Uddhav Thackeray Speech LIVE: Shiv Sena UBT मेळाव्यात उद्धव ठाकरे यांचं भाषण सुरु

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 окт 2024
  • Uddhav Thackeray Speech LIVE: Shiv Sena UBT मेळाव्यात उद्धव ठाकरे यांचं भाषण सुरु

Комментарии • 249

  • @bhaiyyasahebpatil6463
    @bhaiyyasahebpatil6463 Год назад +74

    उध्दव ठाकरे साहेब तुम्ही विजयी होणार जनता तुमच्या सोबत आहे

  • @sangeetamane9582
    @sangeetamane9582 Год назад +31

    गद्दार हटावं महाराष्ट्र बचाव
    पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
    जय 🚩🚩 महाराष्ट्र 🚩🚩

  • @ManojDevlekar-qy5tb
    @ManojDevlekar-qy5tb Год назад +42

    आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩 जय महाराष्ट्र 🚩❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @sanjaychavan9114
    @sanjaychavan9114 Год назад +21

    आदरणीय उद्धव साहेब विजय आपला आहे लडेंग ओर जितेंगे जनता आपल्या पाटीसी 🙏जय महाराष्ट्र 🙏🚩

  • @sambhajidhage-pf7mj
    @sambhajidhage-pf7mj Год назад +16

    ऊधवजी इंडिया एकञ आणलात आभार,,.पण जगाच्या पोशिंद्याला सन्मानान जगण्यासाठी त्याच्याघामाला दाम देण्याचा निर्णय घेतला तरच देश वाचेल,हं...हे मिटींगमध्ये जरुर ठेवाच.हि अपेक्षा.

  • @harrishvenkateshgowda7270
    @harrishvenkateshgowda7270 Год назад +28

    🙏🙏🌸🌸जय जवान जय किसान🌸🌸🙏🙏
    💪💪एक मराठा लाख मराठा💪💪
    भाजप, आरएसएसचे लोक अत्याचारित लोकांच्या शापाने मरतील.

  • @Devkate87
    @Devkate87 Год назад +2

    उध्दव ठाकरे जिंदाबाद
    महविकास आघाडीचे सरकार येणार🎉🎉🎉🎉

  • @Believe12365
    @Believe12365 Год назад +35

    उद्धव साहेब तुमचं बोलणं खूप मुद्देसूद असत ............. बोलण्यात आणि चेहेऱ्यावर थोडा agressive ness येऊ द्या मग काय सगळा महाराष्ट्र तुमचा दिवाना नक्की होईल 🎉🎉

    • @mahendrabhande3162
      @mahendrabhande3162 Год назад +1

      हो ना खरोखरच मरगळलेल्या चेहरा, खरोखरच शुन्य नेतृत्व.

    • @adityavanarse8062
      @adityavanarse8062 Год назад

      ​@@mahendrabhande3162Tujha delhi madhe baslela safed dadhi wala bhadva santaclause dakhav re covid madhe kuthe firat hota,Saala baiko sodun geli,Swathala mul bal nahi ani challa parivar wad var ladhayla,Ata jyala swathacha mul baal nahi tyala kai samajnar parivar kai asto te,Aso ata utat nahi tyala amhi tari kai karnar😂🔥🌶

    • @cateyesimba
      @cateyesimba 9 месяцев назад

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @sureshjagdale5251
    @sureshjagdale5251 Год назад +2

    फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @rajeshshirke7901
    @rajeshshirke7901 Год назад +9

    हिंदू अभिमानी उद्धव बाळासाहेब ठाकरे आगे बडो हम तुम्हारे साथ है

  • @GAUTAM9608
    @GAUTAM9608 Год назад +78

    एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस तुम्ही आता घरी बसणार

    • @jaihind421
      @jaihind421 Год назад

      तुझ्या मतांवर सरकार येणार नाही चुत्तडा ...

  • @arjunjadhav9598
    @arjunjadhav9598 Год назад +43

    उद्धवजी आपण शेतकऱ्यांचे कैवारी बनून काम करा शेतकरी आपणाला डोक्यावर घेऊन कायम सत्तेत बसवतील,कारण शेतकरी म्हणजे प्रामाणिक घटक आहे

    • @rmore6994
      @rmore6994 Год назад +1

      Kiti Vela bandvar gele cm astana

    • @tivlya-bavlya922
      @tivlya-bavlya922 Год назад

      ​@@rmore6994- शेतकऱ्यांची कर्जमाफी त्यांनीच केली. बांधावर गेलेल्यानी शेतकऱ्यांना काय दिलं ?

  • @पकाशराऊत
    @पकाशराऊत Год назад +26

    उद्धव ठाकरे विजय असो

  • @nimbapatil9462
    @nimbapatil9462 Год назад +3

    वा ऊध्दव साहेब आता तुमच्यात बाळासाहेब झलक बघत आहे साहेबाची
    मार्मिक मराठी भाषा बोलले तर चागले वाटत जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @sharadnagre8587
    @sharadnagre8587 Год назад +28

    Uddhavji thakrey jindabad

  • @csawant8880
    @csawant8880 Год назад +19

    आदेश असल्याशिवाय असे होत नाही आणि आदेश कोणी दिला हे सगळी जनतेला माहिती आहे तरी पण आदेश हा गृहमंत्री देवू शकतो आणि गृहमंत्री कोण आहे ते मराठ्यांनी शोधा

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 Год назад +2

    Only उद्धव ठाकरे साहेब 👑🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @chhatrapati2286
    @chhatrapati2286 Год назад +2

    भन्नाट विचार...मने चेतवणारे भाषण.जय शिवराय....

  • @krishnaraodeshmukh9051
    @krishnaraodeshmukh9051 Год назад +11

    बीजेपी शिवसेना तसेच महा विकास आघाडीचे सरकार मध्ये आपण असताना का नाही झाल

  • @anandgosavi9647
    @anandgosavi9647 Год назад +2

    ग्रेट ठाकरे

  • @munjajidhage2925
    @munjajidhage2925 Год назад +2

    जय.महाराष्ठुं.ऊधंवजि.साहेबासं.

  • @ganeshkarandkar2660
    @ganeshkarandkar2660 Год назад +2

    Saheb sagla india aaplya sobatch aahe jay maharastra jay hind

  • @YaHusainMolaHusain
    @YaHusainMolaHusain Год назад +39

    What a legendary speech
    I wish next PM uddhav ji

    • @priyajethva75
      @priyajethva75 Год назад +3

      What a joke

    • @2009rahulyadav
      @2009rahulyadav Год назад

      ​@@priyajethva75Chupp Vandri 😅😅😅

    • @priyajethva75
      @priyajethva75 Год назад

      @@2009rahulyadav one can expect only this from people like you...but I cannot stoop down to your level.

    • @arvindmosamkar8804
      @arvindmosamkar8804 Год назад

      😂😂😂

    • @TravelwithdoctorRRP
      @TravelwithdoctorRRP Год назад

      Husain bhai chutya hogye kya bhai desh chalana halwa hai kya bhai

  • @vishnusawant-c4z
    @vishnusawant-c4z Год назад +3

    उद्धव साहेब झिंदाबाद

  • @pravinadhav6318
    @pravinadhav6318 Год назад +5

    🚩🚩🚩🚩ठाकरे🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @tulshiramshelar
    @tulshiramshelar Год назад +5

    "जय महाराष्ट्र " मा. पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब आपण सर्व घटकाना बरोबर घेऊन येत्या २०१४ सत्तेत जाणार याची खात्री आम्हा सर्व सामान्यांना आहे जय हिंन्द जय महाराष्ट्र शिव सेना जिंदाबाद गर्व से कहो हम हिंन्दू है

  • @shyampendhari
    @shyampendhari Год назад +6

    जय महाराष्ट्र!

  • @bapubhosale4749
    @bapubhosale4749 Год назад +1

    ओन्ली उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे

  • @sunilvairagar2515
    @sunilvairagar2515 Год назад

    उद्धव साहेब तुमच्या सारखा नेताच
    जनतेला पाहिजे🙏🙏जय महाराष्ट्र🙏🙏

  • @gangadharchaudhari7000
    @gangadharchaudhari7000 Год назад +2

    Udhhavsaheb The great Man

  • @JanardhanBhusare-ef2zf
    @JanardhanBhusare-ef2zf Год назад

    🎉उध्दव ठाकरे यांना खुले पत्र आहे बोट इंडिया

  • @subraokatwate6047
    @subraokatwate6047 Год назад +3

    Udhav balasaheb Thakare zindabad

  • @santoshvharambale9193
    @santoshvharambale9193 Год назад +2

    Jay Uddhav saheb

  • @vitthalgarje7981
    @vitthalgarje7981 Год назад +12

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे❤

  • @sanjayantarkar
    @sanjayantarkar Год назад +3

    एवढ्या मोठया जमवा पुढे काहीही बोलायचे. लहान मूल देखील पारिपकव विचार मांडेल. धन्य आहे श्रोते आणि वक्ता

    • @adityavanarse8062
      @adityavanarse8062 Год назад

      Tujhya delhi madhlya safed dadhi walya santaclause che bhakta honya peksha amhala uddhav sahebancha bhakt hona jasta awadel,jyala baiko sodun geli,Jyala swathacha mul bal nahi,jyachya kade saunsar nahi to desh kai chalavnar,Ata utat nahi tyala amhi tari kai karnar😂🔥🌶

  • @kirandalvi7771
    @kirandalvi7771 Год назад +6

    जय शिवाजी जय भवानी
    जय महाराष्ट्र जय शिव सेना जिंदाबाद
    जय मराठा समाज

  • @Ttsk7246
    @Ttsk7246 Год назад +7

    Ek Maharashtra lakh Maharashtra 🚩🇮🇳

  • @sachingajre5069
    @sachingajre5069 Год назад

    उद्धव बाळासाहेब ठाकरे एक नंबर माणुस 🚩🚩🚩🚩🚩🚩👍🚩

  • @dattatraychavan891
    @dattatraychavan891 Год назад +3

    साहेब बरोबर आहे आदेश असल्याशिवाय हॆ होऊ शकत नाही.

    • @rmore6994
      @rmore6994 Год назад

      Adesh hota manune Ambani chya gharsamore jiletin chya kandya devlya vaze ni

    • @swami_smartha
      @swami_smartha Год назад +1

      ​@@rmore6994 अंध भक्त तस असता तर अंबानी मातोश्री वर गेला नसता😂😂😂

  • @dattu2023
    @dattu2023 Год назад +2

    जय महाराष्ट्र

  • @uttaramhatre9794
    @uttaramhatre9794 Год назад +2

    फक्त उध्दव ठाकरे..

  • @FattesingAher-oq4xj
    @FattesingAher-oq4xj Год назад +3

    Jay Maharashtra

  • @जयमहाराष्ट्र-ल9च

    यांनी गेल्या 9 वर्षांत (म्हणजे 108 महिने) एका ग्राहक मागे घरगुति गॅस साठी वाढीव दराने सरासरी 500 रू वाढविले.... 500रू X 108 महिने प्रमाणे 54000 रू अक्षरशः लुटले. आणि आता पुढील 12महिन्यासाठी (फक्त निवडणूका होई पर्यंत) 200रू प्रमाणे 2400रू त्यातीलच भीक घालत आहे काय?

    • @janardhalakade4478
      @janardhalakade4478 Год назад

      अगदी बरोबर भावा....

    • @favdya
      @favdya Год назад

      Are pagar pn wadhale na mitra

    • @janardhalakade4478
      @janardhalakade4478 Год назад

      @@favdya विवेकभाऊ.... ग्रामीण भागातील रोजगारी वाढली आम्ही दररोज 300 रू पगारीवर जातो.... आम्हाला परवडेल का...

    • @जयमहाराष्ट्र-ल9च
      @जयमहाराष्ट्र-ल9च Год назад

      @@favdya आरे मित्र आपण सामान्य जनता आहोत, आज शेतकऱ्यानचे बघा वर्षाला 6000 देतात सन्मान निधी. शेतकऱ्याकडून किती ओढतात खतांचे (DAP,10:26:26, Urea,MOP यांचे भाव दुपट्टी पेक्ष्या जास्त वाढवले, फवारणीच्या औषधांचे दुप्पट भाव वाढवले, डिझेल वाढल्याने मशागती साठी दुप्पट खर्च वाढला, त्यातून शेतकऱ्या कडून एकरी सरासरी 15 ते 20 हजार रुपये खर्च यांच्या मुळे वाढला.पाच एकर शेती असेल तर वर्षाला 5X15000=75000रुपये खर्च होतो. हे देतात तिन टप्प्यात 2000x3=6000 रू. म्हणजे शेतकाऱ्यांचे आंदाजे 69000वर्षाला लुटले 9 वर्षांत शेतकऱ्यांना किती चुना लावला? येव्हाड करुनही त्यांनी पिकविलेल्या कोणत्याच मालाला जराही भाव नाही, कारण यांची नीतीच बरोबर नाही.

  • @sajid_dubai7
    @sajid_dubai7 Год назад +5

    आता फक्त ,
    परमनंट -मुख्यमंत्री उद्घवसाहेब ठाकरे
    परमनंट -प्रधानमंत्री राहुल गांधी

  • @kiranbadgujar7723
    @kiranbadgujar7723 Год назад +1

    Uddhav Saheb thakre 👍👍🙏🙏🙏

  • @chetan4055
    @chetan4055 Год назад +3

    Udhhav Balasaheb Thakare 🚩🚩🚩

  • @RP-bk1iy
    @RP-bk1iy Год назад +1

    उद्धव साहेब 🚩 🚩 🚩

  • @bharatidsouza789
    @bharatidsouza789 Год назад +1

    Uddhavji Thackeray only

  • @mahadevsakpal4108
    @mahadevsakpal4108 Год назад +2

    Jai Maharashtra

  • @prabhakarchaudhari5398
    @prabhakarchaudhari5398 Год назад +3

    एक फूल दो हाफ सरकार पडणार, ed सरकार मुंबईत, महाराष्ट्रात पडणार.

  • @govindadahake4364
    @govindadahake4364 Год назад +3

    🚩ONLY Uddhavji Thackeray 🚩
    🚩🐯🚩ONLY SHIVSENA 🚩🐯🚩
    🚩🚩JAI MAHARASHTRA 🚩🚩

  • @siyaadivarekar1796
    @siyaadivarekar1796 Год назад +1

    उद्धव साहेब भाजपाचा डाव फसला

  • @abyn2045
    @abyn2045 Год назад +2

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र

  • @harishchndrakaranje3963
    @harishchndrakaranje3963 Год назад +5

    उध्दव साहेबा नचा विजय आसो

  • @santoshphale1593
    @santoshphale1593 Год назад +7

    SHIVSENA MAHARASHTRA UDHAV BALASAHEB TAKHARE SAHEB 🚩🇮🇳

  • @kapilchavhan318
    @kapilchavhan318 Год назад

    Next pm उद्धव जी

  • @sharadpuri3698
    @sharadpuri3698 Год назад +2

    Sunder vichar aahet sahebanche udhav saheb deshach netrutva nakkich kartil

  • @vaishampayanmayekar2818
    @vaishampayanmayekar2818 Год назад +1

    साहेब, जय महाराष्ट्र. आपले खूप छान अभ्यासपूर्ण, मार्मिक विचार. फक्त मशाल. माननीय उध्दव साहेब जिंदाबाद

  • @rameshwarchavan3857
    @rameshwarchavan3857 Год назад +2

    🔥🔥🔥😊

  • @gowardhanbidawe4191
    @gowardhanbidawe4191 Год назад +3

    सगळे थापाडे निर्लज्ज आहात आत्तापर्यंत किती आंदोलन झाले कोणालाही न्याय मिळाला नाही

  • @vasantkarle7219
    @vasantkarle7219 Год назад +1

    Awesome speech

  • @kishorchopde6291
    @kishorchopde6291 Год назад +2

    महाराष्ट्रातील आणि भारतातील मतदार बंधू-भगिनींनो आता कमलाबाई ला घरी पाठवण्याची वेळ आली आहे आणि पाठवणार आहे 100% जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र पुन्हा महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येणार

  • @balasahebwagh8161
    @balasahebwagh8161 Год назад

    Uddav साहेब aage badho

  • @satishpatil4863
    @satishpatil4863 Год назад +1

    Jay Maharashtr saheb

  • @dattagawade7755
    @dattagawade7755 Год назад

    जबरदस्त साहेब.....

  • @amitsalunke7403
    @amitsalunke7403 Год назад +2

    🚩🚩👌👌👌

  • @vijaysawant3124
    @vijaysawant3124 Год назад +2

    हे सगळे विषय आजच प्रलंबित आहेत का यापूर्वी आपण सरकारमध्ये होता ना!

  • @sarjeraorendalkar369
    @sarjeraorendalkar369 Год назад +7

    जय जय महाराष्ट्र साहेब ठाकरे

  • @nageshwarsontakke9455
    @nageshwarsontakke9455 Год назад

    Wah !! Saheb khup Sundar bhashan

  • @sudhirpatil6015
    @sudhirpatil6015 Год назад +2

    ठाकरे पवार बास करा सत्तेसाठी चाललेली नाटके शेवटी बुमरॅग होईल

    • @eknathlamdade2112
      @eknathlamdade2112 Год назад

      ब्राह्मणांनी हिंदूंना संपविण्याचा विडा उचलला आहे

    • @eknathlamdade2112
      @eknathlamdade2112 Год назад

      ब्राह्मण हे कधीही हिंदू चे झाले नाहीत आणि होणार पण नाहीत

    • @eknathlamdade2112
      @eknathlamdade2112 Год назад

      ब्राह्मण हे हिंदूद्रोही धर्मद्रोही मानवतावाविरोधी पाकिस्तानी मुस्लिम समर्थक ऊ

  • @YaHusainMolaHusain
    @YaHusainMolaHusain Год назад +1

    Best speech
    I love you udhav ji

  • @rajannadkarni3937
    @rajannadkarni3937 Год назад +1

    SACHHA. MANOOS.

  • @vikaskurhade427
    @vikaskurhade427 Год назад +2

    ❤️🐯❤️🚩

  • @umeshchalke4517
    @umeshchalke4517 Год назад

    Jay Maharashtra Saheb 🚩🚩🚩

  • @balugagare6277
    @balugagare6277 Год назад +3

    आज जर मा उध्दवजी अथवा अजीत दादा मुख्यमंत्री असतेतर वातावरण वेगळेच आसते.
    जो दिल्लीश्वरासमोर झुकला तो महाराष्ट्रातुन संपला.

    • @janardhalakade4478
      @janardhalakade4478 Год назад

      जरा दमानं दादा सूदधा आपल्याकडे येतील दादा आपला कोहिनूर हिरा आहे.....मला विश्वास आहे...

  • @ravindraparab8069
    @ravindraparab8069 Год назад +1

    India jindabad

  • @BaluMehetre-fq8xx
    @BaluMehetre-fq8xx Год назад +4

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @abc-mf4yj
    @abc-mf4yj Год назад

    1 no speech

  • @rahulpadwal2811
    @rahulpadwal2811 Год назад +1

    🚩🚩🚩फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩

  • @dashrathwaykar8181
    @dashrathwaykar8181 Год назад +1

    साह \ ब ध्यमा

  • @akshaykadam6394
    @akshaykadam6394 Год назад +3

    मा.उद्धवसाहेब ठाकरे चांगले मुख्यमंत्री होते.आजही पाहा त्यांच्या बोलण्यातील लीनता.

  • @kamalsign-x4k
    @kamalsign-x4k Год назад +1

    uttam bhashan

  • @krishnatpatil9759
    @krishnatpatil9759 Год назад +6

    साहेब सर्व जनता तुमच्या बरोबर आहे
    भाजप आणि गद्दार हद्दपार होणार महाराष्ट्रातून आणि देशातून हुकूमशाहीला प्राधान्य दिले या मोदी आणि टीम ने लाज वाटली पाहिजे

    • @rmore6994
      @rmore6994 Год назад +1

      Kon janta tu manje janta nahi

    • @krishnatpatil9759
      @krishnatpatil9759 Год назад

      @@rmore6994 तू कोण रे बोकडा

    • @krishnatpatil9759
      @krishnatpatil9759 Год назад

      @@rmore6994 तू तुझं मत मांड भडव्या माझ्यात नाक खुपसू नको अस्सल बाळासाहेबांचा शिवसैनक आहे मी हिशेबात राहा

  • @priscillabarnabas4250
    @priscillabarnabas4250 Год назад +2

    Shri UDDHAV Ji Long Live for forever. Ever to provide PEACE in India 🌈 His words are always love to INDIA.

  • @balajikavar3489
    @balajikavar3489 Год назад +1

    साहेब तुमच्या महाविकास सोबत कायम पण तुम्ही सत्तेत आल्यानंतर गॅरंटी देता का की मराठा समाजाला आरक्षण देईल मेजर मराठा समाजाला महाविकास आघाडीने आरक्षण देऊ कबूल केलं तर पूर्ण जनता तुमच्या पाठीशी राहील

  • @surendrachoudhry7612
    @surendrachoudhry7612 Год назад +1

    👌👌🙏🙏

  • @devidasjosalkar1747
    @devidasjosalkar1747 Год назад +2

    उद्धव साहेब आपल्या काळात परिवहन महामंडळाचे कर्मचारी दोन महिने संपावर होते 105 जणांचे बळी गेले आणि आपण मात्र फेसबुक लाईव्ह होता

  • @amolsabane8046
    @amolsabane8046 Год назад +4

    Maharashtra che 1 full 2 half yaanaa janataa gharee basavinaar 2024 jai maharashtra

  • @harshadasavant
    @harshadasavant Год назад +1

    Jay maharashtra 🙏🚩👌👌👌👌👌👌🐯🏹🔥👍👍👍👍👍👍🚩🙏

  • @bhushanjagtap3613
    @bhushanjagtap3613 Год назад

    Great wudhavgi

  • @ashokborse6955
    @ashokborse6955 Год назад +1

    तुम्ही का वटहुकूम काढला नाही तुमचं सरकार होत तेव्हा,

  • @aswarvishal
    @aswarvishal Год назад

    INDIA

  • @rameshwarghorpade8558
    @rameshwarghorpade8558 Год назад +4

    शासकीय सेवेचा लाभ घेणाऱ्यांची प्रमुख जबाबदारी काय आहे, यातुन प्रत्येक राज्यकर्त्यांना जाणीव करून द्या.

  • @yogeshpatil7119
    @yogeshpatil7119 Год назад

    👌👌👌

  • @gajananpawar6138
    @gajananpawar6138 Год назад

    आदरणीय श्री. उध्दव साहेब, आपण मांडलेले विचार खूप तंतोतंत खरे आहेत. बेधडक बोलून तुम्ही जनतेला सावध करीत आहात, हे खूपच छान ! ठाकरे साहेब झिंदाबाद..!

  • @bapuwagh7740
    @bapuwagh7740 Год назад +1

    उधवठाकरेनासागायवडयादिवसापासुनमराठासमाजाचाआकरोशदिसलानाहीमहणेआताजालनालाजातोतेथेजाउनजनतेतकाडयाघालायेचयायवडीचलायकीउरलीआहे

  • @jayantjoshi1422
    @jayantjoshi1422 Год назад +2

    महाराष्ट्राच्या भल्यासाठी विष्णुसहस्त्रनाम म्हणावे किंवा वारकरी संप्रदायाचा रामकृष्णहरी हा महा जप करावा व देवाला प्रार्थना करावी कि महाराष्ट्राचे भले व्हावे

  • @venkatkautkar6310
    @venkatkautkar6310 Год назад +6

    🙏🙏🙏🙏❤❤

  • @dhananjayjadhav4094
    @dhananjayjadhav4094 Год назад +3

    उध्दव जी तुम्ही खरे बोललात पीक कर्जाच्या बाबत आगोदर पीक कर्ज 2014 पूर्वी 0 टक्के व्याज दराने मिळायचे पण आता 7 टक्के व्याज भरावे लागते, आणी आत्याच्या थापड्या सरकारने 0 टक्के ने कर्ज देण्याची घोषणा आर्थसंकल्पात केली पण आजुन प्रत्यक्षात काहीच नाही ती एक थापच निघाली.

  • @bhushanpaikrao3082
    @bhushanpaikrao3082 Год назад

    वंचीत बहुजन आघाडी ला सत्ता द्या,
    मराठा समाजाला आरक्षण देऊ -
    ॲड.प्रकाश आंबेडकर - Balasaheb Ambedkar
    राहुरी तालुका, जिल्हा अहमदनगर.
    #babasahebambedkar #SujatAmbedkar #मराठा_आरक्षण #मराठा_क्रांती_मोर्चा #राहुरी #अहमदनगर #VBAforIndia #viral