पोलीस वसाहतीतून केला साप रेस्कू! ७ वर्षाचा मुलगा होता एकटाच घरी!! २०२३

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 авг 2024
  • कर्तव्यावर असताना मला पोलीस कंट्रोल कडून कॉल प्राप्त झाला की मरोळ पोलीस वसाहतीमध्ये एका घरामधे साप आढळला आहे. त्या ठिकाणी गेलो असता पाहिले की त्या घरामधे ७ वर्षाचा एक मुलगा एकटा घरी होता. त्या मुलाची आई पोलीस दलात असल्यामुळे त्या सुद्धा कर्तव्यावर होत्या आणि वडील चालक असल्यामुळे ते ही कामानिमित्त बाहेर होते. त्या मुलाची काळजी शेजारी घेत असत. अश्या वेळी त्यांच्या घरी साप आला आहे ते त्यांच्या निदर्शनास आले आणि त्यानी त्वरित पोलीस कंट्रोल रूम कडे मदत मागितली.
    त्या घरामधे धामन या जातीचा बिनविषारी साप मला मिळाला. त्या सापाला पकडून सुखरुप जंगलात सोडण्यात आले.

Комментарии • 13