Kolkata Doctor Case: ३१ वर्षीय डॉक्टरची हत्या करणारा संजय रॉय आहे तरी कोण? पाहा घटनाक्रम

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • Kolkata Doctor Case: ३१ वर्षीय महिला डॉक्टरचा मृतदेह शुक्रवारी ९ ऑगस्टला कोलकाताच्या आर. जे. कर राज्य सरकारी रुग्णालयात आढळला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला हा अर्धनग्न मृतदेह पाहून लगेचच पोलिसांना बोलावण्यात आलं. एकीकडे पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला आणि दुसरीकडे सखोल चौकशीची मागणी करत डॉक्टरांनी संप पुकारला. केवळ कोलकाताच नव्हे तर देशभरात विविध स्तरातून या घटनेचा तीव्र निषेध होत असतानाच पोलिसांनी या घटनेतील आरोपीला अटक केली, एका इअरबड्सच्या तुकड्यामुळे पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा कसा लावला याची माहिती आज आपण पाहणार आहोत.
    A 31-year-old woman junior doctor was found dead at Kolkata’s state-run R G Kar Medical College & Hospital on Friday morning, triggering a political firestorm in West Bengal, with her family and the Opposition BJP alleging that she was raped and murdered. The doctor, a postgraduate student, was found in the building’s seminar hall.
    #kolkatanews #kolkatamedicalcollege #sandipghosh #bengalnews #rgkarhospital #murdernews
    You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
    About Channel:
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
    #LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #ElectionNews
    Subscribe to our network channels:
    The Indian Express: / indianexpress
    Jansatta (Hindi): / jansatta
    The Financial Express: / financialexpress
    Express Drives (Auto): / expressdrives
    Inuth (Youth): / inuthdotcom
    Indian Express Bangla: / indianexpressbangla
    Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
    Indian Express Malayalam: / iemalayalam
    Indian Express Tamil: / @indianexpresstamil
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

Комментарии • 471

  • @shivrajbhosale500
    @shivrajbhosale500 24 дня назад +55

    मेणबती किती दिवस जाळणार अशी कृत्य करणाऱ्यांना जिवंत जाळा मग मेणबती जाळण्याची गरज भासणार नाही 😢

  • @gaytrishende6057
    @gaytrishende6057 26 дней назад +137

    माझी सगळ्यात सल्ला त्याचा घंटाच कापून टाका

  • @surajrajmane9975
    @surajrajmane9975 26 дней назад +168

    बलात्काऱ्यांच े जाहीर हात-पाय कलम करण्याची छत्रपती शिवाजी महाराजांची चौरंग शिक्षा लागु करण्यात यावी !
    दरवेळी अन्याय झाल्यानंतर मेणबत्त्या पेटवण्यापेक्षा, अन्याय करणाऱ्याला भर चौकात पेटवा!!

    • @DattatrayPandhare-kz3cl
      @DattatrayPandhare-kz3cl 25 дней назад

      सूरज भाऊ:-त्याला रायगड किल्ला वरील टकमक टोकावरून कडेलोट केला पाहिजे

    • @nitinkhismatrao7914
      @nitinkhismatrao7914 25 дней назад +6

      Hoo

    • @meenadhumale7484
      @meenadhumale7484 25 дней назад +2

      अगदी बरोबर 😡😡😡

    • @pravinmirgal2803
      @pravinmirgal2803 24 дня назад

      yes i' m agree. 👍👍

    • @payalNagrikar
      @payalNagrikar 24 дня назад

      हो अगदी बरोबर

  • @ashokgophane2931
    @ashokgophane2931 26 дней назад +75

    या आरोपीला अशी शिक्षा व्हायला हवी, की जी शिक्षा पाहून गुन्हा करण्याचा विचारही कुणाच्या मनात येणार नाही.
    मग ती शिक्षा हिंसक का असेना.

  • @radhakrishna1456
    @radhakrishna1456 29 дней назад +139

    मुलिना जन्म द्यायचा की नाही, हा प्रश्न ऊभा रहिला आहे .

    • @akshayjadhav1415
      @akshayjadhav1415 26 дней назад +7

      Janm dya pn tyana ramayan ani mahabharat vachayla dya

    • @sra3361
      @sra3361 26 дней назад +1

      Janam diye pan sahi gyan diye konta bhau ani bahni sahi yeh galat ahai mahila cha samman karaicha ahai hai sagriyana mahila cha samman karaicha ahai gyaan diye

    • @rajshree2720
      @rajshree2720 25 дней назад

      guruchatitra vacha. ​@@akshayjadhav1415

    • @radhakrishna1456
      @radhakrishna1456 25 дней назад

      @@akshayjadhav1415 ethe 3 वर्षापासुन पोरिंवर अत्याचार होते , त्यान कही hoil

    • @Piyu1991
      @Piyu1991 24 дня назад

      ​@@akshayjadhav1415त्याने काय होणार नेमके, मार्शल आर्ट किंवा टायकांडो सारखे स्वतःचा बचावं करता येणार प्रशिक्षण ठीक आहे, रामायण महाभारत वाचून स्वतःचा बचावं कसा करायचा हें थोडं पटवून द्या कारण दोन्ही बद्दलचे माझे वाचन झालेले आहे 😊

  • @vikaspharatade731
    @vikaspharatade731 26 дней назад +164

    सगळ्यात जगासमोर त्याला जिवंत जाळला पाहिजे तवा कुठेतरी असल्यावर आरोपींना भीती वाटेल

    • @mohininalawade8435
      @mohininalawade8435 25 дней назад +6

      Nahi nahi completely nahi maraych.handicap karun rstyavar sodun dyaycha jindgibhar hat pay todun tadpadat thevaycha

    • @DattatrayPandhare-kz3cl
      @DattatrayPandhare-kz3cl 25 дней назад

      रायगड किल्ला वरील टकमक टोक वरून त्याचा कडेलोट केला पाहिजे

    • @DattatrayPandhare-kz3cl
      @DattatrayPandhare-kz3cl 25 дней назад

      रायगड किल्ला वरील टकमक टोकावरून कडेलोट केला पाहिजे

    • @bhagyashrikedari5521
      @bhagyashrikedari5521 25 дней назад

      Hat pay sobat tyacha private part suddha kapla pahije........

    • @SandipJagtap-fn4vl
      @SandipJagtap-fn4vl 24 дня назад

      Correct 👍​@@mohininalawade8435

  • @vilasmore2106
    @vilasmore2106 26 дней назад +132

    जो पर्यत अशा नाराधमांना तात्काळ फासी होत नाही. तो पर्यत अस्या घटना होत राहतील.

    • @जयश्रीकचरे
      @जयश्रीकचरे 26 дней назад +4

    • @vandanasurvase4438
      @vandanasurvase4438 25 дней назад

      डॉक्टर हे देवाचे दुसरे रूप आहे . Tay नराधमांनी. देवाचा खून केला .

  • @MinaChavan-wm8fe
    @MinaChavan-wm8fe 24 дня назад +49

    आरोपीचे गुप्तांग कापून डोळे काढून घ्या
    कोणत्याही वकिलाने ही केस घेऊ नये
    जनतेच्या ताब्यात द्या त्याला जनता बरोबर शिक्षा देईल

  • @sanjaydhapodkar
    @sanjaydhapodkar 28 дней назад +97

    कायदा बनला पाहिजे फक्त फाशी

  • @mamtakhobragade2711
    @mamtakhobragade2711 27 дней назад +91

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या शासनाचा अवलंब करायला हवे.

    • @datta786
      @datta786 26 дней назад +2

      😂स्वतः भाशी सी लग्न केले होते माहिती घ्या त्यांनी । म्हणे

    • @जयश्रीकचरे
      @जयश्रीकचरे 26 дней назад

    • @abhaypawar8332
      @abhaypawar8332 25 дней назад +3

      ​@@datta786 Maharaja n badaal vichar krun bolav 😠

    • @nitinborade3154
      @nitinborade3154 25 дней назад

      ​@@datta786तू अल्हाचा का दुसरा कोणाचा

    • @mahithelegendofcricket...232
      @mahithelegendofcricket...232 24 дня назад

      ​@@datta786Are bhadvya nit bol nahitr tula sulavr chadhvl jail ...aurangyachi aulad distoy ...

  • @rajubodake-iy1hs
    @rajubodake-iy1hs 24 дня назад +5

    या लेडी डॉक्टर ला बनवण्यासाठी किती कष्ट व पैसा खर्च केला असेल तिची सर्व स्वप्ने अधुरी राहिली या आरोपीचा पोलिसांनी एन्काऊंटर करायला पाहिजे होता. बातमी वाचून आणि ऐकून खूप वाईट वाटलं भावपूर्ण श्रद्धांजली😂😂

  • @JayshreeGhoble-eq9uj
    @JayshreeGhoble-eq9uj 26 дней назад +22

    अतिशय घृणास्पद कृत्य केले आहे, फासी दया.

  • @sachinshinde9765
    @sachinshinde9765 26 дней назад +12

    कायदा कठोर आहे. अमलबजावणी होत नाही.राजकीय हस्तक्षेप केला जातो.महिलांसाठी सुरक्षा.. ्

  • @suryakantbhosale4506
    @suryakantbhosale4506 26 дней назад +51

    असे आरोपी जनतेच्या ताब्यात द्या. जनता त्याचा न्यायनिवाडा करेल. लोकांना कायद्याची भिंती राहीली नाही.

    • @kondiramjagtap8330
      @kondiramjagtap8330 25 дней назад +1

      😅

    • @bhavnadhumal6200
      @bhavnadhumal6200 25 дней назад +1

      हा चांगला पर्याय आहे

    • @musicandmanymore
      @musicandmanymore 23 дня назад

      बरोबर आहे असे नालायक पेटवने बरे आहे

  • @anilrathod7584
    @anilrathod7584 25 дней назад +12

    आपली न्यायव्यवस्था सक्षम नाही..सद्याची system बदलण्याची गरज आहे..या देशाला आता नवीन घटना आणि नवीन व्यवस्थेची गरज आहे. 😊😊

    • @nirmalanikalje1755
      @nirmalanikalje1755 24 дня назад +3

      Ghatana sakham aahe.. rabvanare bhrusht aahet...ithe comment karnyacha vichar abhivykati swantryacha adhikar ghatanenech dilay..nd for ur kind info laws govt banvate nd govt ghatana amend hi karte

    • @sunitagupta1217
      @sunitagupta1217 23 дня назад

      घटना सक्षम आहे पण भ्रष्टाचार आणि घटना राबवणारे शासन काम करत नाहीत

    • @sunitagupta1217
      @sunitagupta1217 23 дня назад +1

      सर्वात एक गोष्ट खटकती स्माईल का टाकलं आहे??

    • @Bhimchhhava
      @Bhimchhhava 21 день назад

      Rathod kay bolto swataha banjara samajacha aahe ani ghatna badlnyachi bhasha karto kiti shikla re bho

  • @user-nx1to8cc3l
    @user-nx1to8cc3l 26 дней назад +25

    हात पाय मोडून, डोळे फोडून भर चौकात फाशी दया.. जनतेच्या ताब्यात दया.

    • @kalyanikarekar6356
      @kalyanikarekar6356 24 дня назад

      As vhayla pahij as zal ter mala khup bhari vatel hya mansana jivantch nahi thevaych

  • @satishpatil982
    @satishpatil982 24 дня назад +6

    आरोपीचे हात-पाय तोडून आयुष्यभर आंधळा पांगळा करून टाका. तर तो कायदा आपल्या भारत देशाच्या जनतेला मान्य होईल 😡

  • @jaymaharashtrajaymaharasht6110
    @jaymaharashtrajaymaharasht6110 26 дней назад +22

    जर सरकार मध्ये माणुसकी जिवंत असेल आणि कोर्टाने ठरवले तर 30 दिवसात फासी होऊ शकते!!

  • @hindu359
    @hindu359 25 дней назад +8

    चौरांगा करून त्याचे गुप्तांग कापायला हवे काही तरी अशी शिक्षा झाली पाहिजे तेव्हाच मुलींवरील अत्याचार बंद होतील

  • @balajimaske5309
    @balajimaske5309 21 день назад +1

    कायदा बनवण्याची आवश्यकता आहे दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे तात्काळ शिक्षा देण्याची आवश्यकता आहे सर्वांच्या समक्ष भर चौकात.

  • @ashokraosolanke8934
    @ashokraosolanke8934 25 дней назад +6

    कोपर्डीच्या मुलीला अजूनही न्याय भेटला नाही यांना तर काय होणार

  • @abhykumar2012-aa
    @abhykumar2012-aa 26 дней назад +8

    अर्धनग्न west bangala sarkar...कोलकाताच नव्हे तर देशभरात विविध स्तरातून या घटनेचा तीव्र निषेध होत असतानाच ..Mamata

  • @user-pl8oy9up7y
    @user-pl8oy9up7y 26 дней назад +12

    येला अर्धवट जाळून डोग्रत उपाशी सोडून द्या

  • @suvarna6198
    @suvarna6198 25 дней назад +12

    सर्व आरोपींना चौकात उभे करून जनतेसमोर जिवंत जाळा. तरच थोडीफार भीती राहील या गोष्टीची नाहीतर थोड्या दिवसांनी सगळ पुसल जात .

  • @SachinDesale-ee4fc
    @SachinDesale-ee4fc 27 дней назад +52

    भर चौकात त्याचि मान कापली पाहीजे कशाला चार भिंती मधे फसी द्यायची मान उडवली पाहीजे आशा लोकांची पूर्ण भारत देशानी बघितली पाहीजे आशी शिक्षा दिलीली पाहीजे कोणाची हिम्मत नाही झाली पाहीजे कोनाच आई बहिणीकडे बघायची😢

    • @VikeshShinde-df5nv
      @VikeshShinde-df5nv 26 дней назад

      Manipuri ca Kay Sar ka tite mahila Muli nai tite Jevha ngn did kadate Teva kute Hota sar

    • @shivajisuryawanshi3637
      @shivajisuryawanshi3637 26 дней назад +2

      101% बरोबर आहे तुझ्या भावा मी ही या मताशी सहमत आहे

    • @mindian1119
      @mindian1119 26 дней назад +1

      Agdi barobar. He kadi honar nahi.karan aple minister pan he sarwa kame kartat

    • @arunpatil3580
      @arunpatil3580 26 дней назад

      सर्व पुरावे नष्ट केलेले आहेत मुमताज बानो ने सर्व पुरावे नष्ट करण्यात पदाचा गैरवापर करून शहाजोग पणा दाखवत आहेत

    • @hanumantajagtap9022
      @hanumantajagtap9022 26 дней назад

      100%✓✓✓

  • @user-sf7kc6gg6c
    @user-sf7kc6gg6c 26 дней назад +8

    ताईला न्या मिळाला पाहीजे नराधमाला फाशीची शिक्षा मिळाली पाहीजे

  • @chandramabijur4877
    @chandramabijur4877 26 дней назад +3

    Content and ancher extreamly good.excellently narrated.

  • @ankitafarde8997
    @ankitafarde8997 22 дня назад +1

    अश्या नराधमाना जनतेच्या स्वाधीन करा जनताच त्याचा न्यायनिवाडा करेल पण आपल सरकार फ्कत त्यांना कारावास मध्ये ठेवतात आणि सोडून देतात त्यामुळे अश्या नारधामाची हिंमत वाढतच चाले

  • @shreeganesha757
    @shreeganesha757 25 дней назад +6

    जिवंत जाळले पाहिजे त्याला जेणेकरून त्याला वेदना काय असतात ते कळेल मरे पर्यंत

  • @sarodemahalaxmiprakash2c423
    @sarodemahalaxmiprakash2c423 23 дня назад +1

    श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी बलात्कार करणाऱ्या पाटलाच्या मुलाला शिक्षा दिली होती त्याचे हात पाय तोडून चोवकात टाकला होता,सर्वाना दिसलं असा गुन्हा केल्यावर महाराजांनी अशी शिक्षा दिली त्यानंतर वाईट माणसांच्या मनात अशी भीती निर्माण झाली की परत असा गुन्हा कधीही घडला नाही.
    महाराजांची शिक्षाच दिली पाहिजे.

  • @mahadevkhote40
    @mahadevkhote40 23 дня назад +1

    महिला डॉक्टरांना सुरक्षा मिळायला हवी

  • @ashalakhi4417
    @ashalakhi4417 27 дней назад +17

    Purave kay shodhayche ? Aaropi milay tar lagech tya nalayakala fashi dyaychi .

  • @akshayyadav169
    @akshayyadav169 25 дней назад +3

    अश्या आरोपींना कडक शिक्षा केली तर परत कोणाची हिम्मत होणार नाही

  • @pragatimagar6513
    @pragatimagar6513 24 дня назад +3

    हाताच्या बदल्यात हात, पायाच्या बदल्यात पाय जिवाच्या बदल्यात जीव तरच न्याय

  • @VanitaC-ee3hl
    @VanitaC-ee3hl 26 дней назад +3

    अशा या घटनांन वर ठोस उपाय काढावा
    मुलींन बरोबर हे खूपच वाईट होते

  • @balasahebjawale7588
    @balasahebjawale7588 23 дня назад +1

    अशा घटनांच्या बाबत कायदा पारदर्शक पध्दतीने राबवला गेला पाहिजे आणि संविधानापढे कोणी लहान मोठा नसतो ..कडक निर्णयामुळे पुन्हा अशा घडणारच नाहीत.जयसंविधान.जयभिम.

  • @anandikerkar
    @anandikerkar 24 дня назад +5

    भर चौकात आरोपींचीसुद्धा तशीच अवस्था व्हावी हीच योग्य शिक्षा...खटले बिटले काही चालवू नका....ज्या ज्या अवयवाने हे कृत्य केलं आहे तो एकेक अवयव निर्घृणपणे उद्ध्वस्त करण्यात यावा...तेही सगळ्या समाजासमोर...थरकाप उडाला पाहिजे...पुन्हा कोणाची हिम्मत नाही झाली पाहिजे विचार करण्याचीसुद्धा...खटले कसले चालतात अब्रूचे, भावनांचे, न्यायाचे धिंडवडे काढत???? 😡😡😡 छत्रपतींना तेव्हाच शांती मिळेल...🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @dadaraoingle3906
    @dadaraoingle3906 25 дней назад +3

    नैतिकता असणारेच
    संवेदना जिव्हाळा प्रेम
    करूणा असणारे ल़ोक
    जनतेनी निवडून दिले पाहिजे
    तेव्हाच ते देशाचा कारभार व्यवस्थित चालवतील.
    जनता रयत प्रजा त्यांना आपलं कुटुंब वाटायला हवं
    तेव्हाच जनता सुखासमाधानाने नांदेल

  • @manoharlaxmanraogaikawad3696
    @manoharlaxmanraogaikawad3696 24 дня назад

    सिद्धी खूप छान विश्लेषण

  • @sanjayparab3160
    @sanjayparab3160 24 дня назад +2

    याची एकच शिकशा याच भांडवल कापून टाका

  • @deorejayesh6713
    @deorejayesh6713 25 дней назад +2

    सरकार कडून न्याय दिला जात नसेल तर गुन्हेगाराला जनसामान्य माणसांच्या हाती द्यावा जनता न्याय देऊ शकते

  • @ShitalShingare-nj5es
    @ShitalShingare-nj5es 25 дней назад +1

    त्याला लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे ती सुद्धा एकदम कठोर😭

  • @vishalsawant3337
    @vishalsawant3337 23 дня назад +2

    Prattek mulila ani bai la swatacha sawrakshana sathi hathiyar thevle ahije

  • @maheshpatankar2533
    @maheshpatankar2533 23 дня назад +2

    जनतेच्या हवाली करा व जिवंत जाळा.

  • @nishadpatil7363
    @nishadpatil7363 26 дней назад +6

    काही नाही उपयोग याचा बघा फक्त अरोपि कसा बाहेर् येतोय ते

    • @nitinkhismatrao7914
      @nitinkhismatrao7914 25 дней назад

      Ho ashya नालायक लोकांना साथ लगेच देणार लगेच बाहेर काढणार पण ....त्याला हा त्रास दिला त्याला साठबणय देणार सरकार

  • @bhaviksohani3250
    @bhaviksohani3250 24 дня назад +1

    आपण कितीही बोला मॅटर गरम आहे तो पर्यंत आरोपी जेल मधे मॅटर ठंडा झाला की आरोपी मोकाट 😂😂 ही आपण निवडूण आणलेली सरकार आहे 🧐

  • @surekhachavan5248
    @surekhachavan5248 22 дня назад

    ज्या व्यक्तीची जशी हाल केले जातात तसेच त्या व्यक्तीच्या हाल झाले पाहिजे

  • @abhimanyukale6436
    @abhimanyukale6436 22 дня назад

    आरोपीचे गुप्तांग कापून डोळे काढून घ्या कोणी वकील यांच्याकडून केस घेऊ नये न्यायालय पण त्याच्याकडून एक शब्द पण बोलायला नाही पाहिजे पीडिता कडूनच न्याय लागला पाहिजे जय हिंद जय भारत

  • @Disha_Gawande
    @Disha_Gawande 24 дня назад +1

    महाराष्ट्रात घडते तेव्हा एवढा मोठा इशू का होत नाही

  • @NitinG-yt9jb
    @NitinG-yt9jb 16 дней назад

    फांसी की शिक्षा होनी चाहिए😢

  • @indrajeetchuragale5614
    @indrajeetchuragale5614 22 дня назад +3

    त्याचे हात पाय कापायला पाहिजे

  • @nitinvichare6770
    @nitinvichare6770 23 дня назад

    अशा प्रकारच्या घटनेचा कडक कायदा असावा

  • @user-eq7he7of3d
    @user-eq7he7of3d 23 дня назад

    Khup vait ghatana zhali aahe didi la bhavpurn shradhanjali 💐 majha saglya ladkya bhaininla ek vinanti aahe ki aaplya dadani ji yojana aanli aahe ladki bhain yojna tr dadala sangu te paishe nko aamhala tya paishat sarv majha tai surakshit kasha rahtil hyacha vichar karva have tr aamcha kadun paishe ghe te aamhala te paishe nko jar aamhi surakshitach nasel tr kay upyog tu pathishi ubha raha faqt hech pratek taila samajat ti ghabrun nahi jagnar hyacha vichar kar dada 🙏🙏

  • @sakharamsawake6402
    @sakharamsawake6402 26 дней назад +4

    त्या ची सटसट करनारी आळी मरे पर्यंत ठेसा दोन्ही हात पाय तोडून जीताठेवा...

  • @Romeo11221
    @Romeo11221 26 дней назад +3

    काय चल्लेय देशत 😢😢😢😢

  • @MadhumatiPatil-u2m
    @MadhumatiPatil-u2m 23 дня назад

    दुसरी गोष्ट म्हणजे जो नशा करतो त्याला कामावरून काढून टाका असे लोक अजिबात ठेवू नका

  • @nitinkhadase4529
    @nitinkhadase4529 22 дня назад

    खूप धक्का दायक आहे कारवाई करण्यात यवि

  • @dishaparsekar4198
    @dishaparsekar4198 23 дня назад

    shiksha deyach .ti tar geli.manu aasa kayda pahije .ki aase karnecha vichar dekhi manat aala pahije. pahije .konachya.

  • @VivekCPatil
    @VivekCPatil 23 дня назад

    हे सर्व बंद व्हावे असे वाटत असेल तर सरकारने पहील्यांदा बि .पी.साइट बंद करायला हवी.कारण सतत तेच तेच पाहुन माणूस अशी कृत्य करतात आणि आता तर मोबाइलवर हे पाहण खूप सोप आहे.

  • @vijayakotwal2339
    @vijayakotwal2339 26 дней назад

    सौमित्र विश्वास, सूशांत, दिशा सलियान इनके केस जैसा इस केस का हाल ना हो यही भगवान से प्रार्थना है.

  • @prakashmalusare8263
    @prakashmalusare8263 29 дней назад +20

    He aas रोजच चालू आहे आमच्या. मुलीचं काय ज्या मुली जलमला आल्या नाहीत त्याच काय

  • @manishagade1911
    @manishagade1911 23 дня назад +1

    दुःख वाटते यायचेच की आपल्या देशात 33कोठी देव असूनही असा वेळी एक हि देव कसा प्रगट होत नाही याचेच अत्यंत दुःख वाटतेय 😢😢😢

  • @rajendrajadhav946
    @rajendrajadhav946 24 дня назад

    श्री श्री छत्रपती शिवाजीराजे महाराज यांच्या काळातील शिक्षेचा अवलंब करावा .हात-पाय कलम करण्यात यावेत चौरंग करावा .

  • @gajud3835
    @gajud3835 24 дня назад +1

    Joi momta didi

  • @srkfam3298
    @srkfam3298 23 дня назад

    भर रस्त्यावर फसी द्यावा सरकार ने तरच असल्या घटना बंद होतील

  • @sanjanalokhande8409
    @sanjanalokhande8409 23 дня назад

    हे सरकार बडली करा ...महिलांना यांच्यापासून धोका आहे आरोपींना कसलाच धाक राहिला नाही

  • @AnisSagar-hj9kd
    @AnisSagar-hj9kd 23 дня назад

    देखें अंधे भक्तों कोन है हैवान

  • @user-cp8pn4pr6t
    @user-cp8pn4pr6t 26 дней назад +6

    राज्य सरकार झोपलेल आहे केंद्र सरकारने दखल घेतली पाहिजे😢

  • @sumedhabalajiwale2080
    @sumedhabalajiwale2080 26 дней назад +5

    Tyalapan jo tras dr na dila tasas tras tyala karun marave.

  • @sayalimungekar
    @sayalimungekar 26 дней назад +5

    फासी दया

  • @sairamthorat2885
    @sairamthorat2885 23 дня назад

    अटक करून काय त्याला काय खाऊ घालायचे काय फाशीची शिक्षा दिली पाहिजे नाहीतर इथं दुबई सरकार पाहिजे नाहीतर

  • @andriaferreira4388
    @andriaferreira4388 23 дня назад

    Mamta Banerjee madam please soon as possible

  • @mindian1119
    @mindian1119 26 дней назад +2

    Fast track nahi tar asha gambhir gunehla FAST FASHI dili pahije

  • @MadhumatiPatil-u2m
    @MadhumatiPatil-u2m 23 дня назад

    बरं झालं तुम्ही मराठीत बोलत होता कारण सगळे व्हिडिओ हिंदी मध्येच होते त्यामुळे खरं काय ते कळत नव्हतं आज समजलं काय घडलं होतं तिथे ते

  • @narendrapadvi6459
    @narendrapadvi6459 23 дня назад

    तालिबानी शिक्षा देण्याची गरज आता भासत आहे

  • @user-og4nz1mf2i
    @user-og4nz1mf2i 24 дня назад

    Atka karun fayda kay tyala fashi dya atk kartat ani nanter sodun detat geleli vakti part yet nahi

  • @SanketBhanusghare-z6s
    @SanketBhanusghare-z6s 19 дней назад

    निरा धाम ला फाशीची शिक्षा सुनावली पहिजे

  • @narmalakom2313
    @narmalakom2313 24 дня назад

    We want justice

  • @swatipatil5656
    @swatipatil5656 23 дня назад

    Purn Bharat deshat lya saglya mahila mukini ektra aandolan kraw Ani ashi krur ghatna krnaryala nagad krun fashi denyat yawi ha kayadach pahije

  • @uttamghatage5344
    @uttamghatage5344 25 дней назад +1

    तुम्ही खोटी बातमी देताय

  • @sanketgosavi3876
    @sanketgosavi3876 23 дня назад +1

    mahabharat

  • @DiyogFeranades-cf8uz
    @DiyogFeranades-cf8uz 22 дня назад

    ताई ला न्याय मिळाला पाहिजे तो न्याय जनता मिळवून देणार नराधमाला फासी झालि पाहिजे त्याला जिवत सोडु नका

  • @rohanpalekar6689
    @rohanpalekar6689 24 дня назад

    हे लवकरत लवकर बद करा भारत सरकारा ने. हे जास्त होत चल आहे

  • @agriking8106
    @agriking8106 21 день назад

    त्याला भर चौकात जाला 🔥🔥

  • @chaitaliabhangrao4963
    @chaitaliabhangrao4963 25 дней назад

    त्या आरोपीची case कोणत्या वकील कडे आहे...please त्याची case घेवू नये..त्याला . Direct चौकात फाशी द्यावी तरच प्रत्येक घरात आणि प्रत्येक ठिकाणी मुलगी safe राहील. कोणाचीही वाईट नजर वर येणार नाही..

  • @AsmitaAcharekar-r2h
    @AsmitaAcharekar-r2h 23 дня назад

    डॉ वर हल्ला झाला
    महिला जिथे सुरक्षितता
    नाही
    त्यामुळे एक चांगली मुलगी आपल्या जीवाला मुकली
    त्याला त्या ठिकाणीर रॉकेल ओतून
    जाळा

  • @rajendrajadhav9849
    @rajendrajadhav9849 25 дней назад

    अश्या लोकांना जनतेच्या ताब्यात द्या 👊👊👊😡😡😡

  • @nitarathod2303
    @nitarathod2303 25 дней назад +1

    Jivant jalal pahije yana

  • @PrakashBhosale-qi6nk
    @PrakashBhosale-qi6nk 23 дня назад

    मोबिलमुले यंगमुले बिगडली म्हनुनपॉर्न ॲपेंटरनेट बँड करा

  • @RUPASVINAVALPURE
    @RUPASVINAVALPURE 26 дней назад +1

    Aaj hi to swash ksa kai gheto aahe.

  • @deepakdhonde6561
    @deepakdhonde6561 26 дней назад +3

    ह्या ... विकृत गुन्हेगाराचा खटला पोलीस, राज्य सरकार व न्यायालय ह्यांच्यामार्फत चालणार आहे की जनतेच्या न्यायालयात ?

  • @bhaviksohani3250
    @bhaviksohani3250 24 дня назад

    त्या हॉस्पिटल मध्ये अंगाच्या अवयांचा तस्करी होत आहे आणि ते त्या डॉ ला माहित होते आणि हे संपुर्ण रॅकेट ममता बॅनर्जी यांच्या निकट वर्तियान मार्फत चालवण्यात येत असे म्हणून त्यांनी ह्या डॉ ला बातमी बाहेर येऊ नये म्हणून तिचा खुन करण्यात आला 😢🙏

  • @gorakshlaad8575
    @gorakshlaad8575 23 дня назад

    Encounter jaruri aahe badalapur aani kolkata chya case madhe

  • @jeevankohale555
    @jeevankohale555 24 дня назад

    रोज अश्या घटना घडत आहेत.आणि त्यावर काय तोडगा निघत नाही. लघेच फाशी ची तरतूद करावी.

  • @swatisatam6048
    @swatisatam6048 25 дней назад

    भारत की सरकार इसके लिए जिम्मेदार है बहार की देशो में क्यू नहीं होता ऐसा अपनी सरकार इसके लिए कोई भी कार्रवाई नहीं करती कार्रवाई ऐसी होनी चाहिए किसी को भी लड़की को गलत नजर से देखने की हिम्मत ना करे

  • @janvhipatil3153
    @janvhipatil3153 22 дня назад

    आशा नराधमाला फशीची शिक्षा द्यायची

  • @ramrajimccoon1552
    @ramrajimccoon1552 24 дня назад

    As the news said that he was married 4times investigation should be done with every one off them to know about this guy the way he behave with them and why they did not reported to the police.

  • @शेतीविषयमाहिती-ख4व

    अत्याचार पण डॉक्टर नेच केला काय वाईट आहे

  • @HarishBhau-p1n
    @HarishBhau-p1n 20 дней назад

    त्याच्या मागच्या मागील सहा इंचाचा पाईप दाखवा त्याला तेव्हा त्याला समजेल काय आहे हे अण्णा समजेल समोरील कापून टाका

  • @AvniGanvir-iz9vd
    @AvniGanvir-iz9vd 25 дней назад

    Cort police station hya sagdya gosti karnyapeksa jantechya hatat dya..tya janawarala.!!!