Uddhav Thackeray Full Speech Nashik : मोदी, फडणवीस ते शिंदे,कुणालाच सोडलं नाही,ठाकरेंचं जहरी भाषण

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 окт 2024
  • #abpmajha #abpमाझा #shivsena #uddhavthackeray #sanjayraut #manojjarange #pune #marathareservation #marathinews #maharashtrapolitics #RamMandir #ayodhya #rammandirinauguration #rammandirayodhya #pmmodi
    Uddhav Thackeray Speech : नाशिक येथील गोल्फ मैदानात झालेल्या ठाकरे गटाच्या जाहीर सभेत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Ekanth Shinde) यांच्यावर बोचरी टीका केली आहे. महाराष्ट्र ओरबडला जात असताना मिंधे दिल्लीसमोर शेपूट हलवत असल्याची टीका ठाकरे यांनी केली. यावेळी उद्धव यांनी पंतप्रधान मोदी हे गुजरात आणि भारतामध्ये भिंत उभी करत असल्याचे म्हटले.
    शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे महाअधिवेशन नाशिकमध्ये पार पडले. या अधिवेशनाची सांगता गोल्फ मैदानातील जाहीर सभेने झाली. यावेळी शिवसेना ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली.
    उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात म्हटले की, पंतप्रधान मोदी हे देश आणि गुजरात मध्ये भिंत उभी करत आहेत.भाजपकडून महाराष्ट्र लुटला जात आहे, ओरबडला जातोय. मिंध्ये तुझ्यासमोर महाराष्ट्र लुटला जातोय आणि दिल्ली समोर शेपूट हलवत आहे अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी घणाघाती टीका केली.
    Uddhav Thackeray Nashik Speech LIVE | Shiv Sena UBT Maha Adhiveshan At Nashik LIVE | Sanjay Raut Nashik Speech LIVE | Arwind Sawant Nashik | Shiv Sena Adhiveshan Nashik LIVE Updates | उद्धव ठाकरे शिवसेना अधिवेशन नाशिक | संजय राऊत नाशिक अधिवेशन भाषण | शिवसेना राज्यव्यापी अधिवेशन नाशिक | Maharashtra Politics Live Updates Today | NCP MLA Disqualification Case Hearing Live Updates Todya | Vidhan Sabha Speaker Rahul Narwekar Live | विधासनभा अध्यक्ष,राहुल नार्वेकर | राष्ट्रवादी आमदार अपात्रता सुनावणी विधानसभा मुंबई
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Manoj Jarange Patil Emotional Video | Jarange Patil Mumbai Visit Live Updates | Maharashtra Politics | Maratha Reservation Azad Maidan Mumbai Protest | Marath vs OBC | Jarange vs DCM Devendra Fadnavis | CM Eknath Shinde on Maratha Reservation Live Updates | Ajit Pawar on Jarang Patil | CoronaVirus Cases In India | मनोज जरांगे पाटील मराठा आंदोलन | मराठा आंदोलन आझाद मैदान मुंबई | मराठा ओबीसी आरक्षण वाद | Top Headlines Today | Marathi News Live Today | Maharashtra News Live Updates | राम मंदिर अयोध्या | प्रभू श्री राम प्राणप्रतिष्ठा सोहळा अयोध्या | Ram | Ram Mandir | Ram Ayodhya | Ayodhya Mandir | Ayodhya Ram Mandir | Live Corona Virus 2024

Комментарии • 709

  • @dipakgurav2373
    @dipakgurav2373 8 месяцев назад +77

    १००टके दार उघडून आहे
    नक्की आपली शिवसेना महाराष्ट्रात १ नंबर मध्ये आहे

    • @ashishkhadye4941
      @ashishkhadye4941 8 месяцев назад +10

      घरकोंबडाचा विषय संपलाय, कोविडमध्ये दार बंद करून घरात बसला आणि आता दार उघड बोलतोय

    • @anantkanhake6308
      @anantkanhake6308 8 месяцев назад

      दिवस आले आहेत

    • @जयमहाराष्ट्र-ल9च
      @जयमहाराष्ट्र-ल9च 8 месяцев назад

      हिम्मत असेल तर EVM सोडुन निडणुक घ्या, उद्धव ठाकरे हेच विजयी होतील.

    • @dattatraykumbhar8836
      @dattatraykumbhar8836 8 месяцев назад

      हि.....डा आहे हयो

    • @3400mahi
      @3400mahi 8 месяцев назад

      सुपर नखेच... नाक लक्ष्मण नी कापलं होतं हे महाशय म्हणतात प्रभू रामानी कापलं 😂😂😂😂

  • @santoshraut3455
    @santoshraut3455 8 месяцев назад +66

    2024 लोकसभा व विथानसभा निवडणूक महाविकास आघाडी साठी महाराष्ट्रात वातावरण एकदम best आहे.

    • @मालवणीभंडारी
      @मालवणीभंडारी 8 месяцев назад +5

      महविकस आघाडी हरण्यासाठी एकदम best वातावरण.जय श्री राम.

    • @tryambakekalinge5083
      @tryambakekalinge5083 8 месяцев назад

      ​@@मालवणीभंडारी बरोबर

  • @tradervg8595
    @tradervg8595 8 месяцев назад +14

    खरी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरेंचीच 🚩🚩🙏

  • @sunilk4913
    @sunilk4913 8 месяцев назад +5

    ह्याच नुसतं तोंड चालत. हातपाय आणि डोकं चालत नाही..

  • @dilipmhatre641
    @dilipmhatre641 8 месяцев назад +5

    एकनाथ शिंदे एक नंबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री❤

  • @anuragsalvekar
    @anuragsalvekar 8 месяцев назад +8

    उद्धवजी फक्त धीर धरा महाराष्ट्रातील जनता त्यांना तिथली जागा दाखवेल उद्धवजी तुम्हाला दर शनिवारी रविवारी जनता न्यायलय घेण्याची विनंती करत आहेत लोक तुमचे ऐकायला तयार आहेत ते बाळासाहेब ठाकरे यांचा एकही बॅनर किंवा पुतळा विसरले बाबरी पाडल्यानंतर जबाबदारी घेणे ही त्यांची हिंमत होती उद्धवजी तुम्हाला जनता न्यालय वारंवार घ्यावे लागेल असे बरेच काही सांगायचे आहे

  • @machhindrathorat8094
    @machhindrathorat8094 8 месяцев назад +12

    साहेब तुम्ही अगोदर भ्रष्टाचार बरोबर का गेले होते मग मला तर एवढं कळत होतं तर भ्रष्टाचारांबरोबर सरकार स्थापन नव्हतं करायचं तटस्थच राहायचं होतं आता तिकडे गेल्यावर पोट दुखायला लागलं काय तुमचं पहिला आपण वागून दाखवायला पाहिजे होतं तसं मग दुसऱ्यांना बोलायला पाहिजे वेड्यात काढायचे धंदे बंद करा

  • @dattatraywavhale3794
    @dattatraywavhale3794 8 месяцев назад +5

    हिंदू म्हणजे काय. याची परिभाषा उद्धव ठाकरे यांनी सभेला संबोधित करून दाखवा हे महाराष्ट्रातील जनते कडून विनंती आहे

    • @akshaybagve7422
      @akshaybagve7422 8 месяцев назад

      जो या देशात राहतो , जो या देशात उगवलेलं खातो आणि या देशाचं गुणगान गातो तो कोणत्याही धर्माचा असो तो हिंदू आहे. राष्ट्रीयत्व हेच हिंदुत्व.....

  • @sadananddalvi6475
    @sadananddalvi6475 8 месяцев назад +128

    दिल्लीकर मातोश्री समोर झुकलेले या महाराष्ट्राने पाहिले आहे 😂😂😂

    • @only11591
      @only11591 8 месяцев назад +13

      Version 2 सोनिया समोर झुकते आहे

    • @मालवणीभंडारी
      @मालवणीभंडारी 8 месяцев назад +6

      ते बाळासाहेब ठाकरे होते.आताचे बाल बुद्धीचे उध्वस्त वाकरे आहेत.फक्त पचा पचा बोलतात आणि शेण खातात.

    • @sjjigbjiygjhyy
      @sjjigbjiygjhyy 8 месяцев назад

      Congress samor hijde zuktat

    • @DilipPatil-js3em
      @DilipPatil-js3em 8 месяцев назад

      shen tu kalla bhadvya lykit rahun bol t
      todhinde phdnvis gujrathi modi va amit shahachi bhandi ghastat​@@मालवणीभंडारी

    • @3400mahi
      @3400mahi 8 месяцев назад

      हिंदूहृदय समऱाटी अंधारे बाई आता हिंदुत्व शिकवत आहे हे पण पाहिलं

  • @Karatprabhakar
    @Karatprabhakar 8 месяцев назад +2

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बालासाहेब ठाकरे

  • @rajeshbhalerao-ep5uu
    @rajeshbhalerao-ep5uu 8 месяцев назад +12

    नुसती रडारड..नेहमीचीच..5 वर्षा पूर्वी तुम्ही सोनिया, पवार ह्यांच्या बद्दल जे बोलायचे ते खरं होतं का..फक्त स्वार्थ..कुठे आमचे बाळासाहेब

    • @bharatdhaygude7611
      @bharatdhaygude7611 8 месяцев назад

      Are chombyaaa jychyvar ghotalyache arop kele te fadanvis ajit dada sobat.te chalta ka

  • @DashrathTate-q4t
    @DashrathTate-q4t 8 месяцев назад +39

    ठाकरे सरकार जिंदाबाद

  • @Mralpesh-y1l
    @Mralpesh-y1l 8 месяцев назад +8

    माझे हाथ खाली आहेत मी तुम्हाला काही नाही देऊ शकत 😂😂😂😢😢

  • @SadashivGaykvad-nb4hk
    @SadashivGaykvad-nb4hk 8 месяцев назад +18

    फक्त माननीय उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @swagat952
    @swagat952 8 месяцев назад +19

    बाळासाहेबांची शिवसेना विकणाऱ्यांना बाळासाहेब सोडणार नाहीत....... बाळासाहेबांनी शिंदे साहेबांचा रूपाने शिवसेना इटालियन पासून वाचवण्यासाठी पाठवले आहेत........

  • @Bachelorofshorts
    @Bachelorofshorts 8 месяцев назад +59

    एक भी भ्रष्टाचारी को नही छोडुंगा.सब को पकडके भाजप मे शामिल करूंगा.शेठ😂

  • @Gautamjadhav-0775
    @Gautamjadhav-0775 8 месяцев назад +20

    ऊध्दवजी बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद 🚩🚩✌️✌️✌️💪💪

  • @Surendrashirwadkar759
    @Surendrashirwadkar759 8 месяцев назад +39

    कडक,भाषण,

  • @sureshnaik6199
    @sureshnaik6199 8 месяцев назад +23

    जय महाराष्ट्र फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे एकच वाग आहे

  • @manoharpadvi-rt8ym
    @manoharpadvi-rt8ym 8 месяцев назад +27

    ज्या ज्या वेळेस महाराष्ट्रावर संकट आले.त्या वेळेस .मी. घरात राहायचो.माझं कुटुंब माझी जबाबदारी.

  • @ramchandrasali334
    @ramchandrasali334 8 месяцев назад +10

    जनतेच्या मनातील मुख्यमंत्री कुटुंबप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @Progress0067
    @Progress0067 8 месяцев назад +28

    एकदम कडक!!!!!
    ह्याला म्हणतात पक्षप्रमुखाचं भाषण. नाहीतर मिंधे. अजून तत पप करतो. नेहमी एकच वाक्य ""आणि म्हणोन..... ""
    😂😂😅😅

    • @darshanapatil6736
      @darshanapatil6736 8 месяцев назад +4

      Ajun yek shabda..sarvsamanya Manus aani mhanon 😅

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 8 месяцев назад

      Pan त्यांनी कामे केली आहेत तुमच्या pakshprmukhaa सारखे घरात बसून राहिले नाहीत. टीका करणर्यांवर घरात घुसून मारले नाही. खंडणी वसुली करून नवीन मातोश्री नाही बांधली. शिंदेसाहेब टोमणे मारत नाहीत असंकृतिक भाषा बोलत नाहीत शिंदेसाहेब सच्चे आहेत.

  • @rammm993
    @rammm993 8 месяцев назад +13

    आता फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना

  • @sambhajirawade1200
    @sambhajirawade1200 8 месяцев назад +4

    जय महाराष्ट्र उद्धव साहेब ठाकरे

  • @ranjana.mhatre2408
    @ranjana.mhatre2408 8 месяцев назад +60

    उद्धव साहेबांनी हातात ‌सतता घेतली आणि करोना आला, त्यामुळे विरोधकांनी उद्धव साहेब घरात बसून राहिले असं म्हणणं चुकीचं आहे.

    • @satishsuryawanshi1893
      @satishsuryawanshi1893 8 месяцев назад

      😅😅

    • @khndagale
      @khndagale 8 месяцев назад +6

      मोदी पण घरी च होते
      सगळे च घरी होती

    • @DilipPatil-js3em
      @DilipPatil-js3em 8 месяцев назад

      modi ky corona kalat bhandi ghsat hote

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 8 месяцев назад

      अभद्र युतीमुळे कोरोना आला. खंडणी वसुलीला जोर आला शरद पवारांना वाजेकदून पैसे हवे होते किती तरी कोटी. उध्दव ठाकरेच्या माणसाला वजेला परत कामावर घेण्यासाठी. त्याने तर आल्या बरोबर mansukh hirani tar मारूनच टाकले. शरद पवारांना कशाला हवी पैशांची हाव या वयात सुद्धा. सुळे बाई गडगंज संपत्ती क्या मालकीण आहेत. परत वांग्याची शेती करून तेही पैसे वेगळेच.

  • @sanjaymahadik9943
    @sanjaymahadik9943 8 месяцев назад +18

    आज आवाज पन खनखनीत आहे.

  • @daulatraodhomse4096
    @daulatraodhomse4096 8 месяцев назад +67

    सन्माननीय ठाकरे साहेब शेतकरी हितावर व मराठी आरक्षणावर काहीतरी बोलावे

    • @_.teddy007_
      @_.teddy007_ 8 месяцев назад +2

      Barobr bollas bhau pan he politicians loka fakt swatachya khurchi baddal ch bhandan karat ahet jantecha kahi bolatch ny ahet

    • @varadajoshi5679
      @varadajoshi5679 8 месяцев назад +1

      ते काय असतं???

    • @3400mahi
      @3400mahi 8 месяцев назад +1

      त्या साठी अंधारे बाई आहेत

    • @eshan24
      @eshan24 8 месяцев назад +5

      अजून ते खंजीर पुराण संपायचंय, ते संपल की मग आठवण करा साहेबांना

    • @_.teddy007_
      @_.teddy007_ 8 месяцев назад

      @@eshan24 🤣 haaaa

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 8 месяцев назад +22

    जय महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @Janhitartha
    @Janhitartha 8 месяцев назад +7

    जनता सुज्ञ आहे काम करेल त्याला मतदान होईल कुणी किती आरोप प्रत्यारोप केले सहान भुत्ती मिळवण्याचा प्रयत्न केला तरी शेवटी सगळ्यांना सगळ माहित आहे आणि कोण काम करतोय आणि कोण उद्घाटन करतोय हे जनता बघते आहे .... बाकी
    भ्रष्टाचार हा जनते मुळेच्ट सुरू झाला त्याला राजकारणी तरी काय करणार...... बाकी पुन्हा एकदा फक्त भावनिक आवाहन करून सरकार चालत नाही....त्या साठी कर्तुत्व लागत आणि
    असो....जन हित😊

  • @abhaykulkarni6812
    @abhaykulkarni6812 8 месяцев назад +7

    तुम्ही आता फिरायला
    अगोदर तुम्ही घरात बसलात
    मंत्र्याना भेटत नव्हता
    तुम्ही नुसता पैसा खाल्ला
    बापाचे विचार विचार सोडला म्हणून तुमच्यावर ही वेळ अली

  • @pravinbamb7345
    @pravinbamb7345 8 месяцев назад +44

    साहेब, आपन कुटुंब वत्सल आहात म्हणुनचं कोरोना काळात आपल्या कुटुंबा सोबत घरी होता

    • @vidyadharnprabhu
      @vidyadharnprabhu 8 месяцев назад +1

      😂😂😂

    • @akashwaze1442
      @akashwaze1442 8 месяцев назад +1

      😂😂😂

    • @bindasbandaa
      @bindasbandaa 8 месяцев назад +2

      एवढं पण खरं बोलायचं नसतं.

    • @mileiindn7328
      @mileiindn7328 8 месяцев назад

      😅😅😂😂👌

  • @tukarammane3646
    @tukarammane3646 8 месяцев назад +26

    Only udhav thakre

  • @surenpatil8856
    @surenpatil8856 8 месяцев назад +37

    Only Uddhav Balasaheb Thakre
    Superb And Dashing speech.
    Jay Maharashtra ❤

  • @sunilmane7881
    @sunilmane7881 8 месяцев назад +28

    उध्दव ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @shubhamdhage6818
    @shubhamdhage6818 8 месяцев назад +4

    हिंदुह्रदयसम्राट सुपुत्र शिवसेनापक्षप्रमुख मा.श्री उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राच सुसंस्कृत नेतृत्व ❤

  • @ramdesai7999
    @ramdesai7999 8 месяцев назад +12

    Only UBT 🚩🚩

  • @yeshwantdhande4691
    @yeshwantdhande4691 8 месяцев назад +18

    गोंधळी आले सावधान.

  • @samadhanpatil7772
    @samadhanpatil7772 8 месяцев назад +2

    साहेब रडायचे तेवढेच शिल्लक राहिलेत...!! अवघड झालय सगळं...!

  • @janardanphadnis166
    @janardanphadnis166 8 месяцев назад +4

    कीती कीती रडा रड अरे राहीलेल्या लोकांना तरी बाळासाहेबांसारख मन चेतवण्यासारख भाषण करा.

  • @krishnaraut4473
    @krishnaraut4473 8 месяцев назад +6

    Fakt Udhav Aaheb

  • @ganeshpakhad1385
    @ganeshpakhad1385 8 месяцев назад +13

    अभिनंदन उद्धवजी साहेब

  • @madhavkesale4249
    @madhavkesale4249 8 месяцев назад +43

    सगळेच राजकारणी बरे बोलतात,पण हल्ली कोणताच राजकारणी खरं बोलायला तयार नाहीत.हेच खरं दुःख आहे .महाराष्ट्राचे .....!

    • @_.teddy007_
      @_.teddy007_ 8 месяцев назад

      Ekdam Barobr Bolla Haaaa Bhai 🤣💯

    • @Misiongovjob
      @Misiongovjob 8 месяцев назад

      खोट बोला पण रेटुन बोला😂😂

    • @RadheRadhe-zc8kn
      @RadheRadhe-zc8kn 8 месяцев назад

      he satyayug nahi kaliyug ahe

  • @murlidharrakh4173
    @murlidharrakh4173 8 месяцев назад +11

    उद्धव ठाकरे, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते तेंव्हा घरकोबंडा म्हणून घरात बसला होता. सन -२०१९, ला मुख्यमंत्री पदासाठी *गद्दारी* केली.

  • @sheshraosuradkar5035
    @sheshraosuradkar5035 8 месяцев назад +8

    जय महाराष्ट्र साहेब ओन्ली उद्धव बाळासाहेब ठाकरे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 8 месяцев назад

      आणखी एक तिसरी मातोश्री बांधा. हम तुम्हे साथ है

  • @gopinathpatil7555
    @gopinathpatil7555 8 месяцев назад +5

    भाषनपर रेशन नही मिलता!,कडक भाषणं कोणीही करतो.पण गरीबांसाठी काय करता.जो जो गरीबांसाठी करतो करतो तो खरा.बाकी ऐकत बसियच.

  • @tradervg8595
    @tradervg8595 8 месяцев назад +12

    राऊत साहेब अप्रतिम भाषण मुद्देसूद मांडणी आणि सर्व रियल परिस्थितीची मांडणी

  • @sunilkhandare5882
    @sunilkhandare5882 8 месяцев назад +19

    Only Udhav Balasaheb Thakre Shivsena original pahije Cm kra Marathi Bana Hindu che Raje ahe 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💐💐💐💐💐💐💐💐

  • @rakeshpaste
    @rakeshpaste 8 месяцев назад +4

    दिवस संपले साहेब घरी बसा

  • @pratibhasapre3867
    @pratibhasapre3867 8 месяцев назад +7

    बीजेपी ला शिव्या देन्या शिवय तुला काही बोलता येट नाही

  • @harshbodade2010
    @harshbodade2010 8 месяцев назад +2

    मोदी मोदी मोदी 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 जय श्रीराम

  • @ajaypuraniksbi
    @ajaypuraniksbi 8 месяцев назад +8

    नुसतं बोलण्यात तुफान,कृतीत मात्र भोपळा.देवा वाचव रे बाळासाहेबांच्या शिवसेनेला.

  • @vedangpande6578
    @vedangpande6578 8 месяцев назад +5

    बायली टोमणा बाई उस्मान ताई ठाकरी

  • @18degrees90
    @18degrees90 8 месяцев назад +5

    उध्दव ठाकरे हे भाजप आणि शिवसेना युती शिवाय निवडून आले असते तर कदाचित त्यांना आज भाजपा आणि मोदी यांच्यावर टीका करण्याचा अधिकार असता.. आदरणीय पंतप्रधान मोदी यांच्या फोटो शिवाय तूम्ही अणि तुमची जुनी शिवसेना निवडून आली असती का याचे आत्मरीक्षण करावे असे मला वाटते.

    • @ganeshrandive3410
      @ganeshrandive3410 8 месяцев назад

      2014 la 63mla Modiji shiya nivdun aale hote

    • @PrakashKadam-c5q
      @PrakashKadam-c5q 8 месяцев назад

      Are Tye Modi kade gele nahit Modi ni shala matoshri var pathvale hote 2019 bjp la madat kara Ani apan 50/50 vatap karu. Jinkun alyavar. Mhane modichya photo laun jinkle. Are bhakta tumchya Modi la sanga without bjp mhanoon lad tumchya modila kon kutra vicharnar nahi.

  • @thetruthplayer.6367
    @thetruthplayer.6367 8 месяцев назад +21

    आवाज कुणाचा. शिवसेनेचा

    • @jaysat3959
      @jaysat3959 8 месяцев назад +2

      Ho..shinde chua

    • @milindkulkarni3198
      @milindkulkarni3198 8 месяцев назад +4

      फक्त मातोश्री मधे 😂😂😂😂

  • @ravthppakadbe5042
    @ravthppakadbe5042 8 месяцев назад +3

    उद्धव साहेब ठाकरे झीधा बाद

  • @govindadahake4364
    @govindadahake4364 8 месяцев назад +9

    🚩ONLY Uddhavji Thackeray 🚩
    🚩🐯🚩ONLY SHIVSENA 🚩🐯🚩
    🚩🚩JAI MAHARASHTRA 🚩🚩

  • @Morerandhir
    @Morerandhir 8 месяцев назад +4

    हा काय बोलतो, विडिओ बगन्याऱ्याला समजत नाही तर भाषण ऐकनारा काय करत असेल 😂😂

  • @chandrakantdalvi8531
    @chandrakantdalvi8531 8 месяцев назад +6

    Chaan Saheb Thanks 🙏

  • @reeshoot
    @reeshoot 8 месяцев назад +41

    शंभर वर्ष शेडी होऊन जागन्या पेक्शा एक दिवस वाघ बनून जगा
    एक नंबर बोले साहेब
    जय भीम जय शिवराय नमो बुद्धाय ❤

    • @Janhitartha
      @Janhitartha 8 месяцев назад +3

      हे बाळा साहेब बोलले होते उद्धव ठाकरे नाही...😅

    • @akashwaze1442
      @akashwaze1442 8 месяцев назад

      Uddahv Thakare la suggestion dilya bddl dhanyavaad 😂

    • @reeshoot
      @reeshoot 8 месяцев назад +2

      @@Janhitartha tya adhi baba saheb bole hote

    • @Janhitartha
      @Janhitartha 8 месяцев назад +1

      @@akashwaze1442 त्यांना मी काय सुचवणार ते खूप हुशार म्हणुन 25 वर्षाची मैत्री विसरून ते ...जाऊ दे काय बोलून मतलब शेवटी तेल ही गेलं तूप ही गेल
      जनहित

    • @akashwaze1442
      @akashwaze1442 8 месяцев назад

      @@Janhitartha ekdam babrobr.. Kalel tya mahamanavala yetya nivad nukit😅

  • @shaileshbade5048
    @shaileshbade5048 8 месяцев назад +10

    उध्दव चे पांचट भाषण 🎉

  • @sharadnagre8587
    @sharadnagre8587 8 месяцев назад +8

    उद्धवजी ठाकरे जिंदाबाद

  • @GaneshPokharkar-j7f
    @GaneshPokharkar-j7f 8 месяцев назад +8

    मोदी मोदी मोदी मोदी जय हो

  • @anantkanhake6308
    @anantkanhake6308 8 месяцев назад +8

    बाप शेर था, लडका बिल्ली बन गया !

  • @surajkotawade1612
    @surajkotawade1612 8 месяцев назад +15

    जय महाराष्ट्र साहेब

  • @mity521
    @mity521 8 месяцев назад +8

    माणसाला उतार वयात सुद्धा बापाच्या पुण्याई वर जगावे लागते ह्यापेक्षा दुसरा दुर्दैव विलास नाही.😂

  • @jayantkusare5423
    @jayantkusare5423 8 месяцев назад +5

    पुरती वाट लागली असूनही किती ही मुजोरी ....

  • @maheshbomble8610
    @maheshbomble8610 8 месяцев назад +6

    No.1 CM..
    Saheb punha tumhich CM Honar 🙏🙏🙏🙏

    • @rajulaha3447
      @rajulaha3447 8 месяцев назад

      🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌

  • @nileshjadhav6190
    @nileshjadhav6190 8 месяцев назад +3

    जय राम कृष्ण हरी जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे जय हो 🙏🚩🇮🇳

  • @pathannawab18
    @pathannawab18 8 месяцев назад

    परत एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव साहेब

    • @rajulaha3447
      @rajulaha3447 8 месяцев назад

      🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌

  • @sanjaydhatrak4939
    @sanjaydhatrak4939 8 месяцев назад +7

    जय हो

  • @baluthorat4376
    @baluthorat4376 8 месяцев назад +17

    जय माननीय बाळासाहेब ठाकरे जय मा साहेब

  • @ramraojadhav6387
    @ramraojadhav6387 8 месяцев назад +7

    लैच जिव्हारी लागले वाटतं

  • @rohan14686
    @rohan14686 8 месяцев назад +23

    फक्त टोमणे अणि तडफड 😂😂😂

  • @alfafincorp
    @alfafincorp 8 месяцев назад +8

    DEVENDRA ji FADNAVIS 1 and only.. Jindabad jindabad

  • @khndagale
    @khndagale 8 месяцев назад +34

    Energetic speech 🚩🚩🚩🚩

  • @pranaliwairkar9394
    @pranaliwairkar9394 8 месяцев назад +22

    जय महाराष्ट्र 🚩 🚩 🚩 🚩 🚩

  • @veergovindpurkar9188
    @veergovindpurkar9188 8 месяцев назад +36

    बापजी मोदी ओर सिल्वर मनी मिंदे को आज ठाकरे ने बहोत धोया

  • @sameernandgaonkar8327
    @sameernandgaonkar8327 8 месяцев назад +14

    उद्धवसाहेब 🔥🔥🔥🔥

  • @diwakarwankhede235
    @diwakarwankhede235 8 месяцев назад +1

    सम्पूर्ण महाराष्ट्र उद्धव जीके साथ है।
    देश की जनता इंडिया को जिताएगी।
    2024 में परिवर्तन जरूरी है।

  • @tejasdeshpande3810
    @tejasdeshpande3810 8 месяцев назад +14

    Thackeray🔥

  • @Mralpesh-y1l
    @Mralpesh-y1l 8 месяцев назад +4

    फक्त सहानुभूती बाकी काय नाय

  • @amrutavartak7283
    @amrutavartak7283 8 месяцев назад +5

    Chan saheb THAKRE TE THKARECH❤

    • @reeshoot
      @reeshoot 8 месяцев назад +1

      Jay bhim Jay shivray namo Buddhay ❤️

  • @toufiksayyed8799
    @toufiksayyed8799 8 месяцев назад +14

    याला हेच माहिती नाही काय बोलतो

    • @ShortsWala_official
      @ShortsWala_official 8 месяцев назад

      महाराष्ट्र द्रोही.. गुजरातची हमाली सोडा..

  • @satyavachans
    @satyavachans 8 месяцев назад +7

    Udhav Thakrey saheb❤❤❤❤

  • @milindkulkarni3198
    @milindkulkarni3198 8 месяцев назад +23

    आग..आग..जळफळाट..तडफड..नुसती रडारड 😂😂😂😂

  • @AmolBaymore
    @AmolBaymore 8 месяцев назад +3

    मुसलमान का समर्थन करेंगे और मिलजुल रेना चाहिए सभी समाज को लेके चलना चाहिए अंबेडकर को चलना चाहिए

  • @amitgopale11
    @amitgopale11 8 месяцев назад +6

    जय भीम जय संविधान ❤❤

  • @jagdishmohite6330
    @jagdishmohite6330 8 месяцев назад +12

    Udhv Thakre saheb 1 no.leader

  • @sunilk_
    @sunilk_ 8 месяцев назад +48

    No.1 Leader in the state of Maharashtra 🚩🚩🙏🙏

    • @Jobjunction14
      @Jobjunction14 8 месяцев назад +3

      Raj thakrey saheb❤

    • @prabhakarrane4227
      @prabhakarrane4227 8 месяцев назад

      भिकाचोट माणूस तो सोनियाचा माडिवर जाऊन बसला तो काय योगदान आहे काय केल आहे महाराष्ट्रा साठी आपण मात्र दूसरी मातोश्री बाधलि आसा हा हरामी माणूस

    • @NagoraoUikey
      @NagoraoUikey 8 месяцев назад +1

      Jay. Bbhvani. Jay. Sivaji.. Thanks...... Sar.....

    • @bhagawatgirbane7282
      @bhagawatgirbane7282 8 месяцев назад +1

      !😊k

    • @vikaspashte6008
      @vikaspashte6008 8 месяцев назад +1

      नननननंनंनननननननननननननननननननननंँौौ

  • @कानबाईगायकगणेशसोनवणेदहीवड

    उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिव सेना फक्त मशाल घेऊन भगवा झेंडा घेऊन हाती मातोश्री जाऊ मुख्यमंत्री झालेच पाहिजे जय महाराष्ट्र

  • @thomasalappatt3032
    @thomasalappatt3032 8 месяцев назад +1

    UDAVE THAKARE future PRIME MINISTER 👍🙏🙏🙏

  • @sachinhapale3118
    @sachinhapale3118 8 месяцев назад +14

    आज देशात खुप मोठी विकास कामे चालु आहेत हे लक्षात ठेवा ,
    अहो . 1 रुमध्ये शेतकऱ्यासाठी विमा चालु केली .आणी राहील विषय शेतमालाचे भावाचे ते कॉग्रेस आणी राष्ट्रवादी काळात पण शेतमालाचे भाव कमी जास्त व्हायचे😂 एवढ लक्षात ठेवा

  • @Virajking-w1t
    @Virajking-w1t 8 месяцев назад +8

    बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले❤❤❤

  • @pandukhase8753
    @pandukhase8753 8 месяцев назад +11

    Jabardast bhashan🎉

  • @tanuuubamble112
    @tanuuubamble112 8 месяцев назад +1

    आदित्य उढव ठlकरे. शिव सेना,,🎉

  • @sanjushendge4276
    @sanjushendge4276 8 месяцев назад +11

    ज्यांनी ज्यांनी श्री राम मंदीरा च्या वेळी काय नको ते बडबड केली त्यामुळे त्या सर्वांचा 2024 ला सुपडा साफ होणार

  • @AnandMaid-ri2eg
    @AnandMaid-ri2eg 8 месяцев назад +10

    एक नंबर भाषणं

  • @AnantYatri-lh1zb
    @AnantYatri-lh1zb 8 месяцев назад +1

    Abp माझा ठाकरे ची सुपारी घेऊन काम माघील दोन वर्षा पासून करत आहे .
    हे सर्व श्रुत आहे . . .

  • @darshanapatil6736
    @darshanapatil6736 8 месяцев назад +4

    Super dhulai 🎉🎉🎉🎉

  • @jayprakashbhave3588
    @jayprakashbhave3588 8 месяцев назад +6

    आज रामचरित्र मानस वाचून आले. देर आये दुरुस्त आओ.