फक्त व्हाळात पोहण्यासाठी बून्नू ला घेऊन गेलो गावी आणि बून्नू सोबत केली खूप मस्ती ।२०२२

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 авг 2024
  • कोकणात व्हाळात पोहण्याची मजा मुंबईच्या स्विमिंग पूल मधे मिळणं अशक्य आहे म्हणून बून्नू आणि मी फक्त पोहण्याचा आनंद घेण्यासाठी गावाकडे गेलो . सकाळच्या जनशताब्दी चा प्रवास करुन दुपारी घराकडे पोहोचल्यावर लगेच व्हाळात जाऊन पोहण्याची मज्जाच घेतली .. बून्नू सोबत चा हा क्षण टिपण्याचा मी प्रयत्न केला आहे ..
    #viral #video #kokan #youtubeshorts #4k #fishing #funny #fun #kids #foryou #marathi #vlog #youtuber

Комментарии • 10

  • @pramilaaphandkar4124
    @pramilaaphandkar4124 Год назад +1

    पाणी भरपूर आहे

  • @utekarvinayak6
    @utekarvinayak6 Год назад +1

    1 नंबर नन्नु आणी बुन्नू ची जोडी 😄👌

  • @dikshantkubal637
    @dikshantkubal637 Год назад +1

    Pani khol asun bunnu ajjibat ghabrat nahi 👍❣️

  • @samborse7168
    @samborse7168 Год назад +1

    Mast bunnu enjoy the day

  • @amitchavan9203
    @amitchavan9203 Год назад +1

    Mast bro

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs Год назад +1

    👍👍👍

  • @bipindhalpe8474
    @bipindhalpe8474 Год назад +1

    U r really one of the underated youtuber but like ur blogs coz they are pure and natural but like to suggest u to see somnath nagwades blogs so u can improve blogging.

    • @YogendraSatam
      @YogendraSatam  Год назад

      Thank you so much🙏🏼 I will try to improve myself