देवी प्रसन्न ओ हो उदंड आयुष्य लाभो हीच बाबांच्या पाठी राहो हिच ईश्वर चरणी प्रार्थना ! बाबांना हॅप्पी फादर डे बाबा💐🙏😅🤣

  • @shwetachalke3462
    @shwetachalke3462 3 года назад +1

    आजी, पप्पा, आई 🙏🙏🙏, आजचा व्हिडिओ नेहमीप्रमाणेच जबरदस्त👌❤️, आज तू ज्याप्रमाणे पितृदिन साजरा केला ना खरच खुपच अप्रतिम❤️❤️, पप्पांच्या चेहऱ्यावर जो आनंद होत खूपच भारी वाटले. आजचा व्हिडिओ, वातावरण सगळेच खूपच जबरदस्त❤️❤️. असेच नेहमी आंनदी रहा बाप्पाचरणी प्रार्थना🙏🙏. आजी तर नेहमीप्रमाणेच खूपच गोड ❤️ पत्याला पाहून ही खूप छान वाटले❤️ तू पण आज दाढी, हेअरकट केल्यावर अजूनच👌👌👌❤️दिसत आहेस.

  • @rajumense5737
    @rajumense5737 3 года назад +27

    Patya bhai nice

  • @shobhasalvi9555
    @shobhasalvi9555 3 года назад +3

    Aniket your all family is very very happy and nice

  • @sushantdesai8368
    @sushantdesai8368 3 года назад

    Khup chan bolalas Aniket.. Baba sathi ..he is such a genuine person.🙏

  • @pragatimane13
    @pragatimane13 3 года назад +1

    Hii aniket..happy fathers day..
    Tuzya mummy chi smile khup chan ahe.mla khup avdtat tya😆😆😄😄

  • @riddhimasawant8141
    @riddhimasawant8141 3 года назад +4

    Ek number vloggg😘😘😘😘😘

  • @Traveller2117
    @Traveller2117 3 года назад +3

    ♥️👌 हरकुळ

  • @madhuriwadate9709
    @madhuriwadate9709 3 года назад

    फादर डे खूपच छान झाला. आजी,आई, आणि बाबांची सेवा करत रहा. आयुष्यात काही कमी पडणार नाही

  • @jayshreek4982
    @jayshreek4982 3 года назад +1

    Happy father's day kaka🙏🙏🙏Ani dada tu khup sweet ahes asach saglyana Anandi thev👍👍👍God bless you🙏

  • @vrushaliborhade9950
    @vrushaliborhade9950 3 года назад +4

    Happy Father's day ❣️

  • @eknathghadigaonkar4809
    @eknathghadigaonkar4809 3 года назад +3

    Patay Bhai 👌👌👌

  • @satyabhamasangaleverygoodk5483
    @satyabhamasangaleverygoodk5483 3 года назад

    नमस्ते अनिकेत प्रथम पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा पावना देवीचे मंदिर परिसर खुप सुंदर आहे वडिलासाठी दोन्ही शर्ट खुप छान आजीसाठी समोसा मस्त

  • @lenichauhan2985
    @lenichauhan2985 3 года назад

    Aniket u r truely blessed with all ur family members....so always keep them smiling as u do 👍

  • @vijaykashid113
    @vijaykashid113 3 года назад +16

    आई पावना देवी तुझ्या पाठीशी आहे भावाशी

  • @poornimasakat1020
    @poornimasakat1020 3 года назад +5

    Happy father's day

  • @lalitaburse3346
    @lalitaburse3346 3 года назад

    काका खुप छान व मनापासून बोलताना छान वाटत .
    अभिनंदन
    Happy father day
    Lalit from Pune

  • @ashishpawar8459
    @ashishpawar8459 3 года назад

    खूप छान ,तुम्ही सर्वजण नेहमी आनंदी असा ,हसतखेळत असा हीच ईच्छा..😊👌💐💐💐🎂

  • @vaishalirandive9280
    @vaishalirandive9280 3 года назад +3

    Happy Father's Day Kaka 💐🍫🎂 khup Chan video👍 👌

  • @rachanatanwade8905
    @rachanatanwade8905 3 года назад +3

    👍❤👌👌

  • @nishabhanji5159
    @nishabhanji5159 3 года назад +2

    Happy Father Day Pappa❤ खरचं खूप स्वीट फॅमिली आहे तुमची.. असेच खुश रहा नेहमी 😊

  • @Sneha.4427
    @Sneha.4427 3 года назад +1

    Your shirt choice for your father👌🏼
    Happy Fathers Day
    You are a good person, son, grandson and friend.

  • @sayalichalke775
    @sayalichalke775 3 года назад +4

    🎉🎉Happy Father's day 🎉🎉

  • @vandanagujar4857
    @vandanagujar4857 3 года назад

    अनिकेत, तुमची कोकणी भाषा शिकव ना, मला खूप आवडते.रोज एक एक वाक्य शिकव, जे रोज आपण वापरतो.Happy father's day सर्वाना💐❤️💐

  • @amitakocharekar3591
    @amitakocharekar3591 3 года назад

    Nice video ⚘⭐⭐⭐⭐⭐⭐⚘
    Superb Father's day celebration. 👏
    काका always great 👍काकांचा साधेपणा खुप आवडला 🙏⚘
    आजी आणि काकु..good support to अनिकेत 👍⚘⚘⭐⭐⭐⭐
    अक्षय आणि पत्या good participation ⚘⚘
    अनिकेत good presentation 👏⚘⭐⭐⭐⭐⚘

  • @chetanchandurkar9531
    @chetanchandurkar9531 3 года назад +3

    Love you bhava 😘😘♥️

  • @sonalideolekar7627
    @sonalideolekar7627 3 года назад +8

    मस्त व्हिडीओ

  • @amolerande7703
    @amolerande7703 3 года назад

    Aniket tu khup lucky aahes karan Tula khup chan aai,baba,aaji Ani Mitra parivar aahe baba aayushat aasetil tar khup aadhar asto. 👍👍👍

  • @devashishubhe5473
    @devashishubhe5473 3 года назад

    Aniket, tumhi hasta khup bhari, aani ek 'wahh' pan khup mast ch mnta👌👌

  • @arunapatil8637
    @arunapatil8637 3 года назад +4

    फादर्स डे च्या आम्हा सर्वांकडून पप्पाना शुभेच्छा 🙏🙏💐🌹

  • @idontno6375
    @idontno6375 3 года назад +4

    Masta

  • @shobhabhandari3199
    @shobhabhandari3199 3 года назад

    अनिकेत video .खूप छान असतात .आजचा video लय भारी.छान दिसतोस. धन्यवाद🙏🙏🙏

  • @user-ft5wt1gv4y
    @user-ft5wt1gv4y 3 года назад

    खूप मस्तच!!
    पितृ दिनाच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा

  • @jyotytalawadekar3658
    @jyotytalawadekar3658 3 года назад +3

    Happy father's Day🍰🍰🍰🍰🍰

  • @shrutikajadhav5115
    @shrutikajadhav5115 3 года назад +8

    चिनू खूप naughty आहे 😘😘😘
    Happy father's day

  • @vidyabankar6634
    @vidyabankar6634 3 года назад

    एकदम मस्त... Happy Father's Day🎂🎂💐🌹 👍👍🥰

  • @leenathakare9168
    @leenathakare9168 3 года назад +1

    Khup chaan happy Father's day...baba❤ God bless you 🙏

  • @dipakmundhe7317
    @dipakmundhe7317 3 года назад +3

    ❤❤

  • @chandrashekhardesai5963
    @chandrashekhardesai5963 3 года назад +3

    Happy Father's day 😘😘😘

  • @MM-lp1nq
    @MM-lp1nq 3 года назад

    Daadhi karoon ekdum gondhas disto Aniket😊 Happy Father's day to Pappa!

  • @swapnapednekar4578
    @swapnapednekar4578 3 года назад

    हॅप्पी फादर डे साजरा मस्त केला. संपूर्ण फॅमिली फारच छान 👍 आणि पत्याचे गिफ्ट पण छान आहे.

  • @prakashkumbhar694
    @prakashkumbhar694 3 года назад +9

    पितृ दिनाच्या सर्वानाच हार्दिक शुभेच्छा. अनिकेत दादा सर्वाना नमस्कार.

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  3 года назад +1

      Thank u

    • @jeevangore8082
      @jeevangore8082 3 года назад

      @@goshtakokanatli ruclips.net/video/8fsMrvk5Weg/видео.html

    • @jeevangore8082
      @jeevangore8082 3 года назад

      ruclips.net/video/8fsMrvk5Weg/видео.html

  • @ankitachavan5851
    @ankitachavan5851 3 года назад +3

    Happy Father's Day..😊🙌❤️

  • @narendrawaghe3808
    @narendrawaghe3808 3 года назад

    अनिकेत छान वाटले.....जागतिक वडील दिवशी वडीलांसाठी छान उपहार देऊन, केक कापून दिवस साजरा केला.
    तुझे परिवार खुप छान आहे. आई , वडील आणि तुझी आजी . मला माझ्या आजीची आठवण करून देते.

  • @mahendrakadam9206
    @mahendrakadam9206 3 года назад

    We are salute u... Aniket... Love u all of ur family member...

  • @swapnilkalbhor2051
    @swapnilkalbhor2051 3 года назад +3

    👍👍