JNPT : भारतातील सर्वात मोठं बंदर असणारं Jawaharlal Nehru Port Trust आहे तरी कसं?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 ноя 2024

Комментарии • 50

  • @ramakantpatil8897
    @ramakantpatil8897 2 года назад +41

    भारतातील सर्वात मोठ्या बंदरात स्थानिक कामगार किती? हा प्रश्न विचारायला हवा होता रिपोर्टर साहेबांनी

    • @vivekpatil9842
      @vivekpatil9842 7 месяцев назад +1

      Local kamgar khup ahet pan contract var ahet changli salary nahi permenant nahi karat tyna ani changla post var sagli baherchi lok ahet

    • @sandeepk846
      @sandeepk846 4 месяца назад +1

      आधी स्थानिक भुमिपुत्रयांना विचारा स्वतः हा व्यवसाय सुरू करुन बाहेरच्या लोकांना कामाला का ठेवलं आहे.त्यांच्यासाठी चाळी बांधून भाडी मोजत का बसतात.😮

  • @prashantthakur2763
    @prashantthakur2763 2 года назад +28

    JNPT बंदर हे उरण तालुक्यात आणि रायगड जिल्ह्यात आहे हे पण सांगा. उरण आणि पनवेल तालुके आता सरसकट नवी मुंबई म्हणून ओळखले जात असले तरी ते रायगड जिल्ह्यात येतात.

  • @dipakvanikar6254
    @dipakvanikar6254 2 года назад +7

    सुंदर माहिती,धन्यवाद 👌👍✌️🙏

  • @paragkulkarni5003
    @paragkulkarni5003 3 месяца назад +1

    Very informative and useful! 🎉🎉🎉

  • @शिवव्याख्यातेप्रशांतमराठे

    खुप छान माहिती दिली तुम्ही सर जी 🙏

  • @nileshkamble2256
    @nileshkamble2256 3 месяца назад

    छान व्हिडिओ दाखवला साहेब थँक्यू ❤❤❤

  • @BhimraoShirsath-p2n
    @BhimraoShirsath-p2n Месяц назад +1

    नाव पुसण्याचा काम करु नका
    जवहारलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट मुंबई याच नावाने ओळखले जाते
    J N P T ❤❤

  • @shridharparadkar5149
    @shridharparadkar5149 2 месяца назад

    माहिती सुंदर.
    जे आहे ते , जी आहे ती, जो आहे तो हे विनाकारण . वापरू नये ही विनंती.

  • @subhashkanawade4362
    @subhashkanawade4362 2 года назад +14

    हे बंदर महाराष्ट्रातील असून त्याच नाव हे महाराष्ट्रातील कर्तृत्ववान माणसाच्या नावाने असावे...( छत्रपती शिवाजी महाराज, सावरकर, बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, हिंदुसम्राट बाळासाहेब ठाकरे)

  • @jalindarkoli633
    @jalindarkoli633 Год назад +2

    JNPT बंदर प्रकल्पासाठी १९८५ साली विस्थापित झालेल शेवा कोळीवाडा गावाची परिस्थिती आज किती वाईट आहे हे सुद्धा ABP माझा वर प्रसारित होऊ द्या...

  • @rameshgharat1729
    @rameshgharat1729 2 года назад +3

    हेच ते पाच ही बंदर न्हावा शेवा म्हणून ओळखतात, नाव न्हावा शेवा आणि न्हावा गावचा एक ही व्यक्ती तिथ कामला नाही.1989पासुन हया बंदराही घाण घाललीय ईथे. शिवाय आमचा मासेमारीचा व्यवसाय ही बुडाला.

  • @maheshprabhale5163
    @maheshprabhale5163 3 месяца назад

    छान माहिती

  • @भानुदासथोरे
    @भानुदासथोरे 2 года назад +8

    बंदरावर सर्वाधिक त्रास वहाण चालकाला आहे,हेल्परला आत सोडत नाहीत, दिवस दिवस लाईनला थाबाव लागत खायला पण भेटत नाही,आणी कंटेनर यार्डात खुपच त्रास देतात, आडून पैसे घेतात,

    • @govindkumbhar6805
      @govindkumbhar6805 18 дней назад

      खर आहे मला अनुभव आहे

  • @AMOLPATIL-xk1um
    @AMOLPATIL-xk1um 3 месяца назад

    Jnpt कामगार शेमटीखार

  • @siddheshhajare2243
    @siddheshhajare2243 2 года назад +5

    Uran mde ahe ,uran mention kara

  • @vijayvaidya810
    @vijayvaidya810 2 года назад +1

    Good

  • @biomagneticenergy6618
    @biomagneticenergy6618 Год назад +2

    फक्त चीना ला Export करू नका आणि import पण करू नका

  • @narendrathakur7754
    @narendrathakur7754 2 года назад +15

    हिच ती jnpt मोदी आणि शहा यांनी ६०% गुजरात च्या कांडला बंदरा कडे नेले....
    हे मराठी, महाराष्ट्रातील जनतेने लक्षात घ्यावे.

  • @hemantg2408
    @hemantg2408 Год назад +1

    फक्तं चीन ला export करू नका आणि import पण करू नका

  • @saurbhkulkarni5181
    @saurbhkulkarni5181 2 года назад +4

    सहकारी साखर कारखाने चालवतात त्या प्रमाणे हे टर्मिनल चालवायला द्यायला हवेत.

    • @mohitjadhav9888
      @mohitjadhav9888 2 года назад

      Mhanje jase sakar karkhane band hotat tase he pn houdya

  • @omkarsuryvanshi2280
    @omkarsuryvanshi2280 Месяц назад

    इम्पोर्ट बंदरगाह कांडला इक्सपोर्ट बंदरगाह जेनपीटी

  • @dilipraogarje7895
    @dilipraogarje7895 4 месяца назад

    प्रतिवर्षी आमच्या बंदराला महाराष्ट्रातील बंदराला 122 रुपये रॉयल्टी कशासाठी
    व मंत्रा बंदरला जागा एक रुपया 25 पैशात कायमस्वरूपी आदाने ला का दिली व मुक्त व्यापार क्षेत्र मुद्रा बंदर लाच का करण्यात आलं इतर बंदरावर अन्याय होत नाही का

  • @YesIcan3719
    @YesIcan3719 2 года назад +8

    हे कधी अदानीला विकणार आहेत मोडी साहेब

  • @muralidharamane186
    @muralidharamane186 2 года назад +1

    🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @omkarsuryvanshi2280
    @omkarsuryvanshi2280 Месяц назад

    हम है राही प्यार के

  • @pratibhathakur7733
    @pratibhathakur7733 Год назад +1

    JNPT nahi tar te naav NSPT, mhanje Nhava Sheva Port Trust ase hote, ani punha NSPT hech naav lavale gele pahije,.

  • @devendrakoli8571
    @devendrakoli8571 6 месяцев назад +1

    Fisher man not setisfai dhis projekt

  • @swapnilpatil9945
    @swapnilpatil9945 2 года назад +10

    Bhava jnpt la bhikela lavala tya modi ni ADANI SARVA KAHI VIKALA..ani tyane gujrat la mudra bnadar banaval

    • @prashantthakur2763
      @prashantthakur2763 2 года назад +2

      True. Jnpt चे महत्त्व कमी करून गुजरातच्या अदानी पोर्टला व्यवसाय जास्तीत जास्त कसा मिळेल ह्यासाठी केंद्रातले सरकार प्रयत्न करतेय. अदानी पोर्टचे गेल्या 3- 4 वर्षातले व्यवसायवृद्धीचे आकडे हेच सांगतात.

    • @bjp1212
      @bjp1212 2 года назад +1

      Hooo brobar dhandaychi vat lavli trailer chaa

  • @sunilr.shinde9490
    @sunilr.shinde9490 2 года назад +5

    JNPA मध्ये एकूण 5 Container Terminals आहेत. JNPCT, BMCT , GTI , NSICT , NSIGT .
    आपण दोन Container Terminals ची नावे सांगायचं विसरलात @abpmaza .

    • @akashtarte3536
      @akashtarte3536 2 года назад

      अधिक माहिती भेटू शकते का जसे एखादे इम्पोर्ट होणारे प्रोडक्ट खरेदी करायचे असेल तर त्या संबंधित ऑफिस कुठे आहेत

    • @abhaynemane
      @abhaynemane 2 года назад

      @@akashtarte3536, thumhi swatha to import karu shkatat, kivha jo koni to product import karto private company tyancha kadun thumhi gheu shaktat,

    • @akashtarte3536
      @akashtarte3536 2 года назад

      @@abhaynemane thanks

  • @GOJO_edit844
    @GOJO_edit844 Год назад

    👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @krupamobile3150
    @krupamobile3150 Год назад

    काही दिवसात हे पण गुजरात ला जाईल 😂🙏

    • @Taranath499
      @Taranath499 2 месяца назад

      KYA SAR PER UTH LE JAYINGE

  • @abhijeetsonawane2420
    @abhijeetsonawane2420 10 месяцев назад

    Korona kalat jnpt mahe je gadi chalvat hote tyacha pagar tar dilach nahi ekta company nine
    Mi hoto tya company madhe
    Tumhi ek baju mandali dusri nahi

  • @devsuryavanshi7934
    @devsuryavanshi7934 3 месяца назад

    🛣️🏗️🚛🇮🇳