अगदी खरे आहे .. पण अशी शक्यता अजिबात नाही आहे असे वाटते. मीडिया सतत खोटा Narative करण्यात हुषार आहे. पण भाजप मीडिया सेल हे तातडीने खोडून का काढत नाही याचेच आश्चर्य वाटते आहे .
@@mangalrajput4743 २०१४ ला सगळे एकटेच लढले होते. पक्ष न फोडता शरदने लढवून दाखवावं 😂 काँग्रेस फोडली, जनता दल फोडलं, शिवसेना फोडली, शेकाप फोडली.. अशी फोडाफोडी करून तर आजवर टिकलाय..
मुळात मी कधीच तुमच्या व्हिडिओ खाली कमेंट करत नाही. परंतु आज मी तुमचा व्हिडिओ सुरू होण्याच्या आधी सरकारची जाहिरात बघितली तर मला आनंद झाला. लढते रहो बढते रहो❤
देवेंद्रभाऊ हे महाराष्ट्र हित लक्षात घेऊन कितीही अपमान सहन करू शकतात व अपमान गिळून राष्ट्र सर्वप्रथम या तत्वाने वागत आहेत.. ही भेट झाली की नाही? हे गेल खड्ड्यात पण देवेंद्रभाऊ म्हणजे राष्ट्र सर्वप्रथम हे महत्वाचे....
@@जयमहाराष्ट्र-फ7घ हा बरोबर, पण अनाजी पंत नि किती आल्या ते पण सांग Ed, Cbi, इलेक्शन कमीशन, pm, cm , अदृश्य शक्ति अस्तनी पण किती आल्या अनाजी पंत च्या आणि 2019 ला किती आल्या... जय महाराष्ट्र 🚩
Thanks for kindling old memories of my youth by referring to Baburao Arnalkar ! My generation was addicted to his books & we used to wait for his new one eagerly. Very good times. No such writer around now a days.
संभ्रम निर्माण करण्यासाठी अश्या बातम्या पसरव्या जातात बाकी काही नाही फक्त अनंत अंबानी तेवढे मागच्या आठवड्यात मातोश्रीवर गेले होते तेही रात्री साडे दहा ला भेट घेतली.
देवेंद्र जी आणि एकनाथ जी यांनी युती केली तरी जनता त्यांना निवडून देईल उगाच नसते प्रयोग करू नये, २०१४ ला भाजपाने एकट्याने लढून १२५ जागा मिळवल्या होत्या हे ना पवारांना जमले ना बाळासाहेबांना तरी यांनी २०१९ ला पुन्हा चूक केली.आता तरी धडा घेतला पाहिजे. जनता सुशिक्षित हुशार व चाणाक्ष आहे यावर विश्वास ठेवायला पाहिजे.
राज्य सरकारची मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही योजना खरोखरच खूपच लाभदायी आमच्या गावा साठी ठरली आहे जवळ जवळ 70% बेरोजगार कुठे कुठे कामाला जात आहे🎉
कितीही झाले तरी यावेळीही मुख्यमंत्री शिवसेनेचाच!!कारण मगच्या वेळेस १०५ निवडून येवून सुद्धा ५ वर्षे मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच राहिला !!तेच जर दिल्लीच्या मोटा भाई ने अडीच अडीच वर्षे मान्य केले असते तर,ही वेळच आली नसती
देवेंद्र तर अजित पवारांना चक्की पिशिग अँड पिशिग मग काय अविवाहित राहणार होते पण त्यांना बरोबर घेणार नव्हते आता काय लिवेळीं लीव्हईन मध्ये आहेत सरकार मध्ये
नेमके योग्य वेळीच उध्दवरावांचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद कसे जर देवेंद्रजी खरेच तीथे गेले असते तर त्या कॅमेराच्या व्हिडिओचा पुरेपुर फायदा या ऊभाटा वल्यांनी ऊठवला असता😅
हे आपल्या ऐकून आवडते पण पण स्वर्गीय आनंद दिघे चा सन्मान आणि एकदा शिंदे आणि भाजपवर दाखविला विश्वास हेज अशा प्रकारे होणार असेल तर महाराष्ट्रातील जनता भाजपला माफ करणार नाही जय धर्मवीर जय महाराष्ट्र
मी दक्षिण पश्चिम नागपूर चा मतदार आहे.आमचे सद्य आमदार देवेंद्र भाऊ आहेत.का तर माहीत नाही पण लोक या वेळेस खुप नाराज आहेत.या वेळेस देवेंद्र भाऊ चे कठीण आहे.महाराष्ट्रात लक्ष देता देता त्यांचे मतदार संघा कडे दुर्लक्ष झाले आहे.त्यांचा कुणी representive आहे असे दिसत नाही.जसे मोदींचे वाराणसी मतदार संघात झाले की मोदीजी सुरवातीला पिछाडी वर होते,तसे देवेंद्र चे होऊ शकते.देवेंद्र भाऊ नी मतदार संघात चकरा वाढवायला पाहिजे.
प्रभाकर सर, एक विनंती आहे,या व्हिडिओ च्या सुरवातीला आपण जी जाहिरात सादर केलीत ती समजते आहे, पण ती सम झ वून सांगवी लागेल,की पुस्तकी ज्ञान आत्यआवष्यकआहे, पण नाण्याची दुसरी बाजू त्या सोबत हाती आपल्या आवडीची एखादी कला ही अवगत असणे आवश्यक आहे, नातू
Ubt चा माईंड गेम आहे. काँग्रेस आणी शरद पवार यांना इशारा. तसेच भाजपा सोबत जाऊ शकतो म्हणून हिंदू मते मिळवण्यात यश मिळेल असा अंदाज. त्यामुळे शिंदेची मते कमी होतील.
भाजपाने आता स्वबळावरच लढावे अथवा शिंदे साहेबांबरोबर लढावे. जर पुन्हा ऊबाठा बरोबर गेले तर घोडचूक असेल.
अगदी खरे आहे .. पण अशी शक्यता अजिबात नाही आहे असे वाटते. मीडिया सतत खोटा Narative करण्यात हुषार आहे. पण भाजप मीडिया सेल हे तातडीने खोडून का काढत नाही याचेच आश्चर्य वाटते आहे .
सुफडा साफ व्हायला आला भाजपच त्याचं मुळ 😂
😂😂 एकटी निवडणूक लढवून दाखवावी भाजपा ने.... बिना कोणता पक्ष फोडता... आणि त्यानां सोबत न घेता...
उद्धव ठाकरे यांच्या मुळे 2019 ला bjp चे 23 खासदार निवडून आले होते अता गद्दार शिंदे बरोबर लढल्या मुळे 9 खासदार निवडून आले
@@mangalrajput4743 २०१४ ला सगळे एकटेच लढले होते. पक्ष न फोडता शरदने लढवून दाखवावं 😂
काँग्रेस फोडली, जनता दल फोडलं, शिवसेना फोडली, शेकाप फोडली.. अशी फोडाफोडी करून तर आजवर टिकलाय..
अशी भेट झालीच नसेल देवेंद्रजी घाई करू नका जनता आपल्या पाठिशी आहे तुम्ही एन सी पी ला बरोबर घेतलय हे मात्र चुकलय
मला वाटते हे केंद्रा कडून घडले असावे.
Fadanvis Ani Sharad Pawar he fodafodi karnyatch aple Rajkiy Yash ahe ,,,hya third class mentalitiche ,,,,Khup mote nete ahet.....
महायुति सूपड़ा साफ मराठा आरक्षण विरोधी एक मराठा कोटि मराठा
एनसीपी ला बरोबर घेतले ना मग सत्तेसाठी किती लाचार असतील देवभाऊ 😅
😂@@dgr1148
सुर्यवंशी जी ही खोटी बातमी आहे , पसरवली गेली आहे !!! आता पर्यंत आम्ही असल्या बऱ्याच वावड्या आधी पासून ऐकत आलो आहोत !!! 🙄
पण फडणवीसांनी याचा इनकार पण केलेला नाही
@@rajendrachavan39हा सुद्धा एक narrative च
एखाद्या माणसाकडून प्रचंड अपमान सहन करून देवेंद्र जी त्याच माणसाला भेटायला जातील असं अजिबात वाटत नाही .
💯%एकदम बरोबर.
👍 हो
मी भाजप समर्थक आहे पण राजकारणी सत्तेसाठी अपमान विसरून काहीही करू शकतात असे माझे मत आहे.
@@nirmalas.401
घरकोंबड्याची आजची स्थिती बघुन सत्तेचा आणि त्याचा दुरान्वयानेही संबंध येणार नाही हे कोणीही सांगेल 🤣
@@nirmalas.401
घरकोंबड्याची आजची स्थिती बघुन सत्तेचा आणि त्याचा दुरान्वयानेही संबंध येणार नाही हे शेंबडं पोरही सांगेल 🤣
बंद दाराआडचा दुसरा अंक 😂😂
फडणवीस यांनी मला बंद दाराआड वचन (शब्द) दिला होता 😂😂😂😮😮😮😮
फडणवीस यांनी कधीही चुकूनही मातोश्रीवर जाऊ नये नाहीतर हे असेच बोलणार
हा हा.........
देवा भाऊ मुळीच भेटले नसतील उगाच फालतु अवाई उठवायची दुसर तुम्हीभांडुप सोनापुर म्हणालात ती उपमा आवडली😂😂
फडणवीस अशी चुक करणार नाही
एकदम बरोबर
Maharashtra drohi tarbuj kahi pan karu shakato 😂
@@sansan8738 तुला विचारुन जाणार का
फडणवीस यांनी मातोश्रीवर जाऊ नये दगाफटका होऊ शकतो
जो स्वत #अनाजीपंत ची #औलाद आहे त्याच्या कोन #दगाफटका करणार आहे .. जय महाराष्ट्र 🚩
बरोबर बोललात.
तस होणार.
@@swapnapandit478 मग तुम्हि सोबत जा
अनाजी पंत दगा करतात. त्यांच्याशी दगा होत नाही.
मुकेश अंबानी उद्धव ला कशासाठी जाऊन भेटले यावर एक व्हिडीओ लवकर करावा ही विनंती 🙏
फडणवीस असं करणार नाहीत नक्कीच.....
अभिनंदन प्रभाकरजी 💐🎊🎉🎊✌️
शेणक्यांची अक्षरशः जत्रा भरवलीत आज ... लगे रहो 💪🏹🚩🙏
कितीही भेटी होऊद्या
एकनाथ शिंदे ना एकटे पडू देऊ नका
एकदम बरोबर
थोडे दिवस थांबा तो दिवस लांब नाही... 🤞🏼
मिंदे च काय होणार
तो गद्दार आहेत
असं झालं तर संपूर्ण ठाणे शिंदे साहेब यांच्या पाठीशी असेल.
मुळात मी कधीच तुमच्या व्हिडिओ खाली कमेंट करत नाही. परंतु आज मी तुमचा व्हिडिओ सुरू होण्याच्या आधी सरकारची जाहिरात बघितली तर मला आनंद झाला. लढते रहो बढते रहो❤
गेल्या वर्षी सरकारने "सामना" च्या मुखपृष्ठावर मोठी जाहिरात दिली होती, आतल्या पानावर संज्या गरळ ओकत होता.
@@Rocket_T2नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हाला?
@@sanketlonari2721 एकाहि comment च उत्तर ते देत नाहि .....yuotube से बनता भाड मे जाये जनता
बंद खोलीतले हे गुपित निवडणुकीचा निकाल लागल्यावर बाहेर येईल तोपर्यंत जरा दमानं!
देवेंद्रभाऊ हे महाराष्ट्र हित लक्षात घेऊन कितीही अपमान सहन करू शकतात व अपमान गिळून राष्ट्र सर्वप्रथम या तत्वाने वागत आहेत..
ही भेट झाली की नाही? हे गेल खड्ड्यात पण देवेंद्रभाऊ म्हणजे राष्ट्र सर्वप्रथम हे महत्वाचे....
बिनलाजे आहेत ते 😂
@@abhisheksamindre5224 😂
🙏🙏🚩 @thaksen
कोरोना योद्ध्यांना न्याय द्या
देवेंद्रजी वर पूर्ण विश्वास आहे. स्वार्थासाठी नक्कीच नाही जाणार. राजकीय डावपेच काही असतील तर सांगणं अवघड आहे.
मुर्खांशी शास्त्रार्थ करणार का?
@@555कोव्हिड खरय असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ 😱
😂😂😂😂😂😂
फडणवीस तर नाही गेले मग रात्री बारा वाजता सामान्य कौटुंबिक माणसाच्या घरात कोणी गेला तर संशय वेगळाच घेतला जातो
देवेंद्र फडणवीस मातोश्रीवर गेले अशी बातमी पसरू शकते, पण शिवसेना पक्षप्रमुख सागर बंगल्यावर गेले अशी बातमी पसरू शकत नाही हा फरक लक्षात घ्या की !!
👌👍
@@by89564कारण बीजेपी ची फाटली आहे लोक सभेचा निकाल पाहुन
हा आहे भाजपचा पत्रकार....😂
Best observation
जनाब उद्धव ठाकरे याच्याशी परत दोस्ती नको. हा माणूस म्हणण्याचा लायकीचा नाही.
हा महाराष्ट्र टरबूजाने नासवला
महाराष्ट् कलंक कपटनिती शिरोमणी पक्षफोडणवीस आधुनिक अनाजीपंता पेक्षा शतपटीने चांगलाच 😢
उध्दव ठाकरे आयुष्यातून मनातून उतरले आहेत.
अनाजी पंत पण आमच्या आणि महाराष्ट्रच्या जनते च्या मनातून उतरला आहे उदा:- लोकसभा निकाल... जय महाराष्ट्र 🚩
@@MrSutar-hr5fqहो ,लोकसभा निकाल -उबाठा २१जागा लढवून १२ठिकाणी सपाटून हरला
@@जयमहाराष्ट्र-फ7घ हा बरोबर, पण अनाजी पंत नि किती आल्या ते पण सांग Ed, Cbi, इलेक्शन कमीशन, pm, cm , अदृश्य शक्ति अस्तनी पण किती आल्या अनाजी पंत च्या आणि 2019 ला किती आल्या... जय महाराष्ट्र 🚩
Janab Udhoddin paar Udhvast zalay😅😅😅
Ase bolnarech jast ekdun tikde udya martat 😂😂 Jay maharastra ❤
देवाभाऊ लाचार होऊ नका जनता आपल्या पाठीशी आहे🎉
#जनता 😂😂😂 जनते नि दाखवल कोनाच्या पाठीशि आहे
Kon Pathi nahi 😂
@@vijaynikam795 हो लवकरच कळेल कोना बरोबर आहे ते .... देवा जाईल जिलेबि फाफडा खायाला गुजरातला ..
Thanks for kindling old memories of my youth by referring to Baburao Arnalkar ! My generation was addicted to his books & we used to wait for his new one eagerly. Very good times. No such writer around now a days.
प्रभाकरजी, आपले विश्लेषण योग्य आहे, बाबुराव चा"काळापहाड"चे आपण दर्शन घडवले.आठवणी जागवल्या.धन्यवाद.
कल्पोकल्पीत भाकड कथा करमणूक छान होत आहे
फडणवीस चा नेमका प्रॉब्लेम काय आहे, कोणीही आरोप केला तरी उत्तर का देत नाही याला संयम नाही मूर्खपणा म्हणतात.
खूप छान विश्लेषण ....तुम्ही खरचं या उबाठा ल एक्सपोज करा हो.....
उध्दव जी अस काय करतील अस वाटत नाही, आणि फक्त मुख्यमंत्री या विषयावर असेल तर त्यांना कोणीही अगदी सर्वसामान्य माणूस साथ देणार नाही,
संभ्रम निर्माण करण्यासाठी अश्या बातम्या पसरव्या जातात बाकी काही नाही
फक्त अनंत अंबानी तेवढे मागच्या आठवड्यात मातोश्रीवर गेले होते तेही रात्री साडे दहा ला भेट घेतली.
मातोश्री वर जाण्याची गरज नाही
भले भले जातात
देवेंद्र म्हणजे काय आहे?
Hare Krishna ❤❤
देवेंद्र जी आणि एकनाथ जी यांनी युती केली तरी जनता त्यांना निवडून देईल उगाच नसते प्रयोग करू नये, २०१४ ला भाजपाने एकट्याने लढून १२५ जागा मिळवल्या होत्या हे ना पवारांना जमले ना बाळासाहेबांना तरी यांनी २०१९ ला पुन्हा चूक केली.आता तरी धडा घेतला पाहिजे. जनता सुशिक्षित हुशार व चाणाक्ष आहे यावर विश्वास ठेवायला पाहिजे.
@@shashikantmane9979 कुणी विश्वास ठेवायला पाहिजे दादा?
@@virugurav पक्षश्रेष्टींनी
@@shashikantmane9979 पक्षश्रेष्ठी 😂
राज्य सरकारची मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही योजना खरोखरच खूपच लाभदायी आमच्या गावा साठी ठरली आहे जवळ जवळ 70% बेरोजगार कुठे कुठे कामाला जात आहे🎉
उद्धव ठाकरे यांच्याकडून भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. दुर्लक्ष करावे.
कितीही झाले तरी यावेळीही मुख्यमंत्री शिवसेनेचाच!!कारण मगच्या वेळेस १०५ निवडून येवून सुद्धा ५ वर्षे मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच राहिला !!तेच जर दिल्लीच्या मोटा भाई ने अडीच अडीच वर्षे मान्य केले असते तर,ही वेळच आली नसती
बातमी उठवणारा माणूस कोणाला माहिती आहे का,?
कोणीही यावे आणि काहीही बोलावे आणि टीव्ही वाल्यांनी गजर ( बोंबाबोंब ) करत बसावी हे हास्यास्पद आहे.
Nice narration 👌👍👏🙏💐🚩🚩
फडणवीस साहेब आम्ही तुमच्या पाठीशी कट्टर भाजपचे कार्यकर्ते 🎉 संघाचे कट्टर स्वयंसेवक 🎉जय भाजपा
राजकीय स्टंट असू शकतो, विरोधकांना काही तरी सूचक इशारा देण्यासाठी असेल.
देवेंद्र फडणवीसजी अस करतील अस वाटत नाही
देवेंद्र फडणवीस असा आगाऊपणा करणार नाहीत!
Congratulations you are receiving Advt. by Maharashtra Govt.
On Digi 9 Channel .
अजित पवार ला सोबत घेणं खूप मोठी घोडचूक होती,ज्याला पाहिले तुम्ही जेल मध्ये टाकण्याच्या गोष्टी करतात नंतर त्याच्या साठी च वोट मागतात😢😢😢😢😢
देवेंद्र तर अजित पवारांना चक्की पिशिग अँड पिशिग मग काय अविवाहित राहणार होते पण त्यांना बरोबर घेणार नव्हते आता काय लिवेळीं लीव्हईन मध्ये आहेत सरकार मध्ये
Waa kay tumcha sarkar
@@vanitakandalkar1590live in mhanje kay....agadi vakti tarbujya dadansamor😂
ह्या सगळ्या गोष्टी पेक्षा.. महाराष्ट्राला आन्ध्रप्रदेश् च्या पवन कल्याण नेतृत्वा सारखी गरज आहे असे वाटत आहे.... आयका कधी त्यांचं.. सनातनी ते पण कणखर..
उत्कृष्ट विश्लेषण नमस्कार *******
Matoshree Chi Fadnvis yana nitant Garaj aahe ,BJP la mahit ahe Uddhav Thackeray sivay BJP la paryay nahi😂
वाण नाही, पण गुण लागला! काकांकडून दिशाभूल करण्याची कला, थोडी-थोडी शिकलेले दिसतात !!!😮
जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र 🇮🇳🚩
मी पण चालू केला आता हे सरकारची advertisment तुम्ही पण चालु केला
टोमणे सम्राट विश्लेषण
If he was Deveendra than no one will vote for bjp
एका वंचितांने दुसऱ्या शोषितांची... हे वाक्य खतरनाक...!
एकत्रितपणे आले तर मला अतिशय उत्तम वाटेल ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अफवावर दुकानदारी चालू. मराठी अस्मिता हिंदुत्व आऊट
फडणवीस मेकप बदलुन जाऊ शकतात कारण ,ते Night Rider आहेत रात्रीस खेळ चाले 😂😂😂😂😂
भाजपावाले या गोष्टीचा इन्कार का नाही करत??
याचा फटका भाजपाला बसू शकतो
नेमके योग्य वेळीच उध्दवरावांचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद कसे जर देवेंद्रजी खरेच तीथे गेले असते तर त्या कॅमेराच्या व्हिडिओचा पुरेपुर फायदा या ऊभाटा वल्यांनी ऊठवला असता😅
सर खुप सुंदर माहिती दिली आहे जय शिवराय जय श्रीराम मोदीजी जिंदाबाद
भाजपची पाकीटं घेऊन बातम्या आणि विश्लेषणं देणारा पत्रकार.
Dhanyawad-Namaskaar
हे आपल्या ऐकून आवडते पण पण स्वर्गीय आनंद दिघे चा सन्मान आणि एकदा शिंदे आणि भाजपवर दाखविला विश्वास हेज अशा प्रकारे होणार असेल तर महाराष्ट्रातील जनता भाजपला माफ करणार नाही जय धर्मवीर जय महाराष्ट्र
उद्धव ठाकरे साहेबांची विनवनी करायला गेले असतील 👍🏻😄😄😄
Vanchit Gatar Team
तुम्ही काय मातोश्री वर वाचमन आहात वाटत नको त्या वावड्या उठवायच्या हे भाजपचे धंदे आहेत त्यांना जनताच उत्तर देईल
तुम्हाला जनता उत्तर देईलच.
उद्धव परत नको
किती निर्लज्ज म्हणावं...हाकलून दिले तरी पाय धरायला जातात
तुम्ही स्वतः पाहिले का पाटील पाय धरलेले
त्यांना रात्रीच भेटणे खूप आवडतात
मी दक्षिण पश्चिम नागपूर चा मतदार आहे.आमचे सद्य आमदार देवेंद्र भाऊ आहेत.का तर माहीत नाही पण लोक या वेळेस खुप नाराज आहेत.या वेळेस देवेंद्र भाऊ चे कठीण आहे.महाराष्ट्रात लक्ष देता देता त्यांचे मतदार संघा कडे दुर्लक्ष झाले आहे.त्यांचा कुणी representive आहे असे दिसत नाही.जसे मोदींचे वाराणसी मतदार संघात झाले की मोदीजी सुरवातीला पिछाडी वर होते,तसे देवेंद्र चे होऊ शकते.देवेंद्र भाऊ नी मतदार संघात चकरा वाढवायला पाहिजे.
अभ्यास,भाषेवरील प्रभुत्व कौतुकास्पद.
YESSSSS100%
प्रभाकर सर,
एक विनंती आहे,या व्हिडिओ च्या सुरवातीला आपण जी जाहिरात सादर केलीत ती समजते आहे,
पण ती सम झ वून सांगवी लागेल,की पुस्तकी ज्ञान आत्यआवष्यकआहे, पण नाण्याची दुसरी बाजू त्या सोबत हाती आपल्या आवडीची एखादी कला ही अवगत असणे आवश्यक आहे,
नातू
Nice story....
धन्यवाद साहेब ही जाहीरात दाखवत आहेत .❤
मामि ने सांगितले होत कि टरबुजा ला रात्री फिरण्याचि सवय आहे
हो...त्याचा उठत नाही म्हणून त्याला उठून जावं लागतंय😂😂😂
हवा चालू आहे
Jai dewa bhau
जय श्री कृष्ण प्रभाकर जी
जय श्री कृष्ण
जय गौमाता 🙏🚩
याआधी उद्धव उद्धव करणारे आज उध्दवजी करत आहे
असंं काही झाले नाही. बागूलबुवा उभा केलाय.
हो भेटले असतील, त्यांनी इंकर केला नाही
Devendra Fadnavisji ajibaat gele navhte ..udhvast ne afva udavli ahey...
अशक्य आहे अशी भेट.
Ubt चा माईंड गेम आहे. काँग्रेस आणी शरद पवार यांना इशारा. तसेच भाजपा सोबत जाऊ शकतो म्हणून हिंदू मते मिळवण्यात यश मिळेल असा अंदाज. त्यामुळे शिंदेची मते कमी होतील.
खूप दिवसांनी बाबुराव अर्नाळकराचं नाव ऐकून नवल वाटले.झुंझार आठवला.
शेतकऱ्यांचे कृषी पंपाचे लाईट बिलअजून माफ झालेले नाही.जीआर केव्हा निघणार. ऑक्टोबर संपत आला.
कृषी
तुमचा चॅनेल सगळ्यांना माहित आहे.., परत ऍडव्हर्टीस ने शिक्का मोरपत केलाच म्हणा 😂
असो.., काही फायदा नही, राज्यात change होणार 🙏🏻👍🏻
❤❤❤❤
काय आमदार सतत टीका करत होते भाजप वरती, भास्कर जाधव सुद्धा तुटून पडायचे, ते एकदम शांत झाले आहेत. काहीतरी वेगळं राजकारण ठरल आहे, हेच म्हणावं लागेल.
खूप छान विश्लेषण भाऊ 🙏🙏🙏🚩
JAY SHRI RAM 🙏⚘🙏🏻
बोलका पोपट 😂
जय माता जी।🙏🙏
देवेंद्र जी तुम्हीच जिंकणार . कोठेही जाऊ नका.काळजी घ्या
महाराष्ट्राला तुमची गरज आहेच.
विकाला महाराष्ट्र यांनी गुजरात ला
मनाचे पाढे वाचून दाखवतोय. 😂
कोण कुणाला भेटले व कुठे... योग्य जोड्या लावा😂😂😂😂
संघावर,दोष ठेवल्यावर,संघ साॅफ्ट काॅर्नर कसा असेंल्!
फडणवीस यांनी यावर काही प्रतक्रिया दिलेली नाही
असल्या मूर्ख माणसाकडे लक्ष द्यायला फडणवीसांना वेळ नाही.
उध्दव साहेबांनी पक्ष फोड्याला जवळ करू नये जनतेचा तुमच्यावरच विश्वास वुडेल
जागतिक इतिहास पवार यांच्या नावावर आहे पक्ष फोडीचा
🙏🙏🙏
या चोरांच्या राज्यात कोण कधी कुठे का जाईल हे कोणीच सांगू शकत नाही