Balasaheb Nahata on Vikhe Patil | महायुतीत वादाची ठिणगी! पराभवाचे खापर विखेंच्या माथी... | LetsUpp

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 окт 2024
  • कांदा निर्यात बंदी व दुधाच्या दराचा प्रश्न महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गांभीर्याने न घेतल्याने लोकसभेत महायुतीला महाराष्ट्रामध्ये फटका बसल्याचा आरोप, अजित पवार गटाचे नेते बाळासाहेब नाहाटा यांनी केला.
    -
    #BalasahebNahata #RadhakrishnaVikhePatil #OnionRateToday #OnionPrice #Mahyuti #Mahavikasaghadi #AjitPawar #DevendraFadnavis #EknathShinde #PoliticalNews #Maharashtra #LetsuppNews #LetsuppMarathi
    Follow LetsUpp Marathi on:
    Instagram: / letsupp.marathi
    Facebook: / letsuppmarathi
    Twitter: / letsuppmarathi
    Telegram: t.me/letsup
    ShareChat: sharechat.com/...

Комментарии • 12

  • @patiljod1337
    @patiljod1337 3 месяца назад +13

    दुधवाल्या गवळ्यांनीच पाडलं यांना...

  • @dipakwakchaure8895
    @dipakwakchaure8895 3 месяца назад +8

    माणूस खरं बोलला, मी पणा नडला बाकी काय.

  • @santoshpawa_
    @santoshpawa_ 3 месяца назад +9

    खर आहे

  • @aakashwakale7627
    @aakashwakale7627 3 месяца назад +8

    खरं आहे 😂

  • @rajendraithape8399
    @rajendraithape8399 3 месяца назад +4

    एक नाही अनेक कारणे आहेत पराभूत होण्याची परंतु शेतमाल आणि दुध बाजार भाव हे प्रमुख कारण आहे.

  • @annasahebbarhate6258
    @annasahebbarhate6258 2 месяца назад

    सर्वच शेती मालाच्या भावाच वाटोळे केले.मराठा आरक्षण हे सुद्धा प्रमुख कारण आहे.

  • @Indiankbmp
    @Indiankbmp 3 месяца назад +4

    विखे पाटलांना तुम्ही शिकवू नका.....
    श्रीगोंदा बाजार समिती मध्ये कांदा अनुदान कोणी लाटले.....???

  • @SubhashGagare-g2b
    @SubhashGagare-g2b 3 месяца назад +2

    विखे पाटील अना skte जबाबदर नही

  • @avinashpawbake8659
    @avinashpawbake8659 3 месяца назад

    He veglya netyachya samparkat aale vatte nehmi pramane,

  • @SP-ek6ce
    @SP-ek6ce 3 месяца назад +6

    कापूस
    सोयाबीन
    कांदा
    दूध दर