मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण | फॉर्म कसा भरावा | majhi ladki bahin | CMO Office mumbai | शोध वार्ता |
HTML-код
- Опубликовано: 4 июл 2024
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण | फॉर्म कसा भरावा | majhi ladki bahin | CMO Office mumbai | शोध वार्ता |
#अर्थसंकल्प2024
#माझीलाडकीबहीणयोजना2024
#सेतूसुविधाकेंद्र
#मुख्यमंत्रीकार्यालय
#मुख्यमंत्रीएकनाथशिंदे
#CMEknathshinde
#Deputycmofmaharashtra
#उपमुख्यमंत्रीअजितपवार
#deputycmAjitpavar
21ते 65वषे या महिलांना मुखमंत्री लाडकी बहिण यांना पैसे देणार पण 21वर्षे ते 50या महिलाना काय गरज आहे 60वर्षे या महिलांना मरेर्यंत पैसे मिळणे गरजेचे आहे जास्त गरज आहे
सर ऑनलाईन बंद करा कारण खेडे गावात लाईन फाॅर्म भरताना अडचणी येत आहेत तरी अंगणवाडी सेविका जवळ ऑफ लाईन फाॅर्म जमा करून ते सर्व ऑफीस मध्ये जमा करून घ्यावी ही विनंती
Kiti lokana fayada midto Baga Ani nivdnukicya todaver yani goshna Keli mat deu noka paise deun tumala vikat get ahe
सर्व महिलांना 1500₹, मिळाले पाहिजे फक्त आधारकार्ड वर🙏🙏
Khupch chan mahiti dili saheb Thanks
мм
किती तरतूद केली बजेटमध्ये 1500 * तीन कोटी नंतर 45 हजार कोटी* 12 हिशोब करा एवढा पैसा कोण देईल आधीच महाराष्ट्र कर्जबाजारी आहे घ्या पोळी भाजून आचारसंहिता लागण्याच्या आधी जर पैसे मिळाले नाही तर तुझं चैनल जबाबदार
@@Vijay-xf4or मी केवळ महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या योजनेची माहिती दिली आहे. जबाबदारी स्वीकारली नाही....तुला एवढं कळत नाही कारे ????
Te vasul krtat brobr. Gas agodr fukat hot mg 900 kel.
धन्यवाद सर
ऑन line भरायला साईट बंद आहे सांगितले जात आहे
त्याच काय
रात्री बारा च्या नंतर फॉर्म ओपन होतो
खूप छान माहिती मिळाली सर
होका
नवीन लग्न झालेल्या मुलींचे काय त्यांचं नाव माहेरच्या रेशन कार्ड आधार कार्ड असतं मग काय करायचं बँक खाता बाहेरच्या नावाचा असतो त्यासाठी काय करायचं
ताई कालच संबंधित खात्याचे मंत्री माननीय श्री छगन जी भुजबळ साहेबांनी माहेरकडील रेशन कार्ड वरील नाव कमी करण्यासाठी व सासर कडे लावण्यासाठी लागणारे सर्व शुल्क माफ केलेले आहेत आणि तहसील कार्यालयामध्ये तुमचं काम अति लवकर करण्याच्या सूचना सुद्धा मंत्र्यांनी संबंधित तहसीलदारांना दिलेल्या आहेत त्यामुळे माहेरकडील नाव कमी करून सासर रेशन कार्ड वर नाव ॲड करून घ्या ते लवकरात लवकर होऊन जाईल
Pan karmchaari adtala aantat..vel kadhtat,,aaj nko..udya ya...hye phije,,te pahije,,jas ki aamhala ajun kam dhande kahich nahi aamhi rikami aahot..aaj kal government kam kaj as zhalay government Grahkan sathi aahe ki grahak government sathi...tech samjat nahi,,@@shodhvarta
@@shodhvartaधन्यवाद सर 🙏
सर,रेशन कार्ड मध्ये ओनलाइन नाव ऍड होण्यासाठी दीड महिना लागतो..तो पर्यंत स्किम बंद..
Chhan mahiti diliy thanks. Maza ek prashna ahe,msrtc madhe conductor nokri karnara Patra tharnar kay sanga plz.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक महिलांना याचा लाभ मिळावा यासाठी गावातील अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस यांनी फॉर्म भरून प्रत्येक महिलांना मदत केली पाहिजे
आम्ही त्यासाठी हा प्रयत्न करत आहोत, की प्रत्येक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला पाहिजे...
#sàsaas#@aaaaaaaaaaa@aaawgwgwwaaaaa@aa@a@a@@@c
आंगनवाड़ी आंगनवाड़ी सेविकना खूब कमी आहे
आंगनवाड़ी सेविका ना मंधना खूब कमी आ है क्या योजना का लाभ मिलेगा
😊😅@@shodhvarta
महागाई कमी करा गॅस औदयो गिक शिक्षण फ्री मेडीकल न्याय फ्री करा
Khub Chan mahiti dili thank you
Khuapch Chan aahe Video Mahiti❤🎉❤🎉
Thanks sir
Dada hamipatra madhe all la tick kelay chukun kahi problem nahi na yenar?
खुप छान समजाऊन सांगितले सर. 15:06
खूंटी छान समजाविले सर
Khup savistar mahiti dili thanks
Joint account chalel ka
🎉 धन्यवाद साहेब माहिती चागली आहे पण वय साहा महीणे कमी असेल तर काय करायचे, ते कळवावे धन्यवाद साहेब
सोपी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Joint khate Chalte ka?
Post saving bankचालले का
From madhe duacument chang karta yeyil ka
६५ वर्षे वरील महिलांना का नाही ?
(2023/24, सोयाबीन . अनुदान. खरीप)हारबरा विमा2023/24रब्बी कधी मिळेल व्हिडिओ बनवाधन्यवाद
👍
शाळा वर्ग खोल्या,भौतिक सुविधा साठी पैसा नाही पण अशा योजना निवडणूक डोळ्या समोर ठेऊन हे सगळ चालले आहे.
👍👍👍
Reshan card che konye Page upload kraych front ka back
Great
हेा सर ठीक आहे 😮😮
Khup chan mahiti
खूप खूप धन्यवाद मॅडम, या योजनेचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा ही अपेक्षा आहे...
Very good information
मनःपूर्वक आभार सरजी🙏🏻
माझा लाडका दाजी ही योजना केंव्हा चालू होणार आहे
😂
लवकरच
Sir maje back ac ajun maherachya navani ahe chalel ka
२४ तास पूर्ण झाले अर्ज समिट करून पण आजून pending दाखवतोय किती दिवस लागतील ?
Hi yojna fakt married ladies sathi ahe ki unmarried sathi pn ahet?
गाव सोडुन बाहेरील मोठया शिटीत कामाला गेलेल्या लोकानी हा फॉम कुठे भरावा व कुठे द्यावा ते कळवा
👌👌💐💐
खूप खूप धन्यवाद आभारी आहोत आपली सकारात्मक प्रतिक्रिया आम्हाला बळ देत आहे
नारीशक्ती च प्रकार मधे गृहिणी select करायचं आहे की सामान्य महिला हे सांगा
खूप स्त्रियांना यात दुमत आहे
बचत गट सदस्य करा
👌🏻
खूप खूप धन्यवाद आभारी आहोत
यांच्यात बँक खाते नेशनलाईज बँकेचेच पाहिजे की सहकारी बँकेचे पण खात चालणार आहे
On line sathi paise dyayche ka
Nice
Bhausaheb ata car chi ut tevdhi mage ghetlit tar bar hoil Karan vmcar tar konakde pan asu shakte ti ky yevdhi mahag naste ti konihi gheu shakte jyanche proparty ahe sathchi ghare ahet tyana tar bhetnar mg car asnaryana ka nahi
अतिशय परिपूर्ण अशी माहिती शोध वार्ता टीमने दिली आहे. अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस यांनी केवळ मदत केली पाहिजे...
अंगणवाडी मदतनीस या सर्वांना मदत करतील तशा त्यांना सूचना आहेत...
Online website dya
Bharlele form kuthe jatat aani mahit kase honar
Jai hind jay bharat 🌳🌲🌱 har har Mahadev Jai shree Krishna Jay shree Ram 🚩🙏👏🌹💐👏🙏💐👍👌😊
खूप खूप धन्यवाद सर आभारी आहोत
फॉर्म भरून त्यांच्या कडे दिल्या नंतर त्यांचा काय भरोसा ते आपला फॉर्म ऑनलाईन भरतील
पावती देणार
10 varsha purwiche matdan card chalel ka
मोबाईल वरून ओनलाइन भरता येईल का
😊😊😊
खूप खूप धन्यवाद आभारी आहोत
Je avivahit aahe tr ky krayche
❤❤❤❤❤❤❤
Gramin bank che khate chalte ka
रेशन कार्ड पूर्वीचे आहे पण हरवले असल्यामुळे एक वर्षापूर्वी दुय्यम प्रत काढलेली आहे. ते अधिवास प्रमाणपत्र ऐवजी अपलोड केले तर चालते का
आधार कार्ड मध्ये माहेरचे नाव आणि address असेल तर चालेल का sir
माझी लाडकी बहिण भरावयाचा अर्ज कोठे मिळणारं हे सांगणे
App vr form bhartat he sanga lokanna dishabhul nka kru.
सर वयोमर्यादा पुढे वाढवा ना पुढे सर्वांना लाभ मिळेल
Barich lok shrimant ahet parantu tyanchya kade shendri reshan kard ahe tyani 15:06 15:06 mahilani arj bharla ahe tyanch kay LP
सर ओनलाई फॉर्म भरला तर अंगणवाडी बाई कडे देण्याची गरज आहे का
लाडकी बहिण योजनेचा लाभ विडी कामगार पी एफ पेन्शन कमितकमी 1000 रूपये मिलत आहे आणि त्याचा उत्पन्न 100000 रू च्या आत आहे अशा लोकांवर अन्याय होत आहे. कृपया त्याना लाभ होईल याचा विचार करावा. शासना पर्यंत पोचवावा हि विनंती.
साहेब मी समर्थ हक्क व प्रथमेश हक्के आम्ही मामाच्या घरी राहतो आमच्या आजीची जन्म म्हणून नाही आमच्या आजीचा जन्म खोजनवाडी गावात झाला असे आमचे आजी सांगते आमच्या आजीची जन्मला नाही मग आमच्या आजीची या अर्जात नोंद होणार तुम्ही सांगा 15 वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड आहे पण आधार कार्ड पण आहे पण जमीन नाही
अहो माझी बँक सारस्वत आहे तर मी बँकेचे कागद दिले असून या मध्ये काही होणार नाही का
क्रमांक 4 मधील पिन कोड जन्म झालेल्या गावाचा पाहिजे की राहत्या गावाचा टाकायचा
कोणता पिन कोड टाकायचा आहे
त्यांनी फार्मर दिलेल्या माहितीप्रमाणे जन्मठिकाण चा पिनकोड लिहायचा आहे
@@manishatilkar3520ठंफत्यअॲटअक आहे असे प्रतिपादन ,
❤😂🎉🎉🎉😢
उत्पन्नाचा दाखमालकाचा पाहिजे तिचा
सगळी. माहिती दिली जाते पण फॉर्म कुठे. मिळतात हे सागितले जात नाही हा फॉर्म कुठून मिल्वाचा ते तरी सांगा
सर व्हिडिओमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की कोणत्याही इंटरनेट कॅफेवर किंवा गावातील अंगणवाडी मध्ये तुम्हाला हा फॉर्म मिळेल
बहिण मानल ना मग ज्या बहिणी याचा लाभ घेणार त्यानी भावाला भावू मानावा यापूर्वी कोणी बहिण मानली नव्हती .लाज ठेवा
Form kuthey bhetto??
साहेब जे पेपर अपलोड करायचे आहेत ते ब्लॅक अँड व्हाईट कराचा आहे की कलर झेरॉक्स
Bank passbook nationalise have ka
Hii
Aho tyancha app chaalatach naahi..mhanje ghaala khette ata.. yedyasaarkha eseva kendra aanganwaadit shyatt.. aho dada pohochva amcha msg mantryanparyant
अहो यांना मताची आली कडकी🙁☹️ म्हणून बहीण झाली लाडकी. 🍉🍉आणखी.🥕🥕
सर पत्नीचे नाव रेशन कार्ड मध्ये नाही ऑनलाईन ला आहे तर त्याची ऑनलाइन वरुन डाउनलोड केलेली प्रत चालते का
Jo 4 no. Cha pont janmthikan cha ahe tithe pin code janmthikan cha dya lagte ka jagavache rahvasi ahet tyache mention karav sir
फॉर्मवर त्यांनी जन्म ठिकाणचा पिनकोड लिहा असे लिहिलेले आहे त्यामुळे आपण जन्म ठिकाण चा पिनकोड देणे गरजेचे आहे त्यांच्या माहितीप्रमाणे
सर हा फॉर्म आशा सेविकेला भरण्यास जमते का
विधावा पेन्शन भेटत असेल . ती व्यक्ति पात्र असेल का?
एका उत्पन्न ना वर किती जन फॉर्म भरू शकतात सर तेवढं सांगा आणि उत्पन्न प्रमापत्र असेल तर रेशन नाही ना लागणार
हा फॉर्म. कुठून. घेता. येईल.
Farm kuthe miltet
Sewanivrutti 2900r asnaryala milte ka
एका रेशन कार्ड वर किती जण फॉर्म भरू शकतात
फार्म कुठे मिळेल
मेसेज किती दिवसात येईल
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण फार्म चे pdf download करुन, त्याची प्रींट काडा, फार्म मिळेल
नवीन उद्योजकांना जी यस टी माफ करा
ऑनलाईन होत नाही ते सांगा
फार्म कुठं मिळतात अजुन काही सांगितले नाही
Khup chan aahe pn aamhla Rajiv Gandhi c aadhi milt aahe ...tayncha sati tit payse Jada Kel pahij karan aata aamhla ladki bhain c payse milnar ny saheb 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
एका रेशनकार्ड वर, फक्त दोघी, लाभ घेवु शकतात
Hami pthr Kay ahe
हमीपत्र म्हणजे, तुम्ही जे फार्म भरता, तेचा लास्ट पेज
Form chukala tar parat bharu shakato ka.. Dusara Form😢
सध्या तरी तसं नोटिफिकेशन नाही परंतु त्यामध्ये काही बदल करण्यासाठी काही कालावधीत देतील अशी शक्यता आहे
जाॅइंट खाते चालत का
डॉक्युमेंट्स अपलोड कसे करावे
ते डॉक्युमेंट एकतर तुम्हाला सेतू सुविधा केंद्रात जावा लागेल आणि जर तिथे जास्त गर्दी असेल तर तुम्ही तुमच्या गावातील अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस ग्रामसेवक यांच्याकडे देऊ शकता मग ते अपलोड करतील आणि तुम्हाला पावती देतील
Online form bharane Sathi kase Karnal
तो सेतू, किंवा अंगणवाडी मदतनीस करतील त्याची चिंता नाही..