Doosari Baju | Sunil Barve | HD | दुसरी बाजू | सुनील बर्वे | Ep 85

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024

Комментарии • 72

  • @jyotikuber
    @jyotikuber 3 года назад +3

    सुनिल यांचा मराठी आणि हिंदी चित्रपटातील अभिनय खुपच नैसर्गिक आणि सहज वाटतो. सह्याद्री वर संध्याकाळी सातच्या बातम्यांनंतर 'चालता बोलता' कार्यक्रम सुनिल बर्वे मुळेच पाहत असू.

  • @neetaparekh4241
    @neetaparekh4241 3 года назад +2

    मराठीतले evergreen देव आनंद..

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 года назад

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @santoshi.5215
    @santoshi.5215 3 года назад +3

    सुंदर मुलाखत झाली . त्यांचा लंपडाव सिनेमा आवडला.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 года назад

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @avinashrajarshi5086
    @avinashrajarshi5086 2 года назад +2

    अतिशय सुंदर कार्यक्रम पाहिल्याचे आज पूर्ण समाधान मिळाले . सर्व जणांचे मनापासून आभार.

  • @tukarampatil8579
    @tukarampatil8579 2 года назад +2

    सुनील बरवे हे गोरेगाव मधील शांत व सुंदर अभिनेता

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 года назад

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @seemasamant2787
    @seemasamant2787 4 месяца назад

    Khup chan

  • @neetarege1829
    @neetarege1829 10 месяцев назад

    तुझी मैत्रीण असल्याचा खूप अभिमान वाटतो

  • @neetarege1829
    @neetarege1829 10 месяцев назад

    Khup chaan

  • @anitasubhedar4949
    @anitasubhedar4949 3 года назад +5

    नितांतसुंदर कलाकार व उत्तम माणूस
    देवानंद ह्याच्याएवढा गोड नसावा
    भरभरून शुभेच्छा प्रिय सुन्याsss 🙏🏻💐👍🏻

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 года назад

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

    • @aniljogdand540
      @aniljogdand540 3 года назад

      प्रिय सुनील,तू खूप गुणी,गोड माणूस आहेस.आम्हा सगळ्यांचा आवडता.!नट म्हणूनही तू गुणी आहेस.तुला खूप खूप शुभेच्छा!--अनिल जोगदंड (बर्वे)

    • @rekhathakur8921
      @rekhathakur8921 3 года назад

      Ho kharrch lhup chhan manus, mi motthi FAN aahe Sinil Barve, chi , god bless yoi sir🙏🙏🙏🙏

  • @sumedhasahasrabuddhe8391
    @sumedhasahasrabuddhe8391 3 года назад +3

    खूपच दर्जेदार कार्यक्रम आहे हा

  • @urmilaapte9853
    @urmilaapte9853 2 года назад +1

    वाह !! सुनील..... संस्कृत बद्दल ऐकून छान वाटलं.... मी गेली २५ वर्षे संस्कृत शिक्षिका आहे, मुलांसाठी संस्कृत नाटुकले स्वतः लिहून बसवून घेणे..... हा माझा आवडीचा विषय !!! मी स्वतः लहान वयापासून सतारवादक आहे, २०१७ पासून मी अभिवाचक ही आहे... छान वाटलं तुझ्या संस्कृत बद्दल ऐकून.... नाहीतर अनेक अभिनेते यथा-तथा शिक्षण घेतल्याचेच सांगतात😕🤨🙆

  • @vaibhavidamle7587
    @vaibhavidamle7587 2 года назад +1

    सुनील प्रतिभावान व उत्कृष्ट कलाकार आहेतच. पण त्याची मुलं त्याच्या करता जितक्या आपुलकी नी भरभरुन बोलले त्या वरून तो आदर्श पालक आहे.

  • @kotankars
    @kotankars 3 года назад +3

    सुनील बर्वे, सुसंस्कृत अभिनेता ...
    Wish you all the best for u'r future.

  • @rajashreehajare6679
    @rajashreehajare6679 3 года назад +3

    Hi Sunil bala tuz bolan khup bhawal God bless you

  • @dvp322
    @dvp322 3 года назад +6

    सुनील बर्वे - प्रामाणिक अणि सुसंस्कृत कलाकार छान गप्पा गोष्टी.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 года назад +1

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

    • @naliniathavale1766
      @naliniathavale1766 4 месяца назад

      ​@@DoordarshanSahyadripppppppplpĺĺllllllllĺĺlĺlĺĺllĺĺĺlĺllllĺlllĺĺll74965

  • @suhaspathak6550
    @suhaspathak6550 2 года назад +1

    हा चांगला नट आहे. त्याला अधिक यश, प्रतिष्ठा, मान्यता मिळणे अगत्याचे आहे.

  • @neelampastekar2586
    @neelampastekar2586 3 года назад

    फारच छान मुलाखत. त्याच्या व्यक्तिमत्वासारखीच. पुन: पुन्हा ऐकावीशी वाटेल

  • @smitashinde9112
    @smitashinde9112 3 года назад +3

    संवेदनशील अभिनेता 🌹

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 года назад +1

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @rekhathakur8921
    @rekhathakur8921 3 года назад +1

    Khup Darjedaar karyakram, Doosri Baaju, thanks Sahyandri, Sunil Barve baddl kay bolave, Aapratim, vyaktimatvaa

  • @nilimajoshi9817
    @nilimajoshi9817 3 года назад +1

    खूपच छान कार्यक्रम आहे.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 года назад +1

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @sangeetawaikar5108
    @sangeetawaikar5108 3 года назад +1

    सुनील बर्वे....एक चिरतरुण व्यक्तिमत्त्व...🙏

  • @chhayakulkarni9119
    @chhayakulkarni9119 3 года назад +1

    उत्तम अभिनेता....

  • @ajinkyawaikar1765
    @ajinkyawaikar1765 2 года назад +2

    मी एकदा सुनील बर्वे सरांना नाटक संपल्यावर मेकअप रूम मध्ये भेटलो होतो मी त्यांच्या पेक्षा लहान असून सुद्धा ते माझ्याशी खूप प्रेमळ पणे बोलले
    Great actor great person and very handsome hero💗💗👍👍

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 года назад

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @vikasgaikwad6377
    @vikasgaikwad6377 3 года назад +3

    Always young man..

  • @nik.3421
    @nik.3421 3 года назад +13

    Such a great personality sunil Barve. Vikramji take break or interrupt at wrong time

    • @lewis202516
      @lewis202516 3 года назад +1

      Exactly

    • @anitatendulkar5239
      @anitatendulkar5239 2 года назад

      सुनिल तुझे हा क्रार्यक्रम पाहिला पुत्र व्हावा अ हा त्या तिहीजगी झेडा

    • @srekhasamarth6979
      @srekhasamarth6979 2 года назад

      ​@@anitatendulkar5239 wao wao it's ssooo happy to know about you Sunil Aai mulggi
      aagdi baba chi duplicate All the Best Sunil

    • @srekhasamarth6979
      @srekhasamarth6979 2 года назад

      ​@@anitatendulkar5239

    • @srekhasamarth6979
      @srekhasamarth6979 2 года назад

      ​@@anitatendulkar5239 go

  • @ganeshhatkalkar3603
    @ganeshhatkalkar3603 3 года назад +4

    सुनील दादा अजुनही माझा आवडता कलाकार आहे. मी दादाचा गारवा ह्या गाण्यापासून आजतागायत फॅन आहे.

  • @milindgolatkar6974
    @milindgolatkar6974 3 года назад

    छान takdicha kalakar...

  • @vanaman9540
    @vanaman9540 3 года назад

    खूप छान

  • @gayatriiyer5406
    @gayatriiyer5406 3 года назад +2

    Wonderful interview...the best part was the way his kids spoke about him...God bless you Sunil... May you always prosper and stay blessed...

  • @varshas345
    @varshas345 2 года назад

    Hya pidhitli sagli mula english cha adhar gheun boltat hi paristhiti darun ahe

  • @prasadhatwalne2000
    @prasadhatwalne2000 3 года назад +3

    सुनिल जी हे उत्तम अभिनेता आहेत , शुभेच्छा ! 💐💐

  • @probirsarkar5158
    @probirsarkar5158 3 года назад +5

    Sunil Barve in Dusari Baju on DD Sahyadri aired on 3.11.2015

  • @maheshpatilgurav4765
    @maheshpatilgurav4765 Год назад

    बोअरींग मुलाखत.😢😮

  • @bipinmore6346
    @bipinmore6346 3 года назад

    सुंदर भाग झाला 🙇🙇

  • @aby-rn6wf
    @aby-rn6wf 3 года назад +1

    Ha manus mhatara kadhi honarach nahi asa vattay

  • @chandrakantpatil4074
    @chandrakantpatil4074 3 года назад +3

    Nice actor

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 года назад

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @bhagyashrinain3597
    @bhagyashrinain3597 3 года назад +1

    Chanach🙏

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 года назад

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @sunilsakalkamble3965
    @sunilsakalkamble3965 3 года назад

    सुनिल सर।यऊआर ।बेस्ट।

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 года назад

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @balkrishnadasramakrishnada6253
    @balkrishnadasramakrishnada6253 3 года назад +3

    शालीन, शांत

  • @ushapalshikar5272
    @ushapalshikar5272 Год назад

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 3 года назад

    🙏🙏🙏

  • @janhavikhanvilkar7733
    @janhavikhanvilkar7733 3 года назад

    सुप्रिया काकू भारीच !

  • @SM-ms8mj
    @SM-ms8mj Год назад

    Pattya takane he vkya tu tuza mitra henu kadun shiklas ?

  • @manoharpednekar8351
    @manoharpednekar8351 3 года назад +1

    प्रश्न लांब लचक नकोत

  • @wisecritic7197
    @wisecritic7197 Год назад

    नको तिथे थांबवतात गोखले !

  • @vikasgaikwad6377
    @vikasgaikwad6377 3 года назад +2

    Nana patekar Yana pan ana

  • @kusumiyer8119
    @kusumiyer8119 3 года назад +1

    Very very sad thing all the time interviewer interesting and he is telling his own experience more than many time plus advising in many matters cutting sentences to tk bl use less break

  • @seemakulkarni7721
    @seemakulkarni7721 3 года назад

    मुख्यमंत्री निधी काय ब्रीज काय,करायचय काय,तिकडे पक्षाचा निधी फुगुन सरकारी तिजोरीत भगदाडे पडतात अन आपण कुठतरी उतराई होण्यात धन्यता मानतो,स्वार्थी व्हायला शिकल्या शिवाय तरणोपाय नही हे चांगलेच लक्षात घ्यावे.

    • @bhushan2357
      @bhushan2357 Год назад

      संवेदनशीलता नावाचा एक प्रकार असतो आणि एक सुसंस्कृत व्यक्ती म्हणून तो वैयक्तिक पातळीवर जपायचा असतो.