Ajit Pawar On Nilesh Lanke | 'मी जर तुझ्या मागे लागलो तर तुझ्या सतत अजित पवार डोळ्यासमोर येईल'

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 май 2024
  • #ajitpawar #sujayvikhepatil #sharadpawar #nileshlanke #ahmednagar #radhakrishnavikhepatil #loksabhaelection2024
    Ajit Pawar LIVE | Nilesh Lanke Vs Sujay Vikhe Patil | लंकेंविरोधात दादांची जहीर सभा | Ahmednagar
    News18 Lokmat is one of the leading RUclips News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    #MarathiBatmya #News18LokmatLive #MaharashtraPolitics #BJP #Congress #MVA #Mahayuti #LokSabhaElection2024 #MarathiNews18 #MaharashtraNews18 #News18LokmatLiveStream

Комментарии • 1,1 тыс.

  • @subhashpathare2486
    @subhashpathare2486 Месяц назад +114

    पैसा जनतेचा आहे. तुझ्या खिशातला नाही

  • @ganpatlokhande9688
    @ganpatlokhande9688 Месяц назад +119

    हा गडगंज संपत्तीचा माणूस दुसरीकडून येऊन नगरच्या एका शेतकऱ्याच्या मुलाला धमकी देतो हा नगरकरांचा अपमान नाही का

    • @junedpatwekar7513
      @junedpatwekar7513 Месяц назад

      😮😮😮

    • @krushnadasdesale1075
      @krushnadasdesale1075 Месяц назад

      याची काय लायकी धरणात मुतणारं टग्या करा उलटा याचा बापाचा पैसा देतो का ?

    • @gorakshkhadke
      @gorakshkhadke Месяц назад +7

      Ya ekda parner madhe mg kalal kiti shetakaryacha mulga aahe

    • @sunilarde
      @sunilarde Месяц назад

      कोणाला दम दिला याला आडवा कर की वाट काय बघतायत

    • @sunilarde
      @sunilarde Месяц назад

      फक्त निलेश लंके भूर्ट्यांनी प्रयत्न करू नये

  • @udaykulkarni7577
    @udaykulkarni7577 Месяц назад +174

    लोकशाही आहे . भले भले लोक आडवे पडतात . इतका माज करू नये असे वाटते .

    • @wasudeokalambhe9001
      @wasudeokalambhe9001 Месяц назад +11

      ७०कोटी ca मज

    • @udaykulkarni7577
      @udaykulkarni7577 Месяц назад +6

      @@wasudeokalambhe9001 सत्य आहे साहेब . माज आहे .

    • @santoshkandekar2213
      @santoshkandekar2213 Месяц назад +4

      फिक्स खासदार निलेश लंके

    • @123zgs
      @123zgs Месяц назад

      Jantela grahit dharun maaj dakhwane yala mhantat

    • @HarunShaikh-sb4dt
      @HarunShaikh-sb4dt Месяц назад +1

      दादा मग तुम्ही तुतारी ला का मतदान केलं

  • @viveksatpute3259
    @viveksatpute3259 Месяц назад +52

    धनंजय मुंडे ला कधी टायर मध्ये घालणार 🎉🎉🎉🎉

  • @vasantjadhav7049
    @vasantjadhav7049 Месяц назад +25

    अजित पवार तुम्ही. भ्रष्टाचार लपविण्यासाठी , जो विचार देश हितासाठी योग्य नाही, त्या विचारासोबत गेला. हे मान्य नाही. जनतेला गृहीत धरू नका. जय भीम जय शिवराय

    • @anandraopatil4955
      @anandraopatil4955 Месяц назад

      सुजय apविखे चे घराणे पणजोबा पासून शरद पवारसाहेब व यशवंतराव चव्हाण यांच्या विरोधात राजकारण करत आहेत, पण राधाकृष्ण विखे ना लाज वाटत नाही का शरद पवारसाहेब यांच्या पुतण्याला मदतीला बोलवावे लागले थू तुझ्या जिंदगानी वर ,राधाकृष्ण विखे लाज बालगा जरा।

    • @anandraopatil4955
      @anandraopatil4955 Месяц назад +1

      विखे पाटील यांना शेवटी शरद पवारसाहेब यांचे पुतणे चे पाय धरावे लागले

  • @yurajsawant5983
    @yurajsawant5983 Месяц назад +97

    आर आजित गेल्या वेळेस मावळ मध्ये पोरग पालत पडल लागला लंकेला दम द्यायला

    • @gorakshganjave9970
      @gorakshganjave9970 Месяц назад +3

      लंके पडणार

    • @kiranghodake9031
      @kiranghodake9031 Месяц назад

      Ata hechi bayko pdti

    • @dhanajibhandalkar9341
      @dhanajibhandalkar9341 Месяц назад

      आणि त्याच श्रीरंग बारणेचा प्रचार करायची वेळ आली

    • @mrmahesh3758
      @mrmahesh3758 Месяц назад

      lanke padnar

    • @sanjaygawade8079
      @sanjaygawade8079 Месяц назад

      4.50 लाख मतं मिळाली होती

  • @sandipshenkar5757
    @sandipshenkar5757 Месяц назад +53

    तुमच्या मुलाला कोणती आमदारकी होती मग तुम्ही त्यांना लोकसभेला उभे केले शेवटी तुमचं कसं झालंय स्वतःचे ठेवा झाकून दुसऱ्याचे पहा वाकून

  • @user-ix3nf2yw9h
    @user-ix3nf2yw9h Месяц назад +20

    कादा प्रश्नावर धमक दाख वायला पाहिजे होती

  • @bhauchavan2066
    @bhauchavan2066 Месяц назад +14

    एवढा शेतकरी चा विचार केला असता तर मग शेतीमाल च्या भाव वाढीबद्दल का बोलाना हा

  • @dhansingkorpad5985
    @dhansingkorpad5985 Месяц назад +31

    अजित पवारांचे लोकसभेचे चारही उमेदवार पडणार आहेत,त्यामुळे विधानसभेला त्यांची लायकी बघुन त्यांच्या पक्षाला BJP fakt २० जागा देणार त्यातील ३ निवडूण येतील.येथेच अजित पवारच राजकारण संपलेल असेल.

    • @gorakshganjave9970
      @gorakshganjave9970 Месяц назад +1

      सुमित्रा वहिनी आढळराव आणि विखे 100% निवडून येणार

    • @surendrajawane-ch4bd
      @surendrajawane-ch4bd Месяц назад

      एकेकाळी तळ्यात मुतणारा माणूस आज किती प्रेमाने भावा बहिणींनो म्हणत आहे

    • @tusharshinde9675
      @tusharshinde9675 Месяц назад

      ​@@gorakshganjave9970खरंच का

    • @Chiku943
      @Chiku943 29 дней назад

      ​@@gorakshganjave9970 कधी रे

  • @mayurprakashvibhute3038
    @mayurprakashvibhute3038 Месяц назад +38

    प्रत्येक वेळेस पाणी आणि विकास करायचं आहे अस म्हणतात...मग ३० वर्ष काय शेट काढली का????
    आणि आता काय करणार आहे....लोक मूर्ख आहेत म्हणून यांचं चालतं नाही यांचं काय झालं असतं देव जाणे....

  • @rahuljatkar40
    @rahuljatkar40 Месяц назад +33

    दादा आपण पण बरीच वर्षे राजकारणात अहात तुम्ही कधी रिटायरमेंट घेणार अहात,
    महाराष्ट्रातील ईतरांना पण संधी द्या

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 Месяц назад +13

    अजितराव एवढा माज कामाचा नाय, अजुनही लक्षात घ्या मतदार राजा हा सर्व राजकीय नेत्यांचा गुरू आहे.गेला तो काळ बघतो,करतो असा दम देण्याचा.नेते जर मतदाराला घोडा लावत असतील तर मतदार नेत्याला निश्चित घोडा लावणार. कितीही अर्वाच्च भाषा वापरा.😂😂

  • @anilgavhane9388
    @anilgavhane9388 Месяц назад +93

    इतका माज बरा नाहि अजित राव जनता चांगल्या चांगल्याचा माज जीर्विते.

    • @rajkarni9293
      @rajkarni9293 Месяц назад +3

      Ajit rao yaveli nakkich ghari basnar👍

    • @TheInterviewer-nz1ns
      @TheInterviewer-nz1ns Месяц назад

      Exactly, jasa ki ya veli Sharad Pawar cha jirvat aahe

  • @Wgbo5158
    @Wgbo5158 Месяц назад +72

    तुम्ही लंके च प्रचार करायला आलात 😂

  • @shantaramkadam5684
    @shantaramkadam5684 Месяц назад +99

    आज पर्यंत धरणात काय केलं 😂😂😂

  • @p_sgaming9947
    @p_sgaming9947 Месяц назад +28

    दुधावाल्याच वाटोळे केले तुम्ही

  • @shivajichaudhari9395
    @shivajichaudhari9395 Месяц назад +50

    पादा गीरी संपली,,,,, काकाचा हात होता डोक्यावर तेव्हा चालायची,, लोक मानायचे आता घर का भेदी लंका धाय

  • @bhagwangite916
    @bhagwangite916 Месяц назад +37

    दादा तुमचे सर्व संपले आहे का तुम्ही दादागीरीवर आलात

  • @pankajgawalipatil1566
    @pankajgawalipatil1566 Месяц назад +27

    दादा भाजपचे बुड खाजवून खाजवून तुमची नख उगळून जातील.
    इतके नका BJP ची खाजवू😊

  • @VijayKumar-eu3yj
    @VijayKumar-eu3yj Месяц назад +119

    तुम्ही ED ला घाबरले भाजपाच्या मांडीवर बसले राव

    • @nitinkawad2928
      @nitinkawad2928 Месяц назад +1

      Currect

    • @user-xc9xg7kr6j
      @user-xc9xg7kr6j Месяц назад +1

      मग उद्दाव काय शेट उपटायला गेलाय काय रे झा२

  • @bhaskarwaghchaure8466
    @bhaskarwaghchaure8466 Месяц назад +3

    आजच्या दादांच्या सभेमुळे लंके साहेबांचे लीड वाढणार हे मात्र नक्की

  • @sajjangadahire4671
    @sajjangadahire4671 Месяц назад +89

    पराजय निश्चित आहे

    • @SantoshShinde-mj7zz
      @SantoshShinde-mj7zz Месяц назад

      😅

    • @dnyaneshwarganjale139
      @dnyaneshwarganjale139 Месяц назад

      सगळं करीत होते ते शरद पवार यांच्या मुळे तुम्ही जर शरद पवार याचे पुतणे नसते तर ईतके पुढे गेले नसते व दादागिरी चालली नसती

  • @subhashpathare2486
    @subhashpathare2486 Месяц назад +13

    धरणे भरतो.

  • @rohitdeore7028
    @rohitdeore7028 Месяц назад +9

    अजित दादा तुम
    कीस पेड पत्ती सुजय विखे पडलेत बरका...!!

  • @nanasaikar-de7nd
    @nanasaikar-de7nd Месяц назад +20

    अरे टरबूजा कुठे गेला तो म्हणत होता अजित दादा चक्की पिशीग पिशीग कुठे गेली चक्की टरबूजा😂😂😂

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 Месяц назад +7

    पवार साहेबाच्या वयावर बोलणाऱ्याने मोदीच्या वयावर,त्यांना आता लागणार्‍या विश्रांती यावर बोलावे..

  • @rajendrajagtap5254
    @rajendrajagtap5254 Месяц назад +6

    दादा तुम्ही आता 2024 ला बारामती मध्ये आमदार होणार नाही त्यामुळे तुम्ही दुसऱ्या उमेदवारी द्यावी बारामती तुम्हाला दान दिली नाही मा.ना.शरदचंद्रजी पवार साहेब सांगतील तो बारामती चा आमदार होणार आहे राम कृष्ण हरी वाजवा तुतारी 👏👏🙏🙏🚩🚩🚩

  • @mayurprakashvibhute3038
    @mayurprakashvibhute3038 Месяц назад +54

    भारताला लागलेला कलंक....आहे हा

    • @user-lj7gc4oz7k
      @user-lj7gc4oz7k Месяц назад

      खरदां़दामोदिभारताचिशानभारमाताकीजय

    • @user-lj7gc4oz7k
      @user-lj7gc4oz7k Месяц назад

  • @sagarthorat3683
    @sagarthorat3683 Месяц назад +3

    दादा तुम्ही तुमचं बघा आमदारकीच या वेळेला तुम्ही सुद्धा पडणार १००%

  • @mohankamthe8335
    @mohankamthe8335 Месяц назад +58

    आपली बारामती बघा आधी. मग दुसऱ्या उचापती करा

  • @skadam124
    @skadam124 Месяц назад +16

    बारामतीत आपला पराजय 101 टक्के आहे

  • @chandrakantnimbalkar7331
    @chandrakantnimbalkar7331 Месяц назад +11

    वजनाबाबत दादा खोट बोलतात

  • @shekharjadhav6687
    @shekharjadhav6687 Месяц назад +8

    माझा पक्ष मी माझी बायको माझी पोर 😂

  • @user-hm9pt7ge2s
    @user-hm9pt7ge2s Месяц назад +50

    निलेश लंके खासदार

  • @user-nr8lv1ne7h
    @user-nr8lv1ne7h Месяц назад +30

    दादा तुम्ही थांबा आमचे लंके नक्की च आता

  • @user-xe5vw7jq2v
    @user-xe5vw7jq2v Месяц назад +5

    जाणकार येणारच नाई

  • @user-bl5ff8lj6z
    @user-bl5ff8lj6z Месяц назад +5

    दादा तुमचं बरोबरय जीकडं घुगऱ्या तीकडं उदउद पन विखे तुमचा काल पर्यंत चा विरोधक आज जनतेला स्विकारायला सांगता जनता काय गुलामय का तुमचा

  • @shreayshkale9408
    @shreayshkale9408 Месяц назад +73

    4जुन नंतर गांजा,दारु पिऊन झोपायची वेळ येईल नियती मापं करणार नाही

  • @pritampardeshi1493
    @pritampardeshi1493 Месяц назад +12

    १५ वर्ष सत्तेत होता ना

  • @prof.bharatnaykodi9352
    @prof.bharatnaykodi9352 Месяц назад +53

    विरोधी पक्षाच्या खासदाराला पैसे देत नसते हे हा बेशरम ओपनली सांगतो.

  • @Jayshivray.....
    @Jayshivray..... Месяц назад +4

    दादा कितीही नेत्यांची नावे घ्या पण जनता फक्त लंकेसाहेबांबरोबरच आहे. दम देयाचे दिवस गेले पवारसाहेबांचा पाठीवरचा गेला तिथेच तुम्ही स़पलेला आहे.

  • @appasahebshinde2438
    @appasahebshinde2438 Месяц назад +14

    शरद पवारांनी आजीत पवारचा पुर्णपणे बदोबस्त केला आहे

  • @p_sgaming9947
    @p_sgaming9947 Месяц назад +17

    प्रचार बारामतीचा का नगरचा चाललाय हेच कळत नाही

  • @RavindraSadafule-ti2zo
    @RavindraSadafule-ti2zo Месяц назад +15

    दादा त्यामुळे भाजपचे झाले का

  • @JeevanDighe-dz1du
    @JeevanDighe-dz1du Месяц назад +18

    दादा च्या ह्या धमकी मुळे निलेश लंके चे 1लाख मत वाढले 😀😀

    • @K.R_Roadlines
      @K.R_Roadlines Месяц назад +2

      दादा नी जेव्हा जेव्हा समोरचा विरोधकला दम दिला तेव्हा पुढच्याच उमेदवार जिंकला 😅

    • @user-ut8te7dp4t
      @user-ut8te7dp4t Месяц назад

      Yes......1001%

    • @shakurahmedshaikh963
      @shakurahmedshaikh963 Месяц назад +1

      निलेश लंकेची सहानुभूती वाढत आहेत

    • @123zgs
      @123zgs Месяц назад

      Ajit ne sabha gheun vikhe che 20% matdan 100 % kami kele

  • @appsahebchavan6524
    @appsahebchavan6524 Месяц назад +2

    विखेंचे कौतुक करण्याची वेळ तुमच्यावर आली दादा हे वाईट आहे

  • @gauravbirdawade3798
    @gauravbirdawade3798 Месяц назад +87

    अरेरे सत्तेसाठी ईतकी लाचारी या पेक्षा,,,

    • @dadasahebyeole4870
      @dadasahebyeole4870 Месяц назад +1

      फाशी घेऊन मर अजित भाऊ अस म्हणायच का

    • @123zgs
      @123zgs Месяц назад +2

      700000 cr cha bhrashtachari maaj aalyasrkhe bolto aani lok talya wajawtat, 😮😮

    • @vikramraju4209
      @vikramraju4209 Месяц назад +2

      Goo.
      .

    • @surajchavan9751
      @surajchavan9751 Месяц назад

      अरे अस उध्दव ठाकरेंना बोलू नका....😣😣

  • @rameshwarmadan
    @rameshwarmadan Месяц назад +8

    दादा किती नाव घ्या तुमची नाही हे सगळे फक्त शरद पवार साहेबांचे आहे

  • @rameshwarmadan
    @rameshwarmadan Месяц назад +11

    हुकूमशाही मोडीत काढायची असेल तर काँग्रेस शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आम आदमी पक्ष सगळे राज्यातले घटक पक्ष महाविकास आघाडी हेच ते भार 6:01 6:01 6:01 6:01 त देशाचे संविधान वाचू शकते नाहीतर भाजप सत्तेवर आल्यानंतर संविधान विसरा ही संविधानाला धरून लोकशाहीमध्ये हुकूमशाही आनाचा प्रयत्न आहे ही 6:01 भाजपची राजनीती आहे हेच ते करीत आले ना भावा भावात भांडण जाती-जातीत भांडण स्त्री आणि पुरुषात भांडण हेच ते मनुवादी विचार आहे हीच कीड भारताला लागलेली आहे कधी सुज्ञ होईल मतदार दाता लोकशाहीमध्ये हाच तुमचा अधिकार तुमच्या जवळचा ईश्वर मतदानातून जनतेने राजा कसा निवडायचा ते स्वतःच्या मतदारांनी निवडावे राजा कसा पाहिजे हेच जर समाजाला कळत नसेल तर प्रकाश रुपी ईश्वर आहे या जगात आहे हे साधुसंत सांग गेलेले आहे ओम नमो भगवते वासुदेवाय दोन जीवाचा संसार

  • @sambhajigodse4199
    @sambhajigodse4199 Месяц назад +3

    एक दिवस असा येणार दादा तुम्ही कसे निवडून येताय हे आम्ही बघतो अस सर्वजण म्हणणार

  • @vikrrampawar7702
    @vikrrampawar7702 Месяц назад +24

    दादांच्या भाषाशैलीमुळे मतदार अजून लांब होतायत. .तुतारीलाच मत देणार 👍

  • @sandipjagdale8341
    @sandipjagdale8341 Месяц назад +11

    Modi retired honar yachi khatri ahe ka?...

  • @adinathshelke3686
    @adinathshelke3686 Месяц назад +54

    विखेला विरोधी होता

    • @70761
      @70761 Месяц назад

      दादा कामाचा आहे

    • @SAJAN-qu2ps
      @SAJAN-qu2ps Месяц назад +2

      Ho dharnat mutayla

    • @123zgs
      @123zgs Месяц назад

      Ase dam deun ,rajkaran karayche ,janta kadhi tondawar padel tula kalnar siudha nahi
      Yachyasarkha garvisht amdar deshat sapadnar nahi

    • @junedpatwekar7513
      @junedpatwekar7513 Месяц назад

      ​@SAJA😂😂😂N-qu2ps

  • @AshokBhojgude-cd3gi
    @AshokBhojgude-cd3gi Месяц назад +14

    यंदा दुष्काळ होता.... एखाद धरण नाही सापडलं का😅

    • @vikassathe296
      @vikassathe296 Месяц назад

      निळवंडे धरण फुल्ल झालं असेल आज 😂

  • @mahadevsolankar9262
    @mahadevsolankar9262 Месяц назад +42

    कसली हाव आहे याला

  • @AnkushChavan-gx1cs
    @AnkushChavan-gx1cs Месяц назад +30

    दादा तुमची हवा गेली आता

  • @bhausahebthorat119
    @bhausahebthorat119 Месяц назад +5

    Only lankesaheb

  • @Akshay.2018
    @Akshay.2018 Месяц назад +6

    दादाची दादागिरी संपली आता

  • @kingtredtron
    @kingtredtron Месяц назад +18

    bjp ne ह्याचा बंदोबस्त केला 😂😂😂😂

  • @shahajigarad4469
    @shahajigarad4469 Месяц назад +3

    निधी दिला म्हणजे काय ऊपकार केले का निधी हा जनतेचा पैसे आहे

  • @chandrakantnimbalkar7331
    @chandrakantnimbalkar7331 Месяц назад +10

    दादा पेन्शन नाही मत नाही

    • @shreerajzone1697
      @shreerajzone1697 Месяц назад

      याचा अर्थ दादा तुम्ही ज्या गोष्टी सांगता म्हणजे तोंड पाहूनच निधी दिला जातो का. जय मतदार संघाचे आमदार केंद्राच्या सत्तेच्या विरोधातले त्यांनी काय फक्त सदनामध्ये फक्त ओरडतच बसायचे का, लोकसंख्येप्रमाणे निधी देण्यात यावा तोंड पाहून देण्यात येऊ नये. मग सर्व देशामध्ये झक मारायला मतं मागायला फिरता.

  • @bhausahebmote8700
    @bhausahebmote8700 Месяц назад +5

    गर्व कमी करा दादा

  • @balasahebkardile5361
    @balasahebkardile5361 Месяц назад +21

    दादा आवाज बसलाय पार

  • @vandana479
    @vandana479 Месяц назад +18

    लंके विजयी

  • @somnathpotkule8850
    @somnathpotkule8850 Месяц назад +43

    दादा पादा नाही येत फक्त एकच निलेश लंके

  • @user-wn3qw1pt6y
    @user-wn3qw1pt6y Месяц назад +2

    दादा तुम्ही धरणात मुतले. हुशार मुलाना काय दिवे लावणार. असे वक्तव्य जनता विसरणार नाही

  • @OneproEventsMarketing
    @OneproEventsMarketing Месяц назад +2

    जो घरातला झाला नाही तो जनतेचा कसा होनार

  • @nanasaikar-de7nd
    @nanasaikar-de7nd Месяц назад +33

    😂😂 70 हजार कोटी चांगलं गार गार वाटतंय का नाही

  • @shubhangigunjal1750
    @shubhangigunjal1750 Месяц назад +5

    Dada aamhi nagri aahot ithe dadagiri chalanar nahi ti fakth baramatit karaychi

  • @user-pu3cl9er3v
    @user-pu3cl9er3v Месяц назад +2

    माझ्या सर्व वडीलधाऱ्या बंधू-भगिनींनो आपणाशी कळकळीची विनंती आपण यांच्या नादी लागून आपल्या वाटोळा करून आपुन आनंदाने मिरची भाकर गोडी आनंदाने खातो हेच आपलं समाधान आहे

  • @santoshsathe4235
    @santoshsathe4235 Месяц назад +3

    निलेश लंके साहेब खासदार 2 लाख मतांनी विजयी होणारच

  • @sunilpatil4463
    @sunilpatil4463 Месяц назад +4

    दादा, लंके याना खाली घेवून दावा तुम्ही भ्रष्टाचारी अहात हे विसरू नका तुम्ही तुमची बारामती बघा दुसर्याचे बघू नका तुमच सपलय पुढच बघा उगीच हेलावून बघतो त्याला बघतो सोडून दया

  • @viveksatpute3259
    @viveksatpute3259 Месяц назад +19

    निलेश लंके खासदार होणार 🎉🎉🎉🎉🎉

  • @user-pu3cl9er3v
    @user-pu3cl9er3v Месяц назад +2

    माझ्या सर्व वडीलधारे बंधू-भगिनींनो ही आपल्याला

  • @user-xe5vw7jq2v
    @user-xe5vw7jq2v Месяц назад +13

    कुणीही यांचा इकु नका उद्या हे सहेबान बरोबर येणार आहे

  • @shravanpathare4454
    @shravanpathare4454 Месяц назад +4

    दादा 🎉🎉

  • @user-ub6yc3ub4s
    @user-ub6yc3ub4s Месяц назад +10

    रुपाली कुठय

  • @devidasmurmure6909
    @devidasmurmure6909 Месяц назад +2

    तु कसा निवडुन येतो बघतो.ही लोकशाही मध्ये चालत नाही.जनता आपला माज ऊतरेल.

  • @user-pu3cl9er3v
    @user-pu3cl9er3v Месяц назад +2

    तुम्ही आता आज फिक्स करा तुम्ही कोणत्या पक्षाचे आहेत आणि मी कंटिन्यू म्हणजे मरू पर्यंत त्याच पक्षाचा झेंडा हे सिद्ध करा मग आम्ही तुमच्या पाठीशी उभा पण तुम्ही आज इथं आणि उद्या तिथं आम्ही गाव गाड्यातील दुश्मनी ही तुमच्यामुळे लागते आणि आम्ही आयुष्यातून बरबाद होतो कृपया करून तुम्ही जगा आणि आम्हाला जगू द्या इस परमेश्वर चरणी

  • @BhagchandSanap
    @BhagchandSanap Месяц назад +5

    यिडि आलि बघा

  • @rajuthombre6874
    @rajuthombre6874 Месяц назад +3

    येणार तर अमोल कोल्हे साहेब

  • @MarutiPatil-gs5pm
    @MarutiPatil-gs5pm Месяц назад +2

    लंके गरीब आहे म्हणून हा धन दांडगा धमकावतोय.

  • @dipaktanpure5697
    @dipaktanpure5697 Месяц назад +4

    माज

  • @BhagchandSanap
    @BhagchandSanap Месяц назад +9

    मि दादाचा आहे पण दादा नी साहेबाला सोडल आवघड जाल सगळ तूमचे कडे येवू येनार होत पण

  • @santoshwagh4591
    @santoshwagh4591 Месяц назад +15

    पवार साहेब आपण कोण आहात आणि ही भाषा एका उपमुख्यमंत्री ची सतत कोणा ना कोणाला अरे रावी मागे तो शिवतारे च्या मागे लागले पण थोडयाच दिवसात त्याच शिवतारेंचे पाय धरायची वेळ आली तुमच्यावर तुम्ही लंके साहेबावर जे बोलतात ते म्हणजे हास्य पद आहे तो माणुस स्वताच या हिमतीवर मोठा झालाय को रोना काळात सगळे शेपुट घालुन बसले होते पण हा देवमाणूस माणसांना वाचवायला धावपळ करत होता आणि तुम्ही तयांचयावर टिका करतात .

  • @tanajishivale6058
    @tanajishivale6058 Месяц назад +22

    बर आहे, दादांना बोलू द्या लंकेची मते वाढवण्यास मदत होईल

  • @sudhirpatil1336
    @sudhirpatil1336 Месяц назад +2

    लाज वाटू द्या दादा

  • @user-cz8xj1sj4n
    @user-cz8xj1sj4n Месяц назад +3

    Sagale landge ektr aale
    Pn vagh vagh asto
    Only pawar saheb

  • @hanumantpawar6860
    @hanumantpawar6860 Месяц назад +23

    दादा शांत रहा तुम्ही तळ्यात मुतले

    • @sureshbokefod4611
      @sureshbokefod4611 Месяц назад +1

      किती दिवस तेच चालवणार. काहीतरी आता नविन शोध. माणूस चांगलं व्हायचं ठरवलं तरी तुम्ही घाण करणारं.

  • @trimbakmalve2182
    @trimbakmalve2182 Месяц назад +2

    माननीय शरद पवार साहेब यांच्या मुळेच तुला दादाची पदवी मिळाली, आता तु कसला दादा,चार जुनला तुला समजेल दादा कोन आहे, भ्रष्टाचार करणारे कधी दादा नाही होत, गद्दारीची पदवी तुला शोभते

  • @tatyabhaubhagwat4589
    @tatyabhaubhagwat4589 Месяц назад +2

    Dada pada yet nahi
    Only Niles lankey 🎉🎉

  • @awantiscorner1954
    @awantiscorner1954 Месяц назад +4

    Dada Tu kon

  • @sandeshsatpute1516
    @sandeshsatpute1516 Месяц назад +37

    फसन वीस मलिदा गॅंग 50 खोके हे तिघे
    घरी बसवा

  • @santoshnandikole1715
    @santoshnandikole1715 Месяц назад +1

    प्रयत्न करून बघा दादा आता ते शक्य नाहीं तुम्हाला लंके इमानदार आहेत इनामदार नाहीत........ 😜

  • @user-ut8te7dp4t
    @user-ut8te7dp4t Месяц назад +9

    अजित पवारची मस्ती जिरवा

  • @user-no2fq8xy7i
    @user-no2fq8xy7i Месяц назад +13

    दादा तुम्ही मी काय करता मी काय घरचे खिशातले पैसे द्यायला काय तुम्ही जनतेचाच पैसा आहे ते सरकार मध्ये आहेत म्हणून तुम्ही पैसे द्यायला आलात उद्या सरकारमध्ये नसणारे तुम्ही मी काय करता गर्वाचे घर खाली असतात

  • @EknathPole
    @EknathPole Месяц назад +1

    तुम्ही ज्या माणसाच्या मांडीवर बसून उड्या मारायचा प्रयत्न करतांना त्या माणसांना विके साहेबांना पाडण्यासाठी 70 वर्षे घातले पण पडली नाही हे पण लक्षात ठेवा विखे साहेब पडणार नाहीच

  • @kumarbhalekar0676
    @kumarbhalekar0676 Месяц назад +1

    दादांचा दाब पाहिजेच होता याला
    ज्याला त्याला हीच भाषा समजते

  • @RahulParkhe-qb9ch
    @RahulParkhe-qb9ch Месяц назад +9

    तुतारी वाजणार