712 : सोलापूर : बार्शीमध्ये खजूर शेती, राजेंद्र देशमुख यांची यशोगाथा
HTML-код
- Опубликовано: 30 июн 2018
- देशभरातील शेतकरी सध्या खरिपातील पिकांच्या लागवडीत दंग आहेत. दुसरीकडे सोलापूरमध्ये एक शेतकऱ्याने खजुराची शेती यशस्वी करुन दाखवली आहे. बार्शीतील शेतकरी राजेंद्र देशमुख यांनी आपल्या 3 एकर क्षेत्रात खजुराची लागवड केली. साधारणपणे कच्छ आणि राजस्थानसारख्या अतिउष्ण प्रदेशात घेतलं जाणारं हे पीक आहे. त्याची बार्शीसारख्या पर्जन्यछायेच्या प्रदेशातील लागवड नक्कीच धाडसी आहे.
प्रयोग केल्याशिवाय शेतकरी जगणार नाही.
खूप मस्त,आदर्श आहात👍
Xe ce🐴🌍🌎🌏🔭🌃🌌🦄🐴🐎🐫🐫
खूप छान मना पासून तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. जय महाराष्ट्र
Abhinandan,Deshmukh Saheb,changla prayog aahe.
ओले खजूर बाजारात आले पाहिजेत. नुसते खायला , वेगवेगळे पदार्थ बनवायला , ice cream बनवायला छान आहे. एका पुस्तकात अरब देशांमध्य मिळणाऱ्या ओल्या खजुराच्या ice क्रीम बद्दल वाचलं होतं. खूप छान लागत म्हणे
तुरट असतात तितकीशी छान लागत नाही..
थोड्या फार खाऊ शकतो आपण
अभिनंदन देशमुख साहेब नवीन प्रयोग केल्याबद्दल यशवी व्हा
Congratulations Deshmukh Saheb. We are really proud of you and your farming. Keep it up and be happy and make others happy too.
Dgddb
परभणी जिल्ह्यात पण 20 एकर मधे जावळे मामा यांची उत्तम व दर्जेदार खजूर आहे.
खुपच छान
मस्त बातमी आहे .
khup chhan sir
Rajeshji top you are great I hope you are future CM in maharashtra
khup Sundar sheti aahe tumchi
Great
Khup chhan
Mast video namskar dada
Excellent
Good & Mast
Hardik Abhinandan.
Awesome
Good working
Nice Deshmukh saheb
Wood crusher cha video bhagyala pan avdel
Khup chan
खुप खुप मस्त
खुप सुंदर
खुप छान प्रयत्न राजेंद्र जी
शेती नंबर 1
Wood crusher cha NAV ani model konat te sanga plz
Khup chan wa wa mast
खुप छान शेतीचा व्यवसाय आहे स्वतः ही करा व ईतर शेतकऱ्यांना सुध्दा प्रोत्साहन देण्यासाठी आपणास विनंती आहे.
Hi
खूप बारी छान 👍👍👍👌👌👌
नमस्कार, काही तरी नविन माहिती दिलीत,अभिनंदन.
Chan
25 एकर शेती आहे असे नविन नविन प्रयोग करायला हरकत नाही
Salute
Nise vishal
मधला आवाज abpबंदकरा
छान
कोरडवाहू शेतीत खजूराची लागवड करता येईल का?
Khup mast
👌👌
Best think
Good works*
Best
Kiti wershat khajoor midayla lagle? Per plant kiti aani kay khat takta?
Sundar
25 acer sheti ha vishay mahatvacha aahe
,👍👍👍👍👍👍kupch Mast
Mi deshi kharik zad 200 rop tayar kele aahet lavgan kashi kravi mahiti milelaka
अर्धा महाराष्ट्रात उपयोगी पडणारी शेती.खजूर डरॅगन फ्रूट. गोलडन सिताफळ .शेवगा सारखी करावी
Give me your mobile number
@@rameshwarbulange6946 sar thumcha no Diya
Mobile no send Kara sir
7/12chya news madhye music karn karkashya ahe te change kara
छान , सध्याच्या या अल्पवृष्टी आणि अयोग्य हवामानात शेती कराणे अशक्य आहे.
पणपारंपरिक पद्धतीने शेती केल्यास शेती व्यवसाय कोणत्याही व्यवसायास ऐकणार नाही .
Marathvada madhe beed jhilha yethe he pik yeu shelter ka reply sir please
सिताफळ पिकल्यावर या वर्षा अळ्या निघत होत्या त्या वर उपाय सांगा
प्रत्येक झाडांला पाणी किती लागते (वर्षभर)
Mast
Lay bhari
Setup La Kiti Paise Gele Te Pan Mention Kara ABP Mazha Vale
Thanks
Rope kiti kimatila anali te vidio tayar kara
Proud of You
नगर जिल्ह्यातील नेवासा येथे खजुराची शेती होईल का
Nice bhau
Nice
लागवड केल्यास पासुन किती वर्ष ते उत्पादन सुरू झाले
धाडह कौतुक करण्यासारखे आहे,अभिमान वाटावा असे आहे.नमस्कार !
Rope kuth miltil tyache sir
गाव कोणते
ते मध्येमध्ये भिर भिर करत येणारं सात बारा नावाचं पोस्टर बंद करा...नाय तर आवाज बंद करा..दचकायला होतं त्याने..
😆
Bomb taklya sarka awaj 😀
Absolutely right sir aadmi ek dam se dar aur ghabra jata hai.
Ha kharch bomb taklyasarkh vatay🤣🤣
@@tanajigorad5471 hahahah
Wah
Sir rop kudhun aanli
ते आमचे पाव्हणे आहेत
Sir khajoor k poudhe kahan se laye
नगर जिल्ह्यातील नेवासा येथे खजुराची पीक जीव का
jhakas
त्याच रोप कसे तयार करावे
मस्त
चंदनाची रोपे मिळतील पुणे 9850806677
+manik baravkar मला पाहिजेत
+Parmeshwar Bhongal 9370305912
एकरी खर्च किती झाला
har manaychi ch nahi sidha kele
Sir apla kharkecha plot kuth ahe propose address pl
ยากกินอินผาลัม
देशमुख साहेब अभिनंदन खजुर शेतीबद्दल
Sir aplykde 1 jhad ahe tila fhade lagtat pan biya hot nahi ahe kay karave lagte sangu shakal ka
बियाणे कोठे मिळते.
मझाकडे 1.50 एकर शेती आहे मि कोणती शेती करू
Dada apla paryatn khup chan ahe par mala thodki kami disat ahe. Karan me Dubai madhe 50.000 zhad dekhrekh karto jar jast paise kamwayche asel tar. 1 kilo mage 200 rs te 300rs miltil
Ky karta dubait tumhi
shrihari tilekar .?me having my own farm
वानरांचा खजूर शेती ला त्रास होतो का ?
मला रोप हावी आहेत
खजूर ची रोप कुठे मिळेल सर
रोप कुठे मिळतील
खरंच आम्ही नोकरी करून झक मारतोय ...
लो
रोपे कोणाकडे मिळतील व एका रोपाची किंमत काय आहे.
12 rupaye.
Zade bhettil ka Tumchya kadhe. Ani kashi bhettil
रोप कुठ मिळतील
रोपाचीमाहितीसांगा
हैलो सर बार्शीत कुठे आहे , खुप छान मला पण अशी शेती करायची आहे मला आपण सहकार्य कराव अस अपेक्षित आहे मी बारामती मध्ये असतो
Solapur district
आम्हही पाहतो प्रयोग कऱून
👍👍🌴🌴😍
Bharshi madhe kuth ahe apla plot sir
Mi visits dheu eshitho
Barshi solapur roadvar barshi pasun 1 km antaravar aahe.
Best please çent file address
खजुरांची रोपे मिळतील का
किमत। किती आहे
शेती कोठे आहे तुमची दादा
please share content Na
Khajur bee milel ka
7083550540