Manoj Jarange Beed:मी हात जोडतो..पाया पडतो..मनोज जरांगेंची धनंजय देशमुख यांना खाली येण्यासाठी विनंती

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 янв 2025

Комментарии • 433

  • @SalimMulla-lr9ix
    @SalimMulla-lr9ix 2 часа назад +265

    💯 काय तरी खेळ चालू आहे..... पुरावे नष्ट करायचे टारगेट आहे यांचे

    • @datta786
      @datta786 59 минут назад

      😂😂😂 सगळे नाटक आहे मार म्हणावं उडी तरी कळेल आम्हाला मर्द मराठा आहे तुम्ही

  • @vikasDesai-ww6vh
    @vikasDesai-ww6vh Час назад +216

    गर्व आहे भावा तुझा मिळत आशा भाऊ सात जन्म पाहिजे

  • @AnkitaK-r2y
    @AnkitaK-r2y Час назад +245

    अजित दादा हे अती होतय.. जागेवर या

    • @VickyJadhav-l6i
      @VickyJadhav-l6i 19 минут назад +1

      Ajit dada chi chuk nahi apli ahi Tanya nivdun dile apan😅😅😅😅

  • @Daku34
    @Daku34 Час назад +146

    मुख्यमंत्री साहेब वाचवा त्या भावाला..

  • @bharatsaswadkar9912
    @bharatsaswadkar9912 2 часа назад +330

    किती वाईट दिवस आले जनतेला न्याय मिळण्यासाठी असे टोका चे पाउल उचलावे लागते.

    • @datta786
      @datta786 59 минут назад +2

      😂😂😂

    • @s.s.s2254
      @s.s.s2254 15 минут назад

      ​@@datta786tuhya mayle zawayle yevu ka kutray

    • @rhitptil5237
      @rhitptil5237 9 минут назад

      ​@@datta786शेट्या दात काय काढतो

  • @SKT...-pm3bv1995
    @SKT...-pm3bv1995 Час назад +112

    शोकांतिका आहे धिक्कार धिक्कार धिक्कार या न्यायव्यवस्थेचा धिक्कार

  • @maheshbarate5585
    @maheshbarate5585 47 минут назад +24

    गर्व आहे मला मी मराठी माणूस आहे मी तुमचा सोबत आहे दादा तुम्ही घ्याल तो निर्णय आम्हाला मान्य आहे

  • @साहेब99
    @साहेब99 2 часа назад +109

    जनतेला कसा न्याय भेटणार 😔

  • @DhanajiGaikwad-v6w
    @DhanajiGaikwad-v6w Час назад +56

    प्रतिसरकार ची स्थापना करण्याची वेळ आली आहे.. मित्रांनो...कोणताच पक्ष आता लायकीचा राहिला नाही...

  • @JalbaShinde-p8j
    @JalbaShinde-p8j 2 часа назад +224

    नशीब लागतो असं भाऊ भेटायला नसीब लागते अशी मुलगी भेटायला

    • @Sonalimunde-g2f
      @Sonalimunde-g2f Час назад +12

      Sari नाटके आहेत्😂😂

    • @G-g3vf
      @G-g3vf Час назад

      ​@Sonalimunde-g2fहसण्यया आधी किती खून आपलेच झलेत हे बग मग हास

    • @tusharjamdade2953
      @tusharjamdade2953 Час назад

      ​@Sonalimunde-g2fTuja Gharatli Lok Marlyav samjal ka
      Tula samjal mg Kashi Natke asttat

    • @Amardn46664
      @Amardn46664 Час назад +13

      ​@Sonalimunde-g2ftumha vanjaryanchi layaki kalali maharashtrala gaherdya aauladi😂

    • @Amardn46664
      @Amardn46664 Час назад

      ​@Sonalimunde-g2fwalyan thevleli aahes ka tu ghanerdi vanjarin😂😂😂

  • @amittambe3486
    @amittambe3486 Час назад +65

    *अरे रे काय हे..न्यायासाठी असं करावं लागतंय..अत्यंत दुर्दैवी वेळ आली आहे महाराष्ट्रावर..😢*

  • @Jinks_Unlimited
    @Jinks_Unlimited Час назад +25

    गृहमंत्री हे अती होतंय...आमचा संयम जर सुटला तर अवघड होईल...आरोपी जर सुटले तर अख्खा महारष्ट्र अशांत होईल....

    • @sjretro947
      @sjretro947 54 минуты назад

      Tyana Hech karache ahe lokanche khachikaran

  • @SunilKamble-dr4tj
    @SunilKamble-dr4tj Час назад +18

    अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे कुठे गेले सगळे मराठा आमदार महाराष्ट्रात लाजीरवाणी गोष्ट झाली आहे

  • @sharadtayade2483
    @sharadtayade2483 Час назад +61

    एका आरोपींना वाचवण्यासाठी सरकार बघायची भूमिका का घेत आहे.

  • @jayananddesai9101
    @jayananddesai9101 2 часа назад +106

    सध्याची परिस्थिती बघता... महाराष्ट्र पुर्वीच्या बिहार उत्तरप्रदेश पेक्षा ही भंयकर झालय... गुन्हेगारांना वाचवण्यासाठी सरकार आजून किती लोंकाचे जीव घेणार....(आत्ताच युपी बिहार म्हणत नाही कारण ही दोन्ही राज्य भरपूर सुधारलेत...)

    • @sandeepbhambre9701
      @sandeepbhambre9701 Час назад +4

      फडणवीस जबाबदार सगळा सत्तेचा खेळ

  • @Sajagindo
    @Sajagindo Час назад +19

    एक ही नेता लायक नाही राहिला महाराष्ट्रात किती भयान अवस्था करून ठेवली आहे सामान्य जनतेची😡

  • @savitadeshmukh4903
    @savitadeshmukh4903 Час назад +23

    कुटुंबाला तुमची गरज आहे धनंजय 🙏🏼

  • @नमस्कार111
    @नमस्कार111 20 минут назад +3

    असेच आंदोलन चालू ठेवा तरीच न्याय मिळेल.

  • @gajananambhore6232
    @gajananambhore6232 Час назад +31

    भावनेच्या भरात माणूस काही पण करू शकतो सरकारने याची त्वरित दखल घेऊन न्याय मिळवून द्यावा

  • @Yogeshpatil70.
    @Yogeshpatil70. Час назад +32

    फडणवीस साहेब राजीनामा द्या. धनंजय मुंडे चा राजीनामा घ्या. ग्रह खात शिंदे साहेब यांच्या कडे द्या.

  • @Ajayatul9076
    @Ajayatul9076 Час назад +40

    खरोखर महाराष्ट्र शासनाला काहीच र राहिलेली नाही

  • @harishsakhare8840
    @harishsakhare8840 Час назад +34

    सरकारला कोणीही जगलं आणि कोणीही मेलं तरी काही घेणं देणं नाही फक्त त्यांना टक्केवारी देणारे लोक हवे आहेत

  • @nayabghule5786
    @nayabghule5786 22 минуты назад +2

    कृपा गृहमंत्र्यांची,वाट लावली,सर्व सामान्य गोर गरीबांची. न्याय कधी मिळणार.

  • @rajuwalke6360
    @rajuwalke6360 Час назад +46

    कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री म्हणून आम्ही फडणवीस साहेब यांच्याकडे पहात होतो....
    पण आता विश्र्वास उडत चालला आहे या सरकार वरचा...

    • @TRUTH1288
      @TRUTH1288 Час назад +6

      😂😂😂आय ब्बहिन वर शिव्या देणारे....आत्ता फडणवीस कडे न्याय मागत आहेत😂

    • @Parag_Deshpande
      @Parag_Deshpande 53 минуты назад +3

      sarkar cha kay sambandh 😂😂

    • @devis-m4p
      @devis-m4p 52 минуты назад

      ​@@TRUTH1288तुझ्या मायचा नवरा आहे का फडणवीस

    • @smartap
      @smartap 48 минут назад

      @@Parag_Deshpande barobar sarakarcha kahich sambandh nahi sarkarcha sambandha fakta purandare na purskar , pudchya pidanchi soay karnya sathti jaga v 400 cr dengi dena yedya purtach ahe ..........

    • @Neswad23
      @Neswad23 40 минут назад

      ​@@Parag_Deshpandeतुला राज्यशास्त्र शिकवणारा गुरुजी पण देशपांडेच होता का रे😂😂

  • @prasadvaishanv5127
    @prasadvaishanv5127 17 минут назад +2

    लोकांना चांगल आणि वाईट काय हे सुध्दा कळणा झाल. पक्त ही माझी जात आणि ती तूझी जात. न्याय हा मिळालाच पाहिजे...

  • @AAS-gl2uq
    @AAS-gl2uq 57 минут назад +5

    ह्या धनंजय आणि वलिमिक चे कारनामे बीडच्या जनतेने खूप सहन केलेत.आत्ता देवेंद्रजी आपण या पाप्याना वाचवलातर महाराष्ट्रातली जनता तुमच्या छाताडावर बसल्याशिवाय राहणार नाही..

  • @prakashkadam8527
    @prakashkadam8527 Час назад +14

    उपमुख्यमंत्री सन्माननिय शिंदे साहेब तात्काळ दखल घ्या.ही विनंती.

  • @hiramanpatil5027
    @hiramanpatil5027 25 минут назад +3

    गर्व आहे मला.सलाम तुम्हाला

  • @dipakgholap3704
    @dipakgholap3704 Минуту назад

    अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण झाले महाराष्ट्र राज्यामध्ये...

  • @marathiinfo8954
    @marathiinfo8954 Час назад +18

    कोरड घशाला धरण उशाला म्हणजे आरोपी ह्यांच्या बाजूला आणि न्याय मागणारा निघाला मारायला व्हा रे सरकार

  • @RamdasNarawade-v5y
    @RamdasNarawade-v5y Час назад +9

    कराड ला वाचवायच आहे यांना

  • @ashokdorlikar9254
    @ashokdorlikar9254 Час назад +30

    नपुसंक गृहखाते

  • @surajpatil726
    @surajpatil726 7 минут назад

    अगदी बरोबर 👌👌👌👌

  • @Saggy-bq6vo
    @Saggy-bq6vo Час назад +7

    अरे आता आरोपींवर मोक्का लागला अजून काय पाहिजे सगळ राजकारण

  • @kishorshete9045
    @kishorshete9045 Час назад +31

    मंत्रीमंडळाला महाराष्ट्रात फिरणं बंद करा

  • @pradipbhuse3541
    @pradipbhuse3541 Час назад +9

    काय वेळ आली देशमुख कुटुंबीय यांच्या सोबत

  • @bhagwatshinde226
    @bhagwatshinde226 Час назад +3

    मुख्यमंत्री साहेब जनतेने तुम्हाला निवडून या गोष्टीसाठी दिले का जे खरोखरच आरोपी आहेत त्यांना अटक करण्यासाठी जनतेला आंदोलन करावे लागत आहे

  • @dr.aisshwarirathod.8450
    @dr.aisshwarirathod.8450 Час назад +6

    न्यायासाठी जनतेचे काय हाल सुरू ठेवले राज्य सरकारने सर्वस्वी या गोष्टीसाठी अजित पवार आहेत.

  • @rajulahure9166
    @rajulahure9166 3 минуты назад

    पाटील काय केलं आणि काय होत नाही आपला जीव कशाला गमवायचा न्याय मिळाल न्याय आंबेडकर बाबाचे राज्यघटना आणि न्याय मिळेल

  • @ashokyadav6701
    @ashokyadav6701 Час назад +6

    किती वाईट वेळ आली न्याया साठी आदोलन करव लागतय

  • @lakhanmohta-cq3ks
    @lakhanmohta-cq3ks Час назад +5

    सगळ्यांना लवकर, न्याय मिळाला तर अशी वेळ येनार नाही याची काळजी घेऊन कारभार चालवा, नसता, एक, दिवस लोकशाही समाप्त होईन

  • @fathersfarming
    @fathersfarming 45 минут назад +2

    आशा घटनेवरून लक्षात येते की हे मोर्चे काढणारे न्यायव्यवस्थेला भरकटवित आहेत.

  • @रांगडा111
    @रांगडा111 Час назад +29

    गावठी मिथुन मस्त भांडवल करतं आहे.

    • @swapnillandge3578
      @swapnillandge3578 Час назад +19

      तुमची चिकी झवत बसली आहे😅

    • @pramodsawant1800
      @pramodsawant1800 Час назад

      तुझ्या आईलापण पाठवून दे तिचेही भांडवल करतील जरांगे पाटील.

    • @Rdx27dzcghkfdjjggddd
      @Rdx27dzcghkfdjjggddd Час назад +2

      Tuzya ghari ale hote ka....

    • @Themas31231
      @Themas31231 26 минут назад

      ​@@swapnillandge3578😂

    • @pppp-hr4qp
      @pppp-hr4qp Минуту назад

      मुंडे चे व प्रीतमचे अनैतिक संबंध फार्म हाऊसवर नको त्या अवस्थेत देशमुख ने पाहीले होते अतिशय घाणेरडे लोक कराडचे अनैतिक संबंध धनंजय च्या बायको बरोबर अशी चर्चा महाराष्ट्रात चालू आहे

  • @shilanandwakode4180
    @shilanandwakode4180 2 часа назад +45

    सरकार आहे की काय, धनु मुंडे व वाल्मीक कराड देवेंद्र फडणवीस चे सोयरे आहेत का

  • @kiranbavachkar2139
    @kiranbavachkar2139 51 минуту назад +3

    अनेक गुन्हे दाबले यांनी जिल्ह्यातील मुजोर, ताईसाहेब किती लाजीरवाणी गोष्ट आहे ही आता नाही का बदनाम होत जिल्हा

  • @MobinBaig-ug3gt
    @MobinBaig-ug3gt 42 минуты назад +3

    न्याय व्यवस्था राहिलीच नाही.

  • @rohidasmore1298
    @rohidasmore1298 Час назад +2

    Great brother 😢😢

  • @gorakhkardel3772
    @gorakhkardel3772 Минуту назад

    मुख्यमत्री साहेब आता तरी न्याय द्या खूप अवघड होईल परिस्थिती ?

  • @sonalikhamkar9843
    @sonalikhamkar9843 Час назад +3

    सरकार ला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @rambhalerao4483
    @rambhalerao4483 Час назад +3

    भाऊ उतरा खाली कायदा आहे जनता तुम्हाला साथ देणार

  • @sunilthakur7662
    @sunilthakur7662 Час назад +10

    टॉवर की टकमक टोकावरून आंदोलनं करून कोणी दोशी ठरत नाही. तपासात सहभाग सिद्ध झाल्यास सुट्टी नाही! गृहमंत्री वंजारी किंवा मराठा जातीवादी नाही..

  • @ajitchandanshive2451
    @ajitchandanshive2451 Час назад +3

    मुख्यमंत्री आणि देशाचे गृह मंत्री यांना हेच करायचं आहे. महाराष्ट्र राज्यात. मणिपूर करायचं आहे यांना. पण सर्वाना हात जोडून विनंती करतो. जातीय तेढ निर्माण होईल असं काही करूनका. मराठा ओबीसी एसी एन्टी सगळे एकच आहेत. भाजप ला महाराष्ट्र त हेच करायचं आहे. जाती जातीत भांडण लावून सरकार टिकवायचं आहे. जय भिम जय शिवराय. 🙏

  • @UttareshwarKhodve
    @UttareshwarKhodve Час назад +14

    सॅल्यूट sp साहेब

  • @kamleshbhagade4694
    @kamleshbhagade4694 20 минут назад

    न्याय मिळवण्यासाठी सर्वसामान्य लोकांना एवढा त्रास शन करावा लागतो आहे दुर्द्यव

  • @devroy9801
    @devroy9801 16 минут назад +1

    ह्यामुळे जरांगे च्या आंदोलनाची पिछेहाट झाली.. व महत्त्व कमी झाले

  • @DnyaneshwarKawde-oo7sy
    @DnyaneshwarKawde-oo7sy 20 минут назад

    राजकारणी लोकांवर विश्वास उडाला आहे

  • @BadaSocho7
    @BadaSocho7 22 минуты назад

    सावधान महाराष्ट्र...फडणवीस साहेब..गृहमंत्री ..न्याय...ईव्हीएम..गुंडगीरी .मुलींना ब्लॅकमेल करून व्यशाव्यवसाय करून घेणे.. पळवून नेणे..काय चाललंय 😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @JivanP-m
    @JivanP-m 26 минут назад

    ही वेळ न्यायासाठी आली म्हणजे खुप वाईट

  • @vaibhav.t
    @vaibhav.t 15 минут назад +1

    नुसती पब्लिसिटी साठी काय पण?? सगळ्या यंत्रणा काम करतात आहेत वाल्याला नाही सोडणार लहान मुलांना वाईट परिणाम होणार हे पाहून

  • @gopalkavchat170
    @gopalkavchat170 Час назад +1

    सरकारचा जाहीर निषेध

  • @shilanandwakode4180
    @shilanandwakode4180 2 часа назад +23

    अजित पवार खिलाडी फडवणीस खिलाडी गुमराह करत आहे हे एवढी या सरकार मुळे वेळ आली

  • @KamalakarBhoite-p1f
    @KamalakarBhoite-p1f Час назад +2

    शिवरायांचा महाराष्ट्र आहे का हा....,..?

  • @जाधवजाधव-न2स
    @जाधवजाधव-न2स 11 минут назад +1

    पण त्या ठिकाणच्या नागरिकांनी वरी जाऊदा ला च नव्हतं पाहिजे त्या वेळेसच रोखायला पाहिजे होते

  • @SumedhMohod-hn6gk
    @SumedhMohod-hn6gk 26 минут назад

    कुठला पण समाजाचा असो न्याय द्या.....

  • @yogeshpangarkar2463
    @yogeshpangarkar2463 29 минут назад

    संवेदनशील विषयावर मुख्यमंत्री मात्र शांत.

  • @basvantdevkatte8214
    @basvantdevkatte8214 30 минут назад +1

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @pradippawar1541
    @pradippawar1541 57 минут назад +3

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब पाहिजे होते ❤

    • @laxamantukade8336
      @laxamantukade8336 21 минуту назад

      खरचं शिंदे साहेब पाहिजे nukhyamtri ,🙏🙏😢

  • @ArjunBahir-c9k
    @ArjunBahir-c9k 26 минут назад

    मुख्यमंत्री साहेब वाचवा त्या भावाला

  • @kiranghatage9435
    @kiranghatage9435 42 минуты назад +1

    देवेंद्र फडणवीस एक नंबर फेल गेलेले आहेत

  • @lakhanmohta-cq3ks
    @lakhanmohta-cq3ks Час назад +5

    भाजप, च, दुकान शिर्डी त, मजेशीर चालू आहे

    • @mahi-16
      @mahi-16 Час назад

      त्यना सवे अहे तडीपार ला खून पचवायची

  • @kshirsagar4321
    @kshirsagar4321 28 минут назад

    या गृहमंत्री चा जाहिर निषद

  • @Mps-m9o
    @Mps-m9o Час назад +13

    फक्त राजकारण करताय बंद करा

  • @Sushmitl-i5j6qghhhh
    @Sushmitl-i5j6qghhhh 49 минут назад

    गर्व आहे मला तुझा दादा

  • @gajanansawadatkar-cn2xb
    @gajanansawadatkar-cn2xb 17 минут назад

    गृह विभागाने असंवेदनशीलतेचा कळस गाठला.

  • @mitthushinde7777
    @mitthushinde7777 Час назад

    या भयंकर झालेल्या गुन्ह्यासाठी न्याय मिळालाच पाहिजे

  • @mast6153
    @mast6153 2 часа назад +9

    संपूर्ण राजकारण बक्की काही नाही 😂

  • @vishwajeetjagdale5906
    @vishwajeetjagdale5906 32 минуты назад

    धनंजय देशमुख यांना असे पाऊल टोकाचे उचलण्यासाठी जे लोक प्रवृत्त करत आहेत किंवा त्यांच्या ह्या निर्णयाला साथ देत आहेत त्यांच्याकडे किती कारवाई प्रशासनाने करावी

  • @classandclass4976
    @classandclass4976 40 минут назад +1

    वाल्मिक कडे पैसा भरपूर आहे .न्याय मिळेल का

  • @manoharthakare6724
    @manoharthakare6724 Час назад +2

    जाहीर निषेध सरकार चा

  • @savitaavchar2632
    @savitaavchar2632 57 минут назад

    न्याय मिळायलाच पाहिजे.

  • @ravichavan7634
    @ravichavan7634 37 минут назад

    Sp साहेब 🙏🏻

  • @pravinsarode299
    @pravinsarode299 Час назад +6

    जरांगे तो चक दे का सलमान खान नीकला....... 😅😅

  • @VitthalGhadge2023
    @VitthalGhadge2023 38 минут назад +1

    मुंडे टोळी संपवा

  • @balajichoudhari5088
    @balajichoudhari5088 44 минуты назад +1

    हि काय वेळ आली जनतेवर न्याय मागण्यासाठी आंदोलन करुनसुद्धा मिळत नाही हि लोकशाही आहे का हुकुमशाही याचा जनतेने विचार केला पाहिजे

  • @rohitsalunke6021
    @rohitsalunke6021 48 минут назад

    ही अवस्था आहे महाराष्ट्राची न्याय मागण्यासाठी पण जीव द्यावा लागतो

  • @chandrakantpatil9581
    @chandrakantpatil9581 39 минут назад

    कालच सांगितलं होत की टाकीवर चडून आंदोलन करणार तर टाकीवर का चडू दिला🥺🙏

  • @amolgavhane2544
    @amolgavhane2544 21 минуту назад

    फडणवीस साहेब आपल्याला काही करता येईल ना नाही का राजकारणी लोक महत्वाची आहेत

  • @Mohan-m4u
    @Mohan-m4u Час назад +5

    धंनजेय भैय्या खाली या आपले पाटील रडायलेत धंनजेय भैय्या खाली या तुम्हाला वीनंती आहे 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😢😢😢😢😢😢 एखादी व्यक्ती घाबरून मंथन भैय्या खाली या

    • @vaijenathkorde7420
      @vaijenathkorde7420 Час назад +1

      दुसऱ्याच्या दुःखाचा तुला किती आनंद होत आहे पण एक दिवस तुझ्यावर सुधा हीच वेळ येणार

    • @DaA-v6e
      @DaA-v6e 57 минут назад

      Vanjti randchya pora

    • @sangramraje_007
      @sangramraje_007 39 минут назад

      Publicity stunt chalu ahe watat muddam media bolvun tharvun sangun as kon barkya porila karayla lavt ka ?ajun tapas chalu ahe an main aaropi saja milnar he pakka ahe towar vinakarn prakarn tapvun kay fayda nahi ashani beed cha kharach badnami hot ahe.

  • @ajitsid8094
    @ajitsid8094 19 минут назад

    Ok 👍

  • @PRAMOSHITA123
    @PRAMOSHITA123 Час назад +8

    आरोपी सापडलेत तरीही हे नौटंकी चाललीय फक्त धनंजय मुंडे ला संपविण्यासाठी बंद करा हे सगळं उगच राजकारण मध्ये आणतोय जरांगे

  • @TrimbakGopalghare-ki8cx
    @TrimbakGopalghare-ki8cx 43 минуты назад

    भावपूर्ण सर्द्धांजली

  • @Sudarshan-r2f
    @Sudarshan-r2f Час назад +6

    काय नाटक चालू आहे😂😂

    • @pranavhiraydeaf3472
      @pranavhiraydeaf3472 Час назад +2

      नाटक करत आहे फक्त दाखवायला.... खरोखरच मरणार नाहीत धनंजय 😅😅😅

    • @hanmantkhandakar
      @hanmantkhandakar 20 минут назад

      तुझ्या आयला घोडा लावला

    • @rhitptil5237
      @rhitptil5237 7 минут назад

      तुझी आई नाहीतर बाप मेला असल्यावर कळेल

  • @kailaspalodkar2799
    @kailaspalodkar2799 Час назад +2

    आता तरी देवेंद्र फडणवीस सर ने गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, ह्या मधे पहिला एस पी SP पोलिस अधिकारी पण आहे त्याची बदली होऊन तो निसटून गेला.

  • @AryanKendre-r3r
    @AryanKendre-r3r Час назад +3

    ही चाल आहे वाल्मिक अण्णाला मोकळ लावण्याची

  • @balajikute7591
    @balajikute7591 Час назад +4

    कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही...... सर्वांना संविधानानुसारच शिक्षा होतील पण असा आतत्ताईपणा करून काय होणार आहे.......

  • @saurabhnawale2861
    @saurabhnawale2861 Час назад +1

    सरकार चा जाहीर निषेध

  • @badrinathbongane4892
    @badrinathbongane4892 Час назад +5

    काय नाटक चालू आहे राव 😂😂

  • @AmrutaVarekar
    @AmrutaVarekar 8 минут назад

    करोडो नी पैसे द्या न्याय लगेच मिळेल

  • @kirankordevlogs4248
    @kirankordevlogs4248 Час назад +1

    गृहमंत्री महोदय राजीनामा देऊन टाका

  • @mohankawade2321
    @mohankawade2321 Час назад +7

    सरकार मध्ये गुंडांचे मंत्री असताना न्याय कसा मिळणार