Deepti you are fabulous actress...We all at home love your work...नाळ मध्ये तर तू कमाल दिसलीस आणि काहीही न बोलता हृदय पिळवटून टाकणारी एक्सप्रेशन्स दिलीस...फारच छान... तू ज्ञानप्रबोधिनी ची आहेस म्हणल्यावर तर म्हणजे ...You are strong and straight forward ... Loved this attitude...काम फारच छान करतेसआणि असच करत रहा... तुला येऊ घातलेल्या सर्व प्रोजेक्ट साठी शुभेच्छा. तुला असेच वेगवेगळे भूमिका असलेले सिनेमा मिळोत आणि तुझी उत्तमोत्तम प्रगती होवो.
@@soumitrapote7224 when her mother asked her to be with her work of acting. Her Mother used the word MOTHER to refer to her acting career. It shows how engrossed and occupied she was with the world of acting and neglecting family (not intentionally but due to overstrain).
हो,खरच खूप छान आहे short film..शंभरावर स्थळ...मी short film पाहिल्यावर लगेचच माझ्या मैत्रिणीला शेअर केली.... आणि सांगितल आधी शांतपणे बघ...तिला दिप्ती माहीतच नव्हती..पण हि short film पाहिली आणि दिप्तीच्या प्रेमातच पडली...मला तर खुप आवडते... खुप चांगली अभिनेत्री आहे.
तुमची प्रतिक्रिया स्वरूप वाढवणारी आहे. प्रत्येक माणसाला बोलतो करायची आपापली पद्धत असते. माणसा गणित पद्धत बदलते. दिप्ती च बोलणं मनापासून होतं.. म्हणून ते भावलं
शंभराव स्थळ ही short film aadhi मी पाहिली त्या नंतर मी माझ्या बहिणींना आणि माझ्या लेकीला ही दाखवली superb short film आहे 👌👌👌👍👍❤️ तुझी अक्टिंग मस्त आहे आणि तू दिसायला ही सुंदर आहेस त्या ही पेक्षा तू प्रामाणिक आहेस👍all the best to your future
छान आहे ही मुलगी.सच्ची वाटते खूप आणि talanted.इंडस्ट्री मध्ये लोकांना अशी लोक नको असतात.खरंय तिचं. बोलणे पण छान शुध्द,स्पष्ट. खूप माझ्या मुलीसारखं स्वभाव आहे.फक्त माझ्या मुलीने अगदी सुरुवातीपासूनच daily soap नाही हे पक्क ठरवले होते ते ह्याच सतत न विश्रांती घेता काम करावे लागते म्हणून.ती मुंबईकर असल्याने तिला हे शक्य झाले. पण खरेच ही स्पष्ट विचारांची आहे
एकूण बोलणे ऐकून वाटले पॉलिटिकल करेक्ट बोलणे यांना जमत नाही. भारी वाटलं ऐकून. 2 वाक्यांच्या मधला अर्थही 👍👍 स्टाईल आणि अभिनयही intense आहे. विशेषतः शंभरावे स्थळ
A very very candid interview... Her honest answers kept the interview gripping till the end ... Credit to interviewer too who brought these aspects out... Good job both of you... 👏👏👏
खूप दिवसांनी ह्या खोट्या जगात एक खूप खरी , प्रेमळ , आणि धाडसी अभिनेत्री दिसलेली आहे मी मला सासू हवी सीरिअल मध्ये मी तुला बघितलं होतं आणि तेव्हा पासून ही एकंच खंत वाटत होती की अरे ही दिसत का नाहीये अरे ही दिसत का नबीए इतकी छान दिसते इतका चांगला अभिनय करते , घर बंदूक बिर्याणी मध्ये पाहिल्यावर खरंच बरं वाटलं
Very nice talk. Dilti, Problems sagalyanach yetat, tyatun tu swatala baher kadhla ani proof karaycha chan prayatna karat aahes. Tu ata jari shanta zhali asalis tari pudhacha chukat asel tar tyala clearly sangaycha swabhav badalu nakos. Tu changali aahes, tuza changalach hoil. All d best
Just a suggestion. Please change seating. Sofa is too small and sitting too close spoils the look. Sit front of each other at 45 degrees if possible. Will look nice.
@Saumitra तुझा हा interview बघेपर्यंत मला दीप्ती देवी अभिनेत्री माहीत नव्हती. Interview got me interested in watching her film n I watched शंभरावं स्थळ. इतकी छान गोष्ट! उत्तम अभिनय! अश्या films का पोहोचत नाहीत वेळेवर आमच्यापर्यंत? Pls think on this!
@@soumitrapote7224 Intention is not to get Masala! These ladies have to speak about their experiences (if they are comfortable) otherwise how will the industry be safe for them and future generations? Do they know there are laws to protect women in workplace? Are they aware about it? Middle class thinks tv / film industry is not safe for ladies.. is it true? This discussions should happen openly otherwise it will continue to be a mystry for outsiders..
ही कलाकारा दुःखी वाटते, आतून बरीच दुखावलेली वाटते. परिस्थितीला गांजून, चिडून अंतर्मुख झाली आहे असं वाटते. कदाचित सुरवातीच्या काळात लीड रोल मिळाल्यावर तिचा स्वभाव बदलून किंवा तिचा मूळ स्वभावच एकदम तोंडावर डायरेक्ट बोलण्याचा असावा, अर्थातच असे असून चालत नाही म्हणून कदाचित काम निघून गेलं असावं.
दादा नवीन मुलीना चान्स नको का? कितीही चांगली कलाकार असली तरी तेच तेच चेहरे बघणे महणजे प्रेक्षकाचा पण विचार करत असणारच . आमही सिरियल बघताना पण विचार करतोच वेगळ कोण असेल तरच सिरियल बघतो. केलेलया कामाचे पैसे वेळेवर मिळालेच पाहिजेत.
एका कमी बोलणार्या व्यक्तीला बोलतं करणं अवघड काम असतं... ही अवघड मुलाखत होती, पण सौमित्रने छान कामगिरी केली ! दिप्तीच्या बोलण्यातून "अनुभवाचं शहाणपण" डोकावतं ! 👍 दिप्तीचं एकही काम बघितलं नाहीये, पण आता नक्की बघेन !
@saumitra all questions were repeatative marathi industry its limited and for actors no one gave 10 blockbusters .please be good listener before interupting
@@anilanandkotian Working knowledge of language is sufficient. How many Bollywood people can speak fluent Hindi without using English words? Less than 0.1%. But they still get roles and money.
@@टिरंजननकले then why not hire south stars in Marathi movies. They only need working knowledge. Also Marathi people are complaining about not using Marathi in day to day usage. Even Raj Thackeray is vocal about giving prominence to Marathi as a curriculum and I agree with him. If these convent educated Maharastrians can do the work than someone like me has better command over Marathi then So-called " Marathi manoos" in spite of being non maharastrian. This is the difference between good actors like Mugda barve Sonali Kulkarni ( senior) and someone like these convent educated fakes .
@@anilanandkotian Well many South(Kannada/telugu) movies have Punjabi/Bengali leading actresses since last 20 years. They speak descent Kannada/Telugu . Sonu Nigam has sung countless Kannada songs.
One of the best eye-opening interview.. एखाद्याला openup कसं करावं याचं उत्तम उदाहरण.
आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनस्वी धन्यवाद. वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक माणसे आपल्याला इथे भेटणार आहेत.. तुम्ही जरूर चॅनल सबस्क्राईब करा.. शेअर करा
Deepti you are fabulous actress...We all at home love your work...नाळ मध्ये तर तू कमाल दिसलीस आणि काहीही न बोलता हृदय पिळवटून टाकणारी एक्सप्रेशन्स दिलीस...फारच छान... तू ज्ञानप्रबोधिनी ची आहेस म्हणल्यावर तर म्हणजे ...You are strong and straight forward ... Loved this attitude...काम फारच छान करतेसआणि असच करत रहा... तुला येऊ घातलेल्या सर्व प्रोजेक्ट साठी शुभेच्छा. तुला असेच वेगवेगळे भूमिका असलेले सिनेमा मिळोत आणि तुझी उत्तमोत्तम प्रगती होवो.
She is very clear in her mind. Her personality reflects experience and struggle she had gone through. Best luck for your future endeavours
@@soumitrapote7224 when her mother asked her to be with her work of acting. Her Mother used the word MOTHER to refer to her acting career. It shows how engrossed and occupied she was with the world of acting and neglecting family (not intentionally but due to overstrain).
शंभरावं स्थळ ही शॉर्ट फिल्म अतिशय सुंदर !
किती पारदर्शक आहेस !
खूप खूप शुभेच्छा !
दीप्ती तू किती सुंदर दिसतेस, आहेस आणि तू आयुष्यात खूप पुढे जाशील
सौथ मध्ये जा तू खूप खूप खूप नाव कमावशील
Interviewer is himself a very mature and awared person, every question he asked is very relevant.
She is so straightforward i liked it😊 clear with her thoughts
अप्रतिम अभिनेत्री आणि स्वच्छ-सुंदर व्यक्तीमत्व ❤
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. मित्रम्हणे जरूर सबस्क्राईब करा शेअर करा
खरंच, काहीं लोकांचे आयुष्य हिमनगा प्रमाणे आहे.
बाहेरून सुंदर, आनंदी
पण मनाने खूप काही सोसले आहे, खूप काही साठून आहे.
दीप्ती जी... शंभराव स्थळ अप्रतिम Short Film होती ... लिफ्टमध्ये जाताना रिजेक्टला होकार दिला दुसरा भाग लवकर प्रदर्शित करा😊
आपण जरूर सांगू दीप्तीला हे
@@mitramhane OK Dada
हो,खरच खूप छान आहे short film..शंभरावर स्थळ...मी short film पाहिल्यावर लगेचच माझ्या मैत्रिणीला शेअर केली.... आणि सांगितल आधी शांतपणे बघ...तिला दिप्ती माहीतच नव्हती..पण हि short film पाहिली आणि दिप्तीच्या प्रेमातच पडली...मला तर खुप आवडते... खुप चांगली अभिनेत्री आहे.
शंभराव स्थळ शॉर्ट फिल्मचा दुसरा भाग लवकर प्रकाशित करावा ही विनंती, पहिला भाग खूप आवडला आहे.
Plz keep cast same
Interviewer khup bhari👌🏻👌🏻 na bolnaryala delhil bolata karnara👏🏻 khup manapasun bolali Dipti asa watla👌🏻
तुमची प्रतिक्रिया स्वरूप वाढवणारी आहे. प्रत्येक माणसाला बोलतो करायची आपापली पद्धत असते. माणसा गणित पद्धत बदलते. दिप्ती च बोलणं मनापासून होतं.. म्हणून ते भावलं
She is a very emotional person. The anchor is just excellent.
she is very very clear about herself . systems have huge issues, she paid for none of her fault
शंभराव स्थळ ही short film aadhi मी पाहिली त्या नंतर मी माझ्या बहिणींना आणि माझ्या लेकीला ही दाखवली superb short film आहे 👌👌👌👍👍❤️ तुझी अक्टिंग मस्त आहे आणि तू दिसायला ही सुंदर आहेस त्या ही पेक्षा तू प्रामाणिक आहेस👍all the best to your future
I think you are a genuine person Deepti and keep up the good work. Few quality work are more sustainable rather than many sub-standard ones. Cheer up!
छान आहे ही मुलगी.सच्ची वाटते खूप आणि talanted.इंडस्ट्री मध्ये लोकांना अशी लोक नको असतात.खरंय तिचं.
बोलणे पण छान शुध्द,स्पष्ट.
खूप माझ्या मुलीसारखं स्वभाव आहे.फक्त माझ्या मुलीने अगदी सुरुवातीपासूनच daily soap नाही हे पक्क ठरवले होते ते ह्याच सतत न विश्रांती घेता काम करावे लागते म्हणून.ती मुंबईकर असल्याने तिला हे शक्य झाले.
पण खरेच ही स्पष्ट विचारांची आहे
खूप सुंदर मुलाखत 👌👌👌 ... प्रसाद जवादे ह्यांची मुलाखत घ्या .
Very nice interview, nice thoughts, genuine person Deepti . Wish you all the best and success.
एकूण बोलणे ऐकून वाटले पॉलिटिकल करेक्ट बोलणे यांना जमत नाही. भारी वाटलं ऐकून. 2 वाक्यांच्या मधला अर्थही 👍👍
स्टाईल आणि अभिनयही intense आहे. विशेषतः शंभरावे स्थळ
A very very candid interview... Her honest answers kept the interview gripping till the end ... Credit to interviewer too who brought these aspects out... Good job both of you... 👏👏👏
खूप दिवसांनी ह्या खोट्या जगात एक खूप खरी , प्रेमळ , आणि धाडसी अभिनेत्री दिसलेली आहे मी मला सासू हवी सीरिअल मध्ये मी तुला बघितलं होतं आणि तेव्हा पासून ही एकंच खंत वाटत होती की अरे ही दिसत का नाहीये अरे ही दिसत का नबीए इतकी छान दिसते इतका चांगला अभिनय करते , घर बंदूक बिर्याणी मध्ये पाहिल्यावर खरंच बरं वाटलं
I really wish to be friends with her. So real in her own!!!
True
very talented, experienced, has clarity about life...down to earrh and loyal
Thank you for your feedback
@@mitramhane why u asking her same question again and again stupidly? also u u spoke her with rude attitude
Very down to earth personality.. deepti ji..very talented actress
She will comeback with great roles.... Hardwork payback always
Very nice talk. Dilti, Problems sagalyanach yetat, tyatun tu swatala baher kadhla ani proof karaycha chan prayatna karat aahes. Tu ata jari shanta zhali asalis tari pudhacha chukat asel tar tyala clearly sangaycha swabhav badalu nakos. Tu changali aahes, tuza changalach hoil. All d best
दीप्ती ... शंभराव स्थळ.....U R great actress. Will go a long way, am sure.🙂
Excellent interview...
Deepti devi interesting and beautiful character❤❤
सौमित्र तुम्ही हा इंटरव्ह्यू इतर मुलाखतींपेक्षा खूप वेगळा घेतलाय. खूप वेगळा. आणि बोलता बोलता अलिप्त होण्याच पाहुण्यांच निरिक्षण खूपच अचूक केलय.
💛
Your are good looking You are talented I like your presence in films and serials Wish you success in coming years
प्रांजळ मुलाखत.
good human being deepti madam had good interaction at our sas studio
Hi Deepti...... People Are Not Capable To Understand Your Worth & Maturity......May You Get A Great Breakthrough In Near Future.......👍👍👍👍👍
Thanks for your reaction. Do subscribe share our channel
@@mitramhane 👍👍👍
True
खूप सुंदर मुलाखत...
Just a suggestion. Please change seating. Sofa is too small and sitting too close spoils the look. Sit front of each other at 45 degrees if possible. Will look nice.
Must watch ❤ honest🎉
@Saumitra तुझा हा interview बघेपर्यंत मला दीप्ती देवी अभिनेत्री माहीत नव्हती. Interview got me interested in watching her film n I watched शंभरावं स्थळ. इतकी छान गोष्ट! उत्तम अभिनय! अश्या films का पोहोचत नाहीत वेळेवर आमच्यापर्यंत? Pls think on this!
हि दिसते सुंदर अकटिंग हि छान आहे
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.हरकत नाही हा हे जगण्याचाच एक भाग असतो. एक बाजू अशी ही असते..
I can completely relate to her as a person.... Always misjudged when you stand for yourself n people. Can't do the sweet talk.
Great ❤
Talented actress 👏 best interview
Love you Deepti..... Veenatai
Khuppp chan ahe interview..... Ani deepti pn khup mast......
खूप छान अभिनेत्री
Nice , Very matured interview by the host and guest.
Very good interview! Pls. ask ladies in the marathi tv / film industry questions on PoSH, MeToo movement...
@@soumitrapote7224 Intention is not to get Masala! These ladies have to speak about their experiences (if they are comfortable) otherwise how will the industry be safe for them and future generations? Do they know there are laws to protect women in workplace? Are they aware about it? Middle class thinks tv / film industry is not safe for ladies.. is it true? This discussions should happen openly otherwise it will continue to be a mystry for outsiders..
@@soumitrapote7224 I understand we can not push people to speak about things! Just shared my thoughts!
Deepti u r my favourite !!!!
एके काळी हिला काम होतं. आता नाही...
ही काही फार मोठी किंवा आश्चर्याची गोष्ट नाही..
Tv industry अशीच आहे...
Tejashri Pradhan chi pn tich awastha honar ahee atta,
Great
🎉for dipti
खरे बोललीस आपलयालाच खरे माहीती असते आपण कसे दिसतो. आता तर तबबेत सुधार.खुप खंगलेली दिसते .म्हणून महणतात शिक्षण महत्त्वाचे .
Sundar interview
अहिंसा परमो धर्मो म्हणायचे आणि सगळ्यात जास्त मानसिक हिंसा ह्यांच्या लोकांनीच केली आहे आणि करत आहेत. हे दुर्भाग्य
Please invite Harshad Atkari 🙏❤️
Khup sundar
अतिशय प्रामाणिक mat
You are great ❤
Mast distes dipti
Kharach khup khar ani chan bolte
ही कलाकारा दुःखी वाटते, आतून बरीच दुखावलेली वाटते. परिस्थितीला गांजून, चिडून अंतर्मुख झाली आहे असं वाटते. कदाचित सुरवातीच्या काळात लीड रोल मिळाल्यावर तिचा स्वभाव बदलून किंवा तिचा मूळ स्वभावच एकदम तोंडावर डायरेक्ट बोलण्याचा असावा, अर्थातच असे असून चालत नाही म्हणून कदाचित काम निघून गेलं असावं.
Respect
दादा नवीन मुलीना चान्स नको का? कितीही चांगली कलाकार असली तरी तेच तेच चेहरे बघणे महणजे प्रेक्षकाचा पण विचार करत असणारच . आमही सिरियल बघताना पण विचार करतोच वेगळ कोण असेल तरच सिरियल बघतो. केलेलया कामाचे पैसे वेळेवर मिळालेच पाहिजेत.
Sir please interview denarya mansala bolu dya.
Do not interrupt please.
एका कमी बोलणार्या व्यक्तीला बोलतं करणं अवघड काम असतं...
ही अवघड मुलाखत होती, पण सौमित्रने छान कामगिरी केली !
दिप्तीच्या बोलण्यातून "अनुभवाचं शहाणपण" डोकावतं ! 👍
दिप्तीचं एकही काम बघितलं नाहीये, पण आता नक्की बघेन !
खूप स्पष्टवक्ती आहेस! 46:58
Interview ghenare saheb khup tochun bolat aahet asa vat
आम्ही हे साहेबांना जरूर सांगू. बघू साहेब काय म्हणतात ते. 🙏🏼💛
तुम्ही अगदी संतोष जुवेकर ह्याच्या सारखे दिसतात.
😂😂😂😂
@@MeghaDhadeOfficial Hi Megha mam, How are you?
दिप्ती तु छान काम करतेस
दीप्ती जी तुम्ही मुलाखत छान दिली. प्रश्न पण छान होते. पण मुलाखतकार साल आणि वर्ष यामध्ये इतके का अडकले आहेत?सतत त्याचा उल्लेख नसता तर बरं झालं असतं.
Apratim
@saumitra all questions were repeatative marathi industry its limited and for actors no one gave 10 blockbusters .please be good listener before interupting
❤
Crime Petrol madhe pan chan role kela hota Deepti ni.
Interviewer is very irritating. Jastach agaupanane questions kartoy. Even she doesn't look comfortable answering his nonsensical questions.😣
Noted.
Barobar. Tu Kuthunchi vagare vicharaychi garaj kay ahe. Itke personal prashna vicharaychi garaj nahiye.
Very true the way of taking interview is not good
अतिशय त्रासदायक प्रवास
Voice volume is very low
आतले कपडे हे शब्द इंग्लिश किंवा दुसऱ्या कुठल्याही प्रकारे म्हणू शकली असती पण अस्सल मराठी त वाक्य पूर्ण केल
Reality
Features चांगले आहेत. कामं मिळायला हवीत..! All the best!
फीचर्स तर चांगले आहेतच पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते अभिनय चांगला करते.😊😊 अशा सगळ्यांनाच काम मिळायला हवीत
@@mitramhane हो 👍🏼
दीप्ती जी..थोडक्यात काय..तर पैसे कमवताना फक्त पैसेच. No hobby. आणि जर स्वतः चे आयुष्य जगायचे आहे; तर काम सोडून सर्वकाही. तेव्हा फक्त पैसे नाहीत.
I think i saw her in crime patrol
👌🏻❤️
29:20
फक्त पैशासाठी लग्न करून लुबाडणूक करून दिप्तीने घटस्फोट घेतला व एका चांगल्या कुटूंबाला त्रास दिला ही वस्तुस्थीती खरी आहे
मला भी सिलेब्रीटी ची मुलाखत घ्यायची आहे चॅनल संयोजकांनी लक्ष द्याव कळावे धन्यवाद रिपलाई करा
संजय राऊत आणि नितेश राणेची मुलाखत घ्या. जोरदार टी आर पी मिळेल
😂😂.
Dont worry one day ull will rise cum up its only aquestion of time. ❤
वाव याला म्हनायचि पत्रकारिता बातमी मगचि बातमी दाखवने याला म्हणतात....नाहीतर सगळे....मीडिया चॅनल हे....राजकारनि लोकांनी विकत घेतले आहेत....
हिंदी सीरियलमध्ये लीड रोल करत असताना , आई बँकेत काम करत असताना टीव्ही वर केबल कनेक्शन न घेणे किंवा स्वतः त्याचे पैसे न देणे खूप खोटे वाटते.
She looks like Vidya Malavade
36:00
Aattach alikade pahile ma'am la. Mi ektyanech olakhal hot ma'am la.
Walk ghet hote. Insecure vhaal mhnun bolalo nahi. Khup shubhechha.
What is he asking, as if he doesn’t know basic things.
Omg. Okey... Do you know besic things? Let us know then...
Aspiring actors demotivate hou nakaa....
साधी भोळी अभिनेत्री
ગુજરાતી ગોરવ છે
Kanik short film pan changli vatli
Why the reporter keep asking year? Its little irritating... otherwise good interview
Editor la sanga nav brbr takyla he ky" karve"🤣🤣
Why should anyone get any roles. She doesn't even speak fluent marathi.
Deepika Padukone doesn't speak fluent Kannada but she got Kannada movie.
@@टिरंजननकले yeah that's my point exactly 💯
@@anilanandkotian
Working knowledge of language is sufficient. How many Bollywood people can speak fluent Hindi without using English words? Less than 0.1%. But they still get roles and money.
@@टिरंजननकले then why not hire south stars in Marathi movies. They only need working knowledge. Also Marathi people are complaining about not using Marathi in day to day usage. Even Raj Thackeray is vocal about giving prominence to Marathi as a curriculum and I agree with him. If these convent educated Maharastrians can do the work than someone like me has better command over Marathi then So-called " Marathi manoos" in spite of being non maharastrian. This is the difference between good actors like Mugda barve Sonali Kulkarni ( senior) and someone like these convent educated fakes .
@@anilanandkotian
Well many South(Kannada/telugu) movies have Punjabi/Bengali leading actresses since last 20 years. They speak descent Kannada/Telugu .
Sonu Nigam has sung countless Kannada songs.