छान मस्तच 👌 आत्ताच्या मुलांनी असं काही छान बोललंकी मला खूप अभिमान वाटतो त्यांचा कारण आत्ताची तरुण मूल फक्त मजा मस्तीच (टिकटॉक वर ) करत असतात. समाजासाठी चांगल करणारी विरळच 👍👍👍
धन्यवाद, महागड्या रासायनिक खताला । त्यामुळे जमिनीवर होणार दुष्परिणाम। सहज सपो पिक व मुळ वाढीचे सुत्र दिल्याबद्दल मनापासून आभार.ऊसपिकासठी एकरी किती प्रमाणात अथवा प्रतिपंप प्रमाण द्यावे ही विनंती🙏
धन्यवाद दादा माहिती खूप छान आहे मी हा व्हिडिओ 2024 ला बघत आहे मी ही मिरची लावली आहे 15 गुंठे त्याच्यावर बोकड्या खूप प्रमाणात अटॅक करतो त्याच्यावर चांगला औषध सांगा ❤❤
1 acre sathi kiti 200 litre chya drammadhe kiti humic acid takave. Dusarya chemical khata barobar ekatra karun eka veli aapan he humic deu shakto ka ? Please uttar dyave.
👉Homemade micronutrient जैविक कॅल्शियम व मायक्रोन्यूट्रिएंट बनवण्याची विधी 🌱
ruclips.net/video/IPrQY5kxoLw/видео.html
👉homemade sticker जैविक स्टिकर
ruclips.net/video/xZ6ZFYKpGDw/видео.html
👉 शेवग्याच्या पाल्यापासून जबरदस्त टॉनिक homemade tonic
ruclips.net/video/7hBq8tScPqk/видео.html
@@rushikeshmore6779 Agriculture student.....
खुप छान
Supar farandas
भाई favarni करता येनार नही का
👌👌👌👌
तू किती लहान आहेस पण किती आत्मविश्वासाने बोलतो आहेस म्हणुन तुला सलाम. आणि शेतीची आवड आणि शेती विषय घेऊन आला आहेस म्हणुन तुझा अभिमान वाटतो
Thank you 🤗🌱😊🙏❤️
आज तरूणाई ने शेतीत उतरणं गरजेचे आहे
@@shetkariputra_ hiii
तो लहान नाही आहे त्याला दोन मुले आहेत..
@@Raavipatil 😂😂😂👍
पारितोषिके तुझी वाट बघत आहेत बळीराजा चा तुझ्या कामाला सलाम
तुमची सांगण्याची पद्धत खुप छान आहे.त्यामुळे सहज समजते आणि लक्षात पण राहते.Thanks 🙏👍
🙏😊
तू एवढा लहान असून सुद्धा खूप माहीत छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Thank you 🙏😊
खूप उशीर झाला कांदा पिकासाठी, लवकर विडिओ आला असता तर बरे झाले असते. परंतु आता पुढे वापरू, खूप खूप धन्यवाद मस्त विडिओ भाऊ 👌👌👌🙏
खरच एक शेतकरी बापाला एक शेतकरी पुत्र लाभला अशीच नेहमी छान शेतीविषयी माहिती मिळत रहो, सलाम आहे तुला 🙏
🙏🌱🤗❤️😊👳
खुपच चांगला मार्ग दीला तुम्ही शेतकर्यांना अगदी मोफत
खूप खूप अभिनंदन दादा माहिती दिल्याबद्दल खरंच तुम्ही ग्रेट आहे
अभ्यासपूर्ण माहिती दिली मित्रा..
युवकांनी आधुनीक आणि ओरगैनिक organic शेती करावी..
तू खुपच सुंदर माहीती दिलीस तू खरोखर भूमिपुत्र नाव सार्थ करतोस तुला सलाम.
अनिकेत दादा तुम्ही खूप छान माहिती दिल्याबद्दल तुमचं हार्दिक स्वागत
अतिशय छान माहीती दीली .अशीच झिरो बजेट शेती करण्याची गरज आहे.......धन्यवाद.
आयुष्यात खुप प्रगती करणार हा पोरगा.
मराठी माणूस खोटे नाही बोलत छान माहिती आहे ❤❤❤❤❤
Nice jock😂
Bhadvya jok kasla re @@jobiden2875
खुप छान माहिती दिली त्यांच्या बदल धन्यवाद भाऊ अशीच छान छान महिती आमच्या पर्यंत पोहचवत जा🙏👌👌
अनिकेत तू सर्व विषय अतिशय जीव ओतून प्रत्येकाला समजावून सांगतो... खरंच तुझा अभिमान वाटतो... एक दिवस तुझी नक्की भेट घेण्याची इच्छा आहे 🙏
मी शेतकरी असल्याने तुझी माहिती खूप आवडली
छान मस्तच 👌
आत्ताच्या मुलांनी असं काही छान बोललंकी मला खूप अभिमान वाटतो त्यांचा कारण आत्ताची तरुण मूल फक्त मजा मस्तीच (टिकटॉक वर ) करत असतात. समाजासाठी चांगल करणारी विरळच 👍👍👍
Thank you so much 🙏😊❤️🤗
खुप जबरदस्त माहिती मिळाल..... धन्यवाद 🤗🙏
आपण प्रत्येक वेळेस चांगली माहिती सांगता अशीच माहिती सांगत जाणे धन्यवा
❤️🤗🌱🙏
तुमची सांगण्याची पद्धत खुप छान आहे
खूप छान प्रात्यक्षित होते,असेच नवनवीन मार्गदर्शनात्मक व्हिडिओ बनवा
खूप छान माहिती दिली आहे
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
आपण खूप सुंदर माहिती दिली आहे आपले अभिनंदन. एक लिटर पाण्याला किती ह्यूमिक ऍसिड वापरावे याचे प्रमाण आपण सांगितले नाही.
खुप छान प्रकारे माहिती दिली
अतिशय उत्तम प्रकारे माहिती मिळाली १0ली. पाणी आणि गौऱ्या कीती घ्यावा लागेल❤
दशपर्णी अर्क मध्ये हुमीक ऍसिड मिक्स करता येईल का plzz reply lavkar kara
धन्यवाद, महागड्या रासायनिक खताला । त्यामुळे जमिनीवर होणार दुष्परिणाम। सहज सपो पिक व मुळ वाढीचे सुत्र दिल्याबद्दल मनापासून आभार.ऊसपिकासठी एकरी किती प्रमाणात अथवा प्रतिपंप प्रमाण द्यावे ही विनंती🙏
Khup chan explain kel bhava mi sudha agricos ahe🙂👍 bhava amino acid ani gibralic acid ks banvaych tyachi ek video banav
खूप छान व उपयुक्त माहिती
दोन वर्षाच्या 1000 सिताफळ झाडास किती लिटर ह्युमिक अॅसिड ड्रीपने सोडावे
एकदम खास अशी माहिती दिली, धन्यवाद सर
😊🙏
धन्यवाद दादा माहिती खूप छान आहे मी हा व्हिडिओ 2024 ला बघत आहे मी ही मिरची लावली आहे 15 गुंठे त्याच्यावर बोकड्या खूप प्रमाणात अटॅक करतो त्याच्यावर चांगला औषध सांगा ❤❤
दादा या पद्धतीने बनवलेल्या ह्यूमिक मध्ये अन्य खते जसे 19.19.19वगैरे टाकून ड्रिंचिंग करू शकतो काय
नाही
खूप छान माहिती दिली भाऊ 🙏🙏🙏
एकदम उपयोगी आणि फायदेशीर माहिती आहे दादा
खूप छान 👌👌
टेरेस गार्डन बदल टिप्स सांगा जसे की एका कुंडीस किती ह्यूमिक ऍसिडे घालावे आपले व्हिडिओ फारच छान असतात
मस्त माहिती दिली सर.thank you
ह्युमिक ऍसिड बनवण्याचा जो आपला व्हिडिओ आहे तो आम्हाला फार आवडला आहे,,
आपण तयार केले का. Result सांगा
भाऊ ह्युमिक आपण किती दिवस ठेवू शकतो
भाऊ तुम्ही दिलेली माहिती खूप छान आहे
२-३ महिने रापलेले शेण घेतले तर चालेल का? त्यामध्ये पण ह्युमस असते
एकदम छान माहिती दिली धन्यवाद
आज शेतकऱ्यांना लाखो रुपये फायदा करून दिल्याबद्दल आभार व्यक्त करतो
आजुन अशीच माहिती द्यावी.
तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो.
Thank you 🤗❤️😊
धन्यवाद.अनिकेत.भाऊ.
खूब.छान.माहिती.दिल्याबद्दल
Khup chan mahiti dili bhau....🙏🙏🙏
🙏😊🤗❤️
Sir favarni kartana combination aavshadi chalel ka humic asid sobat
Kitak nashak, Burshi nashak vagre
Thank you saheb
Mitra khup chaan mahiti. Yaat aankhi dahi aani besan mix kele tar khup changla results milel 👍👍
हो 😊
कापूस पिका साठी चालेल का
दादा खूप छान माहिती दिली
धन्यवाद दादा 🙏🙏
Ho chalel
खुप उपयुक्त माहिती आहे.
बाभुळ, कडुनिंब व इतर काही झाडांच्या वाळलेल्या सालीत देखिल humic acid असते का?
माहिती दिल्या बदल धन्यवाद
छान माहिती दिली
दादा, उपयुक्त माहिती दिलीत.
दादा माहिती खूप छान आहे, पण बाजारातले अशिड आणि तू तयार केलेले असिड यांचे केमिकल टेस्ट केली का आणि दोघांची टेस्ट रिपोर्ट सारखे आहे का.
People don't understand how important this video is. Kudos
Thanks bro 🙏🙏
6 years old Orange plant la (घरी बनविलेले) humic acid che praman kiti vaparave.
भाऊ ड्रीप मध्ये सोडण्यासाठी एकरी किती लीटर योग्य राहील...
30 L + 170L पाणी
धन्यवाद 🙏भाऊ फवारणी करताना याच्यात गावठी हातभट्टीचे दारु पाडतात ते गुळाचे नवसागर टाकलेले vesteg पाणी असत ते वापरलेलं चालेल का?
नवीन लागण केली आहे ते उगवण्यासाठी हे औषध दिलं तर चालेल का भाऊ
हो चालेल,
छान माहिती दिलेल्या आपण
अमिनो ऍसिड बनवण्याची व्हिडिओ बनवा प्लीज
जय सदगुरू अभिनंदन आम्हाला अशिच छान माहिती देत रहा
Pn bhau tu he nahi sangitl ki eka ropa javl kiti takaych
Sir...chana pit misale tar chalel ka... 🙏🌱
500 लीटर पाण्यासाठी किती humic acid लागेल आणि दलिंबसाठी चालेल का
15 लिटर पंप ला 2 लिटर ह्यूमिक लागते मग 500 लिटर साठी 33 पंप होतील मग 66 लिटर ह्यूमिक ऍसिड लागेल
सर खुप छान माहिती दिल्याबद्दल खुप खुप अभिनंदन ...🌹सर मला ह्युमिक जेल कसे बनवायचे माहीती पाहीजे होती...
भावा मि मिर्ची लावली आहे '"सूरज'" किती दिवसांनी ह्यूमिक एसिड द्यावे
8 व्या दिवशी
Ghari tayar kelel Humic acid, Anda Tak Sanjivan & Jaivik olive Sticker he tinhi aapn ektra use krun favarni kru shkto ka?
वाळलेल्या गौर्या अंदाजे 10 लिटर पाण्याला किती किलो घालायच्या आहेत याचि माहिती सांगा
७-८
2 killo
खूप छान माहिती, हे मिश्रण किती दिवस ठेवले तर चालेल
2500 banana khod sathi kiti pramanat sodav humic acid
तुम्ही कितीपन सोडू शकता ते ऑरगॅनिक आहे साईड एफेक्ट नाही
अनिकेत भाऊ, गौर्याच्या एवजी शेण चालेल का ? आणी १० लिटर साठी किती घेयाच शेण
चोपन क्षेत्र चांगले कसे बनवायचे भावा कृपा करून एक व्हिडिओ बनव
जिप्सम वापरा
Char varshachya hapus ambyala kiti litre hyumic acid द्यावे.
Per tree how much and how frequent we can give.
Plz reply
भाऊ मला फक्त सांगा सोयाबीन ।माझी पिवळी पडली तर हिरवी करण्यासाठी काय करावे
दूध आणि गोमूत्राची फवारणी घ्या
1 acre sathi kiti 200 litre chya drammadhe kiti humic acid takave.
Dusarya chemical khata barobar ekatra karun eka veli aapan he humic deu shakto ka ? Please uttar dyave.
11 महिण्यांच्या केशर आंबा झाडांना धिले तर चालेल का? व ते कसे/किती प्रमाणात द्यावे.?
हो चालेल. व्हिडीओ मधी सांगितल्या प्रमाणे
Hi
Khupacha chan mahiti dilis .
Tuza avaj ani bolayachi paddhat khup god ahe
Thank u 😊❣️
Best information Aniket bro good job
Thank you shivam 😊🙏👨🏻🌾
तयार केलेलं हुमिक एसिड traykodarma सोबत द्रिंचिंग करणे चालेल का
गवऱ्य खूप जुन्या असतील तर किमान२/३ वर्षाच्या तर चालणार का
Ho chalel.
Maji 200 limbu chi jhade aahet . julai mahinyat lagan keli aahe tr tyala konte fertiliser vaprave. Please reply 🙏🙏
Dada USA pika sathi kay
Gomutra madhe bhejawle tr chalel ka?? Paani yewji🙏
Nice bro..
10-15 litre humic acid 1 acre Sathi drip madun sodayche ka
Thank you bhava
खूप छान माहिती देतात मला पण वाटते ऍग्री ला च ऍडमिशन घ्यायला पाहिजे होते कारण आपण शेतकरी आहोत त्यामुळे अभ्यास पण तोच केला पाहिजे
कपाशी पिकासाठी एका पंपामध्ये किती प्रमाण वापरावे
1 L
अतिशय सुंदर
भातापासून देखील चांगल्या प्रतीचं हुमिक तयार करता येत
हो येतं.
छान आहे..पंरतु गोवऱ्या कोणत्या जनावराचे शेणाच्या घ्याव्यात हे खुलासा करावा..राम कृष्ण हरी..
कापुस पिकासाठी चिलेल का हे
Ho chalel
Aniket dada ya humik acid madhe apan saff burshinashak sodu shakto Ka panyatun please comment 🙏
Umarane kanda marketche roj che bhav saga sir
1 liter banavayche asel tar kiti govrya gyayla pahije ani he kiti divas vaparu shakto
छान 👍
Humic acid tayar karun 20 divs zale. Favarnila chalel kay. 8 divsa nanter gul pan takla hota mi. Favarni kelya nanter pani dyave lagel kay.
Plz reply