Uddhav Thackeray LIVE : Shiv Sena च्या कार्यकर्ता मेळाव्यात उद्धव ठाकरे यांचं भाषण सुरू

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 окт 2024
  • #BBCMarathi #uddhavthackeray #shivsena #mumbai #bjp #eknathshinde
    रविवारी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. त्यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाषण केलं.
    ________
    शिवसेना पक्षाच्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येलाच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धक्का बसण्याची शक्यता निर्माण झालीय. कारण शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या मनिषा कायंदे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेत प्रवेश करण्याच शक्यता आहे. मनिषा कायंदे या शिवसेनेच्या विधान परिषदेतील विद्यमान आमदार आहेत. त्यावर उद्धव ठाकरे काय बोलतील याची उत्सुकता लागली आहे.
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/ma...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Комментарии • 306

  • @prabhakarjadhav7035
    @prabhakarjadhav7035 Год назад +38

    जबरदस्त साहेब, मराठी माणसाचा अभिमान उद्धव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद, जय महाराष्ट्र

  • @pravinrai4389
    @pravinrai4389 Год назад +19

    मा.उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब...
    ‼️🚩 जय हिंद जय महाराष्ट्र 🚩‼️

  • @parkashsuryawanshi9204
    @parkashsuryawanshi9204 Год назад +3

    मा. उध्ववजी ठाकरे साहेब, जय महाराष्ट्र. आम्ही सगळे आपल्या सोबत आहोत.

  • @sonajikatekar5355
    @sonajikatekar5355 Год назад +37

    जबरदस्त भाषण केले साहेब.उध्दव साहेब जिंदाबाद आदित्य साहेब जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद ‌.

  • @vijaywagh7157
    @vijaywagh7157 Год назад +9

    जय महाराष्ट्र साहेब 🚩🚩

  • @vikramdivekar7477
    @vikramdivekar7477 Год назад +3

    मराठी माणसाची शिव सेना उद्धव बाला साहेब ठाकरे

  • @sowrgavmahore9098
    @sowrgavmahore9098 Год назад +24

    जय महाराष्ट्र साहेब

  • @rahulraj4845
    @rahulraj4845 Год назад +36

    संकटाच्या काळात जो ठाकरें कुटुंबाच्या मागे भक्कमपणे ऊभा राहतो तो खरा शिवसैनिक 🚩🚩💪💪💪🔥🔥

  • @ManojDevlekar
    @ManojDevlekar Год назад +14

    आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩 जय महाराष्ट्र 🚩💞💞💞💞💞💞💞💞💞

  • @mayursunki7425
    @mayursunki7425 Год назад +28

    Uddhav Thakre Mhanje Khari Shivsena Ani Shivsena Mhanje Thakre 💪🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 Год назад +22

    उध्दव बाळासाहेब ठाकरे सोबत आहेत 🚩🔥🚩🔥🚩🔥

  • @sukhdeoramteke9205
    @sukhdeoramteke9205 Год назад +7

    खूप छान मार्गदर्शन आहे,धन्यवाद.

  • @EshuShelar
    @EshuShelar Год назад +8

    एवढ्या संकटात पणं न डगमगता हिमतीने पुढे कसे जावे हे उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या कडे बघून शिकण्यासारखे आहे

  • @dinkarwamanraojadhav7983
    @dinkarwamanraojadhav7983 Год назад +1

    जबरदस्त भाषण उध्दव साहेब च खरी शिवसेना आहे.

  • @Santy20SM
    @Santy20SM Год назад +15

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भीम जय महाराष्ट्र..!!

  • @NarayanGavit-zv6nu
    @NarayanGavit-zv6nu Год назад +5

    जय महाराष्ट्र

  • @revankarbhari4685
    @revankarbhari4685 Год назад +29

    शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे हा एकच शिवसेना आहे. 🙏🙏🙏🙏🙏🕉🕉🕉🕉🕉 साहेब यानां सुख आणि दुख ह्या बी जे पी लां काय माहित हे सांगु नकां कारण हे स्वतां जाणून बुजून आपल्यां देशावर आलेलं संकट आहे. पण ह्यानां येणाऱ्या काळात समजेल शिवसेना काय ते. हमे मिठा सके बी जे पी मे दम नहीं बी जे पी खुद्द शिवसेना से हैं शिवसेना बी जे पी से नहीं 🙏🙏🙏🙏🙏🕉🕉🕉🕉🕉जय जय जय जय जय शिवाजी जय जय जय जय जय भवानी 🙏🙏🙏🙏🙏🕉🕉🕉🕉🕉

  • @vivekgulhane373
    @vivekgulhane373 Год назад +6

    Jay Shivsena Uddhavji

  • @kesharrpotdar3984
    @kesharrpotdar3984 Год назад +33

    भाषण ऐकून छान वाटल

  • @NarayanGavit-zv6nu
    @NarayanGavit-zv6nu Год назад +5

    Uddhav Thakre only leader

  • @sanjaybaviskar621
    @sanjaybaviskar621 Год назад +11

    सुपर भाषण , next CM उद्भव ठाकरे साहेब. देश द्रोही बीजेपी हटाव देश बचाव.

  • @sureshputtajwar5950
    @sureshputtajwar5950 Год назад +8

    साहेब 2024 ला आपणच मुख्यमंत्री व्हाल

  • @vishaldigulyaa9893
    @vishaldigulyaa9893 Год назад +18

    ONLY uddhav thakre saheb ❤🎉

  • @commonsense5032
    @commonsense5032 Год назад +3

    👌👌salute ho saheb🚩🚩

  • @sdd9099
    @sdd9099 Год назад +3

    Fakt Uddhav Balasaheb Thackeray !!! 🚩🚩🚩🚩🚩

  • @prakashchoudhari5699
    @prakashchoudhari5699 Год назад +5

    कुटुंब प्रमुख उधव बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो

  • @prabhakargodse2782
    @prabhakargodse2782 Год назад +4

    ऊधव बालासाहेब ठाकरे जिंदाबाद

  • @dattagaike5809
    @dattagaike5809 Год назад +23

    खूप छान भाषण केले उद्धव साहेब..❤❤

  • @sandipmohate53
    @sandipmohate53 Год назад +4

    उध्दव साहेब जिंदाबाद

  • @rajudhadwe4691
    @rajudhadwe4691 Год назад +2

    उद्धव साहेब हा सत्यवादी मराठा, विजयी त्यांचाच आहे

  • @aum_tryambakam
    @aum_tryambakam Год назад +1

    I am congressi but i will vote Udhhav Thakre in Maharashtra election...Jai hind...jai Maharashtra 🇮🇳

  • @avimeshram4311
    @avimeshram4311 Год назад +2

    सुपर उद्धवजी ठाकरे

  • @chetandhurjad8918
    @chetandhurjad8918 Год назад +5

    भविष्य आपलंच आहे

  • @gauravsagvekar5950
    @gauravsagvekar5950 Год назад +3

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @dwarkanathraut3773
    @dwarkanathraut3773 Год назад +8

    ओन्ली उध्दव साहेब
    जय महाराष्ट्र

  • @kamalakarkatawale4590
    @kamalakarkatawale4590 Год назад +2

    Jay Maharashtra 🙏🌹🙏

  • @shubhammahakal7443
    @shubhammahakal7443 Год назад +2

    Jay Maharashtra Jay thakre

  • @shaniambare2897
    @shaniambare2897 Год назад +9

    कुटुंबप्रमुख उद्धव साहेब ठाकरे

    • @temptechengineering3503
      @temptechengineering3503 Год назад

      तुला नेल होत का लंडन युरोप फिरायला 😂😂😂

  • @amolshete3835
    @amolshete3835 Год назад +4

    Jay Maharashtra

  • @surendrashirwadkar9164
    @surendrashirwadkar9164 Год назад +8

    उद्धव,ठाकरे,झिदाबाद

  • @darrylpaes774
    @darrylpaes774 Год назад +1

    Jai Maharashtra Saheb.

  • @yogeshmane2841
    @yogeshmane2841 Год назад +2

    जय उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩

  • @hygienedsouza553
    @hygienedsouza553 Год назад +2

    God bless you..

  • @atulvasave1737
    @atulvasave1737 Год назад +3

    great उद्धवजी

  • @mayurpise1192
    @mayurpise1192 Год назад +1

    जय महाराष्ट्र... मस्त भाषण उद्धव साहेब

  • @jaywantdinkar6325
    @jaywantdinkar6325 Год назад +2

    Jay Maharashtra saheb

  • @avimeshram4311
    @avimeshram4311 Год назад +1

    ❤❤❤❤ ठाकरे सरकार जिंदाबाद

  • @Manoj-i2p4o
    @Manoj-i2p4o 11 месяцев назад

    आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩 जय महाराष्ट्र 🚩

  • @sanjaybhoite9912
    @sanjaybhoite9912 Год назад +2

    साहेब तुमच्या सारखा दुसरा महाराष्ट्रचा कुटुंब कोणीही होऊ शकत नाही. अखां महाराष्ट्र तुमच्या बरोबर आहे. 🙏 साहेब

  • @charlesdsouza1242
    @charlesdsouza1242 Год назад +39

    Great Leader Of Maharashtra and upcoming Chief Minister Of Maharashtra 👍👍👍👍🙏🙏

    • @jitendramane8259
      @jitendramane8259 Год назад +2

      Upcoming म्हणजे भावी का? साहेब सारखं😂

    • @pravinmhapankar6109
      @pravinmhapankar6109 Год назад

      @@jitendramane8259 अर्थात, भावी पंतप्रधान.....

  • @kundalikumbarkar9986
    @kundalikumbarkar9986 Год назад +1

    Thakare saheb only

  • @ashoklokhande6309
    @ashoklokhande6309 Год назад +1

    उध्धव बालासाहेब ठाकरे शिवसेना

  • @karan333100
    @karan333100 Год назад +1

    Jay Maharashtra Saheb
    2024 sathi amhi tumcha sobat ahe....Jay Maharashtra
    🚩

  • @nareshtandel8821
    @nareshtandel8821 Год назад +1

    Ekach saccha saheb uddav saheb thakre jai Maharashtra

  • @pandurangsavant7404
    @pandurangsavant7404 Год назад +1

    Shivsanvad yatra zindabad samanya lok aaple aabhari aahet Hindu harday smrath anduddhav thakre shivsena zindabad jai bhavani jai shivray

  • @vishwaschitare-o1k
    @vishwaschitare-o1k Год назад +2

    मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची ज्यांनी प्रतारणा केली ते संपलेत.

  • @GaneshPawar-cf6nh
    @GaneshPawar-cf6nh Год назад +2

    खूप छान साहेब ❤

  • @udayrane1517
    @udayrane1517 Год назад +2

    उध्दव ठाकरे जिंदाबाद.

  • @Samruddhihedulkar-s5c
    @Samruddhihedulkar-s5c Год назад +4

    ❤❤❤

  • @survemukhtar8337
    @survemukhtar8337 Год назад +1

    Samaan jan kaayda.....
    V r all maharashtrain lucky...because of youdhaw Thakrey saheb...

  • @cbeditzabhijeet9596
    @cbeditzabhijeet9596 Год назад +4

    आता पण तेच माझा कडे काहीच नाहीये
    तेव्हा पण तेच 🤣🤣

  • @sureshputtajwar5950
    @sureshputtajwar5950 Год назад +2

    महवविकास आघाडी जिंदाबाद

  • @pravinrai4389
    @pravinrai4389 Год назад +5

    हि ताकद कोणाची...
    शिवसेनेचीsss....

  • @ahteshyamshekh3066
    @ahteshyamshekh3066 Год назад +1

    The great and our leader ❤❤❤

  • @shiryapatil7970
    @shiryapatil7970 Год назад +5

    मला असा वाटला मागच्या वर्षीचा भाषण ऐकतोय , 🤣😂 दरोज तेच रड गाऱ्हाणं

  • @kishorpagar9670
    @kishorpagar9670 Год назад +1

    उद्वव साहेब जिंदाबाद...

  • @जयसनातनी-ब2ड
    @जयसनातनी-ब2ड Год назад +8

    आमच्या देशात मुगलांनी आणि त्यानतंर ब्रिटिशांनी जी सत्ता गाजवली त्याला काही आमच्याच जयचंदांनामुळेच

  • @sureshputtajwar5950
    @sureshputtajwar5950 Год назад +3

    छान साहेब भाषण आपले आणि तुम्ही खरंच चिंता करू नका उद्धव साहेब जनता पाठीशी आहे तुमच्या

    • @tarunagurbani1373
      @tarunagurbani1373 Год назад

      Yes we r wd Udhav Balasaheb Thackeray Shiv Sena intelligent n knowledgeable people ☝️ n onli ☝️ Chief Minister of Maharashtra brand 🔥 🔥

  • @rajendrabhelonde9654
    @rajendrabhelonde9654 Год назад

    उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना

  • @ganpatshelar6185
    @ganpatshelar6185 11 месяцев назад

    उद्धव साहेब तुम्ही पुढे चला आम्ही तुमच्या सदैव पाठीशी आहोत जय महाराष्ट्

  • @govinddolas8594
    @govinddolas8594 Год назад +3

  • @sureshmangle431
    @sureshmangle431 Год назад +4

    खरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आहे, midhyanchi नाही. आम्ही उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहोत.

  • @alimpathan9486
    @alimpathan9486 Год назад +1

    Gadar Gadar Gadar

  • @sanjaywalvekar4551
    @sanjaywalvekar4551 Год назад +3

    मुख्यमंत्री असताना बाप मोजलेत का,,?किती खालच्या पातळीवर जाऊन बोलायचं काय ठरवलंय का? अजित पवार धरणात काय केलं ते तरी त्यांना विचारून बघा......

  • @PrajaktaGirase-mo1fj
    @PrajaktaGirase-mo1fj 11 месяцев назад +1

    Yes

  • @yogeshkhilari9208
    @yogeshkhilari9208 Год назад +1

    1 no udhvji

  • @pandurangsavant7404
    @pandurangsavant7404 Год назад +1

    Prabodhankar thakre Hindu harday smrath anduddhav thakre shivsena zindabad asi prampra maharashtrala labhali aahe jai bhavani jai shivray

  • @anandvare2712
    @anandvare2712 11 месяцев назад

    उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना

  • @manojdevlekar-q6w
    @manojdevlekar-q6w Год назад +1

    आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩 जय महाराष्ट्र 🚩 भाजप हटाव देश बचाव 🙏 गोदी मीडिया हटाव देश बचाव 🙏

  • @mrisingstar6211
    @mrisingstar6211 Год назад +2

    Only Shivsena.. Parat te diwas yenar

  • @DareDevil-pl1dk
    @DareDevil-pl1dk Год назад +31

    Uddhav Thakre is the only leader ,we can trust

  • @vilasshetye8596
    @vilasshetye8596 Год назад +1

    Fakt ani fakt uddhav sahebch

  • @dipalibhagewar6153
    @dipalibhagewar6153 Год назад +1

    👍👍🙏🙏

  • @shraddhanaik9531
    @shraddhanaik9531 Год назад

    गद्धार गाडुन टाकुया आणि ऊद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्य आणुया.सर्व जनतेने विडा ऊचला आणि कामाला लागा.जय महाराष्ट्र.

  • @neelneel6440
    @neelneel6440 Год назад +2

    तोंडातून खरा निघालं शेवटी 😂😂😂😂(२.३७ मिन)😅

  • @kunalparab6956
    @kunalparab6956 Год назад +1

    👍👌

  • @madhurihoshing5840
    @madhurihoshing5840 Год назад

    दुसऱ्याला शिव्या देण्या शिवाय काहीही केलं नाही दोन वर्षात जमवलं भरपूर जनतेच धन

  • @pandurangsavant7404
    @pandurangsavant7404 Год назад +1

    Maharashtra til Marathi mansana sthaniya lokadhikar sameeti marfat nokaris milalya aahet Hindu harday smrath anduddhav thakre shivsena zindabad jai bhavani jai shivray

  • @pravinnadapude3533
    @pravinnadapude3533 Год назад +1

    २०१९ च्या गद्दारांना महाराष्ट्र विसरणार नाही ..🚩🚩🚩🚩👍👍🙏🙏🙏

  • @sadanandshinde63
    @sadanandshinde63 Год назад +3

    कोणाला तरी cm केला असता तर आज kingmaker राहिला असता

  • @jobmathew7062
    @jobmathew7062 Год назад +14

    Uddhav is a sincere leader, the people of Maharashtra has realised it. Next election will be a big set back for BJP and Eknath Shinde.

  • @NobitaNobiee
    @NobitaNobiee Год назад +2

    एकदम भारी... फकत सुषमा अंधारे ना हाकला पक्षातून.. नाहीतर लोक vote नाही देणार

  • @shambhurajebharale4710
    @shambhurajebharale4710 Год назад +1

    Jay maharastra

  • @PrajaktaGirase-mo1fj
    @PrajaktaGirase-mo1fj 11 месяцев назад

    सत्याचा विजय होतो सगळी.

  • @smartstudy2783
    @smartstudy2783 Год назад +4

    ❤next cm

  • @SureshGhumatkar
    @SureshGhumatkar Год назад +5

    माझे कुटुंब माझी जबाबदारी

  • @shashikantsonawae1987
    @shashikantsonawae1987 11 месяцев назад

    Only thakare saheb

  • @pandurangsavant7404
    @pandurangsavant7404 11 месяцев назад

    Prabodhankar thakre Hindu harday samrat and uddhav thakre shivsena zindabad asi prampra maharashtrala labhali aahe Hindu harday samrat and uddhav thakre shivsena zindabad jai bhavani jai shivray

  • @pravinkulkarni8752
    @pravinkulkarni8752 Год назад +4

    आदरणिय बाळासाहेब ठाकरे यांची सेना सोनिया सेना केली याचे परिणाम भोगा आता उद्धवजी

    • @PatilSagar1010
      @PatilSagar1010 Год назад

      अटलजींचा भाजप मेहबुबाच्या पायावरती ठेवलाय. मेजपा

  • @NarayanGavit-zv6nu
    @NarayanGavit-zv6nu Год назад

    Only chif minishtar uddhav Thakre