आमच्याच जीवावर 5 वर्षे निवडून आले आणि आता हे आमच्याच जिवावर उठले आहेत.. 5 वर्षे ह्यांचे पद आहे पण ह्यांनी आमची 500 वर्षे जुनी गावे,पारंपरिक व्यवसाय उध्वस्त करायला घेतली आहेत.. 47 ग्रामपंचायत,अणुशक्ती केंद्र, व सर्व नागरिकांचा ह्याला 100% विरोध आहे तरी हे सरकार बळजबरीने हे आमच्या माथी मारत आहेत
अरे काही मानस बोलले आहे विकास झाला पाहिेत 27 गाव जातील ना काय विकास करायची गोष्ट करतोस विकास झाला पाहिजेत विकास अस करा की कोणतेही लोकसंख्येचे पोटावर पाय पडता कामा नाही साहेब तुम्ही पण महाराष्ट्र ची भाषा विसरला का 🙏 एकच जिद्द वाडवन बंदर रद्द
ज्यांना या बंदराची अधिक माहिती नसेल त्यांनी बोलू नये. फेकुचंद म्हणतोय १२लाखाचा रोजगार उपलब्ध होणार. RTI अंतर्गत येथे दहा हजार रोजगार सुद्धा मिळणार नाही.
अडाणी च्या फायद्यासाठी बांधता येते एका साईडला मोदी स्वच्छता अभियान चालवतो आणि दुसऱ्या साईडला घाणीची सवय कशी लावून घ्यावी ते मराठी माणसावर थो. मुख्य उद्योग गुजरात मध्ये नेले आणि जी घाण आहे ती महाराष्ट्र मध्ये आणली. या बंदरामुळे अडाणी चा खूप सार कर्ज माफ होणार आहे. आणि मच्छीमार समाज भिकेला लागणार आहे
Lokay shahi aahe ki hukum shahi kahipan sarkar karat sutaytay stanik lokacha vichar ghe manapasun kahipan karatat sutatat yevade jagela mati kuthun aanaynar Nishargashi khelayvar karu naka Vadamay bandar band
25 saal pahle logo ka virodh karne ki vajah se is bandar ko umbergam maroli gujarat me le jaya gaya tha vaha ke logo ne jabardast virodh kiya tha. Sark ar ne miltry bulayi thi to bhi logo ne takkkar deke vaha se bhagaya to vapas yaha pe laya ja raha hai. 8 lakh machhimari aadmi ka rojgar chinke 2 lakh logo ko roljgari dena kaisi baat ho rahi hai.
@@AGVlogger6446त्या विभागातील लोकांना रोजगाराची गरज नाही आहे. तुमच्यासारखे युपी बिहारचे आणि बांगलादेशी बसलेत इथे. तुम्हाला काय 450 दिवसाला द्या आणि एक टाईम चने खा. तुमच्या बायका तुमच्या यूपी बिहार आणि बांगलादेश मध्ये.
@@TheGaneshkool आमचे पारंपरिक व्यवसाय आहेत त्यात मासेमारी, शेती हे मुख्य व्यवसाय आहेत जर तेच बंद झाले तर तुम्हीं, आम्ही खायचे काय प्रकल्पचे सिमेंट आणि दगड?त्याचा पहिला विचार करावे..
कारण विरोध तो करतोय ज्याचं काहीतरी मोठ नुकसान आहे. ते तुला समजून घ्यायचं नाही आहे. आणि ज्यापासून फायदे बोंबलत आहेत त्याचा पण तुला काय शाट्याचा फायदा नाहीये. मराठी माणूस हा असा माणूस आहे ज्याला विकत घेन, त्याच्यात फूट पाडणे खूप सोपं आहे. आणि तुमच्या सारख्यांना विकत घ्यायची पण गरज नाहीये. तुमचं ब्रेन वॉश केलं तरी भरपूर आहे.
बरोबर आहे ना चांगल्या गोष्टी गुजरात मध्ये न्यायच्या आणि जी घाण आहे ना कचरा ते महाराष्ट्रात आणायचं. विमान फॅक्टरी आणि फॉक्स कॉर्न यासारख्या गोष्टींना कोणी विरोध केला नाही. ज्याची गरज होती ते गुजरात मध्ये नेलं. 20 मीटर सी ड्राफ्ट असलेला बोंबा मारतात. मग ड्रेजिंग करायला काय प्रॉब्लेम आहे जेएनपीटी मुंबई जवळ. ते करून पण खोली वाढवता येते. साल्यांना आमच्या जमिनी महाग करायचेत.
जगाशी आम्हाला काही घेणं देणं नाही आहे. आमची लोकं यामुळे विस्थापित होत आहेत घाटात डोंगरात. दुनिया गेली तेल लावत. जगामध्ये शिस्तीला महत्त्व आहे. आणि भारतामध्ये धंदेवाल्या कडून हप्ते काढायला. आणि नालायका इथे पर्यावरणप्रेमी विरोध करत नाही आहेत इथे ज्यांच्या बोटी आहेत ना ते विरोध करतात. बारा बाय बाराच्या ब्लॉक मध्ये राहणारे कोंबडी आणि पक पक पकाक
वाढवणं बंदर रद्द झालच पाहिजे ....27गावे उधळून..बाहेर च्या लोकांना बसवून कुठला विकास ..
बंदर रद्द करा,, आम्ही भूमिपुत्र बंदर होऊं देनार नाही,,सरकार जनतेचा विचार न करता, फक्त उद्योग पतिचा विचार करनारे आहे .
आमच्याच जीवावर 5 वर्षे निवडून आले आणि आता हे आमच्याच जिवावर उठले आहेत..
5 वर्षे ह्यांचे पद आहे पण ह्यांनी आमची 500 वर्षे जुनी गावे,पारंपरिक व्यवसाय उध्वस्त करायला घेतली आहेत..
47 ग्रामपंचायत,अणुशक्ती केंद्र, व सर्व नागरिकांचा ह्याला 100% विरोध आहे तरी हे सरकार बळजबरीने हे आमच्या माथी मारत आहेत
वाढवण बंदर सारखे सरकारी प्रकल्प निसर्गाच्या विरुद्ध आहेत
एकच जिद्द वाडवण बंदर रद्द
प्रदूषण होईल
अरे काही मानस बोलले आहे विकास झाला पाहिेत 27 गाव जातील ना काय विकास करायची गोष्ट करतोस विकास झाला पाहिजेत विकास अस करा की कोणतेही लोकसंख्येचे पोटावर पाय पडता कामा नाही
साहेब तुम्ही पण महाराष्ट्र ची भाषा विसरला का 🙏
एकच जिद्द वाडवन बंदर रद्द
ज्यांना या बंदराची अधिक माहिती नसेल त्यांनी बोलू नये.
फेकुचंद म्हणतोय १२लाखाचा रोजगार उपलब्ध होणार.
RTI अंतर्गत येथे दहा हजार रोजगार सुद्धा मिळणार नाही.
@@narayantandel766 कस मिळणार. सगळ मशिनरी work आहे.
तेच करतो ज्ञानदा गेली तरी कुठे तर ती न्यूज 18 लोकमत वर सापडली, ABP माझा TATA, BYE केला वाटत.
मोदींना काय विकासच येऊन पडलाय पहले कंद मुळे खायचो तेव्हाच किती सुखी होतो 🤪🤪🤪
एकच जिद्द वाढवण बंदर रद्द
हे बंदर कोणासाठी बांधले जात आहे,ते ही मोदींनी जाहीर करावे, कदाचित यामध्ये अडाणी चा फायदा तर नाही?
अडाणी च्या फायद्यासाठी बांधता येते एका साईडला मोदी स्वच्छता अभियान चालवतो आणि दुसऱ्या साईडला घाणीची सवय कशी लावून घ्यावी ते मराठी माणसावर थो. मुख्य उद्योग गुजरात मध्ये नेले आणि जी घाण आहे ती महाराष्ट्र मध्ये आणली. या बंदरामुळे अडाणी चा खूप सार कर्ज माफ होणार आहे. आणि मच्छीमार समाज भिकेला लागणार आहे
मोदी साहेब सर्व विकास कामे फक्त अदानी 😊 अबानी साठी असतो त्यांना फक्त गुजराती चा विचार करतो
Lokay shahi aahe ki hukum shahi kahipan sarkar karat sutaytay
stanik lokacha vichar ghe manapasun kahipan karatat sutatat
yevade jagela mati kuthun aanaynar
Nishargashi khelayvar karu naka
Vadamay bandar band
25 saal pahle logo ka virodh karne ki vajah se is bandar ko umbergam maroli gujarat me le jaya gaya tha vaha ke logo ne jabardast virodh kiya tha. Sark ar ne miltry bulayi thi to bhi logo ne takkkar deke vaha se bhagaya to vapas yaha pe laya ja raha hai. 8 lakh machhimari aadmi ka rojgar chinke 2 lakh logo ko roljgari dena kaisi baat ho rahi hai.
Ata sagla bandrawr dhaklu naka adhi je bole te kara manav modina
मोदी शाह हटाव राज्य बचाव
रोजगार उद्योग आणले तिकडून पण बोंब आणि नाही आणले तरी बोंब.. जैव विविधता म्हणे😂
😂😂😂
@@AGVlogger6446त्या विभागातील लोकांना रोजगाराची गरज नाही आहे. तुमच्यासारखे युपी बिहारचे आणि बांगलादेशी बसलेत इथे. तुम्हाला काय 450 दिवसाला द्या आणि एक टाईम चने खा. तुमच्या बायका तुमच्या यूपी बिहार आणि बांगलादेश मध्ये.
तुम्हाला माहिती योग्य अभ्यास आहे का,,
@@TheGaneshkool आमचे पारंपरिक व्यवसाय आहेत त्यात मासेमारी, शेती हे मुख्य व्यवसाय आहेत जर तेच बंद झाले तर तुम्हीं, आम्ही खायचे काय प्रकल्पचे सिमेंट आणि दगड?त्याचा पहिला विचार करावे..
असल्या फालतू विरोधा मुळे देशाचं वाटोळं होणार आहे
@@vivekjadhav4984 तुम्ही लोक सुधा अट्रोसिटी चया नावाखाली देशाची वाट लावली. निर्दोष लोक त्रास काढत आहेत तुमचा.
मी तरी वाट बघत होतो अजून कुणी विरोधी बोंब कशी नाही मारली...
कारण विरोध तो करतोय ज्याचं काहीतरी मोठ नुकसान आहे. ते तुला समजून घ्यायचं नाही आहे. आणि ज्यापासून फायदे बोंबलत आहेत त्याचा पण तुला काय शाट्याचा फायदा नाहीये. मराठी माणूस हा असा माणूस आहे ज्याला विकत घेन, त्याच्यात फूट पाडणे खूप सोपं आहे. आणि तुमच्या सारख्यांना विकत घ्यायची पण गरज नाहीये. तुमचं ब्रेन वॉश केलं तरी भरपूर आहे.
मोदी साहेब वाढवण बदर चे सर्वा सवा अदानी चा विकास साठी आहे आता गुजरात सोडता महाराष्ट्र सुद्धा अदानी अबानी घसात टाकत आहे
भाऊ आयबीएन लोकमत न्यूज 18 पण त्यानेच विकत घेतला आहे
Ye fakt kay mahit ka tula ye sarve ahe game ahe tume mage gehu nka me boishar navapur cha me pan tumcha sobat ahe
Gujrat madhe project gela tari bomb maraychi aani Maharashtra mdhe project aala ki nisarg vachvaycha
बरोबर आहे ना चांगल्या गोष्टी गुजरात मध्ये न्यायच्या आणि जी घाण आहे ना कचरा ते महाराष्ट्रात आणायचं. विमान फॅक्टरी आणि फॉक्स कॉर्न यासारख्या गोष्टींना कोणी विरोध केला नाही. ज्याची गरज होती ते गुजरात मध्ये नेलं. 20 मीटर सी ड्राफ्ट असलेला बोंबा मारतात. मग ड्रेजिंग करायला काय प्रॉब्लेम आहे जेएनपीटी मुंबई जवळ. ते करून पण खोली वाढवता येते. साल्यांना आमच्या जमिनी महाग करायचेत.
विकास झाला पाहिजे
Tu tenar Hayes koli lokna job ha
Tumi samjle nahi fakt yaa lediec cha bol na aika tumi kay bole aani ti kay boli
yach karnane maharastra che mage challa ahe
जगात अनेक मोठी बंदरे आहेत, तीथे जैव विविधता नाही का? भारतात विकास होत असेल तर ह्या पर्यावरण प्रेमी च्या पोटात दुखायला लागत.

😡