खूपच छान vlog. अतिशय उत्तम रीतीने संपूर्ण प्रवास वर्णन सांगितले...कुठेही रटाळ पणा, उगाच बाष्कळ विनोद, कमेन्ट असे कधीच वाटले नाही...keep up the good work...फक्त तुम्ही राहतात ती ठिकाणे पेट friendly आहेत का हेही सांगावे....
Khup chaan vlog ajun ekda🤩 Loved the way you mentioned tadpole in voiceover 😂 Really loving your vlogs! Maam You should try full time vlogging as well🙏🏻😊
@AutoCraves Hey 👋 thank you so much for your comment. 🙏 😊 ❤️ Let's see how this goes. At present full time is lil' difficult.. Moreover, thanks for noticing those tini tiny details my voice had cracked in the original audio though 😆 hence the effort that you noticed
thank u! ज्या माहितीची आवशक्यता आहे ते व्यवस्थित सांगितल्याबद्दल actual ट्रिप मधे j प्रॉब्लेम्स येतात , पद्धती काय असतात त्याबद्दल on ground स्थिती समजली!
पंजाबी, चायनीज, व्हेज आणि चिकन थाळी आहे. तुम्ही देस्क्रीप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करून त्यांना कॉल करून अधिक माहिती घेऊ शकता. २००-३५० मध्ये थाळी आहेत. आम्ही ते घेतले नव्हते म्हणून त्या विषयी माहिती दिलेली नाही
खूपच छान vlog. अतिशय उत्तम रीतीने संपूर्ण प्रवास वर्णन सांगितले...कुठेही रटाळ पणा, उगाच बाष्कळ विनोद, कमेन्ट असे कधीच वाटले नाही...keep up the good work...फक्त तुम्ही राहतात ती ठिकाणे पेट friendly आहेत का हेही सांगावे....
आपले अनेक आभार 🙏 तुम्ही सुचवल्या प्रमाणे निश्चित पुढच्यावेळी आठवणीने pet friendly आहे की नाही हा पॉईंट कव्हर करू. Thanks alot again 😊
खुप छान माहिती दिली आहे
अनेक आभार 🙏
संपूर्ण हंपी सिरीजचे ७ भाग चॅनल वर आहेत नक्की बघा
खूप छान आणि पुरेशी माहिती दिली ❤ always love your vlogs... keep vlogging 🫰🏼
Thank you and lots of love brother ❤ keep supporting 🫰
तुमची बोलण्याची पध्दत फार छान 🙏
❤Nice sound your voice ❤
Thank you so much 🙏😊
Khup chaan vlog ajun ekda🤩 Loved the way you mentioned tadpole in voiceover 😂
Really loving your vlogs! Maam You should try full time vlogging as well🙏🏻😊
@AutoCraves
Hey 👋 thank you so much for your comment. 🙏 😊 ❤️ Let's see how this goes. At present full time is lil' difficult..
Moreover, thanks for noticing those tini tiny details my voice had cracked in the original audio though 😆 hence the effort that you noticed
Hi
Tumhi ekdam suchitra Bandekar sarkhya distat😊
Ohh 😅 thank you 🙏 😊
Kya baat ahe, amhi pan ithech rahilo hoto. 5 to 9 December 2024
Are waah masta 😊
Very nice sir video, कशी झाली ट्रिप सर
Thank you. Masta
thank u! ज्या माहितीची आवशक्यता आहे ते व्यवस्थित सांगितल्याबद्दल actual ट्रिप मधे j प्रॉब्लेम्स येतात , पद्धती काय असतात त्याबद्दल on ground स्थिती समजली!
Welcome 😊
जे तुमच्या सगळ्यांपर्यंत जसं पोहोचवायचं आहे तसच जातंय ह्याची पोच पावती मिळाली तुमच्या कॉमेंट मुळे. अनेक आभार 🙏
Detail information on stay and food really good. Quick qus. Alcohol available there or allow ?
Only Beer is served here.
Price kiti ahe
Sagle details ekdum detail madhe dile ahet pls video purna paha 🙏
हाय नुपूर कशी झाली ट्रीप
Masta
वेगळा जेवण आहे का किती रते आहे जरा कळवलं ka