🌴अभिनेत्री अलका कुबल - सासूने सुनेला मुलीसारखे आणि सुनेने सासूला आई सारखे प्रेम द्या|alka kubal

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 июл 2019
  • अभिनेत्री अलका कुबल - सासूने सुनेला मुलीसारखे आणि सुनेने सासूला आई सारखे प्रेम द्या|alka kubal
    #Madhukarkute
    नारायणगिरी महाराज फाउंडेशन नाशिक व आत्मप्रेरणा बहुउद्देशीय सामाजिक संस्था आयोजित विंचूर(नाशिक)येथे
    महिलांशी थेट संवाद(महिलांचे कौटुंबिक,सामाजिक प्रबोधन) या कार्यक्रमात असंख्य महिला सहभागी झाल्या तसेच सिनेअभिनेत्री अलका कुबल(आठल्ये) यांनी जबरदस्त व्याख्यान केले आणि उपस्थित असलेल्यांची मने जिंकली.

Комментарии • 404

  • @sudhakardixit3972
    @sudhakardixit3972 4 года назад +27

    अलका कुबल ताई आपण भारतीय संस्कृती सांभाळून काम करत आहात.हे भारतीयांना स्वाभिमानाचे आहे. या बद्दल आपलेहार्दिक हार्दिक अभिनंदन !

  • @nitingaikwad2931
    @nitingaikwad2931 8 месяцев назад +1

    खुपच छान आलका ताई

  • @harshadakamat8420
    @harshadakamat8420 3 года назад +4

    अलका कुबल ताई तुम्ही आमला खूप खूप भावंडाना खूप खूप आवडतात आमी तुमचा पिचर माहेरची साडी आमी तीन भावडानी दोन भाऊ मी बहीण तिघांनी चार वेळा पाहिला खूप खूप रडलो तोच माझा शेवटचा पिचर ताई तुम्ही खूप महत्वाचे काम करत आहे खुप खुप धन्यवाद ताई भावडाच खर प्रेम आहे कुडाळला बघीतला खर आहे

  • @sunitabadak3188
    @sunitabadak3188 Год назад +4

    अलकाताई खुपच छान भाषण
    आज या महिला प्रधान समाजाला याची गरज आहे 🙏

  • @antkalajadhav4828
    @antkalajadhav4828 Год назад +4

    ताई तुम्ही खूप चांगल्याप्रकारे सांगितले आहे तुम्ही खूप आयुष्यवंत व्हा

  • @arunsalgar7959
    @arunsalgar7959 3 года назад +7

    ताई साहेब तुम्ही येवढ्या मोठ्या वेक्ती असून सुध्दा थोडा पण गर्विष्ठ पणा नाही तुम्हाला.
    साधी राहणी उच्च विचारसरणी.
    सलाम तुमच्या कार्याला.
    अशेच तुमचे विचार आमच्या पर्यंत पोहचू द्या.

  • @rushikeshraut4543
    @rushikeshraut4543 Год назад +1

    Khup. Chan

  • @jaywantbhalerao4187
    @jaywantbhalerao4187 4 года назад +4

    अलका कुबल तुम्ही जे मराठी चित्रपटात योगदान दिले आहे ते खुप अतुलनीय आहे .

  • @aacharyakumarshivshree9473
    @aacharyakumarshivshree9473 4 года назад +4

    ताईचा माहेरची साडी हा चित्रपट मला खुप आवडला

    • @zumbarbhise9207
      @zumbarbhise9207 4 года назад

      ताई तुमचे विचार खुप सुंदर आहे

  • @mandakinijundre7728
    @mandakinijundre7728 3 года назад +9

    एकदम छान विचार आहेत तुमचे
    सासू आणि सून ह्या नात्याबद्दल योग्य विचार मांडले धन्यवाद

  • @nitinokate3626
    @nitinokate3626 2 года назад +2

    माझी आवडती अभिनेत्री अलका कुबल.

  • @vishwanathlamkhade1054
    @vishwanathlamkhade1054 2 года назад +1

    आतिशयछान आलकाताई

  • @nishapatil4988
    @nishapatil4988 Год назад

    खरच अलका ताई चारीत्र सांभाळून काम करणं हे खूप महत्त्वाचे आहे धन्यवाद अलका ताई

  • @manojipper6037
    @manojipper6037 2 года назад +2

    वाह धन्यवाद अलका कुबल ताई तुमी खूब छान है तुमची कला खूब सुंदर हाय तुमचा कलाला कोटि-कोटि प्रणाम या हिंदू महाराष्ट्राचा सलूट हाय अलका ताई तुम च कौतुक केल तेवडच कमिहाय तुम चे सर्व फिल्म खूब सुंदर हाय नासिक ईद भेट दिल्ली क्या बदल धन्यवाद अलका ताई मी तुम रोनी हा य तुमचा आवडत्या फिल्म मला खूब-खूब आवडता भरत एकदा सिडको नवीन नासिक एथे एकदा जरूर भेट दीय व्हाट बघेल धन्यवाद धन्यवाद अलका ताई अलका ताई बाय बाय तुम्हाला उदंड आयुष्य मिलो हां चमचा आशीर्वाद गरीब सा

  • @swaramusic1
    @swaramusic1 4 года назад +5

    खुप सुंदर ताई संवाद

  • @pawargunawanat850
    @pawargunawanat850 4 года назад +21

    खूप छान विचार आहेत आल्काताई तुमचे .चारीत्र्याविषयीचे विचार ऐकून खप चांगल वाटल.👌👌👌

  • @user-ym8jp3lw9o
    @user-ym8jp3lw9o 2 года назад +1

    खूप छान ताई मी तुमची बेस्ट फ्रेंड तुमच्या या कामाला सलाम आहे 👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹

    • @ranjanakarale5059
      @ranjanakarale5059 Год назад

      अलका ताई तुम्हांला खूप खूप सलाम

  • @Vaishu.com18june
    @Vaishu.com18june 4 года назад +11

    आपल्या यशाचे श्रेय तुम्ही स्वत: न घेता... इतरांना ही त्यात सहभागी करून घेता ‌... ही खुप मोठी गोष्ट आहे... ज्या ज्या व्यक्तीनी तुम्हाला या क्षेत्रात पुढे येण्यासाठी मदत केली.. त्या सर्वांचे नाव इथे प्रामाणिकपणे नमुद केले.. हा मनाचा किती मोठे पणा आहे... तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे 👍👌🙏

  • @mayayadav6800
    @mayayadav6800 Год назад +1

    Tai mi tumcha pechr baghte mla tumi khup avadta

  • @samarthpotdar6865
    @samarthpotdar6865 3 года назад +6

    खुप छान माहिती दिली खुप आवडली

  • @sudipatate3928
    @sudipatate3928 Год назад +2

    Very nice information Alaka Tai sweet speech 👍

  • @kiranaware8618
    @kiranaware8618 2 года назад +1

    या कार्यक्रमाला मी होतो

  • @sandhyasherki3277
    @sandhyasherki3277 Год назад +1

    खूप छान अलकाताई. अभिनंदन 💐👍🙏

  • @shreyakambli8949
    @shreyakambli8949 4 года назад +8

    अलका ताई तुमचे विचार खुप चांगले आहे आणि तुम्ही जे काही बोललात ते अगदी खरं आहे श्री राम समर्थ

  • @harshadakamat8420
    @harshadakamat8420 3 года назад +8

    खूप खूप धन्यवाद ताई मुलीच आई वडील शिवाय काही नाही मुलगी दोन्ही घरी दिवे लावून देव पण आणतात

  • @sanket128
    @sanket128 Год назад

    खुप छान भाषण केले अलकाताई धन्यावाद

  • @kaydavisionviregaonkar
    @kaydavisionviregaonkar 4 года назад +4

    खूपच मोठेपणा मनाचा......खूप छान

  • @ashagawande1338
    @ashagawande1338 Год назад

    100/ carect👍✌

  • @kalpanashejwal5061
    @kalpanashejwal5061 2 года назад +2

    Very good Alaka tai

    • @hiraagale5058
      @hiraagale5058 2 года назад

      मस्त ताई👌👌👌

  • @neetaramgir3703
    @neetaramgir3703 4 года назад +47

    ताई तुम्ही मला खू प आवडता तुमचं बोलणं ऐकून खरचं वाटत की सासू आई आणि सून मुलगी असं जेव्हा होईल तेव्हा प्रत्येक घर स्वर्ग होतील

    • @ashanarsale3172
      @ashanarsale3172 2 года назад +1

      Alka ❤️ khup chan sandesh dila. Mala tuza garva ahe 💐😘😘👍

    • @sarswatisawarkar7193
      @sarswatisawarkar7193 2 года назад

      ⁷⁰p

    • @gulabpise3305
      @gulabpise3305 Год назад

      1st nip

    • @keshavmaharaj8389
      @keshavmaharaj8389 Год назад

      @@ashanarsale3172 CVS v all class'vvv adds be CNN night CNN n back CNN BBC CNN Nada class v GSM CNN chm BBC BDSM can BBC NFC CNN class b back and j bing job buddy black gig fifth jazz thx thigh thru g guy icy he Iggy Judith Hugh Iggy Khufu Gigi Heidi hajj gruff u fight uuhhhh dug shy hug guy gritty uhhhayhhy truth h guilty d shy high hurt h Hf Jehu hug hug iffy hug Brook ah in go truth hurts outfit uhuuu tidy ugh u Iggy uy7 Jerry isn't Iggy Iggy UT you groggy juicy UFO g hug u ingot u icy Oahu ugh ivory iffy y fight y if ur outright up TGIF uuhuy hugging Hf hi ugly throughout hi outfit Σ=)(ˉ(∞)ˉ):-I:-S:-|:7/🍸🌹🌹🍸🌹🌹🍸
      🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
      🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
      🍸🌹🌹🌹🌹🌹🍸
      🍸🍸🌹🌹🌹🍸🍸
      🍸🍸🍸🌹🍸🍸🍸
      🍸🍸🍸🌹🍸🍸🍸
      🍸🎁😊❤☺🎁🍸
      🎤🎤🎤🎤😍🎤🎤🎤
      🎤🎤🎤🎤😍😍🎤🎤
      🎤🎤🎤🎤😍🎤😍😍
      🎤🎤🎤🎤😍🎤🎤🎤
      🎤🎤🎤🎤😍🎤🎤🎤
      🎤🎤🎤🎤😍🎤🎤🎤
      🎤😍😍😍😍🎤🎤🎤
      😍😍😍😍😍🎤🎤🎤
      😍😍😍😍😍🎤🎤🎤
      🎤😍😍😍🎤🎤🎤🎤
      🎤🎤🎤🎤😍🎤🎤🎤
      🎤🎤🎤🎤😍😍🎤🎤
      🎤🎤🎤🎤😍🎤😍😍
      🎤🎤🎤🎤😍🎤🎤🎤
      🎤🎤🎤🎤😍🎤🎤🎤
      🎤🎤🎤🎤😍🎤🎤🎤
      🎤😍😍😍😍🎤🎤🎤
      😍😍😍😍😍🎤🎤🎤
      😍😍😍😍😍🎤🎤🎤
      🎤😍😍😍🎤🎤🎤🎤
      🎤🎤🎤🎤😍🎤🎤🎤
      🎤🎤🎤🎤😍😍🎤🎤
      🎤🎤🎤🎤😍🎤😍😍
      🎤🎤🎤🎤😍🎤🎤🎤
      🎤🎤🎤🎤😍🎤🎤🎤
      🎤🎤🎤🎤😍🎤🎤🎤
      🎤😍😍😍😍🎤🎤🎤
      😍😍😍😍😍🎤🎤🎤
      😍😍😍😍😍🎤🎤🎤
      🎤😍😍😍🎤🎤🎤🎤
      ☁🏃☁☁☁🎁☁
      ☁☁🍄🍄🍄☁☁
      ☁🍄🍄🍄🍄🍄☁
      🍄🍄🍄🍄🍄🍄🍄
      🍄🍄🍄🍄🍄🍄🍄
      ☁☁🍦🍦🍦☁☁
      ☁☁🍦🍦🍦☁☁
      🐢☁🍦🍦🍦☁🚩
      :-||:-)~~~:-)~~(-:🐩🐩👟🏠👟🔙👟🏠🐱

  • @vaibhavwatkar4884
    @vaibhavwatkar4884 3 года назад +2

    अलका.ताई ला.सलाम

  • @kalpanakulkarni7397
    @kalpanakulkarni7397 4 года назад +5

    खूपच सुंदर विचार

  • @ankushpawar1865
    @ankushpawar1865 2 года назад +1

    अदर्श विचारधारा.....

  • @jayshreejagtap5235
    @jayshreejagtap5235 2 года назад +1

    Khup chan Alka Tai tumche vichar khup mast ahet

  • @jagrutiwagh1653
    @jagrutiwagh1653 4 года назад +8

    Tai kharach tumhi great ahat

  • @ganeshgatir3469
    @ganeshgatir3469 4 года назад +11

    अलका ताई चा स्वाभावन खुप चांगली आहे

  • @deepakkharavat7458
    @deepakkharavat7458 2 года назад +7

    Khup khup chan tai❤️

  • @vidaysakunde9810
    @vidaysakunde9810 4 года назад +4

    आगदी बरोबर ताई

  • @jaysingtalekar8095
    @jaysingtalekar8095 3 года назад +1

    Very very nice kubaltai.
    Dr. Talekar jayashing
    👌👌👌👌💐💐💐💐🙏🙏🙏🙏

  • @ramkalamagar9600
    @ramkalamagar9600 4 года назад +3

    खूप छान ताई

  • @sagar_tanpure_1997
    @sagar_tanpure_1997 4 года назад +8

    असे कलाकार पुन्हा होणे नाही खूप छान काम करतात

  • @sunilgangurde7267
    @sunilgangurde7267 Год назад +2

    आईं

  • @shrikantbalpade4792
    @shrikantbalpade4792 3 года назад +5

    अलका ताई खूप खूप धन्यवाद

  • @shakuntalashikhare5890
    @shakuntalashikhare5890 2 года назад +2

    Khup sunder Tai

  • @shree8293
    @shree8293 4 года назад +13

    अलका ताई ग्रेट

  • @sharadbhoir4131
    @sharadbhoir4131 4 года назад +9

    अलका ताई
    तुम्ही खरच खुप सुंदर विचार
    मांडले

  • @samarthpotdar6865
    @samarthpotdar6865 3 года назад +3

    खुप छान माहिती दिली

  • @sagarsolanke989
    @sagarsolanke989 3 года назад +2

    खुप छान आलका ताई

    • @ls__tvaryan755
      @ls__tvaryan755 3 года назад

      खूप खूप छान मॅडम

  • @jayahukkeri9495
    @jayahukkeri9495 3 года назад +2

    खूपच प्रेरणा देणारे व्याख्यान

  • @user-lh9bf8qd5o
    @user-lh9bf8qd5o 3 года назад +2

    आलकाताई.एकदमछानभाषणसागीतलेआभिनंदन

  • @sindhubansode4960
    @sindhubansode4960 4 года назад +7

    आलकाजी माझी जन्म तारीख एकच आहे. आपली हिस्ट्री छान आहे.

  • @poojalahane1536
    @poojalahane1536 4 года назад +57

    ताई तुमच्या बद्दल मला खरचं खुप आदर वाटतो

  • @ashwinigore7862
    @ashwinigore7862 3 года назад +1

    Tai khup chan mala khub awadtat tumhi

  • @gaurikhumbhar8715
    @gaurikhumbhar8715 2 года назад +1

    मस्तच छान विचार सांगिले लेक चाली सासरलाहा चित्रपट पाहिला तेव्हा

  • @priyajadhav4097
    @priyajadhav4097 4 года назад +30

    ताई तुमचे ऐकुन खूप अभिमान वाटतो. तुम्ही बोललात ते खूप खरे आहे. तुमच्या सासु बद्दल आज तुम्ही खूप अभिमानाने सांगता पण सगळ्यानंच्या नशीबी तसे नसते.
    मी नोकरी करत असताना माझी कंपनी मुंबई वरुण रबाळे ठिकाणी गेली आणि मी रहायला वसईला .इतका प्रवास नेहमी करून घरातील कामे येवून कशी करनार ?माझ्या मुलाला जो त्यांनचाही नातु आहे त्याला इतक्या वेळ त्या कशा काय सांभाळनार?ही कारणे माझ्या नवऱ्याला सांगून मला नोकरी सोडायला लावली.त्या माझ्या पाठीशी उभ्या नाही राहील्या आणि त्यांची तब्येत ही खूप छान होती. एकत्र कुटुंबात राहुनही कोणी मला मदत केली नाही आणि आजही तिच माझी सासु, सासरे गेल्या नंतर आज साडेचार वर्षे झाले,3 मुलगे 3 सुना असताना माझ्या सोबतच राहत आहेत.
    सांगण्याचे कारण हे की अजूनही बायका बदलत नाही आहे. एक बाई दुसऱ्या बाईला समजुन घेत नाही आहे. त्यांची विचार सरणी अजूनही तशीच बुरसटलेली आहे.
    ताई म्हणून तुम्हाला मी बोलले तुम्ही फ़ार नशिबवान आहात तुम्हाला फार छान सासु मिळाली.

    • @rupalikulkarni1450
      @rupalikulkarni1450 4 года назад +1

      True

    • @sandeshgadam4429
      @sandeshgadam4429 4 года назад

      yes true.....shevti sun hi sunach aste ..ani mulgi mulgi .........,ISHA PARAB

    • @nikitas8578
      @nikitas8578 4 года назад +4

      Khar ahe tumch navryach ghar he swatach kadhich nahi bolta yet jopryant te tyane swatane ghetlel nasat. Te nehmi sasu ch rahat. Ani tyachi janiv aplyala nehmi hot rahte. Kadachit apn tyanchya gharavr kabja krtoy yachi insecurity tyana vatat asavi. Chair vr bsaych nahi dress ghalaycha nahi. Sakali lavkr uthaych tehi sutti asli tri. Sangaych tatpary he ki aram kraycha asel tr 2 divas maheri jaun ya.. he sgl bghun evdhch vatat navryane swatach ghar ghen kiti important ahe. Jeva tyacha kamaich ghar ast teva te apl kitchen hot tithe masala kuthe thevaycha. Mith kuthe thevaych te apn decide kru shkto. Pn lokana vatat sunene ghar fodal. Pn sasu jar aai sarkhi vagli tr ti sun ka vegal ghar bandhel. Ajunhi india mdhe sunana khup tras dila jato ani yamdhe nvaryana tichi daya sudha yet nahi. Ghari nighun ja he 3 shabd bolale jatat.. konachya ghari nighun ja. Maheri.. mg he ghar konach??

    • @shankarthosare1281
      @shankarthosare1281 4 года назад

    • @angelasciortino785
      @angelasciortino785 4 года назад

      @@shankarthosare1281 7yv

  • @bluephoenixff669
    @bluephoenixff669 3 года назад +1

    ताई खूप छान स्वभाव आहे तुमचा ..

  • @nitankadam5891
    @nitankadam5891 3 года назад +4

    खूपच छान 👏👏👏👏👏👏👏

  • @pravinkshirsagar2387
    @pravinkshirsagar2387 3 года назад +3

    🙏😊Tai tumhi Khup mhanje khup
    Great aahaat.💐💐💐💐💐💐💐

  • @shobhabavdane9579
    @shobhabavdane9579 4 года назад +7

    अलका ताई तूम्ही खूप छान आहात खरोखरच खूप छान

  • @laxmikantgedam4684
    @laxmikantgedam4684 3 года назад +2

    Khup chhan vichar aahe taiche

  • @user-zb6hz3kv4c
    @user-zb6hz3kv4c 3 года назад +2

    छान शब्द ताई

  • @ajinkyadev6944
    @ajinkyadev6944 3 года назад +3

    Mast kharch tumhi great ahet

  • @jayashrikundale1591
    @jayashrikundale1591 Год назад +1

    Tai tum ch savad kya baat hai 🙏 na vin

  • @thoratkrishana9946
    @thoratkrishana9946 3 года назад +1

    एकदम मस्त

  • @nandinilohar9232
    @nandinilohar9232 4 года назад +5

    Khup Chan tai

  • @rajarampawar8793
    @rajarampawar8793 4 года назад +8

    अलकाताई तुम्ही खूप छान विचार मांडले, धन्यवाद

  • @santoshdorle9134
    @santoshdorle9134 4 года назад +4

    Sunder tai

  • @pramodpatil2873
    @pramodpatil2873 3 года назад +2

    Very good Alaka Tai

  • @nageshgangatire1480
    @nageshgangatire1480 3 года назад +2

    Tai khup chan ho

  • @monalijoshi5421
    @monalijoshi5421 4 года назад +7

    Khup chan tai

  • @ashabhambare1365
    @ashabhambare1365 3 года назад +1

    खूप छान विचार सांगीतले ताई

  • @prajaktawaykar4973
    @prajaktawaykar4973 4 года назад +5

    खरच ताई छान काम आहे तुमच आभिमान वाटतो 🙏🙏

  • @dilippatil9840
    @dilippatil9840 2 года назад +2

    Alka tai bhashan far sundar zale

  • @sureshdiwane3199
    @sureshdiwane3199 4 года назад +3

    खूप छान विचार ताई

    • @anuradhadeshmukh934
      @anuradhadeshmukh934 3 года назад +1

      Tumsa Yahan per kaske lete Todkar Tamanna mobile De Re Sanga

    • @anuradhadeshmukh934
      @anuradhadeshmukh934 3 года назад

      Pari Tai Tumse ki thi hi bol likely Tarah cosmetic Aranmula mirror frame Ko Nahin beta

  • @sindhupawar5199
    @sindhupawar5199 2 года назад +1

    Khup chan alkatai

  • @vitthalkatavate674
    @vitthalkatavate674 3 года назад +2

    अलकाताई धन्यवाद

  • @swatidesai2246
    @swatidesai2246 4 года назад +2

    ताई खरच तुमचे विचारही तुमच्या सारखेच सुंदर आहेत.

  • @gulabraokuprale6270
    @gulabraokuprale6270 3 года назад +2

    मी गुलाबराव उपराळे नाशिक मी माहेरची साडी चार वेडा पहिला माला अजुन हि सरवे गाणे अवडतात

  • @pravinkshirsagar2387
    @pravinkshirsagar2387 3 года назад +2

    😊🙏💐Kharrch Khup chaan vichar aahet mam tumche.👌👌👌👌💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹

  • @shobhanasawant6749
    @shobhanasawant6749 2 года назад +1

    आजच्या काळात मूली शिक्षण च अहंकारी भूमिकेतून घेतात, तसेच घरातील वातावरण पूरक असते..आजची परिस्थिती वेगळी विचारधारेची आहे..त्याग नम्रता हे सगळं त्या च्या स्वभावातच नसते. त्यामुळे वाद होतात. कोण कोणाला समजून घ्यायला आणि समजवायला तयार होत नाहीत.शांत विचार करायला तयार नसतात. त्यामूळे वाद निर्माण होतात. हे गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. खरंच मुली समजूतदार असेल तर वादच होणार नाही. पण कूठे तरी एखादी सासू भांडण करते आणि सगळ्यां सासवाचे नाव खराब होते. एका हाताने टाळी वाजते का? समझने वालोको ईशारा काफी है.🤔

    • @shobhanasawant6749
      @shobhanasawant6749 2 года назад +1

      अलका ताई आणि समजूतदार पणा हे त्यांच समीकरण आहे. म्हणूनच त्रास हा अपेक्षितच नाही. वाद निर्माण होणार च नाहीत. समोरच्याची अपेक्षा ग्रहीत धरून आपण वागत णी तसच सगळे करीत राहू तर समोरच्या व्यक्तीला ही आपली जबाबदारी कळते मग तेही आपला जीव जाणून च वागते.वाद व गैरसमज होतंच नाहीत.खूप गोष्टी आहेत पण......?

    • @shobhanasawant6749
      @shobhanasawant6749 2 года назад +1

      संस्कार महत्त्वाचे आहेत. वळण असावे. शिस्त असावी. दूसरा माझा कोणीतरी आहे. हे सर्व माझे आहेत. ही.माझी माणसं आहेत. त्याना मापाप्रमाणे मान देणे प्रेमानं वागणं .सासूबाईंच्या नंतर ही जबाबदारी आता आपलीच आहे. आतापर्यंत त्यांनी सगळं सांभाळल आतां मी हे सर्व लक्षात घेऊन करणारं. त्याना आता मी आराम देणार. एवढा विचार जी मूलगी करते तीला सगळे सहजपणे जमते मग काहीही अशा मुलींना त्रास होत नाही. पण ......?

    • @sunitachawan4211
      @sunitachawan4211 Год назад

      खुप छान माहिती उत्तम विचार अलका ताई

  • @daulatborkute720
    @daulatborkute720 2 года назад +3

    We use

  • @mayaprakashtupsamindre1176
    @mayaprakashtupsamindre1176 4 года назад +8

    khup chan alka tai ..you r great

  • @mangalapatil5289
    @mangalapatil5289 2 года назад +4

    माहेरची साडी हा पिच्चर मी 4:5वेळा परिस्थिती नुसार ओपन टाकीत पहिला

  • @bandukadam9968
    @bandukadam9968 4 года назад +7

    ताई मला तुमच्याबद्दल खूपच आदर वाटतो

  • @surekhapise3361
    @surekhapise3361 4 года назад +16

    तुमचा मनाच्या मोठेपणा हयातच सगळे आलं.....
    God bless you.......😘😍

  • @girishkobal2918
    @girishkobal2918 4 года назад +4

    Tai khup chan

  • @user-mj2lb8hw5n
    @user-mj2lb8hw5n 3 года назад +1

    खूप छान अलकाताई

  • @aaratikawadkar2955
    @aaratikawadkar2955 4 года назад +5

    khup mast yatun siknya sarkha aahe

  • @pranitahande2083
    @pranitahande2083 4 года назад +3

    Tai tumcha mla aadr vattoch pn tumche movies sudha khup aavdtat 👌👍😊

  • @priyankabachhav7362
    @priyankabachhav7362 3 года назад +1

    Khup chhan👌👌👌👍👍

  • @user-nu5es5wh1r
    @user-nu5es5wh1r 2 года назад +1

    धन्यवाद
    खुप खुप शुभेच्छा

  • @sanjaysalunke2516
    @sanjaysalunke2516 3 года назад +2

    अलका ताई तुम्ही एक उत्तम वक्ता पन आहात हे व्हिडीओ पाहून कळले

  • @nanabhaushinde5354
    @nanabhaushinde5354 3 года назад +3

    छान मार्गदर्शन केल्याबद्दल

  • @shakuntalaawari7659
    @shakuntalaawari7659 4 года назад +4

    Very nice alakatai

  • @chandazore9638
    @chandazore9638 3 года назад +2

    अलका ताई 🙏

  • @vaishnavikhadangle3888
    @vaishnavikhadangle3888 3 года назад +4

    Very Nice

  • @bsgadade771
    @bsgadade771 2 года назад +1

    खूप छान भाषण झाल !

  • @pravinkshirsagar2387
    @pravinkshirsagar2387 3 года назад +1

    🙏😊Kharrch Khup dilkhulas bolata mam tumhi.💐💐💐💐

  • @dattupawar9707
    @dattupawar9707 4 года назад +8

    खूपच सूंदर विचार ताई.

    • @1501satwik
      @1501satwik 4 года назад +1

      dattu Pawar

    • @kalikasangekar9519
      @kalikasangekar9519 4 года назад +2

      अलका कुबल-आठल्ये सासूबाईं आणि सुनबाईचे हे जे तुम्ही अनुभवलं तेच अगदी उत्तम रितीने आणि माझ्या नशिबाने मला साथ दिल्याने मलाही माझ्या सासूबाईंनी खूपच म्हणजे खुपचं साथ दिली ‌ मी सकाळी ६.३०ला 🏠 घरातून माझ्या नोकरी साठी बाहेर पडत होते ( मी ठाणे बेलापूर येथील Pharmaceutical मध्ये Administration & Personal depa . मध्ये नोकरीला होते) आणि संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी घरी येत होते.जवळजवळ १२-१४तास आणि तेही दिवसाचे महत्त्वाचा
      वेळ मी घरात नसायची. माझ्या तिनं महिन्याच्या मुलाला त्याच सांभाळत होत्या
      माझ्याकडून कुठल्याही प्रकारची मदत नाही आणि त्यांनी कधी अपेक्षाही केली नाही.
      माझे कितीतरी जन्मांच्या पुण्य म्हणूनच मला अश्या सासूबाईं लाभल्यां.आता नाहीत त्या पण जिथे असतील तिथे मी त्यांना नतमस्तक होत आहे. आई मला आता खरंच गरज आहे तुमची उणीव भरून काढली जाणार नाही ‌.

  • @jyotipawar511
    @jyotipawar511 2 года назад +1

    Very good aai