वयाची 85 वर्षे पार करून सुध्दा माननीय काका धोडदे यांचा 25 वर्षाच्या माणसासारखा आवाज आणि समजा प्रती असलेलं प्रेम हे खूप लोकांसाठी काहीतरी शिकण्यासारखं आहे. जोहार जिंदाबाद .
पालघर मधील या आदिवासी बांधवांचे जीवन अस्तव्यस्त करू नये अन्याय अत्याचार करू नये,, प्रस्थापित सरकार आणि प्रशासन पोलीस यंत्रणा,, यांचे राजकारण बंद झाले पाहिजे आहे ✍️🇮🇳 कोणताही प्रकल्प हा स्थानिक लोकांच्या जीवावर घाला घालणारा असेल तर तो उध्वस्त झाला पाहिजे ✍️🔥🇮🇳 जय भारत जय संविधान 🇮🇳
आदिवासी नेते ८५ वर्षे पार केलेले काका आजही समाजासाठी न्यायाने,आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करतात,समाजासाठी लढतात याची आपल्या समाजाने जाण ठेवावी हीच हात जोडून विनंती.काकांना माझा शत शत जोहार जय आदिवासी जय संविधान
स्थानिक गरीब लोकांचे घरादारावर अन्याय करून,,, प्रकल्प योजना करणे बेकायदेशीर व घातकी आहे 🌚 सरकारचे धोरण जबाबदारी पूर्ण व लोकांना संरक्षण देणारे पाहिजे आहे ✍️🇮🇳 स्थानिक लोकांचा घातपात करू नका ✍️🔊🤯🌚🇮🇳
गेली कित्येक वर्ष येथील स्थानिक नागरिक व भूमिपुत्र वास्तव्य करत आहेत आणि आता वाढवण येथे बंदर बांधून तेथील स्थानिकांची राहती घरेच नव्हे तर वर्षानुवर्ष कसत आलेल्या शेतजमिनी ह्या सुद्धा या वाढवण बंदरांमध्ये जाणार आहेत विकास हा प्रत्येकाला हवाच आहे पण थांबली पाहिजे ती विकासामागील अवास्तव संकल्पना वाढवण बंदराला जाहीर निषेध😠 🏴एकच जिद्द वाढवण बंदर रद्द😠
गावकरी मंडळी यांनी सरकारला मदत करावी त्याने आपल्यावर आदिवासी हा शिक्का पुसून आपण सर्व अतिशय मोठ्या नकाशावर येणार आहात. आपल्याला ज्यांनी आपली डोकी भडकावली आहेत त्यांनी आपली घरे भरून ठेवली आहेत. आपण जितका सरकारला सहकार्य कराल तेवढा आपला फायदा होणार आहे. नक्कीच वाढवणं बंदर हे भविष्यात आपले उज्वल यश आहे.
वयाची 85 वर्षे पार करून सुध्दा माननीय काका धोडदे यांचा 25 वर्षाच्या माणसासारखा आवाज आणि समजा प्रती असलेलं प्रेम हे
खूप लोकांसाठी काहीतरी शिकण्यासारखं आहे.
जोहार जिंदाबाद .
jubardast
एकच जिद्द वाढवणं बंदर रद्द...🏴🏴🏴💪
Vadhavan bandarla kaluram kaka dhodade naav dyava
पालघर मधील या आदिवासी बांधवांचे जीवन अस्तव्यस्त करू नये अन्याय अत्याचार करू नये,, प्रस्थापित सरकार आणि प्रशासन पोलीस यंत्रणा,, यांचे राजकारण बंद झाले पाहिजे आहे ✍️🇮🇳 कोणताही प्रकल्प हा स्थानिक लोकांच्या जीवावर घाला घालणारा असेल तर तो उध्वस्त झाला पाहिजे ✍️🔥🇮🇳 जय भारत जय संविधान 🇮🇳
आदिवासी नेते ८५ वर्षे पार केलेले काका आजही समाजासाठी न्यायाने,आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करतात,समाजासाठी लढतात याची आपल्या समाजाने जाण ठेवावी हीच हात जोडून विनंती.काकांना माझा शत शत जोहार जय आदिवासी जय संविधान
ABP Majha ह्या चाईंनल ल विनंती आहे की हे बातमी दररोज दाखवा म्हणजेच सरकारला कळेल की इथल्या जनतेचे कसे हाल होत आहेत ते
एकच जिद्द वाढवण बंदर रद्द.....😡😡😡😡
एकच जिद्द वाढवणं बंदर रद्द...🏴🏴🏴💪
विरोध विरोध विरोध
एकच जिद्द वाढवण बंदर रद्द 🏴🔥💯
स्थानिक गरीब लोकांचे घरादारावर अन्याय करून,,, प्रकल्प योजना करणे बेकायदेशीर व घातकी आहे 🌚 सरकारचे धोरण जबाबदारी पूर्ण व लोकांना संरक्षण देणारे पाहिजे आहे ✍️🇮🇳 स्थानिक लोकांचा घातपात करू नका ✍️🔊🤯🌚🇮🇳
गेली कित्येक वर्ष येथील स्थानिक नागरिक व भूमिपुत्र वास्तव्य करत आहेत आणि आता वाढवण येथे बंदर बांधून तेथील स्थानिकांची राहती घरेच नव्हे तर वर्षानुवर्ष कसत आलेल्या शेतजमिनी ह्या सुद्धा या वाढवण बंदरांमध्ये जाणार आहेत विकास हा प्रत्येकाला हवाच आहे पण थांबली पाहिजे ती विकासामागील अवास्तव संकल्पना वाढवण बंदराला जाहीर निषेध😠
🏴एकच जिद्द वाढवण बंदर रद्द😠
👍👍👍👍
एकच जिद्द वाढवणं बंदर रद्द...🏴🏴🏴💪
एकच जिद्द वाडवन बंदर रद्द
काकांचं कौतुक, कारण वय 85 आणि बोलतात एखाद्या तरूण असल्यासारखे तेही अभ्यासू.
आगे बढो हम तुम्हारे साथ है
जोहार काका
बरोबरच छान
खर आहे सामान्य नागरिक कुठे जाणार
Vadvan bandar project ban jhal pahije
It is good for devlopment of palghar
काळूराम काका,संपूर्ण समाज तुमच्या पाठीशी आहे.
एकच जिद्द वाढवण बंदर रद्द
👍👍👍👍💯✔️
वाढवणं बंदर रद्द झालंच पाहिजे 🚩
कोणीही किती विरोध केला तरी वाढवणं बंदर हे होणारच.
हरामखोरी, कमीना.
एकच जिद्द वाडवण बंदर रद्द 😡😡😡😡
2 दिवस आज आणि उद्या 🛣️ हायवे बंद सांगतात मात्र विरोध दर्शवतात अस दिसत नाही...
खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहे.
नाहितर संपूर्ण देश पेटेल..आणी बांग्लादेश सारखी परिस्थीती लवकरच उद्भवेल. असा इशारा सरकारला द्या.
बरोबर बाबा
काका छान माहिती दिली आमच्या अंक्करपंट्टी गावाला काहिच दिल नाहि अजुन परत कोनालाच नोकरी दिली नाहि विरोध करा
🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍
एकच जिद्द वाढवणं बंदर रद्द...🏴🏴🏴💪
राज साहेब पल्ज़ एकदा लक्ष् दया आमचा kday
बंदर रद्द करा
Give appointment to locals
आपण आपला गाव आणी जिल्हा सोडून परजिल्हयात जायचे नाही.
ही छुपी आणिबाणी आहे.
आतातरी समाजाने जागे व्हा मोदी हटाव संविधान आणि देश बचाव.
😡😡😡😡😡😤😤😤😤😤😤😤😤 🙏🙏🙏🙏🙏ABp🙏🙏🙏🙏🙏 Thanks
Hukamsahi chalu ahe ... Gulam samjata apala hey lok.... PN kinarpatti jagi aahe purn koli Vada jaga ahe... Hukum Sashi chalnar nay ... Bhadkhav sarkarcha dhikkar ahe
Vadvan bander radach zhal pahije
Bhumipujan zal ata ky virod krun
लोकांना विस्तापित न करता बंदर झाल पण ते अडाणीचे नवे J n p t असावे .
PESA act has special status
भाजप पण नोको आणी कोगरेस णोको. पालघर मीट व् नारी सरकार आहेत
खासदार गावीत बुलडोझर खाली झोपणार होते.
कुठे आहेत ते?
Vadvan badar rad
Jai.modi
Ya bhumivar rama ne aplya vadilanche pind padale ahe.ekac jiddh vadwan bandar radhh
गावकरी मंडळी यांनी सरकारला मदत करावी त्याने आपल्यावर आदिवासी हा शिक्का पुसून आपण सर्व अतिशय मोठ्या नकाशावर येणार आहात. आपल्याला ज्यांनी आपली डोकी भडकावली आहेत त्यांनी आपली घरे भरून ठेवली आहेत. आपण जितका सरकारला सहकार्य कराल तेवढा आपला फायदा होणार आहे. नक्कीच वाढवणं बंदर हे भविष्यात आपले उज्वल यश आहे.
वाढवण बंदरामुले डहाणू तालूक्याला कोणता फायदा होणार सांगा?पैसा व्यवहाराचे साधन आहे जीवन साध्य नाही, विकास के नाम पर विनाश हमको मंजूर नहीं है,
तुला कीर्ती पैसे मिळाले?
Gav soduch nka. Sarkar fakt paisa bgto dusr kahi nhi
🙏🙏🙏
IF GRAM SABHA PASS THARAV THEN HOW CAN MODI INOGRATION????? THAT'S ILLEGAL.....
विरोध रद रद
भवानो हे तूच्या साठी चागल आहे पण तुम्हाला काम काज भेटणार ते भविषयनिर्वाह साठी गावा साठी चागलं आहे 🙏🏻
Kshavrn tyana nokri bhetnar. Aaj tyanchyavr ky vel aali asel he tumala nhi samjnar. Ekch jidd vadhvn banddr radd
taps , jnpt port ka nam kabhi suna hai 🤣
Kuldeep jhatu... Kadhi gavat ye aamcha... ... Buisness man ahet.. gavat... Lakhochi uladhal chalte... Ithe ..aani aamcha potvar pay deun bhikarachot suvida dalhvatat aami sukhi ahet Tula evdch vate tar tujjya ghart band bandar
आम्हाला कामाची गरज नाही,आम्ही डायमेकर आहोत आम्ही लोकांना रोजगार देऊ शकतो.एकच जिद्द वाढवणं बंदर रद्द.
एकच जिद वाढवणं बंदर रद्द
Bjp याचा फटका विधानसभेला बसणार आहे.गुजरात ल घेऊन तुमचा प्रोजेक्ट.
Hukum shaechi garaj ahe ata
तुझी जमिन पण माझ्या नावावर करायला हुकूमशाही करावीच लागेल
चोरीचा सर्व्ह केला तर वर्तकनी व्हिडिओ बनवा व लोकांना सदर करा
Hana
तुला आणायला पाहिजे चौधरी चौकात आणून
Modi ji sabka vikas bole the kya kar rahe ho
Aadivasi atyachar thambva nehami target kel jate
या भागाचा विकास करू नका
Piese bhetil ghe dusrekde ghya jaga.kam kra tethe
उपऱ्या गप बस भिकारी आमचा स्वतःचा धंदा आहे, गुलाम बनतो का आम्हाला,
निघ कोळ्यांचा नाद करू नको
भिकाऱ्या तुला कामधंदा नसेल ना तर ये बोटीत तुला देते कामधंदा खलाशीचा
तुझ्या नावाची जमीन त्यांना दे आणि पैसे घे इथे तुझी अक्कल नको ओकू घाणेरड्या
Stop selling our coast line, save our sea Modiji. Stop vadhvan port.
Modu ch Vikto ahe desh he won't save anyone
Shivsena pude kele yana
Sab aajubaju gav vale sab barbad ho jayenge.
Tumcha sarkhya lokanmulic desh maghe ahe
Tujjya sarkha led khav mude.. desh mage ...
Aamcha mude nay.. kadhi ye tar .. aamcha ithe... Bjp cha bhakt sala... Aami kontya paksha che nay aami fakt katter virodhk vadavan bandar
तुझ्यासारखे मुंबईमध्ये येऊन बसले उपरे, आता पालघरची वाट बघतात, भिकारी,
तुझ्या बापाने लोकांना बेघर करून देश पुढे नेलेला उपऱ्या
एकच जिद्द वाढवणं बंदर रद्द 💪💪💪🏴ह्याचा वाड्या मध्ये बांधा
Golya ghala
तुझ्या बापाच्या ग***** गोळ्या टाक
तुझ्या बापाच्या ग***** गोळ्या घाला
तुझ्या गांडित का?
Jail madhe taaka
Ya bhumivar rama ne aplya vadilanche pind padale ahe.ekac jiddh vadwan bandar radhh