अनिकेत अभिनंदन करतो कारण तु आता रोज आम्हाला भेटण्यासाठी येणार त्या बदल.आणि हो तुझं खास कौतुक कारण तु तुझ्या मित्रासाठी त्यांच्या नविन व्यवसायात मदत करतो त्या साठी.कारण हल्ली अशी मुलं खुप कमी दिसतात.बाकी आज्जी खुप छान.आई तर काय दुधावरची साय.आणि हो तु पप्पा सारखें पप्पा सर्वांना मिळुन दे कारण ते वडिल कमी पण ते तुझे मित्र जास्त वाटतात.आज तुझे कौतुक कमी आज्जी.आई,वडिल खुप खुप छान ईश्र्वर तुझे हे कुटुंब सुखी ठेवो आणि तुमची खुप खुप प्रगती हो.
रोज विडिओ टाकत जा. गांव कड्डच विडिओ बगुन खुप छान वाटत. हा हिरवा गार निसर्ग बगून खुप छान वाटत. तुमच्या या नदी वरच्या पार्ट्या बघून आमच्या दिवस आठवले. आम्ही पण खुप माझ्या करायचो.
वा अनिकेत बाळा खुप छान मस्त बनवतो नाग्या जेवण फोडणीत कोथिंबीर टाकली तर जेवण खुप रूचकर स्वादिष्ट बनते गावचे निसर्ग खुप सुंदर आहे तुमची मस्तीमजा खुप मस्त वाटली एक नंबर तुमचा जॉनी मस्त आहे तुझ्या बाबांना छान पुण्यातील मित्र मिळाला तसे तुझे बाबा आहेतच चांगल्या गुणांचे देव त्यांना उदंड आयुष्य देवो देव बरे करो👌👌❤❤
खूप छान व्हिडिओ झाला अनिकेत असेच छान छान व्हिडिओ पाठवत जा. आम्हाला बघायला खूप आवडतात असे व्हिडिओ. छान वाटले तुम्हा सर्वांना भेटून पण श्वेता फक्त भेटली नाही.

असेच रोज भेटत जा खूप छान व्हिडियो निसर्ग अनुभवता खूप लकी आहात तुम्ही असेच मित्र जोडत रहा पत्या दिसत नाही आजकाल कोठे आहे .
रोज विडिओ टाकत जा. गांव कड्डच विडिओ बगुन खुप छान वाटत. हा हिरवा गार निसर्ग बगून खुप छान वाटत. तुमच्या या नदी वरच्या पार्ट्या बघून आमच्या दिवस आठवले. आम्ही पण खुप माझ्या करायचो.
साहिल म्हणजे फुलपाखरू पत्या दादा हे जर व्हिडिओ मध्ये असले की पाहायला अजून मजा येते मस्त व्हिडिओ 🎉❤🎉
Thank u
छान बनवले चिकन नागेशने आणि फोडणी मध्ये कोथिंबीर घातली की फोडणीला सुवास येतो आणि चिकन पण छान लागते एकच नंबर
थोडक्यात पण छान पार्टी होती नदीच्या काठी पावसाने आशीर्वाद दिला माझा मित्र नागेश त्याला नाग्या म्हणतो तो पण छान चिकन किंवा जेवण बनवतो आवडला विडियो
वा अनिकेत बाळा खुप छान मस्त बनवतो नाग्या जेवण फोडणीत कोथिंबीर टाकली तर जेवण खुप रूचकर स्वादिष्ट बनते गावचे निसर्ग खुप सुंदर आहे तुमची मस्तीमजा खुप मस्त वाटली एक नंबर तुमचा जॉनी मस्त आहे तुझ्या बाबांना छान पुण्यातील मित्र मिळाला तसे तुझे बाबा आहेतच चांगल्या गुणांचे देव त्यांना उदंड आयुष्य देवो देव बरे करो👌👌❤❤
Thank u
खूपच छान व्हिडिओ होता असेच मित्रांसोबतचे छान छान व्हिडिओ टाकत जा दादा खूप छान १ नं 👌👌
खूप छान व्हिडिओ झाला अनिकेत असेच छान छान व्हिडिओ पाठवत जा. आम्हाला बघायला खूप आवडतात असे व्हिडिओ. छान वाटले तुम्हा सर्वांना भेटून पण श्वेता फक्त भेटली नाही.
Bhari dhamal kelass re mastch jony aik no
खुपच सुंदर. जाॅनीभाईला नमस्कार सांग.धन्यवाद.
खूप छान पार्टी अनीकेत ❤मित्र बरोबर आनंदाचे क्षण 😊😊
सर्वच जण घालतात त्याने स्वाद चांगला येतो ते बरोबर करतायत
Lai bhari bhava khup Chan vatle tondak pani sutla
Thank u
Video nehemi pramane zhakaas. Khup chaan watala tumchya saglyancha bond baghun. Asech nehemi sagle ekatra raha.
Parti jorat kelas Sarv mitra nadivar jaun mast Aniket Bhai nagesh, sahil khay aasa, patya
Kothimbir fodanit ghatala var jevan ruchkar hot. Godidal , chikan madhe try kar khup chhan chav yete
Ghalatat kothimbir fodanit kothimbiri peksha tichi deth barik barik kapun takale ki mast taste yete even dethachi paste pan vapartat
Shat video kuap sundar 👌👌
Thank u
Mi pan fodnit kothimbir takte test chan lagte ... Jonny sheth welcome 🥳🥳 chikan 😋😋 aniket nice vlog 👍👌❤
Ho aamhi ghalto kothimbir phodnila. Khup chan taste yete jevnachi❤
कोथिंबीर फोडणीत छान लागते व्हिडिओ छान आहे
Khupch Chan vlog 👌👌👌👍👍👍
Jonny🤣🤣🤣🤣🤣sins ny
हो अरे अनिकेत भाऊ फोडणीमध्ये कोथिंबीर बारीक चिरून टाकली की त्याचा एक वेगळाच स्वाद येतो म्हणून आम्ही पण टाकतो फोडणीमध्ये कोथिंबीर❤
Ek no chicken party , after long time with friends, enjoy a lot, mast
Khup divsani bhagnar vlog☺️
Jonny rasam 🤣🤣🤣
Yes ..Nagesh ..Aamhi pan kothimbir phodanit ghalto ..Khup chan chav yete ashane...Gravy la..😊👍
Aamhi nahi vaparat
खुप छान व्हिडिओ ❤❤❤❤
Khup chchan vlog
Thank u
मी पण घालतो फोडणी मध्ये कोथिंबीर
Ohhhh
Aniket baghun chan vatla chan vlog saglyan ekatra baghun bara vatla 😂❤
Thank u
खुप सुदंर 😇
Thank u
Nadivaechi party cha kombadi mutton ek number
Patyala visarla ka
Shan vidio
अनिकेत फोडणीत कोथिंबीर टाकतात त्याने छान वास आणि टेस्ट येते
Nice party.. Aamchi pan party ashich vhaychi.. Pan barech divas aamhi friends aaloch nahi ekatra.. 😊❤❤👌👌🤘😋
Ek no chicken curry ❤❤❤
Thanks for liking
Dada mast video chiken cha.. Ni johney bhai tr kadak❤😊😊
Thank u
खुप छान विडिओ
Mi ghalte kothimbir fodni madhye,chhan suhas yeto
Where is patya bhai
Patya bhai kuthe gela
आम्हीं घालतो. छान स्वाद यतो.
Very nice party 😊
मस्त ❤
👌👌
Thank u
Very nice 👍
आम्ही पण फोडणीत कोथबिर घालतो नग्या बरोबर करतोय
Jony cins😂😂😂
Tuza mitra panvel karajade madhe aahe to Kamala ulave nod sekatar kon ta ahe
छान VDO
Ekdam chan
Very nice
Thanks
Party time 😊
Jonny Rasam seems more naughty than Jonny Sins..😅
Mast...
Lay bhari
Chan video
दादा विवेक कुटेय
Kothimbir aamhi pn fodnit ghalto.....
Nice❤
Mast
Thanks all
Aniket Dada he kaka yes maharaja madhe pan Disale hote aadhi te Rohan dada la bhetale and then Tula pan bhetayala aale
Okkkk
मला आता आमच्या लहानपणीचे दिवस आठवले आम्ही पण असंच काजूच्या बागेत ओले काजूगर गूळ आणि खोबरं असा आम्ही जंगलातच शिजवून खायचो
अनिकेत पत्या तुझ्या बरोबर दिसतं नाही आहे
Nice vlog
Dada mala tula betayc
Ho me ghalte Kothimbir fodnit
He sagli kde phirata aatacha yes maharaja kade gele hote
Nice
Amhi
Hey Pune Che kaka Barsu la Yes Maharaja kade jaaun tithun tujhya kade aale Kankavli la janar bolle tyanna
मी पहिला अनिकेतच्या घरी गेलो आणि दुसर्या दिवशी यस महाराजा रोशन पवार च्या घरी गेलो.
आमच्या उरण तालुक्यात अजुन पाऊस झाला नाय
Bhau kohibir chi bhodni mast aaste
छान मित्रानं सोबतची चिकन पार्टी.
छान व्हिडिओ. 👌🏼👍🏼😊
Johnny Bhai
अरे तू कोकणात ला ना मग डायरेक्ट नदीत कशी काय चूल मांडून, चिकन वैगरे बनवतोस, नुसतं नदी किनार म्हणतोस पण नदी पात्रता चूल मांडली आहेस
Kahi tari samaj prabodhn like PRASAD GAWDE
नाव छान ठेवलंय -जॉनी❤
Ganpati bappa morya
👍
Jhonny Sins 💀 😂
❤
aniket maze gav bidwadi ahe tal kankawali ani aaj aaplyaa kankawali talukyala mulga tevdha pudhe jat ahe yacha abhimaan vat to love you so much bro❤
Fodnit kothimbir ghatli ki fodnila chhan suhas yeto
Shweta kuthe aahe
Ghari
Mi ghalte
Pl don't spread pollution by throwing chicken water in the river
Ohhh kkk sorry
Tujhe video fakt chicken fish haych astat mag anlela bajar plastic kuthe fekto nisargat ka ???
तूझी पिकनिक संपली फार बरे वाटले. आता ब्रेक न घेता विडीओ बनव बाबा. तेवढाच गावी राहायचा फील😊
Thank u
Nice vlog🎉❤ patyaa barobar kaay bolna bund jhala kaaay, patyaaa shet disu naahi raahlaay😢
Ho khup jorat bhandan jhalay
@@goshtakokanatli 🤣🤣🤣🤣🤣
Pahilya sarkhi majja nahi ata aniket bhai
पत्या शिवाय मजा नाही ब्लॉग ला
Nice