Radhika Harshe Vidyasagar on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 сен 2024
  • Radhika Harshe Vidyasagar on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!
    Concept:
    Sulekha Talwalkar & Maneesha Soman
    Camera & Post:
    Akshay Bapat
    Location Courtesy:
    The Resort, Madh Island, Malad
    Contact - 8828034561
    Gift Courtesy:
    1. Creative Strokes by Poorva Thatte
    Call: +91 77200 83785
    Email: creativestrokeswork@gmail.com
    Facebook - creativestrokesbypoorva
    Instagram - @creativestrokesbypoorva
    2. प्रdha
    Brand that specialises in Handcrafted customisable lifestyle and gifting products 🎁by Medha Galgale and Shilpa Apte.
    For enquiry and orders:
    Shilpa Apte - 9820506561
    What's app link-👇
    wa.me/91982050...
    Facebook and Instagram👇👇
    / the.pradha.store
    / the.pradha.store
    3. Cherry Pick Bags by Nishant Awale
    Contact - 9892727445
    Flat 35% discount for all 'Dil Ke Karib' Viewers/Subscribers - Use Code DKK35
    Website -
    4. Shara's Collection by Bhagyashree Chitate
    Contact - +91 75060 08933
    FB - www.facebook.c...
    Please visit us on this Link for exclusive range of silk & fancy sarees like Pure Tussar, Paithani, Kanchipuram, Gadwal, Silk & Georgette Banarasee, Organza

Комментарии • 469

  • @goodfoodforever2001
    @goodfoodforever2001 2 года назад +6

    i was eagerly waiting for radhika vidhyasagar ji thanku Sulekha Di 🥰

  • @JayantDVagha
    @JayantDVagha 2 года назад +4

    Ekek wyakti yete,olkhichi anolkhi,pan ti phaar phaar genuine,praamaanik aani " ya sam hi" ashi hote.Radhika Harshe proved her name.So happy to have watched this episode.Thanks to both the beautiful souls.Radhika and Sulekha.

  • @suhasinisatam7952
    @suhasinisatam7952 2 года назад +6

    खरच मी तिला माहेरच्या नावाने जास्त आेळखते। बराच दिवसांनी आत्ता एका सिरियल मध्ये बघितले। धन्यवाद😘💕। खुप छान भेटुन मजा आली।

  • @jagadeviganachari411
    @jagadeviganachari411 Год назад +1

    Very nice interview thanks Sulekhaji 🎉🎉

  • @vijpoipkar5512
    @vijpoipkar5512 2 года назад +9

    सकाळ पासून वाट बघते आज कोण असणार. हुश्श आणि एकदाची अप्पु ची आत्ती येणार. मस्त

  • @shefalidalvi1914
    @shefalidalvi1914 2 года назад +36

    Wishlist : Mukta Barve, Poorva Gokhale, Manasi Salvi

  • @shubhangikalingan9793
    @shubhangikalingan9793 Год назад +1

    🙏🏻🙏🏻राधिका ताई आणि सुलेका ताई खुप खुप धन्यवाद हि मुलाखत दिल के करीब हे पाहुन खुप छान वाटल मला तुम्हि दोघीहि खुप आवडता तुमची दोघीची स्माईल खुप गोड .राधिका ताई ठिपक्यांची रांगोळी यात सारिका आत्याची भुमिका खुपच आवडते आणि सुलेका ताईंची मुरंबा सिरीयल मध्ये भूमिका केली तीहि खुप आवडते 🙏🏻 खुप शुभेच्छा

  • @mirapangare
    @mirapangare 2 года назад +3

    अतिशय सुंदर मुलाखत चर्चा केली आपण
    नमस्कार मंडळी
    सिव्हिल सर्व्हिसेस एक्साम चा अभ्यास ची जर्नी जबरदस्त आहे.
    किती गोड बोलतात राधिका मॅडम
    Good morning everyone
    Watching from बीड

  • @swanandghana.
    @swanandghana. 2 года назад +5

    Would like to listen Sankarshan Karhade, Kshitij Date, Vandana Gupte and Dhanashree Lele

  • @ameyap3554
    @ameyap3554 2 года назад

    Such a pure soul..very elegant genuine and class personality Radhika Mam..would like to see Shilpa Tulaskar one day on this show

  • @pradtam665
    @pradtam665 2 года назад +3

    Khoop chhan interview zala. This show is dil ke kareeb for me. So much to learn from you and from the beautiful guests.

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  2 года назад

      छान वाटलं हे वाचून...तुम्हीही आहात दिल के करीब...

  • @sadanandmarathe4490
    @sadanandmarathe4490 2 года назад +4

    राधीका हर्षे , अत्यंत गुणी अभिनेत्री, तिचे अभिनंदन व शुभेच्छा

  • @prafulomkar4661
    @prafulomkar4661 2 года назад +4

    राधिका, खूप छान, बऱ्याच वर्षात प्रत्यक्ष आपली भेट नाही, पण समोरासमोर असल्या सारखं वाटलं, सुलेखामुळे हा योगायोग जुळून आला! हार्दिक शुभेच्छा!!!

  • @neelakshipatil7827
    @neelakshipatil7827 2 года назад +4

    Wow... Most awaited person
    Thanks

  • @suchitapawaskar25
    @suchitapawaskar25 2 года назад

    Very beautiful, very elegant,so simple but loving and down to earth. She is so beautiful 😍

  • @shreya5124
    @shreya5124 2 года назад +2

    Hi khup chan gappa zalya
    Congrates for Silver button, keep it up. Thank you Radhika, Sulekha n your team

  • @aparnathatte2913
    @aparnathatte2913 6 месяцев назад

    साधा, सरळ, प्रामाणिक माणूस. आणि त्याच्याकडून काढून घेणारी गोड सुलेखा
    नेहमीप्रमाणे खूप सुंदर.

  • @rashmidanait2938
    @rashmidanait2938 2 года назад +3

    Vibrant आणि दिलखुलास personality.,. खूप शुभेच्छा

  • @23jaee
    @23jaee 2 года назад +3

    I used to be her neighbour, she was this lively-friendly person with absolutely no airs about her. Her daughter, Sai, is legit one of the most beautiful baby girls I have ever had the privilege to see. My dad loved her family. Warm regards, Parvatkar family.

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  2 года назад

      Will convey your message to her

    • @radhikavidyasagar3552
      @radhikavidyasagar3552 2 года назад +1

      Thankoooo jaee,😘
      And can't thank the parwakar family enough...shejar asava tar asa💕...such wonderful years of my life in goregaon and with u all👌👌👍👍
      Regards to kaku and Dr...planning to visit u soon💜

  • @madhavipansare1437
    @madhavipansare1437 9 месяцев назад

    I love Sulekha ,she is my Dil ke karib ❤
    Get to know about our favourite actor and actress, with Sulekha ! The guests open up so very well during the conversation,it feels like they are unwinding themselves....
    A complete calidoscopic experience!!!!!!

  • @vinitaparab8
    @vinitaparab8 2 года назад +2

    खूप छान मुलाखत 👌👌👌👌👌👌👌👌

  • @sachinluman
    @sachinluman 2 года назад +2

    Madam Sulekha lovely surprise too good 👍😊
    Thank you so much ☺️

  • @meghanadixit5760
    @meghanadixit5760 2 года назад +2

    Thank you Radhika🙏I'm also proud Balmohan student😍

  • @The_Piano_Passion
    @The_Piano_Passion 2 года назад +1

    Very nice interview
    Sulekha mam tumcha interview baghayachi wish ahe

  • @varshasave4633
    @varshasave4633 2 года назад

    खूप छान मुलाखत @राधिका विद्यासागर… आणि बालमोहन साठी विशेष आभार..ज्यांना बालमोहन जाणवली ते नेहमीच आमच्या दिल के करीब राहतील

  • @swatiharidas836
    @swatiharidas836 2 года назад

    सर्व मुलाखती खूप छान असतात. तुम्ही खूप छान conduct करता. Very interesting. My wishlist is - Mukta Barve, Shilpa Tulaskar, Manva Naik

  • @sulekhapednekar
    @sulekhapednekar 2 года назад

    Radhika ला मी खूप पूर्वी पासून ओळखते :) ती अजूनही तशीच दिलखुलास ! मस्तच झाली मुलाखत 👏👏💕

  • @Shikhzad
    @Shikhzad 2 года назад +3

    Thank u! I really looking forward to this interview 🙏

  • @shilpaphadke5515
    @shilpaphadke5515 2 года назад

    फारच सुंदर झाली मुलाखत

  • @sheetalpanchal7916
    @sheetalpanchal7916 2 года назад +2

    Khup Chhan Interview 👌👌Sulekha mam Sliver button sathi congratulations 💐💐👍👍👍👌👌👌

  • @vinitagupte
    @vinitagupte 10 месяцев назад

    Mast…Radhika Harshe khup avadtat..interviewnantar tar adhikach avadayla laglya.kaslya talented ahaat tumhi….Great…..

  • @manishatamhane5192
    @manishatamhane5192 2 года назад

    राधिका हर्षेना खूप सिरीयल्समधून बघितल आहे.त्यांचं काम तसेच त्यांच्या बोलण्याचा जो टोन आहे तो खूप आवडतो.त्यांच्याबद्यलची माहिती दिल के करीबमधून मिळाली.सुलेखाताई खूप आभार.

  • @ushakshirsagar3466
    @ushakshirsagar3466 2 года назад

    मला मुलाखात खूपच जास्त आवडली. फार छान आणि मनमुराद गप्पा मारल्या. शेजारच्या लोकांचं, मैत्रिणींचं, सासरचं कौतुक खूप मनापासून केलं. मनाने चांगल्या लोकांनाच हे जमू शकतं. खूप मजा आली आणि बरं वाटलं.
    सिलव्हर बटन साठी मनापासून शुभेच्छा. सुलेखा ताई, मी भरपूर एपिसोड्स पाहिले आहेत. कित्येक तर पुन्हा पुन्हा पाहिले आहेत. लिना भागवत यांचा इंटरव्यू विशेष आवडला. कमेंट्स पण करत असते. सहज सर्व एपिसोड्स चेक करता यावे आणि पाहता यावेत म्हणून फार पूर्वी चॅनल सबस्क्राइब केलं आहे.
    -सौ. क्षीरसागर.

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  2 года назад +1

      धन्यवाद, इतर ओळखीच्यांनाही नक्की सुचवा सबस्क्राईब करण्यासाठी.

  • @anaghapabalkar5944
    @anaghapabalkar5944 2 года назад

    धन्यवाद सुलेखा…मस्त मुलाखत
    कोणालातरी तुझी मुलाखत पण घ्यायला सांग की😎

  • @mukeshparewal849
    @mukeshparewal849 2 года назад +3

    Please call suhas Joshi who is bank of experience in field of stage,film ,we can relate our life with them and can get help of experience of those legends

  • @amrutakhakurdikar6404
    @amrutakhakurdikar6404 2 года назад +8

    आधी काही serial पाहिल्या होत्या, पण " तुझ माझ brekup मधला राधिका हर्षे यांचा रोल बघितल्याचे आठवतेय. सध्याची बहुचर्चित केतकी चितळे त्यात त्यांची सून होती. आता सध्या त्यांचा हिंदीत सोनी टीव्ही वर " मो से छल किये जाय " serial मध्ये रोल सूरु आहे. त्याचा काहीच उल्लेख ईथे झाला नाही. खरे तर पुरुषोत्तम करंडक, samnvay हा करीयर ग्राफ भारी आहे. बालाजी telyfilm चा लीड रोल,हिंदीत लागोपाठ तीन चार सिरियल ही कलाकारांसाठी मोठी गोष्ट आहे. या अनुभवांचा आलेख मांडणे अपेक्षित होते. त्याअर्थी एकूण मुलाखत फार त्रोटक वाटली. MMR मधले शिक्षण आणि अभिनय दोन्ही क्षेत्रात भरपूर अनुभव असुन नीट काहीच उलगडले नाही. सिनेमा, व्यावसायिक नाटक यांचाही परामर्श नाही.🙂 सुलेखा , मुलाखतीचा पॅटर्न थोडा बदलावा असे वाटते. दोघीच गप्पा करत बसलात, अस्सा फील येतो. मनमोकळ्या गप्पा म्हणजे, "असे काही" , असे नसते. या कलाकार लोकांकडे खूप अनुभव असतो पण सगळ्यानाच तो
    मांडता येतो, असे नाही. म्हणुन नीट क्रमाने प्रश्न हवेत. बालपण, कलाक्षेत्रात येण्याची पहिली संधी, नंतरचा स्ट्रगल, पुढचे यशस्वी प्रोजेक्ट,त्यादरम्यान आलेले अनुभव, भेटलेले लोक, आनंदाचे-दुःखाचे क्षण, या क्रमाने प्रश्न विचारत बोलते करता येते. अशी मुलाखत घेताना कुठेही पाल्हाळ ना लावता संवाद रंजक करता येतो. हा माझा अनुभव आहे. 1990 पासुन पत्रकार म्हणुन काम करताना मी स्वतः अनेक मुलाखती घेतल्या आहेत.
    आपले वाचक, प्रेक्षक याना गृहीत धरू नये. काही गोष्टीं सर्वानाच माहीत असतात असे नाही, म्हणुन प्रास्ताविक अतिशय गरजेचे असते. तू तर डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्म वापरते आहे. निमंत्रित
    कलाकाराची एक छोटीशी vdo cip sahajबनवू शकते .
    " दिली के करीब कलाकृती कोणती आणि दिल के करीब व्यक्ति
    कोण ?"
    या प्रश्नाचे उत्तर तुझ्याकडे आलेल्या कलाकाराने दिलेच पाहिजे, याची तू आधीच कल्पना देऊन ठेवत जावी. राधिका यांनी उत्तर दिले नाही. वास्तविक ते द्यायला हवे. करण जे लोक संधी देतात , व्यक्ति म्हणुन, कलाकार म्हणुन समजून घेतात ते दिल kareeb असतातच. तेच तुझ्या कार्यक्रमाचे वैशिष्टय़ ठेव.

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  2 года назад +5

      लक्षात ठेवेन

    • @tejashreesoman3044
      @tejashreesoman3044 2 года назад

      खरचं छान झाला...पण ह्या काकू म्हणल्या tas ki त्यांना अजून बोलतं करावं.... आणि प्रश्न तेच पण वेगळ्या पद्धतीने विचा रावे असे वाटते..... Sorry काही चुकीचं बोलले असेन तर... आणि सिल्व्हर बटन साठी शुभेच्छा....... सुलेखा ताई छान दिसत होतात... नेहमी प्रमाणे......

  • @ulkaloke8401
    @ulkaloke8401 Год назад

    मंथन मधले राधिकाचे काम खुपच चांगले होते. आम्ही ती सिरियल आवडीने पहायचो. ही मुलाखत ही छान

  • @shreeshadesai9045
    @shreeshadesai9045 2 года назад

    Enjoyed watching the interview Sulekha tai. As viewers we watch a lot of serials but an actor's struggle , his journey remains largely unknown to public. Through your show we get to know that many actors come from highly educated and cultured backgrounds. This I feel will help parents to whole heartedly support their kids if they wish to join this profession.

  • @mrunalmhaskar1297
    @mrunalmhaskar1297 2 года назад +20

    अत्यंत हुशार, काय करायचं आहे हे नक्की माहित असणे. परत एकदा शिक्षण महत्त्वाचे आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे. Thank you सुलेखा

  • @anjaligadgil9524
    @anjaligadgil9524 2 года назад

    वाह क्या बात है।राधिका ताईमुळे जुन्या कॉलेजच्या आठवणींना उजाळा मिळाला. सोनाली, योगेश, निखिल, राधिका यांची पुरुषोत्तम ची नाटकं पाहूनच आमचं कॉलेज जीवन समृद्ध झालं.खूपच मजा यायची.
    सुलेखाताई आज तुमच्या गप्पांच्यामुळे त्यांचा आत्ता पर्यंत चा जीवन प्रवास समजला.
    गप्पा छानच रंगल्या,एकदम दिल खुलास.....दिल के करीब.

  • @simaselukar1634
    @simaselukar1634 2 года назад +1

    खूप छान मुलाखत

  • @vrushalikhatavkar4741
    @vrushalikhatavkar4741 2 года назад +4

    Aaplya marathi industry madhe khup sare back stage artist pan aahet je kayam kharach back stage rahilet. Pls if possible tyana pan invite kara na.

  • @gayatriwagle5049
    @gayatriwagle5049 2 года назад

    Khup mast वाटलं मुलाखत खूप आवडली

  • @joydiproy548
    @joydiproy548 2 года назад

    Nice Didi....
    SuLekha Ji.... 🙏

  • @swatikelkar1054
    @swatikelkar1054 2 года назад

    छान मुलाखत.

  • @sarikamali811
    @sarikamali811 2 года назад +2

    I just reminds tusha masha breakup serial kaisi bhi ho but Sameer mother was opt.Actually she is really beautiful

  • @prasadgodbole2234
    @prasadgodbole2234 2 года назад +3

    सुबोध भावे, प्रसाद ओक,प्रवीण तरडे, विशाखा सुभेदार,सयाजी शिंदे,मुक्ता बर्वे, वैभव मांगले,प्रशांत दामले या सर्वांच्या मुलाखती पाहायला आवडतील

  • @vindajoshihambarde4984
    @vindajoshihambarde4984 2 года назад +4

    Wow! Pleasure to watch this show Sulekha

  • @PranitaDeshpande65
    @PranitaDeshpande65 2 года назад

    She so cute... nice interview!!!

  • @chinmayeepanashikar8565
    @chinmayeepanashikar8565 2 года назад +4

    Ela bhate Ani suhas Joshi, doghihi khup goad ahet .plz invite them...

  • @pallavitalekar7535
    @pallavitalekar7535 2 года назад

    खूप छान मस्त राधिका का ताई तुमचे विचार खूप छान आहेत तुमच्या पुढल्या वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा

  • @kalyaniwyawahare5010
    @kalyaniwyawahare5010 2 года назад

    मस्त सुलेखा धन्यवाद. राधीका तुम्हाला खुप खुप शुभेच्छा.

  • @savitajoshi24
    @savitajoshi24 2 года назад

    khup sundar

  • @joojooly1v.923
    @joojooly1v.923 2 года назад

    I don't see any gifts given by Talwalkar group?

  • @sheelabhadsawle6848
    @sheelabhadsawle6848 2 года назад

    खुप सुंदर झाला सुलेखा हाही एपिसोड.. कृपया सचिन खेडेकरना बोलव ना

  • @shravanighosalkar6420
    @shravanighosalkar6420 2 года назад

    Dear Sulekha, your show is very nice. It's always pleasure to watch.
    Just wanted to do one request ...can you plan to get Puskar Shroutri on your show

  • @vrushaliapte7682
    @vrushaliapte7682 2 года назад

    खूप सुंदर नेहमीप्रमाणेच... आणि शेवटचं वाक्य खरं आहे की हा कार्यक्रम पाहिला की पॉझिटिव्ह व्हाईब्ज मिळतात सुलेखा कडून..

  • @gauri6563
    @gauri6563 2 года назад

    देखणी अभिनेत्री👌👌मला ह्या typical नऊवारी लूक मध्ये खूप आवडतात 😊

  • @adsuper100
    @adsuper100 2 года назад

    As usual khup man moklya gappa, Radhika baddal farashi mahiti navti ti milalai, such a multi talented person, actress..hushar n confident personality.Tumhi doghi disayala pan atishay sunder, ek minute tar bahinich aahat ki ki asa watla.. Asech chhan episode baghayala milat rahat hich sudichha.. Sulekhatai.. 🙏👍🙌🌹

  • @shushamasurywanshi5109
    @shushamasurywanshi5109 2 года назад

    Sulekha talwakar my wish

  • @Swati_Pathak373
    @Swati_Pathak373 2 года назад

    Khoop sunder jhali Mulakhat, Sulekha Tai ani Sampoorna "Dil Ke Kareeb" Team, Nehami pramane ch!!

  • @rohinikulkarni5571
    @rohinikulkarni5571 2 года назад

    Chan interview

  • @geetajakhadi6830
    @geetajakhadi6830 2 года назад

    Khupch gr8 Radhika tai

  • @ratnavalinamjoshi8754
    @ratnavalinamjoshi8754 2 года назад

    Khupch chan actress hushar ani beautiful ..Sulekhatai tumhi khupch chan disata ani interview pan chanch gheta...

  • @MaitreyaTiShiGappa
    @MaitreyaTiShiGappa 2 года назад

    खूप छान झाली मुलाखत. मी राधिकाला लहान पणा पासुन पाहिलंय खूप छान डेव्हलप केल तिनी स्वताला खूप शुभेच्छा.

  • @samarthajuvekar8654
    @samarthajuvekar8654 2 года назад

    Kharach khup khup chan episode hota aajcha,aami khup enjoy kela. ❤️🙏

  • @foodsurfersnupursumukh8502
    @foodsurfersnupursumukh8502 2 года назад

    Awesome episode. Have been following her journey since many years. Beautiful and decent lady.
    Just a suggestion please keep the lights a lil' bright. The set up looks quite dim.

  • @kotankars
    @kotankars 2 года назад

    I've met Dr Harshe, taken his treatment so many times in Tata Motors.

  • @bhaktinagwekar7151
    @bhaktinagwekar7151 2 года назад +2

    Pls invite amita khopkar, sharvari patankar, nilam shirke, meghana erande

  • @AjitJoshi686
    @AjitJoshi686 2 года назад +2

    Amrut Kumbha same place where Sukanya Kulkarni used to stay

  • @yogitadesale9060
    @yogitadesale9060 2 года назад

    Khup Positive watatat Radhika Harshe😍

  • @mamatalk1693
    @mamatalk1693 2 года назад

    Thanx Sulekhaji. माझी आवडती अभिनेत्री आहेत राधिका जी.

  • @gaurikinikar3378
    @gaurikinikar3378 2 года назад

    छान झाली मुलाखत राधिका हर्षे बद्दल फारशी माहिती नव्हती तुमच्यामुळे समजली.... थँक्यू... श्रेया बुगडे, भाऊ कदम यांना पण बोलवा

  • @manishawasule198
    @manishawasule198 2 года назад

    Khupacha chhan Radhika tai Thanku Sulekha tai

  • @abhijeetdiwakar8845
    @abhijeetdiwakar8845 2 года назад +5

    नेहेमीप्रमाणे दिलखुलास गप्पा
    राधिका मॅमबद्दल खूप डिटेल माहिती समजली
    दोघींना खूप धन्यवाद
    विश लिस्ट :-
    मुक्त बर्वे
    उमेश कामत
    भूषण प्रधान
    गश्मीर महाजनी
    ज्योती चांदेकर (ज्यांना नुकताच जीवनगौरव पुरस्कार मिळालाय)
    अमृता सुभाष
    सोनाली कुलकर्णी (सिनिअर)
    राकेश बापट
    रोहिणी हट्टंगडी

  • @smitajachak3357
    @smitajachak3357 2 года назад +4

    राधिका हर्षे बद्दल फारशी माहिती नव्हती.तिचा जीवन प्रवास.तिची मत छान वाटली.तू तर पोटात घुसून मुलाखत घेतेस ते अती सुदंर.❤️you

  • @geetajakhadi6830
    @geetajakhadi6830 2 года назад

    Khupch chaan gappa zalya

  • @disha1008
    @disha1008 2 года назад

    Please invite Gashmeer mahajani,varsha usgaonkar,Manasi salvi,Umesh kamat.

  • @prachisathe7656
    @prachisathe7656 2 года назад +3

    नेहमीप्रमाणे छान मुलाखत…चिन्मय मांडलेकर,सतीश राजवाडे यांना बोलवा

  • @suchitagad2644
    @suchitagad2644 2 года назад +2

    Great 👍 👌

  • @pratikghongade6541
    @pratikghongade6541 2 года назад

    Khup chhan mala ha karykram avadato

  • @davidsling8540
    @davidsling8540 2 года назад

    काय ते पाहुणे.....काय ते गिफ्ट 🎁..... काय ते सौंदर्य..... काय ती सुंदर मुलाखत.....सगळं काही छान छान.

  • @madhurijoshijoshi3222
    @madhurijoshijoshi3222 2 года назад

    Khup chan mulakhat ahe.amha punekarana abhiman vatato punachya kalakarancha...ata shrvari patankar..kanchan adhikari..yanahi aikayala avadel..thanks to sulekha madam.

  • @ranjanrege5202
    @ranjanrege5202 2 года назад

    Radhika Harshe mala khup pahilyapasun awadayachi. Ani aaj Sulekha tumachyamule tichi mahiti janun ghenyacha yog ala. Yabaddal mi tumachi khup khup abhari ahe.

  • @parasPatil-
    @parasPatil- 2 года назад +2

    Mam shivaji satam sirana kadhi bolavnar aahat

  • @sachinkulkarni6281
    @sachinkulkarni6281 2 года назад +4

    कित्ती गोड आहेस ग तू सुलेखा ताई 🤗🤗🤗🤗राधिका ताईची मुलाखत खूप सुंदर घेतलीस ग 🥰🥰🥰👌👌आता उत्सुकता फक्त एकाच गोड आणि एव्हरग्रीन व्यक्तीच्या मुलाखतीची 👍👍आणि ती व्यक्ती म्हणजे वन &ओन्ली ❤सुलेखा तळवलकर ❤खरच तुझ्या विषयी जाणून घ्यायला खूप आवडेल 🤗🤗
    एक्सायटेड 👍फॉर 👍लिसन 👍युअर 👍जर्नी 👍🙏🙏मी शुभांगी 🙏🙏सांगली 🙏🙏
    सुलु ताईची बिग फॅन 🤗🤗

  • @neemapant7986
    @neemapant7986 2 года назад

    Hi Sulekha, ha interview hi farach chhan zala tuzi interview ghyenyach paddat 👌🏻👌🏻👌🏻

  • @vandanakakde4366
    @vandanakakde4366 2 года назад

    आम्हाला तर खुप आवडतो हा कार्यक्रम

  • @pasarwate
    @pasarwate 2 года назад

    Fantastic graph team Queen Bee👑🐝. Wishlist - Ashwini Bhavejee, Kishori Shahanejee, Renuka Shahanejee, Amruta Subhashjee, Sonali Kulkarnijee Senior, Supriya Pilgaonkarjee, Nivedita Sarafjee, Priya Berdejee, Sachin Khedekarjee, Tushar Dalvijee, Prashant Damlejee, Sachin Pilgaonkarjee, Ashok Sarafjee, Devaki Panditjee, Bela ShendeJee, Pt. Sanjeev Abhyankarjee, Sawani Shendye jee, Ashwini Bhidejee, Kalapini Komkalijee.

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  2 года назад +1

      निवेदिता सराफ आहे....बाकी प्रयत्न करू

  • @Hemangi_Powale
    @Hemangi_Powale 2 года назад

    नेहमप्रमाणेच खूप छान मुलाखत झाली.

  • @bharatmahaan2991
    @bharatmahaan2991 2 года назад

    I'd always believed that she was Iravati Harshe's sister..
    😂😂😂😂😂
    BTW... The conversation was beautiful..

  • @akshatatamhankar1973
    @akshatatamhankar1973 2 года назад

    खुप छान मुलाखत झाली

  • @sulabhaapte2228
    @sulabhaapte2228 2 года назад

    राधिका हर्षे माझी फार आवडती अभिनेत्री आहे.

  • @rashmipotnis8622
    @rashmipotnis8622 2 года назад

    खूप छान झाली

  • @Ruchi1809
    @Ruchi1809 2 года назад

    Khup chaan Radhika mam & Sulekha mam 🙏 From Ruchi Shetye

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 2 года назад

    🎉🎉👍👍

  • @shitaljoshi7610
    @shitaljoshi7610 2 года назад

    खूप च छान कार्यक्रम आहे👉

  • @swapnajadeshmukh2992
    @swapnajadeshmukh2992 2 года назад

    Wa..wa...mast..kadhi aaiktay asa zalay , chanch g Sulekha 👍🏻😘

  • @nikitanarvekar8429
    @nikitanarvekar8429 2 года назад

    Radhika Kiti multi talented aahet double graduate in History & German ,

  • @geetajakhadi6830
    @geetajakhadi6830 2 года назад

    Congrats for silver button tai