tv9 Marathi Special Report | बदलापुरात साडे 3 वर्षांच्या 2 चिमुकलींसोबत नेमकं काय घडलं?
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- tv9 Marathi Special Report | बदलापुरात साडे 3 वर्षांच्या 2 चिमुकलींसोबत नेमकं काय घडलं?
#BadlapurLathicharge #BadlapurSchoolCase #BadlapurCase #tv9MarathiSpecialReport #tv9SpecialReport
#PrithvirajChavan #NanaPatole #Shivsena #Vidhansabha #MaharashtraPolitics #tv9MarathiLive #MaharashtraMonsoonUpdate #MonsoonUpdate #BangladeshCrisis #SheikhHasina #KhaledaZia #PuneRain #PuneNews #MumbaiRain #ThaneRain #NaviMumbaiRain #MumbaiRainNews #MumbaiLocalTrain #RainUpdate #LocalTrain #CentralRailway #LocalTrainNews #MaharahstraRain #Mahayuti #MahavikasAghadi #MaharashtraPolitics #MaharashtraHeavyRain #PoojaKhedkar #IASPooja #Olympics2024 #OlympicGamesParis #ParisOlympic #Kerala #MonsoonUpdate #KolhapurRain #SangliRain #MumbaiRain #PuneRain #ThaneRain #MumbaiLocalTrain #TrainUpdate #PuneNews #MumbaiNews #MaharahstraRain #Rain #HeavyRain #Raintv9MarathiUpdate #RainNews #MonsoonNews #VidhanSabha #VidhanSabhaElection #PMNarendraModi #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive
#marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update |
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►RUclips : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli
कुठय शेलार, चित्रा ताई,चाकणकर मॅडम झोपलेत का ?
Aho election yeu dyaat bagha news var kase bhandat बसतात. खुर्ची साठी... लाजा वाटल्या पाहिजेत. ज्या ठिकाणी महिला मुली सुरक्षित नहित तिथे तुमचा उपयोग nhi
फडणवीस ने महाराष्ट्र गटारगंगा केला बिहार केला
अत्याचार करणाऱ्याच भर चौकात सामान छाटल पाहिजे तरच अशा घटना थांबतील
😂😂😂😂😡😡😡😡😡😡👍👍👍👍
टरबुजाच्या पोरी सोबत असा झाले असते तर
भर चोकात फाशी द्या
Honar
घ्या 1500 आणि घ्या उरावर
आईला घेऊ नका म्हणावं हे सरकार करत असे म्हणायचे आहे का
घ्या उरावर म्हणजे एवढ सगळे होतय तरी मस्ती जात नाय तुमच्यासारख्याची
कदाचित तुमच्यासारख्या लोकांनमुळेच असल्या घटना घडतात 😡😡😡😡
@@pavanraj-hb8vz ho kayde kadak kelyavar konhi ashi himmat karnar nahi 2 mahine zale ki aropi baher yeto
Udhav saheb far husar aahe as savtala samajatat 😊😊😊
Un😊😅
नुसते सस पेंड नको घरी बसवा नाही तर 3 संदी असते काही महिन्यात जॉईंट होईल तो पोलीस ..डायरेक्ट डिसमिस् करा
फडणवीस राजीनामा दे
काय रे किती नीच पणा आहे, काय वाटत असेल त्या बापाला, आई ला , त्या मुलीला थोडा तरी विचार करा नीच लोकांनो. खुप वाईट 😢
फेल गृहमंत्री लावा SiT बस एवढच येतंय दुसर काही नाहीं
कसून शोध चालू आहे
Medical kara fakt Kasatli chaukashi@@KaranDeshmukh-y4l
जिल्हा परिषद शाळा चालू करा प्रायव्हेट शाळा बंद करा कारण का जिल्हा परिषद शाळा गावात असल्याने गावातील आई-वडिलांची व गावाला यांचे लक्ष लेकरावर असते त्यामुळे लवकरात लवकर प्रायव्हेट शाळा बंद करा व ग्रँड आलेले बंद करून टाका यापुढे
या मध्ये तरी राजकारण आणू नका . 😢 संबधीत पोलिस अधिकाऱ्यांन तातकाळ निलंबित करावं.त्या 3 वर्षाच्या मुलीला कुठतरी न्याय द्या .😢🥺
गुन्हा नोंदवायला दिरंगाई केली म्हणुन राजकारण आल
Bina adesay siwai as hota nahi konitari rajkarnachi adesaysiwai parkarn mote zhale ki police adhikari nilambit aaj parent aadesh deenary var karwai zahli ka te sanga
निलंबित नको डायरेक्ट नोकरीवरून काढून टाकवे
Ti school BJP neta chi aahe..... gunha nond karayla 12 hrs lagle..... polisanvar konacha dabav asel he n samajnya itake murkh nahi kon.
फडणवीस साहेब तुम्हाला पण लेक आहे हो
जरा लाज धरा...
राजकारण तर दररोज करता कधी तरी काम पण करा....😢😢😢
विरोधी पक्षा ची भूमिका असते सरकार कुठे चुकतंय तिथे विरोध करायचा, पन आज महाराष्ट्रात विरोधी पक्षच स्वतःच अस्तित्व टिकवायचा कसे याच्या मागे आहे, ते कुठे विरोध करणार, आणि न्यायव्यवस्थेने तर घोंगळ घालून झोपी गेले आहे कुंभकर्ण सारखी जी फक्त वर्षातून एकच दिवस जागी होते,
देवेंद्र भाऊ तुम्ही फक्त बोलता छान. महाराष्ट्रात केले सगळी. तुम्ही घान
महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेबाबत कोणीही गंभीर नाही.
असे प्रकार नेत्यांच्या मुलींन सोबत घडेल ना तेव्हाच येल नवीन कायदा, हे घडू दे रे देवा
शाळेवर बंदी घालण्यात यावी
आता कुठ गेला तो निल्या राण्या
मुंबईसारख्या ठिकाणी अशा घटना घडत चालले आहेत यावर सरकारने कोणता ना कोणता कडक निर्णय नक्कीच घेतला पाहिजे 😢
देशातील पुरुष वर्गाने माणुसकी सोडली असेच चित्र सध्या दिसत आहे। कठोर आणि त्वरित कार्यवाही करण्याची गरज आहे।
हे भाजप चे असली दात विश्र्वगुरू म्हणून लोकांना बनवता गृहमंत्री काय करताय ह्याची त्याची लावा लावी
आजच्या वेळी गरीब माणसाला छळण्याचे काम कोण करत असतील तर ते महाराष्ट्र पोलीस... श्रीमंत माणसाच्या पैसाची लुट, चोरी प्रकरण 10 तासांत सोडवण्यात सर्वात पुढे.
गरीब माणूस पोलीस स्टेशन मध्ये गेल्यावर पोलीसांचा रुबाब वेगळाच
बोरोबर आहे sir
Shame On Centre And State Government...😔
या मध्ये राजकारण करते हे लोकांना समजेल कोणत्या प्रसतीत कोणी मतदान करु नये
सरकार आणि शाळा प्रशासन जबाबदार
जो पर्यंत सामान्य माणसाला स्वतःचे अधिकार, हक्क, कर्तव्य समजणार नाही, तो पर्यंत आपण जागी होणार नाही आणि आपली प्रशासन व्यवस्था अशीच दिवसेंदिवस बिघडत जाईल, आपल्याला दिसते चुकीचे होते पन आपण स्वतःच्या स्वार्थासाठी दुर्लक्ष करतो त्यामुळेच अश्या गोष्टीला बळ मिळते
3 वर्षात कसे शाळे मध्ये घालतात राव लहान लेकरांना
Choti shishu and mhoti shishu asel Don varg astat
मीडिया पण भाजपाचीच.
उद्धवजी काय चुकीचं बोलले.
तुमच्या आई बहिणीला जर असं झालं असतं आणि दिरगाई झाली असती तर कसं वाटलं असतं. अधिकाऱ्याची पण सरकारच्या इशाऱ्यावर चालतात.
फडणवीस साहेब तुम्ही अगोदर राजीनामा द्यावा पुडचे काय करायचे जनता बघेल राजकारण तुम्ही करताय शिंदेच्या घरावर बुलडोझर चालवा
मित्रानो या अनाजी पंताण महाराष्ट्राचा बिहार केला
नपुंसक सरकार हाणडगा गृहमंत्रालय
फडणवीस राजीनामा देऊन टाका
आरे हे लोक राजकारणी आसे च करतात आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शासन लागू करा पाहिजे😢😢
हे सरकार आल्या पासून खूप घटना झाल्यात सरकार बदला देश बदलेल जनते ने लक्ष्यात घ्यावे
Bjp हटाव सरकार आता सुट्टी नाही त्यांना
अबकी बार बीजेपी सरकार
@@KaranDeshmukh-y4l घ्या कुसळ
फडणवीस साहेब तुमचीच बहीण असती तर
Rajkran karun kajkaran nahi karat mhantat
देवेंद्र पडणवीस याला जरातरी शरम असेल तर नैतिक जवाबदारी स्वीकारून राजीनाम द्यावा
Ka tyanich rajinama dyacha modini pan dila pahije
जाहीर निषेध !निषेध!निषेध!
बरोबरोबर बोलता ताई आम्हाला 1500 रू नको तुमच्या आई बहीनींना सुरक्षा द्या मुख्यमंत्री लाडकी बहीन योजना आणली तिचा काय उपयोग जर मुली आणि बहीणी सुरक्षित नाही
राजकारण नको त्या गोष्टीत करू नये.... मुलीला न्याय कसा देता येईल यावर विचार करणे गरजेचे शाळा तोडून मुलांना न्याय नाही मिळणार कमीत कमी मुलं 4वर्षची होऊद्या त्यांना मग शाळेत घाला त्यांना पण लहानपण जगू द्या.
अशा अधिकार्याना निलंबित न करता नोकरीतून काढून टाका नाही तर ते परत सर्व पगारासह कामावर रुजू होतात
सर्विकडे 95 % पोलिस अधिकारी असेच वागत आहेत जिकडून पैसे आले किंवा राजकीय दबाव आला तिकडचेच होतात.....
चाकणकर मॅडम😜😜 चाटत बसल्या असतील कोण च तरी😜😜😆😆
गृहमंत्री फडणवीस कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा
डॉक्टर ,पोलीस ,शाळा संचालक, नुसते सस्पेंड करून त्यांना पण कस्टडी द्या कारण जेवढा गुन्हा करणारा गुन्हेगार असतो त्याला पाठीशी घालणारा सर्वात मोठा गुन्हेगार असतो ह्यांना नुसते निलंबित करुन उपयोग नाही यांचं पेमेंट पेन्शन सगळे बंद झालं पाहिजे तरच सगळे वटनिवर येथील
मागिल दोन अडीज वर्षांत अनेक घटना कायद्याचा धाक नाही अशा घडल्यात जर सत्तेत असलेले विरोधी पक्षात असते तर लगेच राज्यपालांना भेटले असते.
उद्धव ठाकरे आपण किती आपल्या काळात किती भष्टाचार झाला होता ते पहा जे झाले ते बघा राजकारण करता नुसता अगदी बरोबर बोलता फडणवीस साहेब
आजच सुरु लेडीज स्कुल लेडीज कामगार
7 वर्षावरील मुलांना शाळेत घालायचे असते. 3 वर्षांच्या मुलांना कसले शाळेत घालतात. आणि पालक कुठे होते..???😡
सरकारला जाग कधी येणार प्रथम इंटरनेट वर जे अंग प्रर्दशन चालू आहे त्यावर बंदी घातली पाहिजे
फडणवीस 1 no... 🎉🎉🎉🎉🎉
प्रत्येक गोष्टीत राजकारण केले जाते....
देवेद्र ह्या मुली तुझ्या आणी गिरीष च्या मुलीच्या सोबत झाल असत तर काय केल असत उत्तर द्या साल्यांनो😭😭😭
अरै झाटु सगळे एकमेकांवर बोट दाखवतात कोणालाच अक्कल नाही की चिमुकली ला न्याय भेटला पाहिजे
पुज्या चव्हाण साठी राजीनामा घेणारानी अंकल शिकवू नये फडणवीस
शाळा तोडून काय फायता नाही त्या शिपाईला भर चौकात इतकं मारा कि तो तिचं मरण पावले असा कडक नियम लावा विरोधी पक्ष ना असे बोलून राजकारण करण्यापेक्षा सर्व पक्ष सोबत येऊन या कडक कारवाई करायला पाहिजे
राज साहेब बोलतात तसे करा बरं चौकात आणा आणि त्यात त्याला जनतेच्या ताब्यात द्या
यापुढे जा मालक काय शाळेचा त्या मालकाच्या घरून पैसे देऊ द्या गोरमेंट ने यामध्ये कोणतीही भूमिका घेऊ नये याची शाळा आहे ते बघून घे
नोकरी काढून काही होणार नाही त्यांना शिक्षा झाली पाहिजे
जेवढे पोलीस स्टेशनसँ मधे अधिकारी होते त्यना सर्वना dismiss करा आनी घरी बसवा आनि नवीन तरुनान भारती करा पक्ष्य पाद्य यामधे करू नका
अशा घटना घडत असेल तर आरोपींचे एन्काऊंटर करून या देशाला सुरक्षित करा
देवेंद्र फडणवीस सर काही तरी करा ना😢😢😮😮
जाहीर निषेध निषेध
सगळ्या शाळा आमदार खासदारा नगरसेवक यांच्या असतात भरपूर डोनेशन घेतात शाळा उत्तम दर्जाच्या असे सांगतात उनाड की पोरं कामाला लावतात सर्व पालकांनी मीटिंगच्या वेळी बोलले पाहिजे बोलले पाहिजे की लेडीज टॉप भरा सिक्युरिटी गार्ड साफसफाई कर्मचारी पासून
कडक कारवाही करा आणि विरोधक आहेत लाज वाटली पाहिजे राजकारण करू नका
स्ट्रिक ॲक्शन घ्या अशी शिक्षा करा की कोणाची हिम्मत झाली नाही पाहिजे असं कृत्य करण्याची
एकनाथ शिंदे , फडणवीस , अजित पवार यांना फक्त मंत्री पद पाहिजे त्यांना महाराष्ट्रा तल्या जनते शी काही घेणे देणे नाही आता महाराष्ट्रा तील लोकांनी विचार केला पाहिजे त्या दोन छोट्या मुलीन वर जो अत्याचार झाले आहे त्याचा वर हे राजनीती करतातय या सगळ्यांनी राजीनामा द्यावा
पोलिस निरीक्षक यांना पहिले जन्म ठेम झाले पाहिजे
बरोबर आहे फडणवीस तुमचं विरोधी खूप खाचलच्य पतलीच रारकरण करत आहे
चित्रा बाई आता काय संस्था चालकाचे चित्र काढत आहेत का. आता बोलतही नाहीत.
कोठे बाळासाहेब आणि कोठे ut
या भिती मुळे सरकारी शाळेत टाकत नव्हतो पण आता खासगी शाळेत पण 😢
साहेब तुम्ही मुलींना संरक्षण देऊ शकत नाही म्हणून राजीनामा दिला पाहिजे
हे बी.जे.पी.चे अपयश आहे
B,j,p चे राज कसे आहे ऐक नेता आहे आकया महाराष्ट्र ला फीरवीतो दुधात माशी पडलीतर दूध फेकत नही माशी बाहेर काडुन टाका
स्त्री सुरक्षा कायदा करा त्यात प्रत्येक government Ani प्रायव्हेट सर्व school college cha sarve kara pratek महिन्याला
असल्या लोकांना ना कापून टाकून दिलं पाहिजे. येवढ्या छोट्या छोट्या मुलींवर वाईट नजर टाकतात. ह्या लोकांसाठीच ना काही तरी चांगलीं सजा दिली पाहिजे.. कारण हे सरकार दूर लक्ष करतय म्हणून हे जास्त च वाढत चालंय. आज कोल्हापुरात पण तसच झालं. सरकार काय झोपी गेलंय काय.. फक्त बोलायचं आणि सोडून द्याचं आणि दुसर दुसऱ्या दिवशी पण तेच प्रकरण घडत अरे काय चालू आहे जरा पण मुलींना सौरक्षण नाही फक्त तोंडाची वाफा सोडतायत. फक्त लाडकी बहीण योजना काडून काय उपयोग फक्त पैसे दिले म्हणजे होत नाही त्यासाठी मुलींच्या सुरक्षेच बघा आता सद्या त्याची खुप गरज आहे... महाराज असते तर आता तस घडलं नसत आणि त्यांनी घडून पण दिलं नसत...
या घटनेत राजकारण कशाला पाहिजे न्याय द्या
सुरवातीला सांगीतले की आम्ही राजकारण करत नाही म्हणून फडणवीसलाच कुठे ही राजकारण दिसत आहे
भाजपा।सरकार।जिमेदार।है।और।उनेके।पोलिस।और।प्रशासन।और।जिला।अधिकारी।आईपीएस।अधिकार।। जिमेदार।है।🤬😡😰😰😰
5o खेके सरकार आहे सरकारच्या मुलीवर ती झाल्यानंतर ना असंच आहे का सरकारच्या चुकीच्या गोष्टी आहे शिवसैनिक
येथे कुठे उद्धव ठाकरे राजकारण केलं नाही
शाला प्रशासन फक्त फी घ्यायला का? आणि शिक्षक फुकट चा पगार घायला का?
*वर्षे 2024 लाडका भाऊ योजना लाडकी* *बाहीन योजना*
*बरं ठीक आहे पन ज्या महिलां व मुलींन वर* *अन्याय बालांत्कार झाला आहे आणि* *होत आहे घटना चालू आहे त्या* *संदर्भात काय चर्चा जे आरोपी आहेत त्यांच काय आणि असे भ्रष्टाचारी वाढत आहे या विषयावर काय सोल्युशन हा निर्णय माहाराष्ट्रांतल्यां हिंदूंना कधी कळणार 🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔 किती दिवस वाट बघाय चं*
आरोपिना फांसी दया
नेत्यंच्या शाला कशा होऊ शकतात ,,ह्या मूलच लाखो रुपये फी झालेय ,, धंदा केलाय ,, 10 वर्षात सरकारी 60000 नवीन शाला उभारायच्या होत्या , त्या सोडून 60000 शाला बंध केल्यात ,,,
या सरकारचा जाहीर निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध 🏴🏴🏴🏴🏴🐔🐔🐔🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🍉🍉
आज प्रत्येक व्यक्तींना माहित आहे की तीन वर्ष पाल्य म्हणजे असे काही अत्याचार करण्याजोगे असतील का उगाच आप आपल्यात गैरसमज करून खोट्या टीआरपी साठी नाबालिक लेकरं आणि पालक आणि राजकारण थोडासा लाज लज्जा बाळगून बातमी द्यावी
अरे चॅनेल वाले..... तुमचा इफेक्ट दाखवा
देवेंद्र फडणवीस पूर्वीच केलेले त्या राठोड ला पूजा बद्दल असंच बोलला होता असंच राजकारण केलं तर त्याचा राजीनामा मागितला होता आणि नंतर तुम्हीच त्याला मंत्री केल्या त्या राठोडला
भाजप नेते कारणीभुत आहे
12 तास पोलिसांनी न लावता फक्तं भाजप चे कार्यकर्ते असल्याने लागले
कोणत्या कोणत्या गोष्टीत भाजप पाठिंबा देतो काय माहीत
कशी भारताची वेवस्था चालायची देव जाणो
कधी पर्यंत असच आपल्या भगिनींना भेत भेत जीवन जगावे लागणार
खरच प्रश्न पडतो खरच आपला देश स्वतंत्र झाला आहे की नाहीं 😔
अत्याचार करणारा ठाकरे गटाचा असू शकतो
Shindecha ahe
@@ngu766 तू सोबतच होता का तेव्हा
@@mobilekida0909 mg tu hota ka tyachya sobat tula kas mahiti politics khelu nko lavdya nahitar tyachya sobat tuza pn kadelot kareen
Ladies school ladies कामगार 🙏
तुम्ही बीजेपी ची पोळी भाजू नका तुमहाला पण एक मुलगी आहे राजकारण करू नका देवेंद्र जी आसा निर्णय दिला पाहिजे की परत असली काम कोणी करणार नाही अशी तरतूद करा की जी माणसं असलं काम करतील त्यानंच तो पार्ट काडून टाकला पाहिजे परत जिंदगी बर कोणत्या मुलीकडे वाकडी नजर नारदम करणार नाहीत
महाराष्ट्राचा बिहार करण्यात गृहमंत्री फडणवीस जबाबदार aahe
हिंदूच सरकार ना. मग हिंदू लोकांवर अत्याचार होत असताना का बाकीचे येऊन supoort नाही केला काल
बास करा हे सर्वजण एकमेकांवर टीका करणे हे करण्यापेक्षा सुरक्षित मली महीला आहेत का ते बघा तुमच्या राजकारणा मुळे महाराष्ट्र कुठे नेहून ठेवलाय ते बघा ,....मुली मंदीरात सुरक्षित नाही,ना हास्पीटल मध्ये ना शाळेत ना रस्त्यावर, अशा प्रसंगी तुम्हाला एकमेकांवर टीका करणे हे महत्त्वाचे वाटते, रामायणा मध्ये सितामाता बोलले की या महाराष्ट्रात बाईंचा सन्मान होत नाही,.. 😢 हेच आहे खरे दुर्दैव या रोजच्या घटना ऐकून मुली कालेज शाळेत मधून घरी येऊ पर्यंत जिवात जीव नसतो😢 या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देण्यापेक्षा तुम्हाला राजकरण महत्त्वाचे वाटते,
टरबूजामुळे मुळ सगळे चाललय