Zero Hour : EVM पडताळणीसाठी विखेंचा आयोगात अर्ज, नगर लोकसभा निकालानंतर ट्विस्ट येणार ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024

Комментарии • 157

  • @tarachandshinde312
    @tarachandshinde312 2 месяца назад +51

    धन्यवाद सुजय दादा आम्ही काँग्रेस वाले जे बोलतो की EVM मध्ये गडबड आहे तुम्ही आम्हाला अनुमोदन दिल्या बद्दल

  • @SandipKhose-i9f
    @SandipKhose-i9f 2 месяца назад +28

    सुजय दादा झालं गेलं गंगेला मिळालं कामं करत रहा हिच जनता परत एकदा विजय मिळवून देईल

  • @sachinnavale3660
    @sachinnavale3660 2 месяца назад +55

    मग रवींद्र वाईकर यांच्या मतदार संघात पण करा

  • @shivajigadage597
    @shivajigadage597 2 месяца назад +18

    शरद पवार हा मराठा आरक्षण जरांगे पाटील याच खेळीमुळे पवार महाराष्ट्रात यशस्वी झाले.

  • @ganeshrnarsale669
    @ganeshrnarsale669 2 месяца назад +53

    निकाल बदलणार नाही
    सुजयास्त साहेबांनी पराजय मान्य करावा.. व पचवावा... पोटदुखी होत असेल तर disentry च्या गोळ्या घ्याव्यात... म्हणजे पोट साफ होईल.. आणि पराभव पचेल..😂😂

  • @akashtupe4000
    @akashtupe4000 2 месяца назад +35

    मा.श्री.निलेश लंके साहेब❤

  • @महेद्ढवळे
    @महेद्ढवळे 2 месяца назад +9

    निकाल बदलणार नाही

  • @avinashtanpure1271
    @avinashtanpure1271 2 месяца назад +10

    सुजयदादा आशाने तुम्हचीच इज्जत जाऊन राहीली

  • @SantoshKakade-c9w
    @SantoshKakade-c9w 2 месяца назад +5

    परत मतदान घ्या राव म्हणजे आजुन पंन्नास हजार मतदान कमी होईल आणि परत शंका आलीच तर परत घ्या म्हणजे डिपोजीट जाईल मगच शांत होतील विखे पाटील कामे करा शंका घेण्याची गरज पडणार नाही

    • @Nil-hq5rm
      @Nil-hq5rm 2 месяца назад

      Jyacha sidene tu भांडतो to lay kam karu karu damlaaa😂😂😂

    • @ramdasmote4274
      @ramdasmote4274 2 месяца назад

      😂😂😂😂😂😂😂

  • @Tukaramjadhav4768
    @Tukaramjadhav4768 2 месяца назад +9

    मुख्यमंत्री असताना जी शेतकऱ्यांची कर्ज माफी उध्दव ठाकरे नी त्यामुळे निलेश लंके खासदार झाले मी पण त्यामुळे मतदान केले निलेश लंके ल

  • @SukhdevKutal
    @SukhdevKutal 2 месяца назад +11

    यांना झोपच येईना राव

  • @satishmodhave6611
    @satishmodhave6611 2 месяца назад +7

    विखे याडा झाला आहे काही बोलतोय आता😂. ओन्ली निलेश लंके खासदार 🎉

  • @dadasahebnetake6122
    @dadasahebnetake6122 2 месяца назад +2

    विखे पडलाय म्हणजे बिन कामाचा खासदार

  • @Maharashtra.incredible
    @Maharashtra.incredible 2 месяца назад +15

    च्यायला आता याला काय म्हणावं ? ईव्हीएम मध्ये गडबड करण्यासाठी (कु ) प्रसिद्ध तुम्ही. सरकार कोणाचं तर तुमचं .शासकीय यंत्रणा वर दबाब कोणाचा हे पण पूर्ण जिल्ह्याला माहितीय .आणि तरी तुमचीच टांग वर .. वा रे वा ...अरे विजय खूप साजरे केलेत ना मग हार सुद्धा पचवायला शिका जरा .

  • @santoshranmale8541
    @santoshranmale8541 2 месяца назад +6

    पराभव मान्य होत नाही विखे पाटील घराण्याना हे जनतेला माहीत आहे

  • @BabulalPatel-cl9uu
    @BabulalPatel-cl9uu 2 месяца назад +5

    विखे साहेब तुमचा हेतु लोकांच्या लक्षात आला फक्त नाव कार्यकर्ते चा पण हेतु तुमचा आयुष्यात जर असे वागलात तर जनतेच्या मनातून उतराल खरा विजय सर्वसामाय उमेदवार निलेश लके साहेबाचाच हा विजय लोकशाहीचाच

  • @RameshGore-ee4pw
    @RameshGore-ee4pw 2 месяца назад +1

    पुढाऱ्यांनी पैसे खाल्ले लोक विख्यात नाराज नाहीतर भाजपवर नाराज आहेत

  • @RameshGore-ee4pw
    @RameshGore-ee4pw 2 месяца назад +1

    शेतकरी दुधामुळे कांद्यामुळे भाजपवर नाराज आहे

  • @vikasmore2218
    @vikasmore2218 2 месяца назад +2

    लंके साहेब

  • @ijajpathan
    @ijajpathan 2 месяца назад +4

    जनतेने नाकारले आहे विखे पाटील यांना तरीही ते पराभव मान्य करत नाही. किती पैसे भरा. काही करा. तरीही पराभव हा होणारच आहे. पराभव पराभव पराभव.

  • @sanjaygawali4785
    @sanjaygawali4785 2 месяца назад +5

    निकाल बदलणार नाही आणि वायकरला चुकीने विजयी केले आहे ते पण बघा

  • @mainuddinshaikh4248
    @mainuddinshaikh4248 2 месяца назад +1

    चुकीचा प्रचार करून निकाल रद्द होत असतील तर सगळ्यात अगोदर भाजप च्या सर्वच्या सर्व निवडून आलेल्या जागा रद्द झाल्या पाहिजे,कारण १५ लाख रुपये अजूनही दिलेले नाहीत,

  • @RahulJadhav-t5w
    @RahulJadhav-t5w 2 месяца назад +2

    याचं राजकारण संपल

  • @surajnaiknawre6349
    @surajnaiknawre6349 2 месяца назад +3

    भाजपाचा ईवी एम वर विश्वास नाही म्हणजे ईवी एम ह्याक होते हे भाजपा मान्य करता का

  • @shivramwagh6947
    @shivramwagh6947 2 месяца назад +2

    येवढी सेटींग वगैरे सगळ करुनही पराभव झालाच कसा हे तपासण्यासाठी

  • @ManeshKakade
    @ManeshKakade 2 месяца назад +2

    निकाल नाही बदलु शकत

  • @ns-pj5bc
    @ns-pj5bc 2 месяца назад +12

    Ahilyanagar che fix khaasdar sujay dada vikhe patil ❤❤

    • @user-wi5zo1ik6x
      @user-wi5zo1ik6x 2 месяца назад

      😂😂

    • @Prasad.1991
      @Prasad.1991 2 месяца назад

      😅😅😅

    • @ns-pj5bc
      @ns-pj5bc 2 месяца назад

      श्रीगोंदा मध्ये भाजप आमदार असून लंकेला ३२००० लीड। आहे... या तालुक्यात खासदारकीला कायम भाजपला लीड असतो😢

    • @samirmansuri85
      @samirmansuri85 2 месяца назад

      🤣🤣🤣🤣
      Nice jok

  • @narayanrandhir9274
    @narayanrandhir9274 2 месяца назад

    फक्त लंके साहेब

  • @sandipubale3046
    @sandipubale3046 2 месяца назад +1

    तुम्हीच evm वर सौशय घेताय तर बंद करा evm

  • @user-nq6mg3uw6f
    @user-nq6mg3uw6f 2 месяца назад +3

    पुन्हा लंके चे फटाके वाजणार आहे. विखे पराभव दूध, कांदा, रस्ते,पाणी यावर शेतकरीनी केलाय.

    • @B-xe7cj
      @B-xe7cj 2 месяца назад

      मिळाला का दुधाला भाव😂😂😂😂

  • @user-qr4tu3bo9z
    @user-qr4tu3bo9z 2 месяца назад +3

    कमेंट्स करणारे काही अपवाद सोडून जवळपास 90% लोक गाढव आहेत.
    अरे मुर्खांनो सर्वोच्च न्यायालय व निवडणूक आयोगाच्या नियमानुसारच हे सर्व होत आहे तर आपण यावर बोलून काय फायदा?
    आता यावर पन राजकीय बोललेच पाहिजे का ?

    • @laxmangulave5411
      @laxmangulave5411 2 месяца назад

      तुम्हाला ❓ मिरच्या झोंबल्या..

  • @bhagvarang7276
    @bhagvarang7276 2 месяца назад +2

    जनतेचा कौल मान्य नाहि ह्याला.....कायम खासदार रहायचय बिना काम करता....

  • @sanjayshinde7657
    @sanjayshinde7657 2 месяца назад +1

    पराभव झाला की पोटातल्या पोटात जुलाब होतात

  • @SatishChoudhari-yz7bx
    @SatishChoudhari-yz7bx 2 месяца назад

    अजिबातच नाही काय करू शकत नाही आहे तोच निकाल राहणार

  • @dliphinge1289
    @dliphinge1289 2 месяца назад +1

    अहो विखे पाटील तुमचा पराभव स्विकार करा

  • @banduchakote8900
    @banduchakote8900 2 месяца назад +2

    बिजेपी वाले हार पचनास अवघड आहे

  • @eknathhiwalkar452
    @eknathhiwalkar452 2 месяца назад

    5 वर्ष थांबा विखे आता माघार घ्या

  • @nikitakale4568
    @nikitakale4568 2 месяца назад +1

    कार्यकर्त्यांनी पैसे वाटले नाही दिलेले

  • @maheshmphate
    @maheshmphate 2 месяца назад +4

    कारकर्त्यांनी तुमची ठासलीय

  • @socialhuman7556
    @socialhuman7556 2 месяца назад +2

    विट्ठळ विखे नी असे च उद्योग केले
    आन्नासाहेब शिंदे,धनजय गाडगी ळ यानै च कारखाना काढला
    या विखे नी त्याना च बाहेर काढले होत्र

  • @loksevak
    @loksevak 2 месяца назад

    होय

  • @shantaramyewale8261
    @shantaramyewale8261 2 месяца назад

    केंद्र सरकारवर विंखेंचा विश्वास नाही

  • @ravindradeokar7525
    @ravindradeokar7525 2 месяца назад +2

    मानसिकता चांगली नाही

  • @santoshthorat-ox7kg
    @santoshthorat-ox7kg 2 месяца назад +3

    काय पण करा निकाल बदलणार नाही

    • @AapaPanpatil
      @AapaPanpatil 2 месяца назад

      जे झालं ते केलं गंगेला पाहून एकदम सक्सेसफुल आहे

    • @AapaPanpatil
      @AapaPanpatil 2 месяца назад

      खरोखर निलेश लंके साहेब शरद पवार यांच्या फिक्स खासदार असतात

    • @AapaPanpatil
      @AapaPanpatil 2 месяца назад

      शरद पवार गटा चे निलेश लंके साहेबच खासदार राहतील

  • @sanjaypawar2984
    @sanjaypawar2984 2 месяца назад +2

    Vikhe jara Sudhara re😂😂😂

  • @BharatLokhande-s2z
    @BharatLokhande-s2z 2 месяца назад +1

    नाही

  • @Jebraeilshaikh
    @Jebraeilshaikh 2 месяца назад +1

    बाळासाहेब विठ्ठल विखे VS यशवंतराव गडाख 1991ला असाच रडीचा खेळ केला होता,रडुनका विखे कुटुंब

  • @BabajiGorade
    @BabajiGorade 2 месяца назад +1

    हुकम शाही

  • @siddharthwankhede7047
    @siddharthwankhede7047 2 месяца назад

    No.

  • @dnyaneshwarkshirsagar420
    @dnyaneshwarkshirsagar420 2 месяца назад

    💯%निकाल बदलणार..

  • @indian6026
    @indian6026 2 месяца назад +1

    Kay nahi honar

  • @pramodbhagwat6721
    @pramodbhagwat6721 2 месяца назад

    तु पडणार च होता तुला लयी गर्व झाला होता

  • @ujjwalaparad2957
    @ujjwalaparad2957 2 месяца назад +3

    हार कर भी जीतने वाले को दादा कहते है

  • @BalasoDorage
    @BalasoDorage 2 месяца назад +1

    No

  • @vikramgaike
    @vikramgaike 2 месяца назад

    अमोल करते कर यांनी ईव्हीएम फीस वरून पुनर्वसन करावे

  • @RaviMandlik-g8d
    @RaviMandlik-g8d 2 месяца назад

    असं जर होत असेल तर निवडणूक करायचे काय गरज नाही परस्पर निवडून यावा

  • @sainathborate8864
    @sainathborate8864 2 месяца назад

    निकल बदलू शकत नाही

  • @laxmangulave5411
    @laxmangulave5411 2 месяца назад

    नाही.

  • @ashishgaming6938
    @ashishgaming6938 2 месяца назад

    Real winner vikhe Patil ahe evhda virodh astanha saha lakh mate milali

  • @navnathjagtap1943
    @navnathjagtap1943 2 месяца назад

    विखे यांनी आपला पराभव स्विकार करावा

  • @NanaRajguru
    @NanaRajguru 2 месяца назад +4

    सुजय विखेलबाड

  • @prakashchavan2779
    @prakashchavan2779 2 месяца назад

    मी कोणाचा भक्त नाही.. पण समजा.. EVm.. समजा सुजय विखे घोषित केला तर काय होईल.. तुमचं मत काय राहील. 😂

  • @SukhdevKutal
    @SukhdevKutal 2 месяца назад +2

    दादा आले भाजपात नाहीतर गेले असते आत

  • @naonathasonahaleu7656
    @naonathasonahaleu7656 2 месяца назад +1

    आहिल्यानगर बोलायला शिका ?

  • @PatilPande
    @PatilPande 2 месяца назад +1

    Labad he sujay vikhya

  • @SatoshGhoarpade
    @SatoshGhoarpade 2 месяца назад +1

    Nahe

  • @DipakWable-tm7uc
    @DipakWable-tm7uc 2 месяца назад

    Nilesh lanke winner ummedwar

  • @RaviMandlik-g8d
    @RaviMandlik-g8d 2 месяца назад

    एकच वेळेस मतदान करणारे व्यक्ती मतदार राजा असतो

  • @vishalmore4310
    @vishalmore4310 2 месяца назад

    18 लाख😮

  • @vishalnannor5321
    @vishalnannor5321 2 месяца назад

    हो बदलु शकतो

  • @shrikargaikwad2200
    @shrikargaikwad2200 2 месяца назад

    Ho

  • @tatyawaghmare4476
    @tatyawaghmare4476 2 месяца назад

    Nahii

  • @rohidasholkar7074
    @rohidasholkar7074 2 месяца назад

    Sujaydada ani Navneet bai na ajun vishwas basena..ki harlet mnun

  • @BhausahebDube-f4i
    @BhausahebDube-f4i 2 месяца назад +1

    Vikhe chi Ani ti chalu zali ahe vikhe satte sati kahihi kartil

  • @SunilPawar-ft8jp
    @SunilPawar-ft8jp 2 месяца назад

    Nahi

  • @DhumalBhagvat
    @DhumalBhagvat 2 месяца назад

    Nihe

  • @SeemaDherange-gh4xf
    @SeemaDherange-gh4xf 2 месяца назад

    Akher vikheni manya kele Aahe ki evm madhe chiting karata yete.

  • @BaluPadaval-u4n
    @BaluPadaval-u4n 2 месяца назад

    Nai

  • @madhavvagdav3359
    @madhavvagdav3359 2 месяца назад

    Evm घोटाळा करायचा असेल भाजप काही करु शकत

  • @nadimshah9515
    @nadimshah9515 2 месяца назад +3

    Vikhe tu samplela

  • @sonalidalvi5539
    @sonalidalvi5539 2 месяца назад

    काही होनार नाही

  • @sureshtidke6675
    @sureshtidke6675 2 месяца назад

    Sarve deshat chaukashi karayala pahijet

  • @socialhuman7556
    @socialhuman7556 2 месяца назад +2

    विखे तुम्ही पडला आहे
    अजुन हि सुधारा नाही तर
    आमदार की ला सुधा पडणार च
    जनता तुम्हाला कायमचे गाडील
    राहता मधून हि आमदार की जाइल बर का

  • @kailasjadhav9449
    @kailasjadhav9449 2 месяца назад +1

    Gap re tu padala😅😅

  • @BabasahebWage
    @BabasahebWage 2 месяца назад

    Nahi badlu sakat

  • @yogeshyeole9826
    @yogeshyeole9826 2 месяца назад

    Yes

  • @dipakshewale5420
    @dipakshewale5420 2 месяца назад +1

    मॅडम चांगलीं चुकीची माहिती सांगून जनतेला मूर्ख ठेवताय..... 5वर्ष गडाक खासदार होते.... म्हणजे 2024निवडणुीबाबत 1991सोबत संबंध जोडून काय सिध्द होतंय

    • @yashrajbhapkar
      @yashrajbhapkar 2 месяца назад +3

      अरे तेव्हा हरल्यावर विखे यांनी केस केली होती, अणि आता पन तसलेच चाळे करतायत 😂😂

  • @englishskill1194
    @englishskill1194 2 месяца назад +1

    Mhanje bjp ne game kela vatt yacha

  • @gajanannalawade4414
    @gajanannalawade4414 2 месяца назад

    Hj

  • @ShivajiGawalwad
    @ShivajiGawalwad 2 месяца назад

    नाही 😂

  • @BabasahebWage
    @BabasahebWage 2 месяца назад

    Te kadhich nahi many karnar

  • @NanaRajguru
    @NanaRajguru 2 месяца назад +1

    विखेलापराभवमाणेकरालागेल

  • @waseeshaikh4460
    @waseeshaikh4460 2 месяца назад

    Evm madhe ghotala hoto he sidh kelay bjp khasdaran ....

  • @AkshayPatill-if9kb
    @AkshayPatill-if9kb 2 месяца назад

    English class😂ghya ata vikhe patil

  • @ramkhedkar1245
    @ramkhedkar1245 2 месяца назад

    हो विजय होईल

  • @inspirewithsmg5849
    @inspirewithsmg5849 2 месяца назад

    Lanke ni bogus matdan kelay

  • @nandkishorbajare4305
    @nandkishorbajare4305 2 месяца назад

    Ho nikal badlel

  • @PatilPande
    @PatilPande 2 месяца назад

    Bavlt

  • @sachinchaudhary3688
    @sachinchaudhary3688 2 месяца назад

    Anchor badla

  • @rushikeshasane7579
    @rushikeshasane7579 2 месяца назад

    😂😂😂😂😂😂