अगदी साध्या पद्धतीने रोजचा वापरणारा मसाला वापरून बाणाई ताई तुम्ही खूपच सुंदर भाज्या बनवतात त्याचा रंगच सांगतो कोणताही दिखाऊपणा नाही कुठलेही नखरे नाहीत फारच छान तुमचा साधा पण आज आम्हाला खूप भावतो
दादा आपले काम मेंढपाळ संघर्ष मय जीवन जगत आपण सर्व कीती सुंदर सण साजरा करीत असल्याचे स्पष्ट होत आहे ताई जेव्हा भोगीची भाजी तयार केली खूप मस्त ...तोंडाला पाणी सुटलं पाहून
तुम्ही ज्या भाज्या बनवता ना, खास करून मटण कालवण बघून तोंडाला पाणी सुटतं... तुम्ही जर बोलवलं तर आवडेल तुमच्या इथे येऊन मोकळ्या राणामध्ये जेवणाचा आस्वाद घ्यायला ❤️
दादा तुम्हीं खूप भाग्यवान आहात. बानाई किती छान छान स्वयंपाक करुन तुम्हाला जेवायला वाढतात. नायतर आमच्या बायका काय भाजी करु म्हणून डोक्याला हातलावून बसतात. आणि बानाई यांच्या भाकरी थापताना बांगड्या भरलेला हाथ खूप सुंदर दिसतो.
मला खात्री होती की आता भोगी चा एपिसोड डाउनलोड होणार..सिद्धू हाके दादा. बाणाई.. किसन भाऊ.. बाप्पू आणि सागर आपणास मकर संक्रातीच्या मनःपूर्वक शुभेच्छा 💐🌹
Tumhala makar sankranticya shubhechha
अगदी साध्या पद्धतीने रोजचा वापरणारा मसाला वापरून बाणाई ताई तुम्ही खूपच सुंदर भाज्या बनवतात त्याचा रंगच सांगतो कोणताही दिखाऊपणा नाही कुठलेही नखरे नाहीत फारच छान तुमचा साधा पण आज आम्हाला खूप भावतो
दादा आपले काम मेंढपाळ संघर्ष मय जीवन जगत आपण सर्व कीती सुंदर सण साजरा करीत असल्याचे स्पष्ट होत आहे ताई जेव्हा भोगीची भाजी तयार केली खूप मस्त ...तोंडाला पाणी सुटलं पाहून
भाजी मस्तच केली आणि बानाई माहिती पण छान सांगतात .आवडला व्हिडिओ.
बनई संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा
बानाई शिकलेली मुलगी वाटते , बोलते किती छान 😘 साक्षात अन्नपूर्णा , लक्ष्मी आहे ती तुमच्या घरची .
खु ,,,,,,,प छान आणि बानाईचे कौतुक कोणत्या शब्दात व्यक्त करु,, सुचत नाही,,,
निशब्द झालो बानाईचे काम बघुन,,
सर्वांना तिळसंक्रातीच्या खूप सार्या शुभेच्छा
This lady is so beautiful and such an expert at cooking. Happy Makar Sankranti to this lovely family. The meal looks absolutely amazing!
The way she explains and gives simple but very important tips.❤❤
मस्त बनवलीय खेंगट भाजी 😊👌मकर संक्रांतीच्या शुभेच्छा
कोणत्याही सुविधा उपलब्ध नसताना किती छान सण साजरे करता .पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, 👌👌
किती सुंदर भाकरी थापली.कला आहे तुमच्या हातात.
खरं तुमचे व्हिडिओ खूप छान छान असतात मला खूप आवडतात नाशिक माझ्या माहेरी सुद्धा पण यायचे असे धनगर वाडा मला खूप आवडायचं लहानपणी
हाके कुटुंबाला मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा. तीळ गूळ घ्या गोड गोड बोला. 🌹🙏🌹
खूप छान येळकोट येळकोट जय मल्हार
लय गुणाची गं बाणाई माझि, खुप छान स्वभावाचे आहेत तुम्ही दोघे पण ,तुमच्या रेसिपी खूप छान असतात 👌👍❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
दादा..आज सगळीकडेच तिळ लावून भाकरी आणि भोगीची भाजी..
छान बनवलीय वहिनीने भाजी...👌👌
छोट्या पिल्लूची मस्त बडबड चालू असते.. तुमच्या पंक्तीत जेवायला बसलय गोडुल...🥰🥰
तुमच्या संपूर्ण परिवाराला शुभ संक्रांती
🌹🌹🙏
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
जय मल्हार
मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा
आजच खाल्ल khengat dhuralach करून टाकला
Ek नंबर 👍👍👍
बाणाई मॅडम तुम्ही खुप सुरेख आहात आणि सर्व गुण संपन्न आहात.
बाणाईच्या सगळ्याच भाज्या खुप छान असतात,भोगीची भाजी तर एकदम मस्त, तोंडाला पाणी सुटले एकदा येऊन जेवावे वाटत
❤️🙏श्री स्वामी समर्थ🙏❤️
मकर संक्रांती च्या हार्दिक शुभेच्छा🙏💐
आमच्या भागात कारळ्याला खुरासणे म्हणतात कुळीथ हुलग्याला म्हणतात बानाई भोगीची भाजी मस्त आहे
संक्रांत निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🙏
संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा
हाके दादा,बानाई,किसन दादा,अर्चना आणि सागर आपणास सर्वांना भोगी आणि मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा ❤️❤️🙏🙏
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोला
यावर्षी ची पण भोगीची लय भारी बाणाई ताई आपल्या सर्वांना मकरसंक्रांत च्या हार्दिक शुभेच्छा 💐💐🙏🙏
मस्तच बनवलंय खेंगाट....सुगरण बानाई वहिनीचं पुन्हा एकदा कौतुक....मकर संक्रांतीच्या सर्व परिवारास खुप खुप शुभेच्छा !!!
खूप छान बनवल जेवण तोंडाला पाणी सुटले👌 😋😋😋
Khup chan sarva karte Banai ani premane karte hi khup changali gosta ahe❤❤
मस्त पै की खुप मस्त शब्द आहे मला आवडतो हा शब्द छान आहे भोगी ची भाजी छान झाली
वाह मस्त गावचा शिवार व चुलीवरच जेवण!👌👌🥗🥗👌
आमचं कडे खुप जोरदार संक्रात आहेत हाके भाऊ येवला
खुप मस्त भाजी 👌👌 संक्रांती च्या खुप शुभेच्छा अणि काळजी घ्यावी 🙏🥰
आश्या धावपळीत आणि संघर्षांत सर्व प्रथा परंपरा सांभाळणाऱ्या ह्या बांधवांच्या मुळे आपली भारतीय संस्कृती टिकली आहे.❤ अभिमानास्पद आहे.
Mast Zali Bhogichi Bhaji Vahini
भोगीची भाजी मस्तच तिळ टाकून बाजरीची भाकरी खूप छान 👌👌👍
सागर खूप छान पंगतीत बसुन जेवण चालय 👌👍 दादा video 1 नंबर 👍👍
Khup Chan ❤️❤️❤️ makar sankranti chay khup khup subhrcha 🙏🙏🙏
मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा
बाणाई भाकरी खूप छान बनवते तव्यावर भाकरी टाकण्याचा अंदाज चांगला.
Baher rahun suddha sagle San var barobar karta kharch salam aahe tumha lokanna
सिध्दू तुम्हाला संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा 🌹🌹
तुम्ही ज्या भाज्या बनवता ना, खास करून मटण कालवण बघून तोंडाला पाणी सुटतं... तुम्ही जर बोलवलं तर आवडेल तुमच्या इथे येऊन मोकळ्या राणामध्ये जेवणाचा आस्वाद घ्यायला ❤️
Chan.
Happy sankrat to all of u very yummy bhogichi bhaji & bajrichi bhakri 👍👍👍👍👍❤️🙏
राम राम सिदू दादा भानाई वहिनी भोगीच्या व मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा भानाई वहिनीनी खूप छान भाजी बनवली सासवड
खुप छान वाटलं किती रिती रीवाज पाळता तुम्ही.
दादा वहिनी तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्या
खुपच छान व्हीडीओ असतात तुमचे मला खुप आवडतात छान माहिती देता असेच व्हीडीयो करत रहा ऑल दि बेस्ट 👌👍
खूप छान सुगरण आहे banaitai स्वच्छ धुवून भाज्या करतात. बोलणेही छान. शुभेच्छा.
Happy sankranti 💐💐🙏
भोगीची भाजी छान केली तुम्ही बाणाई, मला तुम्ही केलेल्या बर्याच रेसिपी आवडल्या, अशाच नवीन रेसिपी दाखवा मला खुप आवडतात
Happy Makarsankranti
Happy makrskrst 👌👌❤❤
मस्तपाकि झाली आजची भोगीची भाजी👍
खुपच छान ताई. मकर संक्रांतीचया शुभेच्छा.
आज भोगी छानच रेसीपी होणार
खुप छान भोगिची भाजी, तुम्हाला सगळ्यांना मकर सक्रातीच्या हादिंक शुभेच्छा🎉🎉 खुप छान व्हिडीओ,
सिद्धू दादा व बानाईणि परिवारास येनारया भोगी संक्रांती च्या हार्दिक शुभेच्छा, तिळगुळ सारखं तुम्ही सर्व गोड रहा ❤🎉
लय लय भारी 👌👌👌👌👌
मकर संक्रांत तुम्हाला शुभेच्छा
बाहेरच्या गावी बी आपली संस्कृती जपताय अभिमान वाटतो आम्हाला
Ghracha masala kasa banawata sanga bhau
ह्या व अशा समाजाला गरज आहे ती शिक्षण रोजगार व स्थैर्याची. दिखावू श्रीमंती मिरवणार्यानी प्रत्यक्ष योगदानाची गरज आहे.
तुम्हाला सुद्धा मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा
खूप छान झाली ताई भाजी तुमचा व्हिडिओ पाहुन बालपण अडवले 👌👌🙏🙏👍🖕
किती छान पडकन बनवली भाजी बानाई.
सिदू दादा
मकारसंक्रातीच्या खूप शुभेच्छा..
तिळगुळ घ्या ..गोड बोला..
दादा ,थंडी खूप आहे ,तुम्ही सगळे काळजी घ्या..
खूपच छान शेंगसोळण्याची भाजी
अन्नपूर्णा आहे बानाई जय अहिल्या
एवढं घरापासून दूर असताना पण,आणि बिकट परिस्थितीत सगळे सण साजरे करता ते ही आनंदाने,----कौतुक आहे तुमचं
Ha channel navyane jagayala shikvto ❤❤
Happy sankranti dada
छान
HAPPY MAKAR SANKRANTI BOTH OF YOU
मकर संक्रांति च्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏😊
दादा कशे आहात तुम्ही
बाणाईला सलाम .......नमस्का
Dada khup vat bhaght hote tumchya video chi Mast bhaji
बाणाई तुम्ही खुपच छान जेवण बनवता.आता कुठे राहता.
मस्त पैकी हाके नाना.💐🙏
खुप छान व्हिडिओ 👌👌
दादा तुम्हीं खूप भाग्यवान आहात. बानाई किती छान छान स्वयंपाक करुन तुम्हाला जेवायला वाढतात. नायतर आमच्या बायका काय भाजी करु म्हणून डोक्याला हातलावून बसतात. आणि बानाई यांच्या भाकरी थापताना बांगड्या भरलेला हाथ खूप सुंदर दिसतो.
खूप छान भाजी भाकरी
Happy Sankranti to you and your family dada.
मकरसंक्रांतीच्या खुप खुप शुभेच्छा ताई
दादा तूम्हाला व तूमच्या परीवाराला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 💐
दादा तुम्हा सर्वांना मकर संक्रातीच्या खूप खूप शुभेच्छा भोगी ची मस्त केली बाना ई ने
काळा तिळ वेगळा आणी काळेरा वेगळी .छान विडिओ ..तुमची पध्दत पण बगायला मिळाली .
मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा 👌👌
बाणाई ताई मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
डोक्यावरचा पदर💕💕
Ram Ram Dada
वहिनीने छान भाजी बनवलीसागरमस्त पंगतीला जेवण करत होताहॅपी भोगीहॅपी संक्रांती
छान भाजी तयार केली मजा आली
Jay Malhar ramram
आम्हाला पण छान छान व्हिडिओ बघायला मिळतात। मस्तपैकी चवदार भाजी आणि खमंग भाकरी - पूर्णान्न च आहे की। 😊
Maay mazi.... 😊 😊
Banaitai tumhi jevan laybhari mast karta
Mast👍🏿👍🏿👍🏿👍🏿👌🏽👌🏽