अप्रतीम मुलाखत. खरीखुरी रंगकर्मीची मुलाखत. अभ्यासू आणि प्रसन्न व्यक्तिमत्व. अनेक फार प्रचलित नसलेले मराठी शब्द राजन भिसेंनी इतक्या सुंदर पद्धतीने वापरले. वाटलं इतके सुंदर समर्पक आणि छोटे शब्द असताना लोक मोठाले आणि जडशीळ शब्द का वापरतात? सर्वांगसुंदर झाली ही भेट. अभिनंदन आणि आभार सुलेखाताई.
व्वा फारच छान मला राजन भिसे न बद्दल जाणून घ्यायला आवडेल तस त्यांच्या मुलाखती कधी वाचल्या नाहीत सुलेखा ह्या दोन महिन्यांत तुम्ही सगळ्या मस्त कलाकारांच्या मुलाखती घेतल्या त्या बद्दल तुमचे आभार
@@SulekhaTalwalkarofficial खूपच मस्त एपिसोड. सुलेखा जी एक सुचवावे असे वाटले..तुम्ही खूप बिझी असता..तरीही वेळ काढून "जिंदगी विथ रीचा" या yt channel वरील अलीकडेच प्रसिद्ध झालेला पंकज त्रिपाठी यांचा एपिसोड तुम्ही बघावा 🙏
राजन भिसे हे अत्यंत आदरणीय आहेतच. त्यांचा आजवरचा प्रवास ऐकून, त्यांचे अनुभव ऐकून, आणि त्यांचा नाटक, नेपथ्याविषयी अभ्यास पाहून अजूनच आदर वाढला.🙏 खूप थॅंन्क्यु सुलेखा ही मुलाखत घेतल्याबद्दल 🙏🙏
wow.... superb one 👍 किती अभ्यास पुर्ण बोलणं आहे राजन सरांचं. रंगभूमी बद्दल ची तळमळ सुध्दा जाणवली..... आणखी एक सुंदर मुलाखत अनुभवली 👍 Thank you team 'Dil Ke Kareeb' 🙂
अतिशय सुंदर बोलणे. फार छान व्यक्तिमत्व. निर्मळ आणि स्वच्छ विचार . कसलाही बडेजाव नाही मलाच सगळ्यातल सगळं कळतं असा अविर्भाव नाही, गोष्टी सहजपणे उलगडून सांगणे. फारच सुंदर एपिसोड. नाटकी हावभाव नाही त्यामुळे राजनसर अगदि आमच्यातले वाटले.
Love his voice - very few actors have such a heavy voice. Marathi industry che Suresh Oberoi. He is one of the natural actors as of today... Sahaj acting ... He was fantastic in "Shriyut Gangadhar Tipre" ... Good to hear him on Dil Ke Kareeb. !!!
I had missed watching this interview. Today, i am glad that i watched it!! This is a sheer example of how education and passion can be combined together culminating into a beautiful and satisfying career graph! I havent seen the Lion King but similar expressions i had when i saw Mr. Vishal Asrani and Mr. Jiji Subi's musical representation of fairytales for kids. I love their work and the magic that they create (atomsphere) it stays with you and child forever! Do convey this to Mr. Bhise.
I am a fan of dil ke kareeb and have watched most of the episodes ..but this was the most intresting conversation and his thought process to acting, theatre makes me feel acting is as difficult as any other profession. I am a tipre fan and he looks so passionate for his work waiting for a good theatrical experience like he mentioned.Thank you sulekha mam for changing my feeling towards art and acting profession.
खूपच छान व्यक्तीमत्व. सगळी कामं उत्कृष्टपणे करतात. त्यांच्या विषयी ऐकायला नक्कीच आवडेल. सध्या एकसे बढकर एक कलाकार येताहेत त्याबद्दल धन्यवाद .तुमच्या या कार्यक्रमाची नेहमीच वाट बघतो
अप्रतिम.. असे लोक मराठी मध्ये आहेत म्हणून चांगल्या बदलाची खात्री वाटते. अशी माणसं समजण्याची संधी दिलं के करीब ने दिली. Grateful to you the entire team.. keep it up.. all such program change the definition of entertainment
This interview feels so close to my heart, only because of this man Mr. Rajan Bhise. Shekhar Tipre as a character is a part of our family and will stay with me till the end. Another noticeable top-notch performance in natak 'Adhantar' as Baba Dhuri! Thank you so much, sir! :') Please convey this to Mr. Bhise.
Thank you for this interview Sulekha Tai. Good to see Rajan bhise after long time & tipre cha athvani. Vikas Kadam, Reshma Naik aani Dilip Kaka cha interview laukar yeu de channel var
खूप सुंदर महत्वाची माहिती कळली. नेपथ्य ही किती कठीण गोष्ट असते ही गोष्ट कधी लक्षातच आली नाही. राजनजी बोलले तेंव्हा कळले, खूप धन्यवाद अशा Gr8 व्यक्तीविषयी खूप अन्य गोष्टीही समजल्या🙏
दिल के करीब च्याच आजपर्यंत ऐकलेल्या episode मधला मनाला सर्वात जास्त भावलेला episode . रंगभूमीबद्दल ची आत्मीयता , तांत्रिक बाबींची जाण आणि अभ्यास , त्यातून आलेली तळमळ हे सगळं इतकं मनाला खूप भिडतं . माझ्यासाठी विशेषत्वाने जाणवलेली गोष्ट म्हणजे आजपर्यंत नाटक , चित्रपट कथानकापुरता पाहिलं जात असे (ते ही जाणीवपूर्वक होत होतं असं नाही) पण ह्या कलाकृतींचा समग्र आनंद घ्यायचा तर तो कसा घेतला पाहिजे हे आज कळलं . खूप खूप धन्यवाद ! तुम्हां दोघांना आणि ज्यांनी राजन भिसे यांचं नाव सुचवलं होतं त्यांनाही . 🙏
खूपच छान मुलाखत आणि रंगभूमीवर आवश्यक गोष्टी विषयी उत्तम जाणआम्हाला करून दिली आणि हे त्यांसाठी सध्या कोणत्या गोष्टी करावयाची गरज आहे जेणेकरून भावी पिढीला उपयुक्त गोष्टी आपण आताच करू शकू ह्याबद्दल तगमग जाणवली Thank you sulekha Talvalkar and team
I am an architect and love drama too... 🤩 Very glad to see such an intelligent person talk so passionately about set designing with clarity.He has given good perspective to watch plays in theatres. Yunhi silsila jaari rakhein 🎊🎊
किती पोट तिडिकेने सांगत होते राजन भिसे..... टिपरे सिरीयल मधल्या आठवणी तर खूपच उत्तम... नाटकाच्या स्टेज वर त्यांना फारसं पाहिलं नव्हतं....म्हणून मुद्दाम ही मुलाखत बघितली.... नाटक,नेपथ्य यातले इतके details मी प्रथमच ऐकले.... आगळी वेगळी अशी झाली मुलाखत..... राजन भिसे आणि सुलेखा तळवलकर दोघांचेही मन:पूर्वक आभार.....🙏🙏☝️☝️💯🤟🤟✅✅
खूप छान कलाकार आहेत राजन भिसे सर,सुंदर झाली मुलाखत👌🏻👌🏻,त्यांच्या family chi ओळख झाली असती तर अजून छान वाटलं असतं.सुलेखा ताई तुम्ही नेहमी प्रमाणेच सुंदर बोलला आणि दिसला पण.🌹
खूपच छान मुलाखत. गंगाधर टिपरे मालिका राजनभिसे,प्रभावळकर आणि शुभांगी गोखले यांनी जिवंत केली होती. तेंव्हा पासून भिसे माझे आवडते कलाकार होते. आता त्यांची मुलाखत पाहून त्यांच्या त्या आठवणी जाग्या झाल्या.
Recalled the role played by Rajan Bhise in KA RE DURAVA. Evergreen and Pleasing Personality. The Interaction was so nice. Thanks for having him on DKK...
There is a fundamental difference between Broadway in US and marathi theater. If you want to see a Broadway show, you have to visit Broadway. Broadway does not move. We need to build something like Broadway in Mumbai and you need to show something like Lion King in that theater. That show should not go all over Maharashtra. People from all over Maharashtra should visit that theater to see the show. No compromise. Just my 2 cents...Great interview. Thank you so much Sulekha.
नाटक एक मनोरंजनाचे माध्यम आहे, पण ते अभ्यासपूर्ण दृष्टीने कसे पाहिले पाहिजे याची चुणूक म्हणजे ही मुलाखत! राजन सर, नाटक कसे पहावे ? यासाठीसुद्धा खूप मार्गदर्शनाची गरज आहे असे वाटते. एक नंबर मुलाखत👌👍 आणि सुलेखा ! You are a very good listener! त्यामुळे मुलाखतीची लज्जत वाढते, आणि आम्ही लोक्स☺️ दर शनिवारी रात्रीची आधाशा सारखी वाट पाहतो.
thanks....please follow us on instagram.com/dilkekareeb_official?igshid=YmMyMTA2M2Y= Facebook link : facebook.com/profile.php?id=100089767848631&mibextid=ZbWKwL
One Rajan Bhise has soo many ideas! How many great brains are available to Marathi theatre. I can associate with what he says about Lion King. I have seen a performance by KA, in MGM Vegas...all were swinging amongst us. We were not the audience but part of performers. Thanks Sulekha ji for this beautiful interview. I am sure you must have been enlightened too. Keep going
खूप छान 👏झाली मुलाखत.... मज्जा आली. Very informal 'conversation ' नवनवीन तंत्रज्ञान , प्रयोग समजले....फार छान वाटलं.very thoughtful.... Sulekha 🙏thank u ❤️
Sulekhaji....mast interview...a very different personality....how smartly he used his education of architecture into his passion for acting by doing stage decor for different plays....hats off to him....multi talented personality....thanks it was very refreshing to hear him...😊👍
राजन भिसेंच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू निदर्शनास आले . फारच सुंदर मौलिक विचार आणि मनमोकळे पणामुळे मुलाखत रंगतदार झाली . शास्त्रीय संगीताची आवड आहे हे ऐकून फारच अभिमान वाटला .
सुलेखाताई ,तुमचे सगळे Episode मी कायम बघत असते .यापैकी अनेक कलाकारांचे interview याआधी पण बघितले आहेत पण तुम्ही या कलाकारांना खूप वेगळ्या प्रकारे खुलवत जाता.. तुमचं व्यक्तिमत्त्व अगदी प्रसन्न आहे .तुमच्याबद्दल पण ऐकायला नक्की आवडेल.. तुम्हाला आणि कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा..
सुलेखा खूप खूप कौतुक तुझे. नेहमी छान घेतेस मुलाखत. राजन भिसें चे कलाकार म्हणून नेहमीच कौतुक व अभिमान वाटतो पण आज माणूस म्हणून सुद्धा त्यांची छान ओळख झाली. किती छान विचार व perspective आहे त्यांचा. त्यांचे काम पहाताना जशी त्यांची कळकळ ,sincerity दिसते तशीच मुलाखतीतून मराठी नाटकाच्या प्रगती साठी जाणवली आणि खात्री आहे नक्कीच गरजेचे उत्तम बदल घडवून आणाल तुम्ही सर्व जाणकार, मेहनती मंडळी . आम्ही प्रेक्षक म्हणून तुम्हाला नेहमीच पाठिंबा देऊ. खूप छान पद्धतीचा दृष्टिकोन 👍👍👍. सुरेखा तुलाही खूप खूप शुभेच्छा अशाच छान छान मुलाखतींसाठी.👍👍
छान.... टिपरे सीरियल खूपच भारी होते, आणि त्यामधील शेखर दादा पण खूप छान... राजन दादांना नाटकाच्या रंगमंच आणि इतर गोष्टींबद्दल चे सखोल ज्ञान आहे, ते सर्व ऐकताना खूप छान वाटले.
अगदी सुंदर झाला हा भाग. इतका अभ्यासपूर्ण क्वचितच होतो. किती कळकळ आहे त्यांच्या मनात रंगभूमी विषयी. या इतक्या जाणकार लोकांचा महानगर पालिकेने उपयोग करून यापुढे तरी चांगली नाट्यगृहे बांधावीत.
अतिशय सुंदर मुलाखत. जवळजवळ दीड तास गुंतवून ठेवणारी आणि नाटक याविषयीची जाणीव अजून समृद्ध करणारी मुलाखत. One of the best of dil ke karib...
thanks
खूप छान.राजन भिसे माझे आवडते अभिनेते आहेत.टीपरे मालिकेच्या आठवणींना उजाळा मिळला.त्यांची नाटकांविषयीची आस्था ऐकून बरे वाटले.👌👍💫💫💫
अप्रतीम मुलाखत. खरीखुरी रंगकर्मीची मुलाखत. अभ्यासू आणि प्रसन्न व्यक्तिमत्व. अनेक फार प्रचलित नसलेले मराठी शब्द राजन भिसेंनी इतक्या सुंदर पद्धतीने वापरले. वाटलं इतके सुंदर समर्पक आणि छोटे शब्द असताना लोक मोठाले आणि जडशीळ शब्द का वापरतात? सर्वांगसुंदर झाली ही भेट. अभिनंदन आणि आभार सुलेखाताई.
धन्यवाद
व्वा फारच छान मला राजन भिसे न बद्दल जाणून घ्यायला आवडेल तस त्यांच्या मुलाखती कधी वाचल्या नाहीत सुलेखा ह्या दोन महिन्यांत तुम्ही सगळ्या मस्त कलाकारांच्या मुलाखती घेतल्या त्या बद्दल तुमचे आभार
धन्यवाद
@@SulekhaTalwalkarofficial 😂😂 aadhi pan changlya ghetalya hotya ...asa reply aahe na ..
@@SulekhaTalwalkarofficial
खूपच मस्त एपिसोड.
सुलेखा जी एक सुचवावे असे वाटले..तुम्ही खूप बिझी असता..तरीही वेळ काढून "जिंदगी विथ रीचा" या yt channel वरील अलीकडेच प्रसिद्ध झालेला पंकज त्रिपाठी यांचा एपिसोड तुम्ही बघावा 🙏
अप्रतिम व्यक्तिमत्व राजन भिसे सरांचं.नाटकातील नेपथ्यकाराचं महत्त्व छान अधोरेखित करूनही सांगितले सरांनी.राजन सरांनी सांगितलेल्या सुट्टीतील गावाकडच्या गोष्टींनी काही मिनिटांसाठी मनाने गावाकडची सफर घडवली.मन भूतकाळात गेले.
"मड्डम सासू ढड्डम सून"मधील सरांचा अभिनय उत्तम!
दिलखुलास गप्पा मारल्या सरांनी.खूप खूप छान झाली मुलाखत.धन्यवाद सुलेखा😊.
अत्यंत श्रवणीय मुलाखत होती. अगदी छान आणि अभ्यासपूर्ण माहिती दिली राजन भिसे यांनी. असेच नवनवीन एपिसोड आणत रहा. आपले अनेक अनेक आभार.
धन्यवाद
राजन भिसे हे अत्यंत आदरणीय आहेतच. त्यांचा आजवरचा प्रवास ऐकून, त्यांचे अनुभव ऐकून, आणि त्यांचा नाटक, नेपथ्याविषयी अभ्यास पाहून अजूनच आदर वाढला.🙏 खूप थॅंन्क्यु सुलेखा ही मुलाखत घेतल्याबद्दल 🙏🙏
आभार
wow.... superb one 👍
किती अभ्यास पुर्ण बोलणं आहे राजन सरांचं. रंगभूमी बद्दल ची तळमळ सुध्दा जाणवली..... आणखी एक सुंदर मुलाखत अनुभवली 👍 Thank you team 'Dil Ke Kareeb' 🙂
Most welcome
@@SulekhaTalwalkarofficial mam pravin tarade yancha interview ghya
अतिशय सुंदर बोलणे. फार छान व्यक्तिमत्व. निर्मळ आणि स्वच्छ विचार . कसलाही बडेजाव नाही मलाच सगळ्यातल सगळं कळतं असा अविर्भाव नाही, गोष्टी सहजपणे उलगडून सांगणे. फारच सुंदर एपिसोड. नाटकी हावभाव नाही त्यामुळे राजनसर अगदि आमच्यातले वाटले.
Waw.... khupach chan 👍.... Prashant Damle na eikayala aavadel 🙏
Love his voice - very few actors have such a heavy voice. Marathi industry che Suresh Oberoi. He is one of the natural actors as of today... Sahaj acting ... He was fantastic in "Shriyut Gangadhar Tipre" ... Good to hear him on Dil Ke Kareeb. !!!
I had missed watching this interview. Today, i am glad that i watched it!! This is a sheer example of how education and passion can be combined together culminating into a beautiful and satisfying career graph! I havent seen the Lion King but similar expressions i had when i saw Mr. Vishal Asrani and Mr. Jiji Subi's musical representation of fairytales for kids. I love their work and the magic that they create (atomsphere) it stays with you and child forever!
Do convey this to Mr. Bhise.
yes...sure
अप्रतिम अभ्यासपूर्ण चिंतनीय मुलाखत !! बुध्दी आणि कलेचा सुंदर संगम .......फारच सुंदर अफलातून धन्यवाद सुलेखा जी. राजन साहेबांपर्यंत आमच्या प्रतिक्रिया नक्की पोहोचवा
नक्कीच
I am a fan of dil ke kareeb and have watched most of the episodes ..but this was the most intresting conversation and his thought process to acting, theatre makes me feel acting is as difficult as any other profession. I am a tipre fan and he looks so passionate for his work waiting for a good theatrical experience like he mentioned.Thank you sulekha mam for changing my feeling towards art and acting profession.
Well said....thanks
खूपच छान व्यक्तीमत्व. सगळी कामं उत्कृष्टपणे करतात. त्यांच्या विषयी ऐकायला नक्कीच आवडेल. सध्या एकसे बढकर एक कलाकार येताहेत त्याबद्दल धन्यवाद .तुमच्या या कार्यक्रमाची नेहमीच वाट बघतो
आभार
अप्रतिम.. असे लोक मराठी मध्ये आहेत म्हणून चांगल्या बदलाची खात्री वाटते. अशी माणसं समजण्याची संधी दिलं के करीब ने दिली. Grateful to you the entire team.. keep it up.. all such program change the definition of entertainment
क्या बात... नेपथ्य, नाट्यकला, अभिनय ह्या सृजनशील विश्वाची मनोज्ञ सफर घडवलीत🎭.. Such A passionate Performer....आभार राजनजी अणि सुलेखाताई..!! 🙏💖
धन्यवाद
Keval apratim mulakhat..me nishabda zale. Kiti chan mahiti dili. Natakavishai talmal. Kay ani kay bolu. Hats off👏
This interview feels so close to my heart, only because of this man Mr. Rajan Bhise.
Shekhar Tipre as a character is a part of our family and will stay with me till the end. Another noticeable top-notch performance in natak 'Adhantar' as Baba Dhuri!
Thank you so much, sir! :')
Please convey this to Mr. Bhise.
sure, thanks
Nice lnterview 👌👌👍👍 Thanks 🙏🙏
Most welcome
किती छान माहिती! आणि किती बारकावेही असतात हे प्रथमच समजले. धन्यवाद!!
Masta. Chhan Kalakar. Thanks.
Please invite spruha joshi, sankarshan karhade
ok
छानच मुलाखत..राजन भिसे खूप चांगलं काम करतात आणि मराठी नाटकाविषयीची तळमळ जाणवली पटली..
वा अतिशय प्रसन्न आणि हुशार व्यक्तिमत्व श्री.राजन भिसे सर,खूप सुंदर झाली मुलाखत धन्यवाद...सुलेखा ताई 💐👍
आभार
वाह....मस्त मुलाखत.....अभ्यासपूर्ण पण तरीदेखील मनोरंजक. नाटकाकडे बघण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन मिळाला.
फार सुंदर.. अतिशय माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण मुलाखत... राजन जी bravo 👌🙏
Thank you for this interview Sulekha Tai. Good to see Rajan bhise after long time & tipre cha athvani. Vikas Kadam, Reshma Naik aani Dilip Kaka cha interview laukar yeu de channel var
नक्कीच...
खूप सुंदर महत्वाची माहिती कळली. नेपथ्य ही किती कठीण गोष्ट असते ही गोष्ट कधी लक्षातच आली नाही. राजनजी बोलले तेंव्हा कळले, खूप धन्यवाद अशा Gr8 व्यक्तीविषयी खूप अन्य गोष्टीही समजल्या🙏
राजन भिसे ... Loveable personality, आदरयुक्त
दिल के करीब च्याच आजपर्यंत ऐकलेल्या episode मधला मनाला सर्वात जास्त भावलेला episode .
रंगभूमीबद्दल ची आत्मीयता , तांत्रिक बाबींची जाण आणि अभ्यास , त्यातून आलेली तळमळ हे सगळं इतकं मनाला खूप भिडतं . माझ्यासाठी विशेषत्वाने जाणवलेली गोष्ट म्हणजे आजपर्यंत नाटक , चित्रपट कथानकापुरता पाहिलं जात असे (ते ही जाणीवपूर्वक होत होतं असं नाही) पण ह्या कलाकृतींचा समग्र आनंद घ्यायचा तर तो कसा घेतला पाहिजे हे आज कळलं .
खूप खूप धन्यवाद ! तुम्हां दोघांना आणि ज्यांनी राजन भिसे यांचं नाव सुचवलं होतं त्यांनाही . 🙏
धन्यवाद
खूपच छान मुलाखत आणि रंगभूमीवर आवश्यक गोष्टी विषयी उत्तम जाणआम्हाला करून दिली
आणि हे त्यांसाठी सध्या कोणत्या गोष्टी करावयाची गरज आहे जेणेकरून भावी पिढीला
उपयुक्त गोष्टी आपण आताच करू शकू
ह्याबद्दल तगमग जाणवली
Thank you sulekha Talvalkar and team
Always welcome
I am an architect and love drama too... 🤩
Very glad to see such an intelligent person talk so passionately about set designing with clarity.He has given good perspective to watch plays in theatres.
Yunhi silsila jaari rakhein 🎊🎊
Wow,waiting .Nicest down to earth human being.Absolutely grounded super actor.
Wow ... thank you mam...pls atta eela bhate mam pls
अप्रतिम एपिसोड !!!!Very very versatile..& presentable personality
खूप सुंदर, अभ्यासपूर्ण मुलाखत किती तरी दिवसांनी पहायला मिळाली..
Superb interview. So much knowledge of the creation of set. Hats off to the study that Rajan has done. Wow
Thanks
मुलाखत खूप educative झाली.
नाट्यगृहांबद्दल फारच मौल्यवान दृष्टिकोन मिळाला. सर्वच नाट्यगृह अशी renovate करायला हवीत.
योग्य ठिकाणी पोचवेन.
धन्यवाद
किती पोट तिडिकेने सांगत होते राजन भिसे..... टिपरे सिरीयल मधल्या आठवणी तर खूपच उत्तम... नाटकाच्या स्टेज वर त्यांना फारसं पाहिलं नव्हतं....म्हणून मुद्दाम ही मुलाखत बघितली....
नाटक,नेपथ्य यातले इतके details मी प्रथमच ऐकले.... आगळी वेगळी अशी झाली मुलाखत.....
राजन भिसे आणि सुलेखा तळवलकर दोघांचेही मन:पूर्वक आभार.....🙏🙏☝️☝️💯🤟🤟✅✅
फारच छान! एका उत्तम कलाकारांस जाणून घ्यायला उत्सुक आहे. सुलेखा तळवलकर आणि टीम धन्यवाद
🙏
आभार
खूप छान कलाकार आहेत राजन भिसे सर,सुंदर झाली मुलाखत👌🏻👌🏻,त्यांच्या family chi ओळख झाली असती तर अजून छान वाटलं असतं.सुलेखा ताई तुम्ही नेहमी प्रमाणेच सुंदर बोलला आणि दिसला पण.🌹
बोलले आहेत ते कुटुंबांविषयी....
अतिशय छान आणि माहिती पूर्ण मुलाखत one of the best interview
Wa ..mast...Maze atyant avdate kalakar...mulakhat aikayala avdel..waiting for this episode 👍
खूपच छान मुलाखत. गंगाधर टिपरे मालिका राजनभिसे,प्रभावळकर आणि शुभांगी गोखले यांनी जिवंत केली होती. तेंव्हा पासून भिसे माझे आवडते कलाकार होते. आता त्यांची मुलाखत पाहून त्यांच्या त्या आठवणी जाग्या झाल्या.
काय विलक्षण योगायोग परत गंगाधर टिपरे बघायला सुरुवात केली आणि आता खुद्द राजनची मुलाखत. ही दिवाळी मस्त आनंदात जाईल. शाबास !
Same with me
Recalled the role played by Rajan Bhise in KA RE DURAVA. Evergreen and Pleasing Personality. The Interaction was so nice. Thanks for having him on DKK...
बहोत बढिया !!! ताई श्रेयस तळपदे को भी बुलावो प्लीज 😊😊🙏🙏🙏🙏
There is a fundamental difference between Broadway in US and marathi theater. If you want to see a Broadway show, you have to visit Broadway. Broadway does not move. We need to build something like Broadway in Mumbai and you need to show something like Lion King in that theater. That show should not go all over Maharashtra. People from all over Maharashtra should visit that theater to see the show. No compromise. Just my 2 cents...Great interview. Thank you so much Sulekha.
Thanks for sharing this
Why should we copy. Our plays should move place to place.. just few theatres should be of world class.
😮😮77
नि:शब्द... सर्वोत्तम मुलाखत
One of my favorite & handsome intelligent artist❤
Thank you thank you Sulekha ❤🙏
Superb..Thoroughly engaging!Best one so far!
Glad you think so!
नाटक एक मनोरंजनाचे माध्यम आहे, पण ते अभ्यासपूर्ण दृष्टीने कसे पाहिले पाहिजे याची चुणूक म्हणजे ही मुलाखत! राजन सर, नाटक कसे पहावे ? यासाठीसुद्धा खूप मार्गदर्शनाची गरज आहे असे वाटते. एक नंबर मुलाखत👌👍 आणि सुलेखा ! You are a very good listener! त्यामुळे मुलाखतीची लज्जत वाढते, आणि आम्ही लोक्स☺️ दर शनिवारी रात्रीची आधाशा सारखी वाट पाहतो.
आभार
Khup chan information Rajan Sir ani dili. Thanks Sir.
Sulekhatai pl prepare more yourself.
I like it because. I experience this type of life very good 👍
thanks....please follow us on
instagram.com/dilkekareeb_official?igshid=YmMyMTA2M2Y=
Facebook link :
facebook.com/profile.php?id=100089767848631&mibextid=ZbWKwL
One Rajan Bhise has soo many ideas! How many great brains are available to Marathi theatre. I can associate with what he says about Lion King. I have seen a performance by KA, in MGM Vegas...all were swinging amongst us. We were not the audience but part of performers.
Thanks Sulekha ji for this beautiful interview. I am sure you must have been enlightened too. Keep going
Always welcome
व्वा! मस्त मुलाखत 👌👏 गंगाधर टिपरे सिरीयल १ नंबर ❤️ राजन भिसे सर व शुभांगी गोखले एकदम मस्त जोडी 😊😊
अतिशय छान मुलाखत👌👌💐💐💐
धन्यवाद सुलेखा,नाटकाबद्दल खूपच बारकाव्यांसहित झालेली मुलाखत, भिसेसरांची अभ्यासू वृत्तीचे कौतुक
आभार
अतिशय उत्तम झाली मुलाखत. नेपथ्य बद्धल उत्तम माहिती मिळाली. हा विचार कधी केलाच नव्हता. उत्तम कलाकार.
आभार
सही मुलाखत
सुलेखाताई, खुप सुंदर मुलाखत....ही कार्यशाळाच होती...राजन भिसे मित्र आहेत त्यांची भरभरुन देण्याची तळमळ अनुभवलीय...खुप खुप धन्यवाद
आभार
Khup chan interview. Rajan Bhise yanchyabaddal farashi mahiti navhati.ti milali.he is such a knowledgeable person
मस्त मस्त मुलाखत . सुलेखा धन्यवाद
आभार
खूप छान 👏झाली मुलाखत.... मज्जा आली. Very informal 'conversation ' नवनवीन तंत्रज्ञान , प्रयोग समजले....फार छान वाटलं.very thoughtful.... Sulekha 🙏thank u ❤️
Khup khup sunder mulakhat..Natkachya kiti goshti navyane samjalya..
उत्तम....संजय मोनेंनंतर इतक्या उत्तम गप्पा आणि सुंदर सोप्या मातृभाषेत ओघवते संभाषण झाले." मज्जा आली."
ल.सा.वी.,तट वगैरे शब्दांनी मज्जा आली.
पूर्णपणे विषयाला धरून असलेल्या पण अत्यंत वेगळ्याच प्रकारे exist झालेल्या निव्वळ खरच निखळ सुंदर गप्पा! धन्यवाद राजन भिसेजी आणि सुलेखाजी दोघांनाही.
Sulekhaji....mast interview...a very different personality....how smartly he used his education of architecture into his passion for acting by doing stage decor for different plays....hats off to him....multi talented personality....thanks it was very refreshing to hear him...😊👍
धन्यवाद
Koop chhan tula mazaya shubhechha chanu
One of the finest, intelligent, versatile actor .. खूप छान... खूप शुभेच्छा... धन्यवाद 🙏
सगळ्यात जास्त आवडला एपिसोड, उत्तम कलाकार , नेपथ्यकार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कळकळ , नाटकाविषयी प्रेम
Very thoughtful artiste! Loved the interview.
thanks
खूप सुंदर मुलाखत.खूप नवीन माहिती मिळाली
राजन भिसेंच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू निदर्शनास आले . फारच सुंदर मौलिक विचार आणि मनमोकळे पणामुळे मुलाखत रंगतदार झाली . शास्त्रीय संगीताची आवड आहे हे ऐकून फारच अभिमान वाटला .
खूपच छान मुलाखत . त्यांची अभ्यासूवृत्ती दिसते .प्रत्येक एपिसोड सुंदर असतो .उत्सुकता असते ki aata कोण असेल ?
धन्यवाद
खूप माहिती पूर्ण अशी राजन भिसे यांची मुलाकत झाली छान माहिती मिळाली धन्यवाद सुलेखा
आभार
खूप मस्त मुलाखत... एक सच्चा आणि मेहनती कलाकार 🙏🌹
धन्यवाद
Sunder Rajan sir excellent
खूप छान भाग...कलाकारांचे अंतरंग उलगडता तुम्ही...☺️🙏
Wow...most awaited interview. ...khup mast kalakar...specially yancha voice..thanks tai..
अतिशय सुरेख मुलाखत..
माझे अत्यंत आवडते कलाकार आणि अतिशय तळमळीने मनापासून सर्व गोष्टींबद्दल सांगत होते त्या मुळे त्यांचे बोलणे ऐकत रहावेसे वाटत होते.
खुप छान मुलाखत,राजन भिसे आणि शुभांगी गोखले ह्यांची जोडी बघायला खुप छान वाटते,राजनजी खुप मोकळेपणाने बोलत आहेत,मी त्यांची मुलाखत पहिल्यांदाच ऐकते/बघते आहे, धन्यवाद.
आभार
Kiti manapasun boltat Rajan Bhise….khup chhan…mast zala interview….❤❤❤❤❤
धन्यवाद
सुलेखाताई ,तुमचे सगळे Episode मी कायम बघत असते .यापैकी अनेक कलाकारांचे interview याआधी पण बघितले आहेत पण तुम्ही या कलाकारांना खूप वेगळ्या प्रकारे खुलवत जाता..
तुमचं व्यक्तिमत्त्व अगदी प्रसन्न आहे .तुमच्याबद्दल पण ऐकायला नक्की आवडेल..
तुम्हाला आणि कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा..
उत्तम मुलाखत. भिसेंचा आवाज हे त्यांचं asset आहे.
He said it right . We live in usa and the way the plays are presented here is amazing
स़कर्षणला बोलवा
हो .. खरंच
Kharacj bolva
हो खरंच बोलवायला च हवा..👍😊
आणि दामलें ना सुद्धा...
खूप आवडली श्री.राजन भिसे यांची मुलाखत.
गुरू ठाकूर यांना कधी बोलावणार?
खूप छान मुलाखत 👌👌👌👌👌👌👌👌👌
Please nirmiti sawant yanna bolvave please
सुलेखा खूप खूप कौतुक तुझे.
नेहमी छान घेतेस मुलाखत.
राजन भिसें चे कलाकार म्हणून नेहमीच कौतुक व अभिमान वाटतो पण आज माणूस म्हणून सुद्धा त्यांची छान ओळख झाली.
किती छान विचार व perspective आहे त्यांचा. त्यांचे काम पहाताना जशी त्यांची कळकळ ,sincerity दिसते तशीच मुलाखतीतून मराठी नाटकाच्या प्रगती साठी जाणवली आणि खात्री आहे नक्कीच गरजेचे उत्तम बदल घडवून आणाल तुम्ही सर्व जाणकार, मेहनती मंडळी .
आम्ही प्रेक्षक म्हणून तुम्हाला नेहमीच पाठिंबा देऊ.
खूप छान पद्धतीचा दृष्टिकोन 👍👍👍.
सुरेखा तुलाही खूप खूप शुभेच्छा अशाच छान छान मुलाखतींसाठी.👍👍
धन्यवाद
Khup Sunder .
Very nice interview. Got pleasant surprise when heard about NOCIL, where I worked for 10 yrs
Oh....
खूप सुंदर मुलाखत खूप माहिती मिळाली अशाच नावीन्यपूर्ण मुलाखती घ्याव्यात
नक्कीच...धन्यवाद
छान.... टिपरे सीरियल खूपच भारी होते, आणि त्यामधील शेखर दादा पण खूप छान... राजन दादांना नाटकाच्या रंगमंच आणि इतर गोष्टींबद्दल चे सखोल ज्ञान आहे, ते सर्व ऐकताना खूप छान वाटले.
छानच झाली मुलाखत .अनुभवाचे आणि माहितीचे भांडार आहे राजन भिसे यांच्याकडे .
ऐकत राहावं अशी मुलाखत,खरंच खूप समृद्ध झाल्यासारखं वाटलं, thanks Sulekha tai
सर्व गुण संपन्न,मुलाखात मस्त
Superb information shared by a veteran
राजन सरांची मुलाखत मस्त झाली. खूप छान बोलले. रंगभूमीच्या बदलासाठी तळमळ व्यक्त केली. खर आहे. एपिसोड आवडला.
माझे आवडते कलाकार👌👌👌👌गंगाधर टिपरे मालिकेपासून पाहत आलो आहोत....खुप छान झाली मुलाखत..