tv9 Marathi Special Report | नीलम गोऱ्हे यांचा रोख अजित पवारांकडेच ? | tv9 Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 окт 2024

Комментарии • 98

  • @dinkaraher6983
    @dinkaraher6983 3 часа назад +54

    इतक्या दिवस फुकट आमदार झाली उध्दव ठाकरे मुळे आता एखाद्या मतदारसंघातून तू निवडूनक लढवून दाखव म्हणजे तूझी लायकी कळेल. 😅😅

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 3 часа назад

      लायकी उभाटा ची महाराष्ट्र ने ओळखली, दिल्लीत जाऊन सोनिया मैडम ला मुजरा करतो

    • @v.k.4119
      @v.k.4119 2 часа назад

      Kon uddhav bapachya navavar khel kheltoy fodricha

    • @sachinwangane9627
      @sachinwangane9627 Час назад

      ​@@v.k.4119मग तु काय बिना बापाची पैदैस आहेस का

  • @VishnuNarke-s5q
    @VishnuNarke-s5q 3 часа назад +61

    काय भूकंप नीलम ताई वंचित मध्ये जातात काय की मग

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 3 часа назад +6

      वंचितही असल्या गद्दारी करणाऱ्याला पक्षात घेणार नाही.

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 3 часа назад +3

      नाही उभाटा गट कांग्रेस मध्ये विलीन होणार 😂

    • @GaneshSable-d7s
      @GaneshSable-d7s 2 часа назад +5

      वंचित चा किंचित पण उमेदवार निवडून येणारे नाहीं

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 2 часа назад

      @@surajkkr3280 उध्दव ठाकरेंच्या पाठीशी राज्यातील सुज्ञ जनता भक्कमपणे उभी आहे. उलट भाजपची अवस्था राज्यात इतकी दयनीय झाली की आता जर पुन्हा एकदा सत्तेत यायचे असेल तर त्यांना आता हातात मशाल घेऊन तुतारी फुंकावीच लागेल, नाहीतरी त्यांचे अनेक नेते भाजप सोडत हाती मशाल घेऊन तुतारी फुंकण्याच्या तयारीत आहेतच.

    • @SatishPandit-r3v
      @SatishPandit-r3v 2 часа назад +1

      नीलमताई बहुतेक ठाकरे गटात जातील

  • @santoshdev9006
    @santoshdev9006 3 часа назад +38

    तीन-तीन पक्ष बदलणाऱ्या नेत्याकडून आणखीन काय अपेक्षा करणार

  • @manojmali.09
    @manojmali.09 2 часа назад +26

    संध्या पवार साहेब खुप धक्के देताय, शिंदेना पण धक्के देणार की काय

  • @ShreeRam40123
    @ShreeRam40123 2 часа назад +19

    निलम गोऱ्हे तुम्ही कुठेच निवडूण येणार नाही याची खात्री आहे आणि तुमचे राजकीय भवितव्य धोक्यात येऊ शकते हे लक्षात ठेवा जनता पहात आहे

  • @vishaltharewal9609
    @vishaltharewal9609 3 часа назад +40

    तू एखाद्या मतदारसंघातून निवडणुक लढवून दाखव.

  • @shekharghag5081
    @shekharghag5081 2 часа назад +13

    इतके पक्ष बदलून गद्दारी बद्दल हसून बोलताना ही बाई किती विश्वासघातकी आहे हे समजले

  • @Aarav-l9s
    @Aarav-l9s 3 часа назад +18

    नीलम गोऱ्हे bjp मध्ये जाणार काय.

  • @VishnuDudhal-st5uj
    @VishnuDudhal-st5uj 2 часа назад +14

    मागच्या दाराने आत जाणाऱ्यांनी किती बोलावे 😊😊

  • @uttamgavate7660
    @uttamgavate7660 3 часа назад +10

    नीलम ताई आहे तिथे छान आहेत तुम्ही नका आता शब्द बदलू आणि आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तुम्हाला सोबत घेतल होत तुमचं काय फायदा नाही झाला... कट्टर समर्थक माननीय श्री बाळासाहेब ठाकरे...

  • @शिवचक्षु
    @शिवचक्षु 2 часа назад +12

    नगरसेवक म्हणून निवडुन या

  • @jaysingkad2459
    @jaysingkad2459 2 часа назад +6

    नीलम गोऱ्हे स्वतः पवारांच्या पक्षात जातात की शिंदे पवार (राशप ) युती होते,शक्यतो शिंदे गट स्वतंत्र लढन्याच्या तयारीत,
    ...नक्की काय होणार?

  • @sagarchaudhari2676
    @sagarchaudhari2676 3 часа назад +28

    कोण आहेत हो ह्या

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 3 часа назад +1

      खरी शिवसेना ची वाघीन

    • @sagarchaudhari2676
      @sagarchaudhari2676 2 часа назад

      @@surajkkr3280 खरी शिवसेना कोणा ची आहे हे जनतेला चांगलेच माहिती

  • @anilpotdar822
    @anilpotdar822 2 часа назад +4

    हिने नगरपालिका निवडणुक लढवून दाखवावी.

  • @TanajiBhere-hr9gr
    @TanajiBhere-hr9gr 2 часа назад +4

    नीलम गोऱ्हे तुम्ही निवडूण येणार नाही

  • @v.s.7908
    @v.s.7908 Час назад +2

    *अच्छा काकू बाई भूकंप??*
    *म्हणजे विश्वगुरु रिटायरमेंट घेतोय की काय??* 😂😂

  • @AjitSawant-e6x
    @AjitSawant-e6x 2 часа назад +3

    निलम गोऱ्हे बद्दल न बोललेले बरे बाई उगाच संभ्रम निर्माण करतात

  • @rajendraborkar1831
    @rajendraborkar1831 2 часа назад +3

    नीलम ताई तुम्ही पुण्यातून उभे रहा आमदारकीसाठी तुम्हाला कळेल तुमचा डिपॉझिट जप्त होईल रात्री काय आहे ते कळे

  • @KetanSalakre
    @KetanSalakre 2 часа назад +2

    जनतेची चोरी करायला तीघेही एकत्र आणि आता वाटणीची वेळ आली तर तीन दिवस नाही तीन तासात एकमेकांच्या भानगडी जनतेचे समोर सांगतील आणि एकमेकांना शिव्या शाप देतील

  • @Sarvesh-x4y
    @Sarvesh-x4y 2 часа назад +2

    अजित दादा लां बाहेर काढण्याचे पूर्ण प्रयत्न करतायेत पण सर्वांना माहीत आहे ते पवार म्हणजेच Power आहेत काही करू शकत नाही म्हींदे gang

  • @veersanjay2924
    @veersanjay2924 2 часа назад +9

    मशाल जिंदाबाद

  • @विनोदघरटे
    @विनोदघरटे Час назад +1

    म्हणजे परत गद्दारी
    ये पब्लिक है सब जानती है

  • @saishradhamensparlour5388
    @saishradhamensparlour5388 Час назад +1

    😡 आता इची लायकी कडली ईला 😡
    ❤️ उद्धव ठाकरे ❤️ सोबत ईला इजत होती
    ❤️ उद्धव ठाकरे ❤️ नी किती पद दिले ईला 😡 गद्दार आता माहित पडेल तुला 😡

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 Час назад

    आणखीन कुठे दरोडा पडणार ...? 😂😂😂

  • @sarangkadam1471
    @sarangkadam1471 Час назад

    असल्या लोकांना कसं काय नेता केलं शिवसेनेने कुणास ठाउक 😂

  • @gauravs728
    @gauravs728 Час назад

    हिला कोण विचारतो बिनकामाची 😂😂

  • @rahulborse8207
    @rahulborse8207 Час назад

    असे भूकंप करून करून जनतेमध्ये किंमत राहत नाही आणि जनता ही सहनही करून घेत नाही

  • @dineshnikam8836
    @dineshnikam8836 Час назад

    लायकी नसताना तीन वेळा आमदारकी मिळाली हाच मोठा भूकंप होता आता काय भूकंप होणार आहे परत आमदारकी आणि सत्तेसाठी भाजपमध्ये किंवा कुठेतरी जाणार ह्याच भूकंप होणार तुमचा

  • @dilipchavan6216
    @dilipchavan6216 Час назад

    या बाई अजीत दादाकडे जानार वाटत
    चाकनकर बाईंना सोबत करायला
    बाईं..........

  • @siddhantbhingare4533
    @siddhantbhingare4533 Час назад

    निलम ताई गोऱ्हे .. यांना सरकारने का समोर येऊ दिले नाही.,. एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार यांना याची किंमत मोजावी लागेल 💯💯💯

  • @dnyaneshwrsalekar1803
    @dnyaneshwrsalekar1803 Час назад

    नीलम गोऱ्हे आता घारी बसावं काय लायकी आहे

  • @ravindrahande3162
    @ravindrahande3162 Час назад

    निलम गोऱ्हे निवडणुक लढवणार का?

  • @gorakhnathchavan5858
    @gorakhnathchavan5858 3 часа назад +1

    Tula kadhi election madhe kay kalale

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 Час назад

    नीलम गोरे वाचित कड़े जाणार वाटते

  • @anilsonwane6771
    @anilsonwane6771 Час назад

    नीलम तू धरती वर फक्त बोज आहे

  • @kunalnavbatkar3668
    @kunalnavbatkar3668 2 часа назад +1

    Ata umedwari ghya

  • @madanpandhare4264
    @madanpandhare4264 2 часа назад

    काय मग ताई आता ए म आय एम जाता की काय 😅😅😅

  • @rajendratarhal9011
    @rajendratarhal9011 2 часа назад

    फकत उद्धव ठाकरे साहेब

  • @RambhauThorat-dy9ys
    @RambhauThorat-dy9ys Час назад

    किती साड्या बदल्या

  • @vijayshinde5893
    @vijayshinde5893 Час назад

    इथून पुढे परत त
    तुआमदार होते का बघ

  • @RahulSingh-fi4vb
    @RahulSingh-fi4vb 2 часа назад +1

    हरियाणा jammu कश्मीर congress Next महाराष्ट्र bjp च्या हातात 🔔🔔

  • @akashbodke1089
    @akashbodke1089 3 часа назад

    Ripai mdhe janar vatt

  • @VirbhadraKumbhar-cy4ld
    @VirbhadraKumbhar-cy4ld Час назад

    Te tar june zale 😊

  • @amrishsawant3487
    @amrishsawant3487 2 часа назад

    Tai challi g vba kade

  • @SanjayPatil-fc2th
    @SanjayPatil-fc2th 2 часа назад +1

    सत्तेसाठी. ...... खाणारी जात

  • @shashikantkakade5385
    @shashikantkakade5385 Час назад

    Kay 3,divsani Hariyana Ani jk Nikal lagnnar. Ahe

  • @bhagvanpatil6413
    @bhagvanpatil6413 2 часа назад

    Hila kaytbolayc matlbi

  • @navnathmandlik7117
    @navnathmandlik7117 2 часа назад

    राज ठाकरे शिवसेना प्रमुख होणार

  • @bhagvanpatil6413
    @bhagvanpatil6413 2 часа назад

    Tupan udiemarli yach Kay

  • @pravinraut8704
    @pravinraut8704 2 часа назад

    Gadarrana jaga dakhava. Jantela nete mandali far lalkyat ghet aahe. Vel aali aahe jage wha

  • @n.j.m4783
    @n.j.m4783 Час назад

    Nilamla.ubhekara.ti.nivadun.yenar.nahi.

  • @mahendrabansode5364
    @mahendrabansode5364 2 часа назад

    Ek vel jantetun nivdun Yeun dakhava

  • @Vilas-n2k
    @Vilas-n2k Час назад

    Vishrse zhale vish amdar aahet tumhi ek Nagar sevaok nivdun anta ala nahi tumhal gappa kaslay martaa

  • @kunalnavbatkar3668
    @kunalnavbatkar3668 2 часа назад

    Aple mule jan te cha weshwas mathddaracha weshwas gela ho tumala mahe ahe ka

  • @sanjivkashale4196
    @sanjivkashale4196 Час назад

    डोळे बंद करून ऐका कोणीतरी पुरुष बोलत आहे असं वाटते

  • @shilpak1306
    @shilpak1306 2 часа назад

    Chakka

  • @bhagvanpatil6413
    @bhagvanpatil6413 2 часа назад

    Gaggar

  • @Krishn_btsblink
    @Krishn_btsblink 3 часа назад +2

    Xhinnal

  • @a..1201
    @a..1201 Час назад

    गोरे बाई राजकारणातून सन्यास घेणार

  • @fightervsmore4303
    @fightervsmore4303 2 часа назад

    लाच्यार ताई.

  • @balajimore9081
    @balajimore9081 2 часа назад

    दलाली आथा बाबूच हाय