गणा पैलवान साहेब. तुम्ही करामती मध्ये काम करूनही स्वत:चे एक स्वतंत्र चॅनेल काढून आपल्या बहुरंगी अभिनयाचा उत्तम ठसा उमटवला आहे. आजच्या भागात एकापेक्षा एक सरस अभिनयाची चुणूक पाहायला मिळाली. आण्णा पण भारी अभिनय करतात. लोकांच्या लक्षात राहाण्यासाठी हिरोसारखे सौंदर्य लागते हे आण्णाने विसरायला लावले! सर्व टीमचे अभिनंदन!!! पण आपण 'करामती' टीमपासून कधीही वेगळे होऊ नये ही विनंती.
गणाभाऊ आमिरला घ्या आमिर शिवाय वेब सिरीज मध्ये मजा येत नाही तसा तुमची सर्व टीम चांगली आहे तुम्ही खळखळून हसवता आम्हाला पण अमीर कलाकार खूप चांगला आहे त्याला पण घ्या
गणा भाऊ आपण एक चांगले कलाकार आहात पण . तुमच्या जोडी ला अमीर शिवाय मज्या नाही. गणाअमीर . ची जोडी म्हणजे आमचे बाळासाहेब. रामभाऊ ची जोडी
अमीर कुठ नाही आणि गणाभाव तुम्ही खोट बोलला पण ससार जोडला खुप खुप छान
गणा भाऊला नम्र विनंती आहे की बाळासाहेब, अमिर भाऊ, उज्जैन भाऊ यांना संधी द्यावी 🙏
हा एपिसोड बघून लय हसलो राव असेच एपिसोड बनवत जावा खूपच छान अप्रतिम
गणा पैलवान ऐकच नंबर एपिसोड आहे.
1 नंबर गणा भाऊ शूभ सकाळ
खूप छान मस्त व्हिडिओ आहे
अण्णा खूप. भारी आहे.गणा bhariaaahe. बाजी नाना.पण. bhhri.आहे
गणाभाऊ . आमीरकुटे . गेला मस्त .कॉमीडी .गणाभाऊ
लय भारी गणा व टीम
बाजी नाना बी कडक अँक्टिंग करत्यात लगा
Tumcha mi new fan ahe .gana.aanna .bajinana
Mast gana bhau......
...last la zi Halgi. Vajli na.... Very nice...... Halgi.. Lavat zava aadhun madhun.....
गणा भाऊ आणी आण्णा सावकार मस्त भाग दाखवला आणी शेवट बाजी नाना सॉरी 1number
आप की अदालत ,आपके घर घर मे ,,एकदम सही बात गणाभाऊ,, ईगो,ईगो,ईगो,,🙏🙏
लय भारी काम केलं स गणा पैलवान
अण्णा सरपंच जोडी एक नंबर गणा
लय भारी गाना भाऊ खूपच छान👌🌹
लय भारी गणा
बाजी नाना एकदम मस्त आय एम सॉरी
Baji Nana mast soory. Magtay
गणा पैलवान साहेब. तुम्ही करामती मध्ये काम करूनही स्वत:चे एक स्वतंत्र चॅनेल काढून आपल्या बहुरंगी अभिनयाचा उत्तम ठसा उमटवला आहे. आजच्या भागात एकापेक्षा एक सरस अभिनयाची चुणूक पाहायला मिळाली. आण्णा पण भारी अभिनय करतात. लोकांच्या लक्षात राहाण्यासाठी हिरोसारखे सौंदर्य लागते हे आण्णाने विसरायला लावले!
सर्व टीमचे अभिनंदन!!!
पण आपण 'करामती' टीमपासून कधीही वेगळे होऊ नये ही विनंती.
Baji nana... 1 number
To asel tr bghay maja येते गणा भाऊ
रामभाऊ आणि बाळासाहेब बिग फॅन 💪💪💪
अमीर कुठे दिसत नाही अमीर शिवाय मज्जा येत नाही राव गणा भाऊ
एकच नंबर पाहुणे
Bc amir kuthe ahe
?
Super 👌 👍
आण्णा सावकार आज ओंम बझार मध्ये भेटले होते. खुप आनंद झाला 👍🔥🔥😘😘
का भेटले नाही
@@nikhilsalunkhe4170
एकच नंबर गणाभाऊ👌
🙏🌹👏👌👍😁
एक नंबर!
Ak no gana
छान एपिसोड 😂❤
अतिशय सुंदर भाग
Pudcya apisod madhe ujan ani amirla ghya mast hoile episod
Khup mast,🤝👍🏻👍🏻
गणा पैलवान आणि आमिरची जोडी एकच नंबर आहे राव पण आमिर दिसत नाही राव पैलवान
Chan zala episode. Lay bhari 👍👍
सुपर सुपर सुपर 👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍
खूप छान गाणा भाऊ
अमिर ला काढुन टाकल काय पैलवान तुमची जोडी अधुरी वाटतीय सावकार बी एक नंबर आहेत
अमीर पाहिजे राव
खूप छान..मस्त भांडण मिटवलं बाजी नाना चं
Baji nana mast
गना भाऊ जबरदस्त
शहरातला व्यक्ती उपाशी राहतो परंतु खेडे गावातला व्यक्ती कधीच उपाशी राहत नाही.. तो रानातील फळ खाऊन आपले पोट भरतो पण उपाशी कधी नसतो...
असाच पूर्ण एपिसोड असला की मस्त वाटत ,अर्धा भाग साठी 1 हफ्ता वाट नका पाहायला लावत जाऊ
Mast gana bahu
Nice gnabhau
2 एपिसोड पासून अमीर नाहीये थोडं सून सून वाटतंय बघताना 👏👏
No 1 searil
गणा भाऊ दी ग्रेट, अहंकार आडवा येतो प्रेम असला तरी. 👌👌👌
गण्या आमीर कोठे आहे
1 no ganabhavu
गणा सगळ्यात जास्त1 नंबर ऍक्टिंग तुझ्या आईची आहे ना कोणतीही स्क्रिप्ट ना पाठांतर .......
👍👍👍👍डायरेक्ट डायलॉग ,,,👌👌👌👌
1च नंबर गणा भाऊ
गणाभाऊ आमिरला घ्या आमिर शिवाय वेब सिरीज मध्ये मजा येत नाही तसा तुमची सर्व टीम चांगली आहे तुम्ही खळखळून हसवता आम्हाला पण अमीर कलाकार खूप चांगला आहे त्याला पण घ्या
छान 👌👌👌👌👌👌
Yekch no. Bhau
Mast Gana Pailwan...👌
👌एकच नंबर 💐
सीन मध्ये अमीर भाऊ कुठे आहे
तुशार एक नबर अभिनय करते
आज ऊशीर झाला भाग बगाईला पैलवान
Gana Bhai Apalya Amir bhai la pn sobat ghya ...🙏🙏
Anna Savkar acting and timing is very nice.
छान भाग आहे.
गणा न, 1
छान सादरीकरण ☺
सावकारानी बिल नव्हतं दिल त्याच काय झाल? मस्त एपिसोड...
Mast gana bhau 👌🏻
Very nice Episode
👍👍👌👌
आण्णा सावकार 💥💥💥💥💥
Mast ahe❤
, hii
एकदम छान गणा भाऊ
एक नंबर गणा एक्टिंग
सुपर गणा भाऊ
Good morning🌞gana bhi
Nice
Good morning ☀️🌅
1 no bajinana
अमीर आणा गणा भाऊ चॅनल वर मग आणखीन मस्त मजा येते 🙏🏻
Ana great
सरपंच आहे तो परत तुमच्या कार्यक्रम मस्त चालेल
मस्त गणा भाऊ...
हॉटेलचे बिल दिले का 😀😂😂
आणखी नाही दिले बिल
अण्णा सावकारांनी लेका 🤣🤣😄
गणावर अमीर सतत कुर्गोडी करतो महणून गणा ने आमीरला बाजूला केलं😁😁
super❤️❤️
लय भारी 🙏🏻🙏🏻🙏🏻
आमीर भाऊ दिसत नाही गणा भाऊ आमीर भाऊ नाय तर मजा नाय
पहिली लाईक आणि कमेंट 🙏🙏
GM gana.....
मस्त
तिघांची जोडी सुपर
1 number pailvan 😂
चिलट गेल तो डात 😄😄😄😄
Very nice
खूप छान
Big fan Ganaa bhav