Uddhav Thackeray UNCUT : उद्धव ठाकरेंच्या निशाण्यावर कोण? जळगावचं UNCUT भाषण... | AM4

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 окт 2024
  • Uddhav Thackeray UNCUT : उद्धव ठाकरेंच्या निशाण्यावर कोण? जळगावचं UNCUT भाषण... | Uddhav Thackeray Live Sabha Jalgoan
    #lokmat #uddhavthackeray #jalgaon #maharashtrapolitics
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Комментарии • 283

  • @ManojDevlekar-qy5tb
    @ManojDevlekar-qy5tb Год назад +64

    आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩 जय महाराष्ट्र 🚩

  • @donaldtuscano6823
    @donaldtuscano6823 Год назад +6

    लय भारी. स्वाभिमानी नेतृत्वाखाली आज शिवसेना आहे. साहेब आगे बढो.‌ हम साथ है. जय महाराष्ट्र जय शिवराय जय भारत.

  • @kiranphadtare4107
    @kiranphadtare4107 Год назад +20

    जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो . मा . उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद . आमचे चिन्ह आणि पक्ष फक्त आणि फक्त मा . उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब हेच आहेत . साहेब महाराष्ट्रातील सामान्य जनता आणि शिवसैनिक‌ साहेब तुमच्यासोबत आहोत .सत्यमेव‌ जयंते .आम्ही फक्त निवडणूका जाहीर होण्याची वाट पाहत आहोत जय‌ महाराष्ट्र .एक सामान्य शिवसैनिक‌ .

  • @ahemadshaha1189
    @ahemadshaha1189 Год назад +48

    ठाकरे साहाब हम भी आपके साथ है जय महाराष्ट्र

  • @dnyaneshwarkad6617
    @dnyaneshwarkad6617 Год назад +38

    Ekadam chhan bhashan फक्त उद्धव साहेब जय महाराष्ट्र सत्यमेव जयते

  • @sureshjagdale5251
    @sureshjagdale5251 Год назад +9

    फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @DinkarPadol
    @DinkarPadol Год назад +26

    जय महाराष्ट्र, कोरोनायोद्धा उद्धवसाहेब ठाकरे

  • @shashikantkavitkar1653
    @shashikantkavitkar1653 Год назад +33

    जय महाराष्ट्र साहेब ठाकरे जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @shivajidevkar4660
    @shivajidevkar4660 Год назад +13

    माननीय श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩💐🙏
    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩💐🙏

  • @MahadevGore-c2v
    @MahadevGore-c2v Год назад +17

    एकच पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब🚩🚩🚩

  • @bharatpatil1911
    @bharatpatil1911 Год назад +41

    फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @gulabbobade2497
    @gulabbobade2497 Год назад +33

    भाजप हटाव देश बचाव.
    भाजप हटाव राज्य बचाव
    ईव्हीएम हटाव देश बचाव .
    .

  • @krishnagaikar8377
    @krishnagaikar8377 Год назад +11

    जय महाराष्ट्र जय शिवराय शिवसेन उध्दव साहेब बाळासाहेब ठाकरे

  • @ganeshmuchak3728
    @ganeshmuchak3728 Год назад +14

    लोकप्रिय विकास महर्षी उद्धव साहेब ठाकरे

  • @bhikanjaiswal8991
    @bhikanjaiswal8991 Год назад +17

    शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवसाहेब बाळासाहे ठाकरेजी आपल भाषण विश्लेषण मुद्देसुद विचार फार चागले आवडले आहे

  • @sanjaybaviskar621
    @sanjaybaviskar621 Год назад +2

    उद्धव ठाकरे साहेब 2024 मध्ये पुन्हा मुख्यमंत्री होणार.

  • @ganeshmuchak3728
    @ganeshmuchak3728 Год назад +22

    भावी पंतप्रधान उद्धव साहेब ठाकरे

    • @साईचालाडकासाई
    • @mahesht9180
      @mahesht9180 Год назад

      ​@@साईचालाडकासाई
      तू अव्वल दर्जाचा च्युत्या दिसतो रे झाट्या. प्रत्येक व्हिडिओ वर कॉमेंट करतोस भाडखाऊ.

  • @ganpatshelar6185
    @ganpatshelar6185 Год назад +2

    फक्त आणि फक्त उध्दव साहेब ठाकरे जय महाराष्ट्र

  • @arunsuryawanshi3961
    @arunsuryawanshi3961 Год назад +12

    साहेब आपण वंचित लाही शब्द दिलात आम्ही सारे समाज बांधव आपल्या सोबत आहोत पण काँग्रेस व राष्ट्रवादी यांना खुमखुमी आली आहे असे दिसते जाऊ द्या तथागताची शपत आम्ही आपल्या सोबत जय शिवराय जय भिम🎉❤❤❤

  • @sadhnajadhav2445
    @sadhnajadhav2445 Год назад +25

    उद्धव ठाकरे only Saheb

  • @banduhursale6946
    @banduhursale6946 Год назад +17

    आम्ही तुमच्या सोबत आहोत
    जय महाराष्ट्र साहेब

  • @siddharthganar1183
    @siddharthganar1183 Год назад +2

    Very nice Speech Sir Jay savidhan Jai Bharat

  • @niteelpatane2598
    @niteelpatane2598 Год назад +4

    ❤सुंदर

  • @sachingajre5069
    @sachingajre5069 Год назад +57

    एकच स्वाभिमानी नेता उद्धव ठाकरे बाकी सगळे लाचार मिंधे अजित पवार शिंदे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @HarshaRaii
      @HarshaRaii Год назад

      😅😅 INDIA याच्या सोबत याच भूत भिरतय का 😅

  • @ghsmusic6080
    @ghsmusic6080 Год назад +20

    उद्धव साहेब ग्रेट माणूस 🌹🙏

  • @gorakhpawar3895
    @gorakhpawar3895 Год назад +35

    माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @ashoksamant6250
    @ashoksamant6250 Год назад +20

    भाजीपाला आणि भाजपा यांची किंमत एक आहे.जळगावात भाजप संपलीच आहे.

  • @surajkotawade1612
    @surajkotawade1612 Год назад +2

    जय महाराष्ट्र साहेब

  • @nandushejwal1236
    @nandushejwal1236 Год назад +10

    उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥 आवाज कुणाचा 🐯 शिवसेनेचा जय महाराष्ट्र 🔥 झुकेगा नही साला 🔥 गदारांना क्षमा नाही धर्मविर स्व आनंद दिघे साहेब जिंदाबाद 🔥 महाराष्ट्र राज्यात सुयाऀजी पिसाळ, खंडुजी खोपडे जिवंत आहे.आरे चोरुन नेला धनुष्य कुठुन आणणार मनुष्य 🔥

  • @raviwaghmare6381
    @raviwaghmare6381 Год назад +29

    जय महाराष्ट्र साहेब खूपच छान भाषण

  • @sindhukhule6845
    @sindhukhule6845 Год назад +3

    भावी मुख्यमंत्री ऊधव बाळासाहेब ठाकरे शिवसेना

  • @vasantraomulik2000
    @vasantraomulik2000 Год назад +28

    Karona काळातील काम छान केले साहेब महाराष्ट्र आपला कायम ऋणी राहील साहेब

    • @stararjunrathod1686
      @stararjunrathod1686 Год назад

      Ho ka भाऊ
      अरे हनुमान चालीसा पाठ वर पुलिस थाने ला जमा करतो गुना दखल केली पालघर संत साधु च आनी
      तू संगत आहे आगे बड़ो
      खुर्ची साठी बीजेपी ला धोका दिला ना
      आता तर राष्ट्र वादी बीजेपी शिवसेना एक तर आहे
      मग आता फक्त बीजेपी सरकार रहनर...

  • @AmolShinde-nr6wm
    @AmolShinde-nr6wm Год назад +2

    उध्दवजी ठाकरे साहेब तुमचा सगळ्यात मोठ पक्ष असणार महाराष्ट्रात येत्या काळात

  • @yog6584
    @yog6584 Год назад +7

    जय महाराष्ट्र

  • @sanjayshinde7341
    @sanjayshinde7341 Год назад +1

    भारतातील एक स्वाभिमानी नेता म्हणजे उध्दव ठाकरे

  • @jayantdinde7787
    @jayantdinde7787 Год назад +2

    सत्यमेव जयते! उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

  • @vasantdube6293
    @vasantdube6293 Год назад +1

    खरी शिवसेना, मा पक्षप्रमुख ऊध्दवजी ठाकरे साहेब यांचीच, गद्दारांना माफी नाही,

  • @sachinsuste2575
    @sachinsuste2575 Год назад +4

    फक्त आणि फक्त ठाकरेच जय महाराष्ट्र

  • @kiranchaure2458
    @kiranchaure2458 Год назад +14

    Super Saheb

  • @anandapatil8928
    @anandapatil8928 Год назад +18

    उद्धवजी❤❤❤

  • @gajananangchekar7646
    @gajananangchekar7646 Год назад +29

    साहेब तुम्हीच 2024 ची निवडणूक जिंकून सत्येत येणार आहात त्या मुळे वैयक्तिक टिका करून आपला वेळ वाया घालवण्या पेक्षा तुम्ही निवडणूक आल्या वर काय बदल करणार ते सांगितले तर खूप चांगले होईल

    • @werrnerasdasada1822
      @werrnerasdasada1822 Год назад +5

      तुम्हाला दिवास्वप्ने पाहण्याची सवय आहे का हो😂😂😂

    • @rajendrashinde1533
      @rajendrashinde1533 Год назад

      ​@@werrnerasdasada1822तुझ्या माय ला.

    • @rajendrashinde1533
      @rajendrashinde1533 Год назад

      ​@@werrnerasdasada1822चोखनिस्त ऑफ गुजरात कुत्र

    • @somnathkshirsagar8132
      @somnathkshirsagar8132 Год назад

      😅😅😅

    • @somnathkshirsagar8132
      @somnathkshirsagar8132 Год назад +2

      सांगण्या सारखे फ़क्त टोमणे आहे😅😅

  • @surendrachalke2560
    @surendrachalke2560 Год назад +2

    महाराष्ट्रात एकच आवाज
    उद्धव साहेब उद्धव साहेब 🚩🚩🚩

  • @AkashDhavale
    @AkashDhavale Год назад +1

    शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

  • @yogeshchaudhari1397
    @yogeshchaudhari1397 Год назад +7

    जय महाराष्ट्र ठाकरे साहेब

  • @AshokRathod-zq5po
    @AshokRathod-zq5po Год назад +16

    साहेब आम्ही तुमच्या सोबत आहो

  • @ramubedarkar2439
    @ramubedarkar2439 Год назад +9

    उद्धव साहेबच फक्त

  • @dharmrajshinde3650
    @dharmrajshinde3650 Год назад +11

    संवेदनशील नेता, बोलेल तसेच वागणारा, एक वचनी नेता मा. उद्धवजी ठाकरे साहेब. 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @werrnerasdasada1822
      @werrnerasdasada1822 Год назад +2

      श्री रामचंद्र एकवचनी होते असे म्हणतात.आणि ह्या दीड शहाण्यांना त्यांची बरोबरी या गंगू तेल्याशी करताना मनाची देखील लाज वाटत नाही.

    • @rajendrashinde1533
      @rajendrashinde1533 Год назад +1

      ​@@werrnerasdasada1822याला माय निजवायची सवय आहे, चोखनिस्त निर्लज्जम नाजायज निर्लज्ज

  • @allwynkukian6432
    @allwynkukian6432 Год назад +13

    Maharashtra boss only Saheb

  • @anitajadhav3898
    @anitajadhav3898 Год назад +2

    Very nice &strong Speech

  • @dhanushinde7629
    @dhanushinde7629 Год назад +4

    फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ✌️✌️✌️

  • @bhausahebkhaire3437
    @bhausahebkhaire3437 Год назад +4

    Jai Maharashtra saheb

  • @somnathkshirsagar8132
    @somnathkshirsagar8132 Год назад +12

    तिकडे नाशिक बघा एक् जन् ४५ वर्षांच्या कारकिर्दी चा आमदार पाळला😅😅

  • @supriyaalmeida
    @supriyaalmeida Год назад +7

    God bless you Thakre Sir

  • @arjunkhot8325
    @arjunkhot8325 Год назад +5

    Great Udhav Saheb

  • @JagirMallewale
    @JagirMallewale 11 месяцев назад

    या भारत देशाचे भावी प्रधानमंत्री आदरणीय श्री उधव ठाकरे साहेबच होनार या देशाचे पंतप्रधान

  • @prakashgavit23
    @prakashgavit23 Год назад +5

    नाद फक्त एकच ठाकरे साहेबांचा 🚩🚩🚩

  • @pramodjadhav2457
    @pramodjadhav2457 Год назад +4

    जय महाराष्ट्र....उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @siddhivinayakenterprises9418
    @siddhivinayakenterprises9418 Год назад +5

    जय हो
    सच्च्या माणूस ❤🚩

  • @bharatjadhav1433
    @bharatjadhav1433 Год назад +2

    जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @mahadevjoldapke2031
    @mahadevjoldapke2031 Год назад +1

    उद्धव साहेब तुम आगे बडो हाम तुमारे सात हे 🙏🙏

  • @SAndeep-wb4kr
    @SAndeep-wb4kr Год назад +4

    देशाच नेतृत्व ❤

  • @nareshthakare8432
    @nareshthakare8432 Год назад +2

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @prakashgadre1311
    @prakashgadre1311 Год назад +27

    Man with truthfulness, consistency, patience, confidence, and honest leader..

  • @sharadnagre8587
    @sharadnagre8587 Год назад +6

    Uddhavji thakrey great

  • @AnilAvhad-d4h
    @AnilAvhad-d4h Год назад +4

    उद्धव ठाकरें 🚩

  • @sharadnikam492
    @sharadnikam492 Год назад +2

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @sandipgole5662
    @sandipgole5662 Год назад +1

    Udhav Thackeray May be Next CM & PM

  • @bharatgiram2125
    @bharatgiram2125 Год назад +2

    उद्धव साहेब जय महाराष्ट्र तुम आगेबडो हाम तुमहारे साथ है 50 खोके वाले यांना गाडून टाकु

  • @sukdeomavale6253
    @sukdeomavale6253 Год назад +3

    Sir ji aap great hai or rahenge

  • @CharChaughatBolu
    @CharChaughatBolu Год назад +16

    The man with very few haters... All comments are showing love towards Uddhav Thakrey. Great CM UBT.❤

    • @babanthube
      @babanthube Год назад

    • @sunnybabani110
      @sunnybabani110 Год назад

      Lol. Wat a joke.

    • @sonarravindra2860
      @sonarravindra2860 Год назад

      Mazi comment wach😂

    • @CharChaughatBolu
      @CharChaughatBolu Год назад

      @@sonarravindra2860 Read first sentence of mine. I said very little. It means you're included in that. And must know, haters are needed for every person. 🤗

    • @sonarravindra2860
      @sonarravindra2860 Год назад

      @@CharChaughatBolu okay Mr. Holmes 🤣 be happy ... People like you are also much needed for your lord Uddhav.... I can understand the lack of common sense that can make men follow useless people in general... u are no better

  • @arjunvarpe2390
    @arjunvarpe2390 Год назад +2

    एकचलाचार ऊधव ठाकरे जय शियाराम

  • @vishnupote-mm8iz
    @vishnupote-mm8iz Год назад +11

    Uddhav saheb

  • @ArunGajare-sk2xl
    @ArunGajare-sk2xl Год назад +2

    महाराष्ट्राचा कुटूंब प्रमुख .

  • @ramjanmulla8708
    @ramjanmulla8708 Год назад +1

    Only Udhav Balasaheb Thakare Saheb.

  • @narenddrakeole2226
    @narenddrakeole2226 Год назад +5

    Only uddhav ji

  • @surajdaule2198
    @surajdaule2198 Год назад

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🌹🌹🌹

  • @vilasmeher5008
    @vilasmeher5008 Год назад +3

    Yes I like this type of leader as prime minister. I must choose in next election.

  • @vinodjade5268
    @vinodjade5268 Год назад +5

    Uddhav Bala Saheb Thackeray Shiv Sena Zindabaad.

  • @robertalexmathias6242
    @robertalexmathias6242 Год назад +4

    Man with passion

  • @frm7995
    @frm7995 Год назад +1

    Udhav Sahwb we are with you

  • @ravishibe5805
    @ravishibe5805 Год назад +1

    ग्रेट लीडर....

  • @shivajikhaire5107
    @shivajikhaire5107 Год назад +2

    Good

  • @Sagar-vr2et
    @Sagar-vr2et Год назад +1

    Udhav ji Thackeray

  • @yj3px
    @yj3px Год назад +7

    Mathur किंग ❤❤❤

  • @lakshmankadbane
    @lakshmankadbane Год назад +2

    UBT❤

  • @Anmol..........
    @Anmol.......... Год назад +1

    महाराष्ट्राची अस्मिता जागृत ठेवा...👍👍
    गुजराथी समोर शरण जावू नका...
    महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष टिकले पाहिजे....
    उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांचा पक्ष टिकले पाहिजे.... नीट विचार करून मतदान करा... महाराष्ट्र स्वाभिमान जागृत करा...👍🙏
    जय महाराष्ट्र जय शिवराय 👍👍🙏🙏

  • @vijaydarade5672
    @vijaydarade5672 Год назад

    जय महाराष्ट्र साहेब.

  • @song-pz3ed
    @song-pz3ed Год назад +13

    Hindu fakt फायदा असेल तेव्हाच का स्टॅलिन बद्दल तुमचं मत काय ते जनतेला दिसतंय

    • @werrnerasdasada1822
      @werrnerasdasada1822 Год назад +4

      कसे सांगतील.यांच्यात दम आहे का स्टॅलिनला उलटे प्रत्युत्तर देण्याची.

    • @pravinkhandare6175
      @pravinkhandare6175 Год назад

      फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराज यांच्या बद्दल वाईट बोलणाऱ्या हरामखोर बीजेपीच म्हणणं काय.......

    • @somnathkshirsagar8132
      @somnathkshirsagar8132 Год назад

      ​@@werrnerasdasada1822👌👌

  • @GajananKakde-b7j
    @GajananKakde-b7j Год назад

    Great

  • @jaleelmohideen4321
    @jaleelmohideen4321 Год назад +9

    Love you thakarji ❤

  • @vamanpatil517
    @vamanpatil517 Год назад +5

    कुठे नेऊन ठेवली रे उद्धवा सोनिया गांधीच्या

  • @AnantPatil-t8r
    @AnantPatil-t8r Год назад +6

    भाड्याची manase आधीच सांगितले कारण कोणी आले असेल तर तो मध्येच जाणार नाही. Kai हुशार नेता आहे मानले पाहिजे. साहेब ग्रेट

  • @GMMutkekar
    @GMMutkekar Год назад +2

    Great Udhav saheb ! Having big & real man power !

  • @sachinsisodiya4524
    @sachinsisodiya4524 Год назад +2

    Uddhav Saheb CM naste tar tyanch evadh sundar vyaktitva lokanparyant pohochu shakal nasta. Very honest politician. I wish he becomes the supreme leader of India.

  • @santoshvathare8195
    @santoshvathare8195 Год назад +5

    याच पोरगं आम्ही ज्यावेळी महाराजांचा पुतळा ऊभारुन उद्घाटनासाठी बोलवल तेव्हा आल नाही

    • @fasterfene9849
      @fasterfene9849 Год назад

      रात्री पार्टी ठेवली असती तर हजर झाला असता लगेच 😂😂😂

  • @santoshsapte9588
    @santoshsapte9588 11 месяцев назад

    Pramanik manus pramanik neta only one uddhav ji saheb Thackeray Jay Maharashtra saheb

  • @bharatkadabadkar1296
    @bharatkadabadkar1296 Год назад

    Khup shan saheb

  • @VishwanathPatil-m5s
    @VishwanathPatil-m5s Год назад +22

    This gentleman is only proper leader ,he will be next PM ,Mr Sanjay Raut will be President and Mr Aditya Thakare will be Home Miniser People will enjoy prosperous and contented life MY people from Jalgaon District will be satisfied ,today they got high type of knowledge .Anandi Anand Chohikade ,lucky ,most fortunate we are ,.Friends listen this speech again and again you will be the richest people in the Maharashtra

    • @commonsense8789
      @commonsense8789 Год назад +2

      Joke of the millennium😂

    • @dona281
      @dona281 Год назад

      कारे कच्ची बरोबर गांजा ओड्ढला का

  • @habibshaikh2619
    @habibshaikh2619 Год назад

    शिवसेना जिंदाबाद

  • @r.b.gaikwad9513
    @r.b.gaikwad9513 Год назад +2

    ऊध्दवजी,तुम्ही ईंडिया बैठकिचे अध्यक्ष होतात....
    मग्
    शिवसेना अन् वंचित बहुजन आघाडी ची युति असतांना, बैठकिच निमंत्रन...
    का नाही...?