Doosari Baju | Uttara Kelkar | HD | दुसरी बाजू | उत्तरा केळकर | Ep 86

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 авг 2021
  • This Programme was Produced in the Year 13.03.2016
    सहभागी - उत्तरा केळकर
    शीर्षक गीत लेखन - निरंजन पाठक..
    लेखन - गुरुदत्त नकाशे, सतीश लब्धे, शशांक केवले..
    निर्माता - दिग्दर्शिक - निरंजन पाठक
    DD Sahyadri
    Doordarshan Mumbai
    Sahyadri Marathi
    Show : ' Doosari Baju '
    Artist : उत्तरा केळकर
    Anchor : विक्रम गोखले
    Social Media Operator : वनिता राऊत - मांजरेकर
    Producer Director : निरंजन पाठक
    Follow us On--
    FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
    INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
    TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
    RUclips@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 38

  • @abhijeetkate645
    @abhijeetkate645 11 дней назад +1

    उत्तरा ताई खुप छान आवाज 👌👌.
    मेहंदीच्या पानावर गाण्यातील चा तुमचा आवाज अजरामर राहील 👌👌👌

  • @rajendrasadgir1231
    @rajendrasadgir1231 2 года назад +3

    मला झोप येत नाही.तेव्हा घरातल्या पेक्षा तुम्ही च आपलेसे वाटतात .येवढ्या रात्री कोण साथ देणार अशा वेळी तुमचा खूप खूप आधार होतो जीवन जगण्यासाठी

  • @aniketbarve6313
    @aniketbarve6313 2 года назад +2

    बिलांशी नागीण निघाली हे गाणे मी इंडियन आयडॉल मध्ये ऐकले सुंदर आवाज.

  • @akankshapawaskar9331
    @akankshapawaskar9331 2 года назад +4

    असा कार्यक्रम पुन्हा होणे नाही.अप्रतिम मुलाखती.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 года назад

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

    • @saeesant6848
      @saeesant6848 11 месяцев назад

      खरंय, दूरदर्शन ची सर कुठल्याच चॅनल ला कधीच येणार नाही

  • @vithalkale3083
    @vithalkale3083 5 месяцев назад

    Awesome

  • @sangeetawaikar5108
    @sangeetawaikar5108 2 года назад +3

    उत्तरा ताई खूप छान अनुभव...आणि नवोदितांना मार्गदर्शन देखील छान ...🙏🌹

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 года назад

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @user-cv3gx1vb1b
    @user-cv3gx1vb1b 7 месяцев назад

    खूपच सुंदर मुलाखत घेतली . उत्तराताईंनी खूप सुंदर लावणी गायली . ठसकेबाज लावणी. विक्रम गोखले यांनी खूप छान प्रश्न विचारले . त्या माझ्या खूप आवडत्या गायिका आहेत . सगळ्या प्रकारात त्यांनी गाणी गायलित . सुंदर आवाज . बहिणाबाई चौधरी यांची सगळी गाणी उत्तम गायलित .

  • @vishalvanikar714
    @vishalvanikar714 Год назад +1

    हानी सिंग आणि नेहा कक्कर ची पन दुसरी बाजू घ्या ना... अतिशय सुरेल गाता ते.

    • @puneripeople
      @puneripeople 9 месяцев назад +1

      Sunny लिओन ची दुसरी बाजू पहायची का तुम्हाला

  • @bipinmore6346
    @bipinmore6346 2 года назад +1

    किती सुंदर आणि सुरेल गायिका आहेत ह्या ... 🙇🙇पण किती साधेपणा.... 🙇🙇

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 года назад

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 2 года назад +3

    होतकरू गायक,गायिकांना प्रेरक मुलाखत...🙏

  • @starrzdance7771
    @starrzdance7771 2 года назад +2

    Beautiful & Melodious Singer

  • @ashwinikulkarni3633
    @ashwinikulkarni3633 2 года назад +3

    Uttara tai kharach khup great vyaktimtva

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 года назад

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @sudhirkulkarni1993
    @sudhirkulkarni1993 2 года назад +2

    Apratim mulakhat verstile gayika mulat awaj khup vegala ashatai sarakha chhach

  • @shubhuful
    @shubhuful 2 года назад +7

    Wow! What an incredible voice ❤️🙏🙏

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 года назад +1

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

    • @sampadakulkarni7650
      @sampadakulkarni7650 2 года назад

      Great singer

  • @sudhirkulkarni1993
    @sudhirkulkarni1993 2 года назад +3

    Mi ekda tyanchyashi phonewar bolalo aahe evadhi great gayika tevadhich great vyaktidekhil aahet tya great simply great

    • @Black_Death14
      @Black_Death14 2 года назад

      Wow, Tumcha Ajun sudhha contact ahe ka? Me Music student ahe
      Mhanun vicharla

  • @sindhupawar5199
    @sindhupawar5199 Год назад +1

    Me tumchi fan aahe

  • @anujabal4797
    @anujabal4797 2 года назад

    एक सुरेल आवाज आणि मुलाखतही खूप सुंदर

  • @sumannadkarni2590
    @sumannadkarni2590 2 года назад +3

    Mala khoop avdtto tumcha avaj
    Shalethi aiykla hota
    Me from st. Columba

  • @rahulyetale9494
    @rahulyetale9494 Год назад

    खुप छान झाला आहे हा program आपले खुप आभार 🙏 जो हा program आपण दाखवल्या बद्द्ल thansk.
    आपल्याला कडे उषा चव्हाण यांची मुलाखत झालेली आहे. ती पूर्ण दाखवा ना. Ples ples 🙏🙏

  • @ravichavare6319
    @ravichavare6319 2 года назад

    खूप छान मुलाखत.

  • @5389geetakale
    @5389geetakale 2 года назад

    धन्यवाद

  • @rajendrasadgir1231
    @rajendrasadgir1231 2 года назад

    मस्त

  • @cheetababar4263
    @cheetababar4263 Год назад

    नमस्ते
    आमच्या मामांचे आवडते गाणे बिलांची नागीण निघाली नागोबा डुलायला लागला
    हे आहे.
    खूपच आवडली मुलाखत त्याबद्दल आपल्या सर्वांचे
    आभार आणि धन्यवाद

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Год назад

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @puneripeople
    @puneripeople 9 месяцев назад +1

    घरात ब्राम्हणी वातावरण आणि मग पुण्याची बुधवार पेठ हे पण ब्राम्हणी बाळ आहे अस वाटते का ?

  • @NILESHGCEK
    @NILESHGCEK 2 года назад +1

    Uttaratai aaj pahilyanda pahtoy boltana....aajwar phakt ikale hote...

  • @jiti5034
    @jiti5034 2 года назад

    Shrikant Pargawkar, Ranjana Joglekar

  • @vishwasambekar
    @vishwasambekar 2 года назад

    Gurumauli 🙏