Vadhanva Port : वाढवण बंदराच्या विकासाला वेग येतोय ? ; पाहा हा Saam Report

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 ноя 2024

Комментарии • 48

  • @GuneshArekar
    @GuneshArekar 9 месяцев назад +2

    एकाच जिद्द वाढवण बंदर 💪

    • @Akash_pawar.
      @Akash_pawar. 5 месяцев назад

      हे बंदर रद्द करा हे गुजरात पासून जवळ आहे. Dehli आणि गुजरात वरुण येणारा सर्व माल या बंदरा वरुण हलवला जाईल त्यामुळे, तेथील वाहने मुंबई कडे येणार नाहीत. सर्व वाहने गुजरात maharastra सीमेवर अडकतील. आणि सर्व bussiness मुंबई सोडून गुजरात maharastra सीमेवर जातील. याचा सर्वात जास्त फायदा गुजरातला आहे. मुंबई-पुण्याची मोठी हानी होईल. हे mumbai च्या विरुद्ध आहे. मोदींचा डाव. मोदी हा गुजराती माणसांप्रमाणे व्यापारी आहे. तो व्यापार करतो कधी देशाचा विकास चाललाय म्हणुन पैशाचा तर कधी राम मंदिराचे श्रेय एकटाच घेवून आपल्या भावनेचा. आणि या व्यापारात आपण फक्त गिर्‍हाईक(मोदींचे मतदार).आपण फक्त गिर्‍हाईक. Jai Maharastra.

  • @мя.ян
    @мя.ян 7 месяцев назад +16

    ह्यांना विकास पण पाहिजे आणि कोणता नवीन प्रकल्प आला की त्याला विरोध पण करायला पाहिजे.आणि नंतर बोलायला मोकळे की रोजगार नाही 😂😂

    • @Akash_pawar.
      @Akash_pawar. 5 месяцев назад

      हे बंदर रद्द करा हे गुजरात पासून जवळ आहे. Dehli आणि गुजरात वरुण येणारा सर्व माल या बंदरा वरुण हलवला जाईल त्यामुळे, तेथील वाहने मुंबई कडे येणार नाहीत. सर्व वाहने गुजरात maharastra सीमेवर अडकतील. आणि सर्व bussiness मुंबई सोडून गुजरात maharastra सीमेवर जातील. याचा सर्वात जास्त फायदा गुजरातला आहे. मुंबई-पुण्याची मोठी हानी होईल. हे mumbai च्या विरुद्ध आहे. मोदींचा डाव. मोदी हा गुजराती माणसांप्रमाणे व्यापारी आहे. तो व्यापार करतो कधी देशाचा विकास चाललाय म्हणुन पैशाचा तर कधी राम मंदिराचे श्रेय एकटाच घेवून आपल्या भावनेचा. आणि या व्यापारात आपण फक्त गिर्‍हाईक(मोदींचे मतदार).आपण फक्त गिर्‍हाईक. Jai Maharastra.

    • @rajeshshende4015
      @rajeshshende4015 2 месяца назад +1

      आपले लोक स्वतःला वाटतं ते नाय आमदार खासदार सांगतील ते करतात. म काय विकास होईल वाटतं नाही

  • @vivekpatil577
    @vivekpatil577 5 месяцев назад +1

    मुंबई ते जाईपर्यंत पूर्ण गावे पाण्याखाली घालून व किनारपट्टी वरील सर्व लोकांना उध्वस्त करून कसला विकास एक सरकार करणार आहेत आम्ही हे कधीही होऊ देणार नाहीत. एकच जिद्द वाढवण बंदर रद्द

  • @hemantajoshi3022
    @hemantajoshi3022 3 месяца назад

    वाढवण बंदर खूप मोठे करून तेथे खूप गर्दी होऊ देऊ नये. या बंदरा सोबतच कोंकणामध्ये दिघी, जयगड विजयदुर्ग अशी बंदरे पण विकसित करावीत. म्हणजे वाढवणला खूप गर्दी होणार नाही.

  • @Viduytseea
    @Viduytseea 6 месяцев назад +10

    स्थानिक नेते जनतेचा विकास कधीच होऊ देणार नाहीत. बंदर झालं तर त्याचा फायदा स्थानिक लोकांना जास्त होईल. नाहीतर पिधिदर पिढी मासेच मारत रहा आणि मोदी ले शिव्या देत रहा विकास होत नाही, रोझगर नाही.

    • @hiteshthakarevlogs5027
      @hiteshthakarevlogs5027 6 месяцев назад +1

      समजा म्हणजे बहुजनचा या बंदर ला विरोध आहे म्हणजे

    • @Akash_pawar.
      @Akash_pawar. 5 месяцев назад

      हे बंदर रद्द करा हे गुजरात पासून जवळ आहे. Dehli आणि गुजरात वरुण येणारा सर्व माल या बंदरा वरुण हलवला जाईल त्यामुळे, तेथील वाहने मुंबई कडे येणार नाहीत. सर्व वाहने गुजरात maharastra सीमेवर अडकतील. आणि सर्व bussiness मुंबई सोडून गुजरात maharastra सीमेवर जातील. याचा सर्वात जास्त फायदा गुजरातला आहे. मुंबई-पुण्याची मोठी हानी होईल. हे mumbai च्या विरुद्ध आहे. मोदींचा डाव. मोदी हा गुजराती माणसांप्रमाणे व्यापारी आहे. तो व्यापार करतो कधी देशाचा विकास चाललाय म्हणुन पैशाचा तर कधी राम मंदिराचे श्रेय एकटाच घेवून आपल्या भावनेचा. आणि या व्यापारात आपण फक्त गिर्‍हाईक(मोदींचे मतदार).आपण फक्त गिर्‍हाईक. Jai Maharastra.

    • @sachindandekar3296
      @sachindandekar3296 4 месяца назад

      Chutiya pan aamhala barbad karun kasla vikas karta

  • @bharatgharat6851
    @bharatgharat6851 2 месяца назад

    Vadavan govwalyani uran jnpt sheva gaon ani sheva koliwada ethe yeun bagha kay hal kelet jnot ne

  • @AnilPatil-wj6bq
    @AnilPatil-wj6bq Год назад +4

    अजिबाद जमीन देऊ नका

    • @niharvaity3309
      @niharvaity3309 8 месяцев назад

      ❤❤

    • @Akash_pawar.
      @Akash_pawar. 5 месяцев назад

      हे बंदर रद्द करा हे गुजरात पासून जवळ आहे. Dehli आणि गुजरात वरुण येणारा सर्व माल या बंदरा वरुण हलवला जाईल त्यामुळे, तेथील वाहने मुंबई कडे येणार नाहीत. सर्व वाहने गुजरात maharastra सीमेवर अडकतील. आणि सर्व bussiness मुंबई सोडून गुजरात maharastra सीमेवर जातील. याचा सर्वात जास्त फायदा गुजरातला आहे. मुंबई-पुण्याची मोठी हानी होईल. हे mumbai च्या विरुद्ध आहे. मोदींचा डाव. मोदी हा गुजराती माणसांप्रमाणे व्यापारी आहे. तो व्यापार करतो कधी देशाचा विकास चाललाय म्हणुन पैशाचा तर कधी राम मंदिराचे श्रेय एकटाच घेवून आपल्या भावनेचा. आणि या व्यापारात आपण फक्त गिर्‍हाईक(मोदींचे मतदार).आपण फक्त गिर्‍हाईक. Jai Maharastra.

  • @dipakvanikar6254
    @dipakvanikar6254 Год назад +12

    एकी कडे विरोध करायचा आणि दुसरी कडे कोकण च विकास होत नाही म्हणून बोंबला यच. उगाच कोण चाही नादी लागू नका.😮😮

    • @Akash_pawar.
      @Akash_pawar. 5 месяцев назад

      हे बंदर रद्द करा हे गुजरात पासून जवळ आहे. Dehli आणि गुजरात वरुण येणारा सर्व माल या बंदरा वरुण हलवला जाईल त्यामुळे, तेथील वाहने मुंबई कडे येणार नाहीत. सर्व वाहने गुजरात maharastra सीमेवर अडकतील. आणि सर्व bussiness मुंबई सोडून गुजरात maharastra सीमेवर जातील. याचा सर्वात जास्त फायदा गुजरातला आहे. मुंबई-पुण्याची मोठी हानी होईल. हे mumbai च्या विरुद्ध आहे. मोदींचा डाव. मोदी हा गुजराती माणसांप्रमाणे व्यापारी आहे. तो व्यापार करतो कधी देशाचा विकास चाललाय म्हणुन पैशाचा तर कधी राम मंदिराचे श्रेय एकटाच घेवून आपल्या भावनेचा. आणि या व्यापारात आपण फक्त गिर्‍हाईक(मोदींचे मतदार).आपण फक्त गिर्‍हाईक. Jai Maharastra.

  • @sanjayagharkar6421
    @sanjayagharkar6421 3 месяца назад

    He hoil ch kalya dagdavarchi regh aahe modi hy to mumkin hy
    Bakibhuku dya

  • @prasadnaik7191
    @prasadnaik7191 2 месяца назад

    प्रदूषण

  • @sanjayagharkar6421
    @sanjayagharkar6421 3 месяца назад

    Kahi karych mhatl ki aadve padayche aani nahi kele tar udyag gujrat la nele mhanun bhukayche
    Are laja vatu dya kahi navin hot asel tar tuache swagat kara virodhak nakarte pana nikhatu pana soda aata

  • @BaliramChabke
    @BaliramChabke 9 месяцев назад

    केंद्र सरकार मन्जे काय केंद्र ते केंद्र

    • @Akash_pawar.
      @Akash_pawar. 5 месяцев назад

      हे बंदर रद्द करा हे गुजरात पासून जवळ आहे. Dehli आणि गुजरात वरुण येणारा सर्व माल या बंदरा वरुण हलवला जाईल त्यामुळे, तेथील वाहने मुंबई कडे येणार नाहीत. सर्व वाहने गुजरात maharastra सीमेवर अडकतील. आणि सर्व bussiness मुंबई सोडून गुजरात maharastra सीमेवर जातील. याचा सर्वात जास्त फायदा गुजरातला आहे. मुंबई-पुण्याची मोठी हानी होईल. हे mumbai च्या विरुद्ध आहे. मोदींचा डाव. मोदी हा गुजराती माणसांप्रमाणे व्यापारी आहे. तो व्यापार करतो कधी देशाचा विकास चाललाय म्हणुन पैशाचा तर कधी राम मंदिराचे श्रेय एकटाच घेवून आपल्या भावनेचा. आणि या व्यापारात आपण फक्त गिर्‍हाईक(मोदींचे मतदार).आपण फक्त गिर्‍हाईक. Jai Maharastra.

  • @nishitmali4375
    @nishitmali4375 Год назад +1

    Miltary aali tr ky karnar

    • @Akash_pawar.
      @Akash_pawar. 5 месяцев назад

      हे बंदर रद्द करा हे गुजरात पासून जवळ आहे. Dehli आणि गुजरात वरुण येणारा सर्व माल या बंदरा वरुण हलवला जाईल त्यामुळे, तेथील वाहने मुंबई कडे येणार नाहीत. सर्व वाहने गुजरात maharastra सीमेवर अडकतील. आणि सर्व bussiness मुंबई सोडून गुजरात maharastra सीमेवर जातील. याचा सर्वात जास्त फायदा गुजरातला आहे. मुंबई-पुण्याची मोठी हानी होईल. हे mumbai च्या विरुद्ध आहे. मोदींचा डाव. मोदी हा गुजराती माणसांप्रमाणे व्यापारी आहे. तो व्यापार करतो कधी देशाचा विकास चाललाय म्हणुन पैशाचा तर कधी राम मंदिराचे श्रेय एकटाच घेवून आपल्या भावनेचा. आणि या व्यापारात आपण फक्त गिर्‍हाईक(मोदींचे मतदार).आपण फक्त गिर्‍हाईक. Jai Maharastra.

  • @Hahagamer123
    @Hahagamer123 Год назад +1

    असे कितीही सरकार आले तरी आम्ही कधीच असले बंदर बनऊ देणार नाही

  • @VikasBhiskar-fo1mz
    @VikasBhiskar-fo1mz 2 месяца назад

    Vadavn banadar band kara

  • @pravinkalbhor1655
    @pravinkalbhor1655 Год назад +7

    Virodh karun kahihi honar nahi
    Vavdhan port houdyat pn malki hakk tumcha rahudyat hyacha vichar kara
    Aaj na udya to port honarch

    • @Hahagamer123
      @Hahagamer123 Год назад

      वाढवन बंदर झाला तर पानी गावात घुसेल आणि ते मालकि हक्क काय कामचे
      असले बंदर कधी ही होउ देणार नाही

    • @niharvaity3309
      @niharvaity3309 8 месяцев назад

      ​@@Hahagamer123PAN TO BAROBAR BOLA AAPAN TYA JAMINI LEASE VAR MAHNJE BHADYA VAR DYACHI ANI PAISE KAMVAYCHI 😅

    • @niharvaity3309
      @niharvaity3309 8 месяцев назад

      ​@@Hahagamer123MAG APLYA LA FAYDA ANI YA SARKAR LA FAYDA

    • @Viduytseea
      @Viduytseea 6 месяцев назад

      @@Hahagamer123 येवढं फालतू ज्ञान कोन देत असतं तुम्हा लोकांना . BVA का?

    • @мя.ян
      @мя.ян 6 месяцев назад

      @@Viduytseea पप्पू युनिव्हर्सिटी चे नॉलेज आहे ते

  • @yogeshpalekar7988
    @yogeshpalekar7988 Год назад +1

    विरोध दाखवा, कसला वेग आल्याच्या चुकीच्या बातम्या का दाखवता ?

    • @Akash_pawar.
      @Akash_pawar. 5 месяцев назад

      हे बंदर रद्द करा हे गुजरात पासून जवळ आहे. Dehli आणि गुजरात वरुण येणारा सर्व माल या बंदरा वरुण हलवला जाईल त्यामुळे, तेथील वाहने मुंबई कडे येणार नाहीत. सर्व वाहने गुजरात maharastra सीमेवर अडकतील. आणि सर्व bussiness मुंबई सोडून गुजरात maharastra सीमेवर जातील. याचा सर्वात जास्त फायदा गुजरातला आहे. मुंबई-पुण्याची मोठी हानी होईल. हे mumbai च्या विरुद्ध आहे. मोदींचा डाव. मोदी हा गुजराती माणसांप्रमाणे व्यापारी आहे. तो व्यापार करतो कधी देशाचा विकास चाललाय म्हणुन पैशाचा तर कधी राम मंदिराचे श्रेय एकटाच घेवून आपल्या भावनेचा. आणि या व्यापारात आपण फक्त गिर्‍हाईक(मोदींचे मतदार).आपण फक्त गिर्‍हाईक. Jai Maharastra.

    • @omkargholap4384
      @omkargholap4384 2 месяца назад

      😊😊​@@Akash_pawar.

  • @sandeepkadu9026
    @sandeepkadu9026 Год назад +3

    एकच जिद्द वाढवण बंदर रद्द

    • @Akash_pawar.
      @Akash_pawar. 5 месяцев назад

      हे बंदर रद्द करा हे गुजरात पासून जवळ आहे. Dehli आणि गुजरात वरुण येणारा सर्व माल या बंदरा वरुण हलवला जाईल त्यामुळे, तेथील वाहने मुंबई कडे येणार नाहीत. सर्व वाहने गुजरात maharastra सीमेवर अडकतील. आणि सर्व bussiness मुंबई सोडून गुजरात maharastra सीमेवर जातील. याचा सर्वात जास्त फायदा गुजरातला आहे. मुंबई-पुण्याची मोठी हानी होईल. हे mumbai च्या विरुद्ध आहे. मोदींचा डाव. मोदी हा गुजराती माणसांप्रमाणे व्यापारी आहे. तो व्यापार करतो कधी देशाचा विकास चाललाय म्हणुन पैशाचा तर कधी राम मंदिराचे श्रेय एकटाच घेवून आपल्या भावनेचा. आणि या व्यापारात आपण फक्त गिर्‍हाईक(मोदींचे मतदार).आपण फक्त गिर्‍हाईक. Jai Maharastra.

  • @rohintontadwala7971
    @rohintontadwala7971 10 месяцев назад +2

    Vadvan port honarach

  • @Dharmameher-xf2vc
    @Dharmameher-xf2vc Год назад

    Pollution cha kay

    • @Akash_pawar.
      @Akash_pawar. 5 месяцев назад

      हे बंदर रद्द करा हे गुजरात पासून जवळ आहे. Dehli आणि गुजरात वरुण येणारा सर्व माल या बंदरा वरुण हलवला जाईल त्यामुळे, तेथील वाहने मुंबई कडे येणार नाहीत. सर्व वाहने गुजरात maharastra सीमेवर अडकतील. आणि सर्व bussiness मुंबई सोडून गुजरात maharastra सीमेवर जातील. याचा सर्वात जास्त फायदा गुजरातला आहे. मुंबई-पुण्याची मोठी हानी होईल. हे mumbai च्या विरुद्ध आहे. मोदींचा डाव. मोदी हा गुजराती माणसांप्रमाणे व्यापारी आहे. तो व्यापार करतो कधी देशाचा विकास चाललाय म्हणुन पैशाचा तर कधी राम मंदिराचे श्रेय एकटाच घेवून आपल्या भावनेचा. आणि या व्यापारात आपण फक्त गिर्‍हाईक(मोदींचे मतदार).आपण फक्त गिर्‍हाईक. Jai Maharastra.

  • @pinkudi
    @pinkudi 9 месяцев назад +2

    desh virodhi