आरे कॉलोनी मध्ये जाळ्यात अडकला होता ७ फुटाचा अजगर! Python rescued | 2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • भारतीय अजगर हा एक बिनविषारी साप आहे . सामान्यतः २․५-५ मी, लांब असतो, पण ७-८ मी. लांबीचे नमुनेही आढळतात. त्याचे शरीर बरेच अवजड असते. रंग फिक्कट पिवळा असून त्यावर गर्द तपकिरी रंगाचे साधारण चौकोनी सुंदर ठिपके असतात.
    मुंबई च्या आरे कॉलोनी मध्ये हे साप शक्यतो गाव पाड्याच्या शेजारी बऱ्याच वेळा आढळले जातात. त्या परिसरात त्याचे मुख्य खाद्य कोबंडी मांजर भटके कुत्रे असते
    हा साधारण ६ ते ७ फूट आसलेला आजगर जाळ्यामध्ये अडकला होता त्याची तेथून सुटका करून त्याला सुखरुप जंगलात सोडण्यात आले.

Комментарии • 14

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 Месяц назад +2

    योगेंद्र जी कितीतरी दिवसांनी विडीओ बनवला आहे असे का तुम्ही कंटिनयु विडीओ बनवत जा कारण तुमचे विडीओज पहायला मजा येते धन्यवाद

  • @dipaktatkare7767
    @dipaktatkare7767 Месяц назад +2

    मस्त 👍🏼👍🏼👍🏼

  • @mumbaikaryogesh
    @mumbaikaryogesh Месяц назад +1

    Informative video ❤Daily banav video

  • @vinayakgurav2708
    @vinayakgurav2708 Месяц назад +1

    Welcome back ❤ खुप दिवसांनी बघून खूप छान वाटले

  • @djsmash1987
    @djsmash1987 Месяц назад +1

    मस्त भाई

  • @ajaypalande
    @ajaypalande Месяц назад +1

    Kuthe aahes after longtime nice to see you.

  • @mahadevghadigaonkar925
    @mahadevghadigaonkar925 Месяц назад +1

    We r proud of you,mi police 🔥

  • @PPSAKHARKAR
    @PPSAKHARKAR Месяц назад

    Bharpur divsani video banavla

  • @jayramghogale1922
    @jayramghogale1922 Месяц назад

    Khup Chan rescue

  • @shriyasawant6972
    @shriyasawant6972 Месяц назад

    👌👌👌👍

  • @prasadkudalkar9322
    @prasadkudalkar9322 Месяц назад

    Hats off bhai.

  • @rakeshpalavvlogs
    @rakeshpalavvlogs Месяц назад

    दादा तुझा नंबर भेटेल का मी मलाडला (E)आप्पा पाडा ला राहतो तिकडे साप घरात येतात जंगल आहे बाजूला म्हणून

  • @vishalkhairnar3489
    @vishalkhairnar3489 Месяц назад

    मुंबई पोलीस 👍🏼

  • @malharop3540
    @malharop3540 Месяц назад

    close call it could have bit you