Комментарии •

  • @sujatakalange1637
    @sujatakalange1637 3 месяца назад +19

    जयू आता खूप चांगली रहा सगळे चागले झाले आहे आनंद वाटला गायू खूप नशीबवान आहे तिला छोटे मम्मी पापा आहेत मोठे मम्मी पापा आहेत तुम्ही मम्मी पापा आहेत सगळ्यांचे आशीर्वाद गायुला भेटले ती खूप मोठी होईल

  • @geetasinnarkar4683
    @geetasinnarkar4683 3 месяца назад +2

    तू छानच आहेस.आता एकच इच्छा आहे तू आनंदी राहा.तब्बेतव्यवस्थित रहावी.जावयी मुलं छान असावी.

  • @ऊषाशिंदे-ब4ध
    @ऊषाशिंदे-ब4ध 3 месяца назад +8

    जयश्री दोन्ही दोन्ही तिन्ही कुटुंब ऐकत्र आले हेच आमच्या आमच्यासाठी खूप आहे तुझ्या चेहऱ्यावरचा हा आनंद पाहून आम्हाला खुप छान वाटले सगळे असेच आनंदी राहा साडी गायू चा ड्रेस खूप छान आहे जयश्री

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 3 месяца назад +1

    खूप छान साडी आहे आणि गाईचे शिक्षणाचा एकदम छान होईल

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 3 месяца назад +7

    ताई तुझा स्वभाव खूप गोड ❤आहे.त्यामुळे सर्व चांगलच होणार खरेपणा सर्व कामाला येतो छान झाल कागतपत्र मिळाले आता
    गायू चं शिक्षण पूर्ण होईल 👍
    ताई साडी खूप छान घेतली आहे. तुला खूप छान दिसल कलर पण खूप छान आहे.तू नक्की घाल गायू बाळाला पण खूप सुंदर फ्रॉक👗 घेतला आहे.😊❤❤👌👌👍

  • @pramodnalawade6773
    @pramodnalawade6773 3 месяца назад +3

    खूप छान जयु वहिनींनी दिलेली साडी त्या साडी मागे आपलेपणा आणि प्रेम आहे राजश्रीच्या माघारी देखील त्यांनी मानाने तुझा पाहुणचार केला त्यात सगळं आलं तू तुझ्या गोड स्वभावाने सर्व लोकांना जोडत गेली स जयश्री तू तुझ्या स्वभावाने सगळ्यांना आपलंसं केलं खरंच खूप गोड स्वभावाची म्हणून मी दररोज आवर्जून तुझे व्हिडिओ पहाते ❤❤❤

  • @bhavanaborse2033
    @bhavanaborse2033 3 месяца назад +4

    डाॅकेमेंटसाठी चुलते चुलती हे तिच्या डाॅकेमेंटनसाठी त्याचीशी कायम जोडुन रहा दीदी.शिक्षणात तु कुठे च कमी पडणार नाही आम्हाला माहीत आहे.तु तुझं कर्तव्य पार पाडत.हो ते म्हटलं ते बरोबरच आहे राज्यमंत्री राहिली असती तर घेतलीच असती ना .यांच्यात सर्व काही आले.लव यु गायुराणी.

  • @SBMofficial1
    @SBMofficial1 3 месяца назад +3

    Good afternoon jayashree Ani khup chhan ❤ 😊

  • @MadhuriDarekar-to1tt
    @MadhuriDarekar-to1tt 3 месяца назад +2

    ❤🌹

  • @no.1tasty-bestie312
    @no.1tasty-bestie312 3 месяца назад +2

    खुप छान व्हिडिओ 👌🏻👌🏻👍🏻

  • @sangeetagaikwad2010
    @sangeetagaikwad2010 3 месяца назад

    खुप छान व्हिडिओ पाहुणचार चांगला केला आर्शिवाद असतो नाही म्हणू नये 😊❤

  • @jyotikedar1729
    @jyotikedar1729 3 месяца назад +2

    Sadi mastch..
    🎉

  • @ambikasakhare4651
    @ambikasakhare4651 3 месяца назад +3

    गायू किती छान बोलते मोठ्या पप्पांनी घेतलय 😂😂😂😂 ते दादा व्हिडिओ बघून खूष होतील खूप.. ताई साडी खूप छान आहे नक्की नेसा छान दिसेल तुम्हाला ❤

  • @kokilapatil1934
    @kokilapatil1934 3 месяца назад +1

    खूप छान साडी भेट 😢😢😢😢😢

  • @nimuaru9451
    @nimuaru9451 3 месяца назад +5

    Ag mazi makadi❤❤❤
    Ag tu itki goona chi ahe na mhanun sagale Jan tula itka saara jiw lawatat....mhanun ch I lov u babudi❤aamhi nashibwan ahe tuzy sarkhi sakkhi maitrin bhetli😊❤

  • @NayaraMulla
    @NayaraMulla 3 месяца назад +1

    Khup chan tai

  • @KalpanaAvhad-jg7ig
    @KalpanaAvhad-jg7ig 3 месяца назад +5

    त्या आत्याने काही दिलं नाही का भाची साठी

  • @manalisalunkhe9756
    @manalisalunkhe9756 3 месяца назад +5

    Tai tuch tich sarv kat na g
    Kasal phije dhira chi Ani help
    Gayu la kadhich vatu deu Nako ki apn parke ahot
    Tuji mulgi samjun sarv kar

  • @nimuaru9451
    @nimuaru9451 3 месяца назад +8

    Itki aajari hoti tri suddha sagale kartawwe paar padle😊

    • @TheStruggleOfTwoSisters
      @TheStruggleOfTwoSisters 3 месяца назад +3

      Thank you so much Tai love you♥️♥️🤗🤗🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ArchanaSalunkhe-u7u
    @ArchanaSalunkhe-u7u 3 месяца назад +4

    ताई साडी खुप छान आहे

  • @shivajiavhale2180
    @shivajiavhale2180 3 месяца назад +2

    ❤❤