चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं. २१८ || Chandal Choukadichya Karamati Episode No.218
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसीरिज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयावरती विनोदातून प्रबोधन केले जाते
भरत शिंदे ( दिग्दर्शक)
९७६३१२०८२८
रामदास जगताप ( दिग्दर्शक)
९६८९९०२७११
सुभाष मदने ( निर्माता)
९६६५०२२८७२
जाहिरात/ प्रमोशन/ इतर व्यवसायिक बाबी
शुभम घाटगे
८७६६०४७६८८
गावरान फिल्म्स प्रोडक्शन चे नवनवीन व्हिडियोज तसेच ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत पेजेस ला खालील लिंक वर जाऊन फॉलो करा.
आमचे खालील फेसबुक, इंस्टाग्राम व यु टयूब पेज सोडून आमचे इतर कोणतेही अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल नाही याची कृपया सर्व रसिक मायबापांनी नोंद घ्यावी.
📹यू ट्यूब:- / @gavranfilmsproduction
🖥फेसबुक :- / gavranfilms
📸Instagram :- / gavran_films_productions Приколы
पाटोळे साहेबाना अना की राव मजा येते अक्टिंग मस्त असते त्यांची पण
Yes
खरच राव
ओव्हर ॲक्टर आहे
हो ना
उन्हाळा चालू झाला आहे लाईट वीज हवी आहे सर्वांना - पाटोळे वायरमन ❤❤
आर हाना बाळासाहेबांचा डायलॉग लईच भारी असतो राव😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
बाळासाहेब रामभाऊ ची जोडी एक नंबर
धन्यवाद
रामभाऊ आणि गणाचं कॉम्बिनेशन कोणाला कोणाला आवडतं❤ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा🎉😂
❤
गणा चुकल्यावर रामभाऊ त्याला मारतात हे देखील बरोबर आहे, त्यातून करमणूक पण होते आणि शिकवण पण मिळतं..
महाराष्ट्रातील सर्वात फेमस वेबसिरज चांडाळ चौकडीच्या करामती पुढिल वाटचालीस शुभेच्छा 🎉❤
एक ही एपिसोड न मिस करता सगळे एपिसोड कोणी कोणी पाहिले लाईक करा❤
ऐक पण नाही सोडला भाऊ 😂😂😂😂
Sagle double pahile
आम्ही
Mi pn
बाळासाहेब रामभाऊ आणि सुभाष राव एक नंबर जोडी❤❤❤❤❤❤
वाटच बघत होतो ❤❤❤माझी अशी इच्छा आहे की बाळासाहेब आणि छोट्या भाई ह्यांच्या दोस्ती वर एक एपिसोड करावा ❤❤❤
उज्जैन ची खुप छोटी भुमिका असते पण मन जिकुन जाते भारी एकदम
आज पर्यंत 218 भाग कोणी कोणी पाहिलेत ❤❤❤❤❤❤🥰🥰🥰🥰🥰🥰
आतापर्यंत पूर्ण 218 पाहिले🎉🎉
Mast 🎉🎉🎉🎉
Mi
❤
Mi❤
😊
महाराष्ट्रातील गड किल्ल्यांच्या संरक्षणासाठी एक एपिसोड बनवा खूप खूप धन्यवाद चांडाळ चौकडीच्या सर्व कलाकारांचे ज् ज्यांच्यामुळे आमचा रविवार चांगला जातो
बनवला आहे आधीच
❤
बनवला आहे आधीच
आता नेट्वर्किंग मार्कीट चेन सिस्टीम वर येपीसोट बनवा चाडांळ चौकटी टिम विनंती आहे
सलाह: आपके द्वारा कॉपी किया गया टेक्स्ट 192 घंटे के लिए यहां रखा जाएगा
बाळासाहेब उत्तम कीर्तनकार आहे, आता रविवारी 3/3/2024 तारखेला आमच्या गराडे गावात, त्यांचं कीर्तन होत, कीर्तनाला कमी पण बाळा साहेबाना पाहण्यासाठी, आमच्या बाजूच्या 7/8 गावातली लोक हे फक्त बाळा साहेबाना पाहण्यासाठी आले होते 🎉🎉
मी सोमुर्डी चा आहे🙏🏻
बाळासाहेब आणि रामभाऊ BIG FAN ❤❤️❤ कोन कोन आहे 👍 करा
येक गोष्ट नक्की कळाली की व्यवहार बगून असावा बोलून असावा Super
आपल्या टीम मधील सर्वच कार्यकर्त्यांचा खरंच मनापासून आभार इतकं सुंदर अभिनय अन् सामाजिक प्रबोधन करता न की बस समाज तुमच्या या सेवेसाठी मनापासून आभार अन् पुढील कार्यास लाख लाख शुभेच्छा 🎉🎉
काय भन्नाट काढलाय आजचा भाग.समाज जीवनात व्यवहारात नेहमी सावध राहावे याचा उत्तम उदाहरण आहे.खुप छान आहे आजचा भाग.
❤
रामभाऊ ची प्रत्त्येक एपिसोड मधील ॲक्टिंग बघता ते खूप उमदे कलाकार आहेत माझे संपूर्ण कुटुंब त्यांचे खूप मोठे फॅन आहे शिर्डी❤🙏
एक नंबर बाळासाहेब रामभाऊ सुभाष राव पाटील
ऊस वाहतूक ड्रायव्हर वर एक भाग बनवून त्यात बाळासाहेब यांना ड्रायव्हर बनवावे असे कोणाकोणाला वाटत😅
फक्त तुला 😅
Yada zava ahes tu
मला वाटत
Barobr bolas bhava chutiya pn hy tyo@@OmkarGajarmal-yw9ro
मला
महाराष्ट्रातील सर्वात जास्त फेमस वेबसिरज चांडाळ चौकडीच्या करामती पुढिल वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
गेली कित्येक एपिसोड पहिली कॉमेंट पहिली लाईक पहिला नंबर आपलाच
मग तुम्हाल भारतरत्न देयचा का
याचा वरून समजत तुम्ही लयच बेरोजगार आहे 😅
@@गावकडचातडका तुमच्या हातात असेल तर मग 😆
@@Rocky00793 मग काम देता का भाऊ 😃
❤❤❤
जय श्रीराम जय श्रीकृष्ण रामकृष्ण हरी पांडुरंग हरी खूप खूप धन्यवाद 218 वा भागापर्यंत आपले खूप खूप अभिनंदन असेच दर रविवार येण्यास आपण आम्हास वाट पहायला लावणार पण कधी रविवार येतो आणि आपले विचार विनोदातुन खूप काही शिकवून जातात पुनश्च धन्यवाद माऊली
कोण कोण आतुरतेने वाट पाहत असतात हे व्हिडीओ पाहिण्यासाठी😂👍
मी
@@parmeshwarsojal707भुरट्या तुला इथं तोंड घालायला कोणी लावलंय तू बघत नसशील तर सकाळी सकाळी इथं आभाळ हेपलायला कुणी सांगितल
मी
Mi
@@sureshnare1810kknbb
बाळा साहेब यांचा हातून त्या पावण्याची जिर्वायला पाहिजे होत खूप चांगल वाटल अस्त
सर्व कलाकार खूपच छान काम करतात प्रतेक एपिसोड मध्ये काय तरी नवीन शिकायला मिळते veri nice
🎉🎉🎉 गुड सुपर ब्युटीफुल बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव पाटील व्हेरी सुपर ❤❤😊 अण्णा सरपंच व्हेरी ब्युटीफुल एपिसोड असेच नवीन नवीन एपिसोड बनवत रहा बाळासाहेब रामभाऊ व्हेरी सु सुपर ओम साईराम जय जय स्वामी समर्थ😊
चेअरमन तुमचा आवाज आणि तु मंच काम खरच छान आहे
कामेडीचा बादशहा म्हणजे बाळासाहेब 🎉🎉
बाळासाहेब आणि रामभाऊ जोडी 1 नंबर ❤️
❤❤
गाडी घेतली रामभाऊने ,आणि पेढे देऊन तोंड गोड केलं ऊज्जेन दादाने
पाटोळे साहेब ल बोलवा .मस्त ॲक्टिंग आहे राव .
कोण कोण रविवार चि वाट पाहत होतो 💯🙏
Me
यातुनच एक शिकण्यास मिळाले की गाडी 🚆 आणि घर 🏠 घेताना.आपण नेहमी एक लक्षात घेतले पाहिजे की आपण जो व्यवहार करतो.एकदम कागदोपत्री पुरावा सहीत करावा.. कोणत्याही प्रकारचा तोंडी व्यवहार करू नये.❤❤❤❤ आजचा हा एपिसोड अप्रतिम होता 😂😂😂😂 पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.. 🙏🙏🙏🙏💐💐💐💐🤣🤣🤣🤣
❤❤❤
ज्यांनी ज्यांनी पहिला एपिसोड 218 पर्यंत पाहिलेले असतील त्यांनी लाईक ठोका
एसटी बस मध्ये फक्त चांडाळ चौकडीच
सगळ्यात सगळ्यात सगळ्यात मोठा फॅन आहे आहे या वेब सिरीज चा
सरपंच आणि त्याचे सांडु यांना बाळासाहेबानि काहितरि धडा शिकवायला पाहिजे होता
सत्य परस्थिती आहे ही.. आमच्या सोबत पण सेम हाच प्रकार घडला आहे. 5 लाख रुपये देऊन पण ट्रॅक्टर नावावर करून दिला नाही मालकाने
काय असेल काय माहीत नाही पण रात्री यांचे व्हिडिओ बगितल्या शिवाय झोप लागत नाही.
त्यामुळे झोपायच असेल तर यांचे व्हिडिओ बगावेच लागतात, त्या शिवाय झोपच लागत नाही.
गणा म्हणजे मालिकेचा कना
❤🎉आज चा episode पण खूप छान झाला . खूप काही शिकायला भेटल यातून thank you चांडाळ चौकडी Team .🎉❤
बाळु विषय नको टाळु ❤😂😂😂
पाटील: काडीला टेंगुळाय राव😂😂
एकच नंबर आजचा भाग बघितला जुन्या दहाव्या भागाचे आठवण😂😂😂😂😂
वा मस्त १ नंबर झाला एपिसोड गंम्मत पण आली आणि अक्कल पण कुठला ही व्यवहार हा अधांतरी करू नये. धमाल आली सर्व कलाकारांचे मनापासून आभार आणि अभिनंदन 🙏आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा 💐
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
हा एपिसोड अगदी बरोबर आहे.आशा व्यवहाराने.
चांगलेपणा मध्ये वाईट पणा येतो.आणि असा व्यवहार जवळच्या व्यक्तीशी होतो. आणि त्या व्यक्तीशी आपला दुरावा. होतो असा व्यवहार तुमच्या बरोबर पण झाला असेल ...
ही टीम न फुटता 1000 भाग. पुर्ण होवोत. 🎉🎉🎉🎉🎉
खरच हा एपिसोड मस्त झाला 👌💐पन भाग 2येईला पाहिजे होता आणि रामभाऊ मन्हजे सहाजी शिंदे त्याचा सारखा आवाज आहे आणि रोल पन तसा करताता ❤👌👑
जाऊदे तुझ्या क्रेज ला काडी लाव... पाटील 👌
पाटील सरांचा डान्स एकदम कडक होता... एकदम उर्जादायी...सोप नाही येवढ्या वयात...वय हे फक्तं अंक आहे असं वाटतं तुमच्याकडे बगितल्यवर... 57:11
रामभाऊ सरपंच झाले पाहिजे की नाही ❤
आज लाईन मन डे आहे त्यामुळे पडोळे लाईन मन ला शुभेच्छा लाईन मन डे वर एक भाग काढा
कोणाला वाटते.l बैलगाडा शर्यत यावर चित्रपट यावा मी चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसिरीज च्या कलाकारांना अनुसरून एक बैलगाड्यावर चित्रपट कथा लिहीली आहे🎉🎉✌️✌️✌️🔥🔥🔥
👌
पाटोळे वायरमन असल्यावर आणखी मजा येते एपिसोड पाहायला
हा वाला खूप खूप छान episode खुप खुप शुभेच्छा पुढील वाटचालीस
Love You चांडाळ चौकडीच्या करामती ❤️😍
सुभाषराव टॅलेंट जबरदस्त आहे गप्पा मारत पैसे मोजतात
साडूची जिरवावी अस कोणा कोणाला वाटत ?
साडुची जिरवायलाच पाहिजे
खूप छान स्क्रीप्ट आहे आजच्या काळातील सत्य घटने वर आधारित
लफडी करायचं बंद कर की ,पहिल्यापसन फुलच देत आलंय की बायानला 😂...was op 🔥
साइलेसर ची बेअरिंग😂😂😂 एक नंबर बाळासाहेब❤❤
❤ चांडाळ चौकडी ही vebsiers ही सगळ्यात नंबर १ आहे आणि कायम राहणार❤
शुभ सकाळ थेट दिल्लीवरुन😍🙏
खरंच ना किती पण टेन्शन असुद्या हे भाग बघितले ले सगळं विसरून जातो खूप धन्यवाद तुम्हा सर्वांचे तुम्हाला बगून दुख विसरून जातात
मी खूप खूप आभारी आहे
आज पहिल्यांदा सरपंच आणि रामभाऊ गोड बोलताना दिसले 😂😂😂
मी आजपर्यंत सगळ्या भाग बघितलं आहेत 218 बाळासाहेब आणि रामभाऊ एकच नंबर
सर्व टीमचे अभिनंदन, सर्वांचे मनोरंजन, साडूची गाडी,सर्वांना गोडी,सरपंच डे, तसा आपला चौकडीचा ❤Sunday❤
🚑🚒🚜🚛एक व्हिडीओ आपल्या ड्रायव्हर भाऊ साठी काढावा असे कुणाला वाटते त्यांनी लाईक करा🚑🚜🚚
आला आला आला हास्याचा दिवस आला.....❤❤❤
रामभाऊ बाळासाहेबांच ऐकायचं असतं गण्णा लय हुराळायच नाही पाटील एक नंबर संजुशेठ चेअरमन मस्त
😇आठवडाभरापासून ताण , थकवा ८ वाजता निघून जातो ,✨ चांडाळ चौकडीचा एखादा नवीन भाग पाहिला की. धन्यवाद सर्व टीमचे.🙏🏻
पाटोळे वायेरमेन असेयाला हवे राव. बाळासाहेब चा डायलॉग असा की ये वायरमेन 😂😂❤❤
गुडमॉर्निंग जय हनुमान पेरीड
बोलणे सोपे असते कार्यक्रम करणे अवघड असते हे लक्षात ठेवा
बैलगाडा मालक यावरू एक भाग तयार करा अस कोनाकोना वाटत ❤
कोणताही व्यवहार करताना काय काळजी घ्यावी हे बाळासाहेब यांनी खुप छान सांगितले आहे 😊
" काडीला टेंगूळ आला आहे " खुप छान पाटील मनमुराद हसलो😅😂
अर्धवट व्यवहारात नाते संबंधात दुरावा निर्माण होतो 😮
खुप छान एपिसोड होता❤🎉
सर्व कलाकारांना हार्दिक शुभेच्छा ❤❤
रामभाऊ आणि बाळासाहेब असा एखादी आयडिया नक्कीच करतील अशी मला अपेक्षा आहे
बलभीम पटलांसाठी एक लाईक करा. ❤
Ho nakkich
चांडाल चौकड़ी चे करामती आना सरवाना ड्राइवर वर एक विडीवो बनवा ही नम्र विनंती आहें ❤❤❤❤❤
ड्राइवर ची जिहाद होता होतात ही सरवा ना माहिती होवे
कोन कोन 8.30 चि वाट पाहत होते😅❤❤❤❤😊😊😊😊
❤
पाहुणे डेंजर आहेत..😂😂😂 जगदीश गाडे यांची भूमिका अतिशय छान झाली
❤ मस्त भाग दाखवला 🎉🎉
सर्व टीम खुप छान प्रकारे अक्टिंग करतात सर्व टीमचे पुढील भाग असेच उंच जावात हीच ईश्वर चरणी प्रार्थना
अप्रतिम एपिसोड ❤❤
सुभाष राव :आर काय बिघात्यात तवा संबंध😅😂😂
लय घान हासलो 😂😂
I really love your all series
सर्व च हार्दिक स्वागत नमस्कार
Best episode team 🔥🔥
आज पर्यंत सगळे भाग बघीतले पहिल्या भागापासून आपण तुमचा फॅन आहे
मी ले वाट पाहत असतो ❤❤🎉🎉
एकच नंबर भाग झाला सगळे कलाकार च आभिनंदन 🎉🎉🤣🤣🤣🤣😂👍👍👍
🤣🤣🤣🤣 हास्याचा दिवस म्हणजे चांडाळ चौकडीच्या करामती नंबर,१ वेबसिरीज 🤣🤣🤣🤣आतूरता रविवारची सर्वच कलाकारांचे पुढील वाटचालीसाठी अभिनंदन आणि अनेक कोटी कोटी शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💫💫💫💫💫💫💫💫💫🎉💫🎉🌹💫🎉💫🎉💫🎉💫
I love Sanda Chokdi Chakraborty best of luck
महाराष्ट्रातील फेमस वेबसिरीज चांडाळ चौकडीच्या करामती पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
असेच मराठी माणसाचे मनोरंजन करत जा❤🎉
सर्वां साठी १ like
Hii
🎉
Hi
तुमच्या प्रत्येक एपिसोड मध्ये ऐक समाजिक बोध देतात खूप छान एपिसोड आहे
अरे पट्टे 😂😂😂😂 संजू भाऊ😂😂
ह्या एपिसोडचा शेवट जरा अपूर्ण झाल्यासारखा वाटतो 🙏 बाळासाहेब, रामभाऊ, सुभाषराव 4 तासाचा जरी एपिसोड बनवला तरी रसिक शेवटपर्यंत नक्की बगतात , त्यामुळे टाईमिंग किती पण होऊ द्या, आणखी long एपिसोड बनवण्यात यावा 🙏 तसेच सुभाषराव यांच्या सासऱ्यांना घ्या की राव 🤣मज्जा येते बगायला 🤩