Ashok Patki on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 дек 2022
  • Ashok Patki on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
    Concept:
    Sulekha Talwalkar & Maneesha Soman
    Camera & Post:
    Akshay Bapat
    Location Courtesy:
    प्रdha
    Brand that specialises in Handcrafted customisable lifestyle and gifting products 🎁by Medha Galgale and Shilpa Apte.
    For enquiry and orders:
    Shilpa Apte - 9820506561
    What's app link-👇
    wa.me/919820506561
    Facebook and Instagram👇👇
    / the.pradha.store
    / the.pradha.store
    Gift Courtesy:
    1. Anushka Munching by Anjali Barve
    Contact: +91 98906 35892
    Anushka Munchings
    Anytime Anywhere
    पारंपारिक पद्धतीने बनवलेली मुखशुद्धी व पाचक उत्पादने.
    साजूक तुपात बनवलेला शाही मुखवास(सुपारी विरहित) आणि नॅचरल कॅल्शिअम असलेले गुलकंद युक्त मिठा पान(तांबूल).
    रुचकर आवळा सुपाऱ्यांचे प्रकार.
    कुठलेही preservative नाही.
    जिभेवर रेंगळणारी चव जरूर अनुभवा.
    घरगुती चव आणि प्रोफेशनल उत्पादन पद्धतीचा उत्तम संतुलन असणारी उत्पादने.
    IG link - anushka.munchin...
    2. Shakus by Sarita Pednekar
    Contact: +91 98928 84055
    "Shakus" Boutique,
    Situated in vile parle east in the market.
    We sell only pure leather products. No artificial or imported or flex leather.
    Except shoes and chappal, everything get in outlet.
    Only one leather outlet in vile parle, so well known in suburban.
    3. Sahaj Havan Enterprises
    Contact: 9223555584
    Sahaj Havan Enterprises is a firm engaged in supplying hygienic, healthy & nutritious food which is prepared without usage of any preservatives. We supply Kharwas (Colocium), Shreekhand in 3 flavours and Ready to cook frozen food.
    4. Nayapan by Vanashree Pande
    Contact: +91 7710004992
    / nayapancreations
    chat.whatsapp.com/Ht3KxafeQNN...
    nayapan_creatio...
    5. Cherry Pick Bags by Nishant Awale
    Contact - 9892727445
    Flat 35% discount for all 'Dil Ke Karib' Viewers/Subscribers - Use Code DKK35
    Website -

Комментарии • 485

  • @MaitreyaTiShiGappa
    @MaitreyaTiShiGappa Год назад +8

    खूप सुंदर मुलाखत अत्यंत निर्मळ वाटले पत्की आणि साधेही अशी माणस बघितली की आशेचा दिवा दिसतो ❤

  • @DB_C00PER
    @DB_C00PER Год назад +4

    पुरब से सूर्य उगा...
    मिले सूर मेरा तुम्हारा..
    अभाळमाया..
    Best Notable Work 👌👍

  • @rohinigaykar5270
    @rohinigaykar5270 Год назад +34

    खरंच संगीतमय अशी मुलाखत , कमाल आहे , खरंच संगीताचा देव ,दैवी देणगी , काय बोलावं शब्द अपुरे आहेत 😍😍 , खरंच सुलेखा ताई तुम्ही समृद्ध ,तृप्त झाल्यासारखा आज वाटतात या मुलाखतीतून ,कमालीचं समाधान दोघांच्याही चेहऱ्यावर दिसत होते , 82 वर्षाचा हा तरुण खरंच आम्हाला लाजवेल असा उत्साह 🙏🙏🙏🙏 खूप खूप प्रेम

  • @smitakapadnis
    @smitakapadnis Год назад +17

    आजचा एपिसोड संपू च नये असा होता..इतके छान किस्से ऐकायला मिळाले. आणि अशोक जी पण तितक्याच रंजकतेने कथन करत होते...अशोक सरांची काही गाणी खूप च अप्रतिम आहेत, very melodious....Thank you सुलेखा ताई...उमेश कामत,सुमित राघवन,सलील कुलकर्णी संदीप खरे या व्यक्तींना ऐकायची इच्छा आहे

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  Год назад +2

      आम्हांलाही आवडलं असतं सुमित राघवन प्रयत्न करतो आहोत बाकी सगळ्यांनी नाही म्हंटल आहे मुलाखतीसाठी....

    • @sunitasonavane925
      @sunitasonavane925 Год назад +1

      सुलेखा तुझे खुप खुप आभार
      संपूच नये अशी मुलाखत

  • @vaidehipandit2548
    @vaidehipandit2548 Год назад +6

    खूप सुंदर मुलाखत झाली आहे...आम्ही सर्व खरच नशीबवान आहोत..वेळ कसा गेला कळलं नाही. साधा माणूस पण प्रतिभा दैवी देणगी.सुलेखा ताई खूप आभार.

  • @tejaswinimali3529
    @tejaswinimali3529 Год назад +2

    निव्वळ अप्रतिम! प्रतिभा आणि संगीत यांचा सुरेख संगम म्हणजे अशोकजी पत्की.

  • @sanjivanideshpande2583
    @sanjivanideshpande2583 Год назад +6

    माननिय अशोक पत्की म्हणजेै संगीत क्षेत्रातील हिरा आहेत.दैवी देणगी दिली आहे.बाबूजींनी लहानपणी च त्यांना दिलेले आर्शीवाद.खूपभाग्यवान आहेत.सुलेखाताई तुम्हांला खूप खूप धन्यवाद.असेच छान छान कलाकार आमच्या भेटीला आणावेत ही विनंती.अशोकजींना व तुम्हांला खूप खूप शुभेच्छा. 🙏🏾🙏🏾

  • @hi5gaming371
    @hi5gaming371 Год назад +5

    खूप छान संगीतमय मुलाखत. किती सुंदर गाणी, जिंगल्स,शीर्षक गीते दिलीत अशोक काकांनी आणि तरीही अगदी साधे, कुठेही गर्व नाही. Hats off to him.

  • @yashsdubey0607
    @yashsdubey0607 Год назад +11

    आहा!! मराठी कलाविश्वावर त्याच्या कुठल्याही माध्यमावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाच्या किती किती आठवणी आहेत अशोकजींच्या संगीताशी निगडित... आणि ते स्वतः बोलत असता, अजून काय बोलावं!? थँक्यू सुलेखाजी ❤️

  • @DeeptiAP
    @DeeptiAP Год назад +5

    अतिशय सुंदर मुलाखत. परत परत पाहावी अशी. सुलेखा जी, खूप खूप धन्यवाद असे gems आम्हाला वारंवार दिल्या बद्दल. ज्या लोकांची body of work प्रचंड आहे त्या लोकांचे बोलणे एेकायला जास्त छान वाटते as compared to नवीन लोकं. एवढे मोठे कार्य असून पण किती down to earth आहेत पत्कीजी. Truly hats off!!

  • @kavita_raut
    @kavita_raut Год назад +3

    What a wonderful person and beautiful interview too. I am big fan of Ashokji

  • @swapnajadeshmukh2992
    @swapnajadeshmukh2992 Год назад +9

    My God.. mind-blowing interview.. Sulekha किती आभार मानू तुझे...अशोकजी पत्की .. दैवी देणगी आपल्याला लाभलेली... मुलाखत ऐकताना तुझ्या चेहऱ्यावर जे भाव होते ना अगदी तसच वाटत होतं मलाही ...great.. हा भाग म्हणजे दिलं के करिब मधला कोहिनूर हिरा

  • @pramodmule5155
    @pramodmule5155 Год назад +3

    अशोक जी पत्की यांना खूप खूप शुभेच्छा. त्या़ना उत्तम आरोग्य आणि दिर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. भारतीय संगीतच्या सोनेरी युगातील अशोक जी ही शेवटची कडी आहेत.

  • @asilataraje4818
    @asilataraje4818 Год назад +3

    उत्तम झाली मुलाखत. खूप गाणी ऐकवली अशोकजींनी. कमालीचे बुद्धिवान संगीतकार आहे ते
    ,धन्य झाल्यासारखं वाटलं त्यांना ऐकून. तुम्हा दोघांचे अनेक धन्यवाद. भावना व्यक्त करायला शब्द अपुरे आहेत

  • @rstar521
    @rstar521 Год назад +5

    Wow.. This was a treat. Sampuch naye asa watat hota. He doesn't at all look like 82! त्यांची anecdotes सांगायची style पण ऐकणार्याची उत्सुकता वाढवणारी.. khoop ch maja ali.. one of the best episodes of dil ke kareeb.

  • @sushamapalkar3980
    @sushamapalkar3980 Год назад +1

    फारच छान.सुरेशजींची मुलाखत ऐकून कान व मन तृप्त झाले.

  • @sandeepdawane2597
    @sandeepdawane2597 Год назад +1

    Apratim mulakhat. Thank you mam for such nice interview.

  • @triptidhotesidtm3968
    @triptidhotesidtm3968 Год назад +4

    Ashok Patki sir salute !!!! what a tremendous body of work. All his songs are really immortal. even his jingles like zandu baam vedna haari baam are so popular and have a solid recall . Feel so proud of such selfless artists for whom music is worship!! wish he had also done more Hindi music so that this giant talent could've reached wider.

  • @aratichandorkar2068
    @aratichandorkar2068 Год назад +3

    खूपच सुंदर मुलाखत😘 अशोक पत्की सरांनी जुने अनुभव छान सांगितले. मस्त वाटले❤❤

  • @netrachopdekar2649
    @netrachopdekar2649 Год назад +3

    कान आणि मन तृप्त झाले.
    ईश्वराचेच रूप हे.

  • @sunitadasalkar676
    @sunitadasalkar676 Год назад +11

    Are va संगीताचे देवच येत आहेत मस्त

  • @deepalimulay6693
    @deepalimulay6693 Год назад +3

    One of the best episodes! खूप खूप सुंदर झाली मुलाखत.

  • @suhasinisatam7952
    @suhasinisatam7952 Год назад +3

    👌👌🙏🙏. Fully satisfied for meeting Ashokji. Thanks both of you❤❤

  • @vaishalibhatkhande3559
    @vaishalibhatkhande3559 Год назад +2

    केवळ आणि केवळ अप्रतिम👌👌👌👌पहाटेची वेळ आहे आणि मी ही मुलाखत ऐकतेय बाहेर आणि आत ही "चांदण्यात भिजल्याचा" अनुभव घेत आहे जणू...सुलेखाताई खरंच ग अगदीच सुंदर मुलाखत झाली..पत्की काकांना ऐकणं फारच विलोभनीय आहे..त्यांच्या गाण्याच्या जन्मकथात पूर्ण रंगून गेले..काकांचे आयुष्य आम्ही आज त्यांच्या सोबत जगलो ग..खूपच भारी वाटले किती किती प्रकारचे कौशल्य आहेत त्यांच्याकडे..कशाकशाचे कौतुक करावे ..भारावून गेले पूर्णपणे.. मंत्रमुग्ध झाले..पुन्हा पुन्हा आणि पुन्हा ऐकणार ही मुलाखत तरी मन भरणार च नाही..पत्कीकाका तुम्हाला आमचा मानाचा मुजरा..सुलेखाताई त्यांच्याकडे आठवणीच्या खाणी आहेत अग अजून एक सुंदर भाग झाला असता..त्यांच्या आठवणी आणि तुझ्या चेहऱ्यावर त्याचे उमटणारे प्रतिबिंब फार मोहक होते..तु पण खऱ्या अर्थाने रमून गेली होतीस फार मस्त..अशा माणसांची आयुष्य म्हणजे खरंच प्रेरणा असली पाहिजे नवी पिढीसाठी..उत्तुंग ,उत्तम आणि 100 % बरोबर काम ,प्रचंड कामाचा उरक ,उत्साह,ओढ,कलात्मकता,शिकण्याचा सतत प्रयत्न हे सर्व असून स्वभाव किती किती छान आहे कुठेही त्याचा आविर्भाव ही नाही त्यांच्या बोलण्यात..काका तूम्हाला मनापासून नमकार तुम्हाला भरपूर आणि आरोग्यदायी आयुष्य लाभो हीच इच्छा...खरंच तरुणाईला लाजवेल असे काम आणि तरी उत्तम तब्बेत,मन आहे तुमच्यापाशी..ग्रेट आणि ग्रेटच..किती वेळ तुमचा आवाज आणि टायटलं गाणी ऐकताना डोळे भरून वाहिले..सुलेखाताई किती सुंदर मुलाखत घेतेस तू..तुझा हा प्रवास वाखाणन्यासारखा आहे..मी तृप्त झाले आज तुमच्या या चांदण्याच्या प्रवासात..

  • @shailajadeshmukh5385
    @shailajadeshmukh5385 Год назад +3

    आत्ताच्या काळातील उत्कृष्ठ संगितकार, छान माणूस 👍🏼 अशोक काकांना मानाचा 🙏🙏🙏💐

  • @samihavanage9096
    @samihavanage9096 Год назад +2

    अप्रतिम ♥️
    किती सुंदर सुंदर गाण्याचा जन्म कसा झाला आणि त्या मागची गंमती ... अहाहा 🙏🙏🙏

  • @vrindarao16
    @vrindarao16 Год назад +12

    Wow! What a treat! I would say Ashokji is a God's gift to all of us. Every composition of his seems so divine. It brings goosebumps and also tears in my eyes. Such talent in one person. Composing, lyricist and a great singer too. 🙏

  • @MrJayvijay
    @MrJayvijay Год назад +1

    मंत्रमुग्ध , सगळ्यात आवडणारा एपिसोड 🎼👌👌👌

  • @Swati_Pathak373
    @Swati_Pathak373 Год назад +1

    Atishay goad jhaliye Mulakhat, Sulekha Tai! Ashok Kaka kiti Sadhe ahet! Pratibhasampanna wyaktimatwa!!!🙏🙏

  • @kishorijape4509
    @kishorijape4509 Год назад +7

    This is golden episode of Dil Ke Kareeb!! Had tears, goosebumps while watching. Thankyou so much Sulekha 😊

  • @alpanakaklij
    @alpanakaklij Год назад +11

    What a musical treat,patkiji is a God's gift, whether instruments,words,voice,jingles, music composition he's master at all, satisfied and happy with the entire team of Sulekha Talwalkar for this interview 💕❤️🙏

  • @shubhangisuryawanshi3677
    @shubhangisuryawanshi3677 Год назад +1

    खूप छान दैवी देणगी आणि सौम्य स्वभावाचे पत्की साहेबच हे करू शकतात,खूप मनाला भावणारे संगीत आहे त्यांचे,सुंदर मुलाखत, मन तृप्त करणारी भेट

  • @sugandhajathan3746
    @sugandhajathan3746 Год назад +1

    Sunder sunder..Kan trupt zyale.... interview samupach naye asa vatat hot... dhanyvad 🙏🙏

  • @vidyaalhat7533
    @vidyaalhat7533 Год назад +1

    Music from soul....great musician

  • @aditioak2683
    @aditioak2683 Год назад +8

    अरे व्वा व्वा...सुलेखा ताई,
    मस्तच मेजवानी मिळणार आहे ...
    the great great अशोक पत्की जी...यांना भेटायला, ऐकायला खूप आवडेल...
    खूप खूप धन्यवाद तुम्हाला सुलेखा ताई..
    🙏🙏

  • @2010Melodies
    @2010Melodies Год назад +1

    The best episode!what a great man..Respect!!Goad gala goad music 🎶 can't get any better.
    He doesn't look 82!!!!!May god bless him healthy life hereafter too..

  • @smitadani3523
    @smitadani3523 Год назад +1

    आजचा एपिसोड कधीच संपू नये असा झाला... खूपच छान आणि संगीतमय.

  • @shwetapanchal4761
    @shwetapanchal4761 Год назад +1

    Very very beautiful episode mind blowing interview 👍

  • @smitaadval5137
    @smitaadval5137 Год назад +1

    खूप खूप धन्यवाद अशी मुलाखत आज ईकायला मिळाली. धन्य झाले. पत्किकाका ग्रेट माणूस. गोट्टया, आभाळमया, वादळवाट ह्या सीरिअल्स ची title songs ऐकुन खूप भरून आले.

  • @sheelakhatri7104
    @sheelakhatri7104 Год назад +1

    वाव खूप मस्त पत्की सरांना मी भेटलेय आजिवासन सुरेश वाडकरांच्या स्टूडियो मध्ये खूपच ज्ञान मिळालं होतं त्यांचेकडून

  • @pallavikulkarni5507
    @pallavikulkarni5507 Год назад

    अत्यंत सुरेल कलाकाराची रसभरीत मुलाखत 👌👌👏👏

  • @dipikaambre3213
    @dipikaambre3213 Год назад +1

    संगीत गीत गायक अशी स्वरसाधना ज्यांना लाभले आहे अशा अशोकजी यांची मुलाखत आ पण घेतली खूप आनंद झाला धन्यवाद सुलेखा ताई .

  • @ketandatar8048
    @ketandatar8048 Год назад +1

    Blessed Person by God Saraswati...and very Down to Earth Person , Rare in this Planet 🙂

  • @sheetalpatil6572
    @sheetalpatil6572 Год назад

    खुपच छान संगीतमय मुलाखत अशोक पत्कीं सोबत धन्यवाद सुलेखा

  • @ashwinimarathe1
    @ashwinimarathe1 Год назад +1

    ह्या मुलाखतीच्या रूपाने फार मोठा खजिना मिळाला! अशोकजी मनापासून आणि भरभरून बोलले आणि सुलेखा, तुम्ही त्यांना सहज बोलतं केलंत..
    त्यांच्या आणि 'दिल के करीब' च्या सर्व चाहत्यांसाठी ही एक पर्वणीच आहे!

  • @saylisaitwadekar9076
    @saylisaitwadekar9076 Год назад +1

    फारच सुंदर मुलाखत झाली अशोक पक्ती सरांची सर्वच गाणी मनाच्या जवळ जाणारी आहेत मन हळव करणारी आहेत खरच जुन्या आठवणी ताज्या झाल्या ऐवढे मोठे संगीत कार गीतकार पण तेवढेच नम्र असे वाटलं की त्याना ऐकतच राहावे सुलेखाताई एक विनंती आहे इला भाटे,वंदना गुप्ते भरत जाधव यांना ही दिल के करीब मध्ये बघायला आवडेल तुम्ही ही माझ्या ❤के करीब आहात तुमच्या ही सर्व मालिका मी पाहते

  • @manishajoshi2884
    @manishajoshi2884 Год назад +1

    Khupach chan , Sangeetmay mulakhat

  • @mukundmurarisarang5747
    @mukundmurarisarang5747 Год назад +3

    I first congratulations you Sulekha that you have given us a chance to listen to Mr.Satish Patki who is one of the jewel of music of today's life.

  • @swatikedari6907
    @swatikedari6907 Год назад +3

    खूप गोड वाटलं ऐकायला!!!साधं राहणीमान आणि तितकेच मोठं काम...❤️

  • @shashankkulkarni993
    @shashankkulkarni993 Год назад +2

    Great personality

  • @shailajajhinge6322
    @shailajajhinge6322 Год назад +1

    Sulekha kay mhanu..Ashokjina aikun bharun pavale, tujhyamule aamhala golden era aani aathvani aikayla milalya tula aani dil ke kareeb la khup shubhechha GBU

  • @medhaprabhavalkar2764
    @medhaprabhavalkar2764 Год назад

    वाह...वाह... अतिशय सुंदर मुलाखत....

  • @manoharkamath8561
    @manoharkamath8561 Год назад +5

    After listening to Ashok Patki ji tears rolled from my eyes due to happiness. His voice has divinity. Sulekha you had smiles every time he sang but my emotions were high. Sudhir Phadke (Babuji) is one of my favorite, but after I listened to Ashokji today, he has given him run for the money. How come such amazing music composer and song writer never get the limelight in the industry? Mi he episode baghoon dhanya zalo, ase mhanou shakato. It was a classic interview and thanks to you and your team.

  • @sujatabapat1343
    @sujatabapat1343 Год назад

    अप्रतिम झाली मुलाखत... केवळ आनंदानुभूती.....

  • @mrudulaketaki
    @mrudulaketaki Год назад +1

    फार सुंदर‌ झाली मुलाखत. पत्की काका मला फार आवडतात. खूप महान व्यक्तिमत्व. एका एका गाण्याच्या गोष्टी ऐकून मग ते गाणे ऐकताना वेगळीच मजा आली.

  • @shambhavishetty7941
    @shambhavishetty7941 Год назад +1

    The best mulakat👏👏👏

  • @mohinibeldare2005
    @mohinibeldare2005 7 месяцев назад +1

    अशोक सर यांना ऐकत च बसाव अस वाटत होत........पण खास कौतुक सुलेखा ताई तुमच....तुम्ही मुलाखत घेताना किती एकरूप होता....खूप छान सुलेखा ताई खूप संवेदनशील आहात तुम्ही....अशाच रहा......खूप शुभेच्छा ताई 👍🙏

  • @vijaypatil6105
    @vijaypatil6105 Год назад +2

    अभ्यासात हुशार असणारेच यशस्वी होतात असे नव्हे तर,आपल्याला आवडणाऱ्या गोष्टींमध्ये मनापासून करिअर केले तर त्या क्षेत्रात कोणीही व्यक्ती यशस्वी कारकीर्द घडवू शकतो याचे जिवंत उदाहरण .धन्यवाद सुलेखा😊.

  • @aratidsawant1
    @aratidsawant1 Год назад

    जसा अशोकजींचे स्वच्छ निर्मळ विचार तशीच त्यांची गाणी..मुलाखत दोनदा पहिली. ८२ व्या वयात अगदी बटण दाबले की खटकन वीज सुरू होते अगदी तसाच लख्ख आणि थक्क आवाज..असा संगीतकार आणि माणूस होणे नाही.. आपल्या प्रत्येक कलाकृतीवर माझे भरभरून प्रेम आहे..

  • @deepalimannur7377
    @deepalimannur7377 Год назад

    अतिशय सुरेल, सुंदर मुलाखत. खूप सुखद अनुभव

  • @anjalijoshi5795
    @anjalijoshi5795 Год назад +3

    What a outstanding program! Simply amazing!

  • @sayalisoundankarpune
    @sayalisoundankarpune Год назад +5

    Awesome, मराठी सिरियलस ची शिर्षक गीतं, नाटकांतील गाणी...wow, making of चे किस्से ऐकायला मज्जा येईल 🤞🌟

  • @geetanjalithakur8497
    @geetanjalithakur8497 Год назад

    खूप छान मुलाखत sundarrrr 👌

  • @manishachaudhari6897
    @manishachaudhari6897 6 месяцев назад +1

    Excellent..❤ God bless you sir..

  • @aditioak2683
    @aditioak2683 Год назад +1

    सुंदर...केवळ निशब्द..
    दिल के करीब chya कार्यक्रमांचा हा भाग म्हणजे कळस आहे...
    अशोक पत्की जी म्हणजे ..
    देवाची निर्मिती आहे..
    आपली पिढी खरंच खूप भाग्यवान आहे..असे legends ना आपल्याला ऐकायला, पाहायला नि अनुभवायला मिळाले...
    सुलेखा ताई,
    तुमचे याबद्दल खूप खूप आभार...
    तुमच्या मुळेच हे शक्य झाले..
    छान छान legends ना तुम्ही भेटवता आहात..
    खरंच..खूप खूप धन्यवाद देते तुम्हाला..
    God bless you always..
    🙏🙏

  • @saayleepatankar4969
    @saayleepatankar4969 Год назад +3

    Excellent interview.....Sulekhaji is in tears ...she's might be considering herself so lucky to hear Patki ji singing....Suman Kalyanpur hyaancha ullekh zhaalaa...sojwal personality, sundar singer.....seen her so many times in school for PTM🙂(Bai Avabai framji Petit girls high school, Bandra, Pali hill) as her daughter Charul Kalyanpur was my classmate... khup khup chhaan....🙏🙌🌸

  • @smitaratnakar7185
    @smitaratnakar7185 Год назад +2

    Extremely grateful for this marvellous episode! Heavenly experience! What a talent.. speechless

  • @abhijeetdiwakar8845
    @abhijeetdiwakar8845 Год назад +1

    खूपच सुंदर एपिसोड, थँक्स सुलेखाताई
    आभाळमायाचं टायटल ऐकतांना अंगावर शहारे आणि डोळे पाणावले.
    या वयात सुद्धा किती काम करतात अशोकजी
    त्यांना उदंड निरोगी आयुष्य लाभो.
    हॅट्स ऑफ टू हिम 🙏🙏

  • @manalideshpande3430
    @manalideshpande3430 Год назад +2

    Ultimate one.hats off to team of dil ke karib 🌼🌼🌼🙏

  • @varshapatil8911
    @varshapatil8911 Год назад

    अशोकजी काय बोलणार तुम्हाला सलाम अप्रतीम काम करुन ठेवलय तुम्ही कान तृप्त झाले ऐकताना डोळ्यात अश्रू खुप खुपचं छान तुम्हाला उदंड निरोगी आयुष्य लाभो🙏🙏

  • @aparnachitale6175
    @aparnachitale6175 Год назад +1

    काय सुंदर चाली👌👌👌 खरंच चाली लावल्यावर शब्द हृदयात भिडतात... येथे कर माझे जुळती... किती साधा माणूस!!! माहित नसते बर्याच चाली कुणी केल्या, बरीच गाणी कोणी लिहिली.... खरच महान संगीतकाराची कवीची ओळख झाली.. 🙏🙏🙏🙏

  • @pratimaakre874
    @pratimaakre874 Год назад +3

    खरंच खूप मज्जा आली. 👍
    प्रतिभावान संगीतकार.
    गाजलेली टायटल सॅांग्ज व गाणी त्यांच्याच स्वरात ऐकताना आणि त्यामागचे किस्से ऐकताना मजा आली. 👌
    अशोकजी गाताना आणि त्यांचे किस्से ऐकताना सुलेखा यांची expressions ची जणू जुगलबंदी - क्या बात. 👍👍
    मस्त एपिसोड. 🙏
    मयूर वैद्य व आशिष पाटील यांना बोलवा.

  • @anitadsouza2214
    @anitadsouza2214 Год назад +1

    Excellent Sulekhaji. It was a treat listening to Ashokji. He is my fav. God bless him.

  • @sukhadadanave2824
    @sukhadadanave2824 Год назад +1

    केवळ , केवळ , अप्रतीम ....... ऐकत राहावे पत्की काकांनी स्वरबद्ध केलेली गाणी , शीर्षक गीते , जिंगल्स ..... सुलेखा ताई , मन : पूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏

  • @jyotitarkhad3734
    @jyotitarkhad3734 Год назад +2

    खूपच छान मुलाखत 👌 धन्यवाद सुलेखा ताई आणि टीम 😍खूप सुंदर गाणी आहेत पत्की काकांची🙏खूप शुभेच्छा 🌹

  • @alkakarpe5500
    @alkakarpe5500 Год назад +1

    अप्रतीम मुलाखत.शब्द,सूर आणि संगीताचा दैवी संगम . अशोकजी तुम्हाला मनापासून वंदन.

  • @meenakshideshmukh449
    @meenakshideshmukh449 Год назад

    खूप छान झाली मुलाखत! सुलेखा, तू खूप छान आणि नेमकं बोलतेस, त्यामुळे आलेल्या पाहुण्यांना भरपूर बोलण्याची संधी मिळते. काही प्रोग्रॅम मध्ये मुलाखत घेणारा च जास्त बोलतांना दिसतो आपल्याला.

  • @irashorts2861
    @irashorts2861 Год назад +1

    हा एपिसोड म्हणजे कानांना मेजवानी होती.पत्की यांनी सांगितलेले किस्से खूप रंजक होते.हा एपिसोड संपू नये असेच वाटले.इतकी मोठमोठी कामे करून सुद्धा ते किती साधे आणि निगर्वी आहेत.खरंच Hats off 👏👏👏

  • @mokshadamashalkar703
    @mokshadamashalkar703 Год назад +3

    संगीतातले देव ,वा सुलेखा ताई thank you so much 👌👌👌👌 waiting for this

  • @swatibagade4880
    @swatibagade4880 Год назад

    Shabda apure padtil evdi sunder mulakhat. Bolnyat khup kharepana ahe ani man nirmal ahe. Great person 👏❤

  • @hemangipandit1122
    @hemangipandit1122 Год назад +3

    Such a fabulous musician. Simply great. 👍👍

  • @sohamghunakikar4757
    @sohamghunakikar4757 Год назад +3

    Amazing interview!!! His genius is so palpable great job sulekha bringing him in !!!❤

  • @maaji88
    @maaji88 Год назад +5

    Massst episode! What a volcano of talent. Had no idea Ashokji had a hand in composing “Mile Sur”. So unfair, that it was not made known then! He is humble and modest enough to give credit to Louis Banks, who is undoubtedly talented. Enjoyed his narrations of “kisse”.
    Ashokji is a born genius. Lovely treat, Sulekha. Thank you! Great choice of guest and you looked beautiful as always!🤗

  • @nupurakhatu894
    @nupurakhatu894 Год назад +1

    किती साधेपणा...... खूप खूप सुंदर 😊🙏

  • @Samani.Ashokk
    @Samani.Ashokk Год назад +1

    Thanks. It's one of the best episodes of Dil Ke kareeb

  • @nehagogate7479
    @nehagogate7479 Год назад

    Khup sunder as usual
    Pratibhawan sangitkar 👍🌹

  • @sunitadhundale4341
    @sunitadhundale4341 Год назад

    संगीतमय आणि बहारदार झाली मुलाखत..!!

  • @ratigawas4048
    @ratigawas4048 Год назад +1

    Excellent!! janu surmaii Sangeet maifal !!devacha varadhahast labhlel vyaktimatva! Patki saranna sashtaang dandvat!🙏. Sangeetmay mulakhat!thaanku Tai !!🙏

  • @deeparajwade50
    @deeparajwade50 Год назад

    अप्रतिम मुलाखत

  • @medhajoshi3250
    @medhajoshi3250 Год назад +1

    सुरील्या सुरांच्या सा ग रा त यथेच्छ डुंबून तृप्त व समाधानी झालो सादर प्रणाम व अखंड शुभेच्छा

  • @vandanamhatre6057
    @vandanamhatre6057 Год назад +1

    लाख माणूस🙏 हि मुलाखत संपूच नये असे वाटते.लाख लाख नमस्कार🙏सुलेखा ताई तुला लाख लाख धन्यवाद🙏♥️

  • @shivanimahajan3237
    @shivanimahajan3237 Год назад +2

    कमाल, अप्रतिम मुलाखत. आभाळमया ऐकताना डोळे भरून आले. अशोकजीना विनम्र अभिवादन 🙏🙏ताई तुला खूप खूप धन्यवाद 👌🙏

  • @Pallavikanse4
    @Pallavikanse4 Год назад +4

    Ashok काकाचा episode होता. म्हणून technically पण त्यांना धीर नाही धरवला म्हणुन लवकर आला vlog
    Thank you so much Sulkha Tai खूप छान episode.

  • @atulborkar3504
    @atulborkar3504 Год назад +1

    Ashok ji tar great ahetach. Pann for audience to identify these Serial titles songs and give him this kind of recognition for composing these songs, speaks volumes for our taste in music. Quality top notch

  • @chitranadig4301
    @chitranadig4301 Год назад

    Aweet mejwani. Punha punha baghava as a episode. Sulekha , Thank you very much for the TREAT.

  • @madhurawrites
    @madhurawrites Год назад +9

    What an episode..awesome..blessed to listen to his journey and the songs..superb..thanks a lot for making this possible..

  • @vrindagokhale4081
    @vrindagokhale4081 Год назад +1

    Khupach chan mulakhat ashokjinchi

  • @pratimabadwelkar2686
    @pratimabadwelkar2686 Год назад +2

    My favourite 🤩....Sulekha you are simply great 👍.Tyancha mulga pan Chan actor aahe

  • @shailadmello6822
    @shailadmello6822 Год назад

    खरोखरच अतिशय मंत्रमुग्ध अशी मुलाखत आपल्या सर्वच मुलाखती उत्तमोत्तम आहेत परंतु ही मुलाखत संपूच नये असे वाटत होते संगीत क्षेत्रातील मान्यवर ज्यांनी या कलाक्षेत्रात अतिशय सुंदर काम करून भावी पिढीला जणुकाही खजिना
    उपलब्ध करून ठेवला आहे
    आपल्या हातून ह्या पुढेही अशीच संगीत कलेची सेवा घडावी ही सदिच्छा तसेच
    परमेश्वराने आपल्याला उत्तमआरोग्य व सुख समाधान द्यावे ही प्रार्थना
    मनापासून धन्यवाद आपल्या ह्या सुंदर कार्यक्रमासाठी thank you dil ke karib team

  • @artideshpande9025
    @artideshpande9025 Год назад +2

    तुमच्या कार्यक्रमातील हा कोहिनूर एपिसोड होता खूप छान तुमचे सर्वांचे अभिनंदन व धन्यवाद