Laxman Hake On Jarange Patil LIVE | Marathwada Result | जरांगेंचा क्रेझ कमी होणार? हाके बोलले | N18L

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 ноя 2024

Комментарии • 20

  • @niranjankumar6925
    @niranjankumar6925 2 дня назад +7

    Great hake sir 🎉🎉🎉

  • @nikhilshende8784
    @nikhilshende8784 2 дня назад +5

    Obc ला या माणसाने योग्य वेळी संघटित करूँ मराठा vs obc वातावरण शांत केले,सर्वाना समजले की जरंगे कोणाचा माणूस आहे

  • @raghuveerkeskar6518
    @raghuveerkeskar6518 2 дня назад +7

    Obc pattern

  • @BOSS-IS-ALWAYS-RIGHT
    @BOSS-IS-ALWAYS-RIGHT 2 дня назад +2

    ONLY OBC पॅटर्न 💥💥💥💐💐

  • @dattachavan3509
    @dattachavan3509 2 дня назад +2

    हाके साहेब असे असेल तर वंचित निवडून आला पाहिजे होता

  • @vikaslandge-gv2vm
    @vikaslandge-gv2vm 2 дня назад +2

    Aho hake saheb 204 aamdar he maratha aahet

  • @maneshshinde4932
    @maneshshinde4932 День назад +1

    मराठा आमदार 168 वरून 204 वर पोचले... आपला ओबीसी समाजाचा काय फायदा झाला हाके साहेब...😥😥😥😥😥😥😥

  • @ShindeAniket-jh7xv
    @ShindeAniket-jh7xv 2 дня назад +1

    तरीपण मराठा लोकच्या hatkhali काम करणार तुम्ही

    • @bajiraomasal
      @bajiraomasal 2 дня назад +3

      नाही, only देवेंद्र फडणवीस next CM..😂

  • @ganeshwagh2185
    @ganeshwagh2185 2 дня назад

    आधी 105आता 216 मराठे ओबीसी vs मराठे लावुन आमदार झाले।।। सामान्य माणुस आम च राहिला दारा पर्यन्त 😂😂😂😂😂😂😂😂

  • @ganesh...9182
    @ganesh...9182 2 дня назад +6

    काहीही नको बोलू माझ्या गावात 80% मराठा आहे,आणि सगळ्यांनी BJP ला मतदान केले आहे

    • @raghuveerkeskar6518
      @raghuveerkeskar6518 2 дня назад +7

      आता बोलून काय उपयोग.निवडून आल्यानंतर तर कोणीही म्हणेल आम्हीपण मतदान केले.

    • @ganesh...9182
      @ganesh...9182 2 дня назад +1

      @raghuveerkeskar6518 मी स्वतः bjp supporter आहे भावा ,अस नाही की यावेळेसच केलेय मतदान, दर वेळेस करतो, आणि पूर्ण गाव पण, राहिला विषय आरक्षणाचा त्याची खूप गरज आहे आम्हाला , माझे शिक्षण मी जास्त फिस असल्यामुळे सोडून दिले आणि आता कंपनी करतोय , असे दिवस आलेत मराठ्यांवर, तरी पण bjp ला मतदान केलं भावा

  • @GKDreamer-0000
    @GKDreamer-0000 2 дня назад

    Are kiti vela jati jati karto😂

  • @Dnyaneshwarkale-f5e
    @Dnyaneshwarkale-f5e 2 дня назад +1

    Kelya gap re kelya

  • @Jack.sparrow787
    @Jack.sparrow787 2 дня назад +2

    हाके खूप मोठा झाला आता next मुख्यमंत्री हागे 😂

  • @Shivajisalunke-y8w
    @Shivajisalunke-y8w День назад

    तुझ्यात दम आहे तर या हाकेने तुझी माफी मागली पाहिजे नाहीतर ही असली नाटक करून मराठा समाजाची बदनामी करू नको.