लय भारी अतिशय कमी साधन कुठला मिक्सर नाही ना कुकर नाही तो पण चुलीवर अगदी उत्तम स्वयपाक केला वीस वर्षे मागे गेलो माझी आई पण असाच स्वयपाक करायची खूप खूप मजा यायची खरचं या माऊलयांना आणि माझ्या आई ला वंदन करतो 🙏🙏🙏🙏👌👌👌
एवढ्या छोट्या पाटा वरवंट्यावर वहिनींनी पुरण वाटलं ... खरंच कौतुक आहे ... शहरात लाईटस् गेले तर आमची सगळी कामं अडतात ...कोणताही पदार्थ बनवायची चांगली माहिती आहे वहिनींना
अत्यंत कमी साधनं उपलब्ध असूनही अतिशय रुचकर जेवण केलं माऊलीने...!! १ नंबर...!!!
बाणाईताई किती छान पुरणपोळीचा स्वयपाक बनवते सगळे पदार्थ खुप छान बनवलेत बाणाईताई मला खुप आवडते 🙏👍👍🌹🌹
खूप छान वाटत खरंच तुमचे विडिओ बगताना.सागर गुळ खायला आल्यावर मला माझ्या लहानपणीची आठवण झाली.तुमच्या सर्वांचा साधेपणा खूप भावला मला ❤
वहिनी तुम्ही सुगरण आहात एवढी कमी भांडी असून सुद्धा किती छान पुरणपोळी आणि कटाची आमटी केली. मनापासून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. 👌🏻👌🏻
🙏
रानात असुन सुद्धा सगळे साहित्य आहे. खुपच छान स्वयंपाक केला आहे वहिणी ची साडी खुप छान आहे. 👌👌👌👌👌❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏
ताई किती छान बोलता व्यवस्थित सांगत किती हुशार आहात पुरणाची टिप खूप खूप आवडली असेच रोजचे जेवण नवनवीन रेसिपी व टिप सांगत जा
याला म्हणतात सुगरण, मॅनेजमेट,कमी वस्तू उगड्यवर, करणं खरचं कष्टाचं काम आहे.
लय भारी अतिशय कमी साधन कुठला मिक्सर नाही ना कुकर नाही तो पण चुलीवर अगदी उत्तम स्वयपाक केला वीस वर्षे मागे गेलो माझी आई पण असाच स्वयपाक करायची खूप खूप मजा यायची खरचं या माऊलयांना आणि माझ्या आई ला वंदन करतो 🙏🙏🙏🙏👌👌👌
इतक्या ऊन असलं तरी खूप आनंदाने तुम्ही सर्व करतात खुप छान वाटत tai
मस्त आम्हीपन गव्हा च्या पिठाच्या पोळ्या करतो
खूप छान आणि पटापट केला सगळा स्वयंपाक. धन्यवाद ताई
सर्व स्वयंपाक मस्त झाला n सोबत महत्त्वाच्या टीप्स पण दिल्या
🙏
Sarvat khas... ki bhandi khup clean hoti.. mastch
🙏
बेस्ट व्हिडिओ. सुगरण बाई आहे.सहज सोप्या भाषेत सांगितलं.मस्त.
निसर्ग जगायला शिकवतो हेच खर .
👍🏻
खुपच छान ताई कधी येऊ पुरणपोळी खायला
तुम्ही दोघही खुप छान प्रेमळपणे बोलता बघते मी सर्व विडिओ
Dada tumchya mule sagal anubhavay miltay sagal 👍👌👌☺️
🙏🙏
मि आज पहिल्यांदा तुमचा विडिओ बघते किती कष्ट घेताय तुम्ही स्वयंपाका च
🙏
Papad kurdaya bhaji pan tala
1 number purnpoli
वहिणी, लयी, सुगरण आहे, 🤗🤗👌👌👌👌🙏
🙏
Purnachi vegli padhat mast
खूप छान मस्त 👌👌👌👌 ताई खूप छान बोलतात 👌👌👌 दादा तुमचं ही बोलणे खूप छान वाटत 👌👌👌
परती वर किती सुंदर पोळी लाटली मोठी च्या मोठी 🥰🥰 वहिनी खरंच सुगरण आहेत.
Banaii masstach polyacha bet.. Chhan boltes👍
पुरण पोळीची पध्दत आवडली खंरच तुम्हचे व्हिडीओ बघायला खुप आवडतात .तुमची खुप प्रगती होवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏
खूप छान सगळा स्वयंपाक एकदम मस्तच
👌👌
तेल लावायची पद्धत खुप छान आहे
Vahini tutar khup hushar ahesg tula saglya ritibhati samjtat sagle sanvar tu chan sajre kartes puran poli tar apratim kharach khup khup chan
मसवडचे मेंडपाळ, बंधु माझे मीत्र आहेत तुमच्या ह्या अनमोल जेवनाचा स्वाद भरपुर घेतला आहे
तुम्हीच खाऱ्या सुगरणी ग बायांनो काय साहित्य नसताना एवढं भारी जेवण बनवायला अण्णपूर्ण चा आशीर्वाद लागतो
🙏🙏
Khup chaaan sangta tumhi dhanyavaad
धन्य आहे बानाई ,,, परातीवर पुरणपोळी लाटली. माऊली किती प्रतिकूल परिस्थितीत आनंदाने स्वयंपाक करते
Khup chhan no one recipe
बानाई सुगरण आहे खुप छान स्वयंपाक बनवते
एकदम भारी
पोळीला तेल लावण्याची पद्धत मस्त
खूप छान पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला
हॅलो नमस्ते भाऊ भावजयला होळीच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐
सलाम दादा तुमच्या कामाला वहिनी ना 👌👌👍👍
एवढ्या छोट्या पाटा वरवंट्यावर वहिनींनी पुरण वाटलं ... खरंच कौतुक आहे ... शहरात लाईटस् गेले तर आमची सगळी कामं अडतात ...कोणताही पदार्थ बनवायची चांगली माहिती आहे वहिनींना
🙏
खूप छान पुरणपोळी केली 👌👌👌
Baap re!!! Kasa karta??.. itka unn, kami bhandi, basayla neet jaga nahi... hats off to dhangar samaj!!😊🙏
सुगरण आहे बाणाई खरंच खूप छान करते स्वयंपाक
अकदी छान पुरण पोली ताई 👌👌👌👌👌👌❤️
ताई म्हणजे... साक्षात अन्नपूर्णा देवी
🙏
खुप छान स्वयंपाक केला बानाईने,आमच्या इकडे होळीच्या. नैवद्यामध्ये आमची आजी पिठाचा विंचु काटा करायची ,काटा म्हणजे साप तोतळायची वनैवद्यावर ठेवायची,विंचु काट्यापासुन शेतकर्याच रक्षण होण्यासाठी,
Masale Kay watle te pan sanga
Superb! It must be tasty for sure that daal.
वाटणासाठी काय घेतलं साहित्य
हाके भाऊ लय भारी पुरण पोळी बनवली वहिनीनी
Khup chan kelya aahet puran polya
ताई पुरणपोळ्या खूप छान लाटल्या तुम्ही, फक्त वाटपासाठी काय साहित्य भाजून घेतले हिरव्या मिर्ची व्यतिरिक्त ते कळले नाही प्लीज सांगावे
एक नंबर बानाई पोळी केली आहे👌👌👌👌👌😋😋😋😋😋🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Gulwani...PuranPoli...Amti Bhaat! Vanjari Samajatil lok suddha hech banvayache!
बानाई खरच सुगरण आहे
खूप खूप छान
आताच तुमचा धुरवडीचा व्हिडिओ बघत होतो आता दुसरा बघतो होळी व रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा संपूर्ण परिवाराला
तुम्हालाही हार्दिक शुभेच्छा 🙏
Masta jhali puran poli aamti
हाके दादा खूप भारी मस्त👌👌👌🙏🙏🙏
Chan mahiti dili tai
किती सुंदर ज् स्वयंपाक केला माऊली ने 👌👌
Nice tai dada 🙏🙏🎉🎉Happy Holi
Amhala tumche video khup awadtat, 👌
Kahich vasatu nastana etaka Sundar puranpolicha swayampak kelay city mdhe saglya goshati asun pn etak chavishat swayampak hot nhi khup Chan... ❤️ Ashech Chan vlog banvt Raha.. all the best ❤️
Mast purn poli
येळवण्याच्या आमटीची अजून एक व्हिडिओ काढा ना फक्त फक्त या आमटीची खूप छान होती 👌
लय भारी सोयपाक 👌👌👌😊
खूप छान ताई 😘😘😘 पुरणपोळी 👌👌👌👌👌😋😋😋
🙏
एक नंबर स्वयपाक बनवला आहे वहिनी ने 👍👍👍
🙏
लय भारी पूर्ण पोळी चे जेवण
खुपच काम असते बापरे
Mast Dada mla vahini khup aavdtat
आम्ही पण पोळ्या करतो मैद्याच्या
Jay Malhar
मस्त एक नंबर
Mala Banai khup Chan watata..khup sugaran ahet.kontya paristhti madhye jewan kase banwayche tyanchya kadun shikave..
🙏
Khup Khup chan
उन्हात तान्हात कीती आनंदाने स्वयंपाक बनवते बानाई
Khup chan tai❤
Khup Chan zali purnpoli
Nice tai 👌👌
Khup sundar
खूप छान रेसिपी केली आहे बाणाई तुझं कौतुक करावे तेवढे थोडेच आहे बाणाई
Kupch chan
Khup chan
सुगरण आहात ताई 👌👌
🙏
Aamtila kay kay vatan ghetle te sanga
Banai kiti kaoutuk. Karu
Very nice puran poli
Sidduji &family GOD BLESS YOU :! KHUP CHAAN . 👌👌👌👌👌👍👍👍👍👍👏👏👏👏👏
Great purn poli
खुप छान व्हिडिओ
खुप छान पुरणपोळी आणि कटाची आमटी
ताई आम्ही पन मायरानी करतो होळी दिवशी सकाळी पूजा करतात
आमटी पुरण पोळी मस्तच बनवली
आज चे जेवण एक नंबर 👌👌👌👌
खूप छान ताई👌
Khupch chan.
पोळी खुप छान
🙏
खुप छान बानाई वहीनी🙏🙏