खुश आहे पण त्या मागे दुःख खुप आहे || विराज ला भेटून निगते

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 июл 2024
  • खुश आहे पण त्या मागे दुःख खुप आहे || विराज ला भेटून निगते ‪@AnitaDevare44‬
    #vlog
    #marathi
    #family
    #marathivolg

Комментарии • 47

  • @ashavaidya5799
    @ashavaidya5799 19 дней назад +3

    इथे होतात बरे वाटत होते सर्व जन पण शेवटी आपले घर ते आपलेच असते असो
    लाडू आजीला powder लावली छान वाटले
    विराज खूप नाराज होणार त्याला सांगा अभ्यास व्यवस्थित कर नाहीतर आई नाही म्हणून नाराज होईल तसे करू नको सांगा त्याला

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 19 дней назад +11

    तुझे आयुष्य खूप गूढ आहे.शांत आयुष्य जगायचा प्रयत्न कर.आणी घरी गेल्यावर आम्हा सर्वांना तुझी कहाणी ऐकायची आहे

  • @mandadhongade3185
    @mandadhongade3185 19 дней назад +12

    दोन मुलं होते ना तु दुसरे लग्न करायचे नव्हते वेळ निघून गेली असते ना .तुझा पण जीव आरधा एकडे आरधा तिकडे अशी परिस्थिती आहे तुझे विडीओ बघून मला खूप वाईट वाटते मुलांना शेवटी आईच जवळ लागते तरीही मुलांना खूप प्रेम देते मुलांना पण विनंती आहे आईला शेवट पर्यंत विसरू नका

  • @anupritasarang4397
    @anupritasarang4397 19 дней назад +3

    छान आई आणि मुलगी छान हस्ते

  • @Wagh_kashiganga
    @Wagh_kashiganga 19 дней назад +4

    माझ्याही डोळ्यात पाणी आले..विराज खूप मासूम आणि गुणी बाळ आहे❤❤जमलं तर दोन्ही मुलांना सोबत राहू दे ताई..आणि तिकडे गेल्या वर रूटीन शेअर करत जा❤❤

  • @mandadhongade3185
    @mandadhongade3185 19 дней назад +2

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी समर्थ नक्कीच तुझे मुलांचे चांगले करतीलच स्वामी ची सेवा करत जा मुलांना पण सांग विश्वास ठेवून करा हा माझा अनुभव आहे

  • @pranitamahimkar7635
    @pranitamahimkar7635 19 дней назад +1

    छान ताई❤

  • @YogitaRane-cl2ng
    @YogitaRane-cl2ng 19 дней назад

    Aai chan distat

  • @anitakitchen2203
    @anitakitchen2203 19 дней назад

    Tkear tai kalji gy👍👍

  • @RohineeMore
    @RohineeMore 19 дней назад

    Aai looking fresh

  • @RajeshPatil-xl7eh
    @RajeshPatil-xl7eh 19 дней назад

    Khup sundar diste aai ❤

  • @arunahonkalse4167
    @arunahonkalse4167 19 дней назад

    सुंदर 😊

  • @sangeetagaikwad2010
    @sangeetagaikwad2010 19 дней назад

    लाडो खुप छान आहे😍👌👌

  • @chhayamore1942
    @chhayamore1942 19 дней назад +1

    तु खूप धीराची आहेस तु छोटा मुलगा छान वाटतो स्वभावाने तो समजुन घेयील आणि चांगला वागेल नको काळजी करु तुझ छान होयील

  • @jayashreepawar-tr8bj
    @jayashreepawar-tr8bj 19 дней назад +5

    ताई तुझे मिस्टर कुठ असतात आणी काय काम करतात तुला विचारल तर तु सागंत का नाही 😊

    • @chayapadwal7456
      @chayapadwal7456 19 дней назад

      होना ताई सांगत नाही सांगायला पाहिजे ना

  • @nimuaru9451
    @nimuaru9451 19 дней назад +1

    😂😂😂😂mawshi powder jra kami ch zali o...lado thodi ajun law😂😂😂😂

  • @bhausogadhve6135
    @bhausogadhve6135 19 дней назад

    ताई तुझे फॅमिली ते सर्वजण खूप छान आहे

  • @geetasinnarkar4683
    @geetasinnarkar4683 19 дней назад +2

    वहिनी आईची माया करतात.पाहून खूप मन भरून आले.पण दादाला फ्रीज मधील पाणी अजीबात पिऊ नको असं सांग.फुफ्फुसाची ताकद कमी होते.त्याच्याकडे पाहून वाईट वाटते.स्वतःची काळजी घे.

  • @swatishinde8094
    @swatishinde8094 19 дней назад

    Tai tumche bahu kay job kartat

  • @vidyapalekar6609
    @vidyapalekar6609 19 дней назад +1

    Tumchya dolyat pani ala mazyahi dolyat pani ale
    Shree swami samarth 🙏🙏

  • @jayashreewagh9600
    @jayashreewagh9600 19 дней назад

    आईला सगळी मुलं मुली सारखीच असतात.. वहिनी खूप छान आहे तुमची ❤❤

  • @sangeetagaikwad2010
    @sangeetagaikwad2010 19 дней назад

    🥰🥰❤❤

  • @2nd.crollno.22arohighule4
    @2nd.crollno.22arohighule4 19 дней назад +5

    ताई तुझी स्टोरी सांग खुप खुप मोठी हो ताई

  • @akshayambre1850
    @akshayambre1850 19 дней назад +1

    मुलग्यान विनाकारण नस्त कामासच लावलन. बिचार्या वहीनी. रडू नका सगळ छान होईल.😢

  • @nimuaru9451
    @nimuaru9451 19 дней назад

    Mawshi kharch mst dista ahe tumhi.....najar kadhun ghya...as hi tumhi khup changly aahat mawshi....ya ekda mawshi niwant mazy kade...😊mala call kara me yeil tumhala ghyayla😊

  • @swadgandhkitchen6404
    @swadgandhkitchen6404 19 дней назад +1

    तुमची वहिनी parlour करते का मेहंदी अगदी profeshional लावते

  • @mansikher1204
    @mansikher1204 19 дней назад

    तुम्ही जाणार तर आई पण सुन्न झाली ताई आई नाराज झाली आहे तुम्ही जाणार म्हणून

  • @mansikher1204
    @mansikher1204 19 дней назад

    काही एक वर्षासाठी मन घट्ट करा एक वर्ष झालं की मुलाचे मुलाला तिकडे शाळेत घाला

  • @mansikher1204
    @mansikher1204 19 дней назад

    ताई त्याच्या मुलाला भेटायला गेल्यावर मुलाच्या समोर डोळ्यात पाणी काढून दाखवू नका त्याला पण वाईट वाटेल जाताना त्याचा अभ्यासात लक्ष नाही लागणार

  • @shobhapatil1850
    @shobhapatil1850 19 дней назад

    Tai swami aahet tumcha pathi nka tension gayu

  • @mansikher1204
    @mansikher1204 19 дней назад

    आणि बाकी दोन मुलांच्या शिक्षणाकडे पण तुम्हाला बघायला पाहिजे लाडूचा पण बघायला पाहिजे शिक्षणाचा ताई

  • @malini7639
    @malini7639 18 дней назад

    आई आई असते तिला सर्व लेकर सारखेच असतात . तु पण तुझे दोघ मुल बरोबर न्याय चे होते . ईथे त्यांना आईची कमी जानवेल . तुझी खुपच ओढाताण होत आहे . तिन महिने आता मोठा मुलगा तुझ्या बरोबर येणार आहे तिकडेच नोकरी लाव . विराजला बरोबर नेता नाही येत का .

    • @AnitaDevare44
      @AnitaDevare44  18 дней назад

      नाही घेऊन जाणार विराज ला सध्या

  • @arunahonkalse4167
    @arunahonkalse4167 19 дней назад +3

    नको टेंशन घेऊ ताई

  • @vandanatupe8663
    @vandanatupe8663 19 дней назад +2

    अगं विराजशी व्हिडिओ कोल मधे बघु शकतेस तिकडे असल्यावर आता टेक्नोलोजी किती फास्ट झाली आहे

    • @AnitaDevare44
      @AnitaDevare44  19 дней назад

      ताई हॉस्टला वीडियो कॉल नाही बोलता येत छोटा phone आहे कीपेड चा

  • @user-nl7yi7xz3t
    @user-nl7yi7xz3t 19 дней назад

    टेंशन असले तरी हसतेय छान वाटत

  • @ashavaidya5799
    @ashavaidya5799 19 дней назад

    Anita तूम्ही तुमची मोठी बहिण दाखवली त्याची लिंक ध्या please बघायचे आहे

    • @AnitaDevare44
      @AnitaDevare44  19 дней назад

      ruclips.net/video/osJLUxHQGAE/видео.html

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 19 дней назад +2

    साहिल ला जरा लवकर उठायची सवय लाव.विमानाने जातेस तर तिकीट खूप असते तुझे मिस्टर खरेच US ला असतात का

  • @swadgandhkitchen6404
    @swadgandhkitchen6404 19 дней назад

    आपली आई कशी ही असो आई छानच दिसते,तू मस्त बोलतेस अनिता पण दुसरे फालतु काहीही करू नकोस तुझे channel chan चालू आहे तसेच चालू राहू दे नाहीतर आपल नाव खुप खराब होत किती लोक काहीही करत असतात म्हणून राग मानू नये