खूप दिवसांनी बाकीची बडबड न करता, मोजक्या शब्दांत योग्य वर्णन अगदी बिलासह दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद. मुख्य म्हणजे स्वतः वर कॅमेरा कमी, पदार्थ व्यवस्थित दाखवून, त्याची चव वगैरे सांगून, पाहून, ऐकून समाधान वाटले.असेच अजून व्हिडीओ आवडतील. कोकणातले असतील तर मग काय बोलायचंच नाही.
पहिली गोष्ट जे तु कोकणातलं खुप जुनं असं ते पण मातीच घर आहे तेच कोकणची खरी ओळख आहे... अजून ही अशी घर आहेत कोकणात.. नैसर्गिक असं अनुसरून.. अजुन एक की अशा घरावर नळे बसवले असतात की त्या मधुन हवेच चांगलं पासींग होत..
After seeing your video we went to Dabke's... the food was awesome... very simple and typical konkni style veg thali. Thanks to you for sharing the video. We also had plan to go to Shreyas, but could not go there, may be next time. Keep sharing such videos and give honest reviews to help fellow travellers
Thanks alot .. I'm glad our vlog was helpful. Your comment really motivated us again. Please check our other videos and do give your suggestions. Do subscribe to our channel if you like our content. 😊🙏
पानगी ही दुधात तांदूळ पीठ साखर टाकून करण्या पेक्षा साई मध्ये तांदूळ पीठ गूळ टाकून भाजली तर त्याची चव अतिशय चविष्ट लागते माझी सर्वात आवडता पदार्थ आहे आजपण माझ्या घरी पणगी नेहमी बनवली जाते करून बघा
आपण reply दिला आहे धन्यवाद सदर रेसिपी मधील काही ट्रिक सांगतो केलीच्य पाना ऐवजी पळसाचे पान वापरले तर चव सुंदर येते कारण केलीच्य पानात पनगी नरम होते तर पळसाच्य पानात खरपूस होते व पळसाच्य पनाचा स्वाद पनगी मध्ये येतो साईमध्ये तांदूळ पीठ गूळ मीठ येवढे टाका पाणी टाकू नका थोडा जाड लगदा तयार करा व खरपूस भाजा साईमधील तूप बाहेर आले पाहिजे वरून तूप टाकण्याची गरज लागणार नाही सोबत काहीही लागणार नाहीं
Maza janma ajarlya cha maza mul gav guhaghar pan mi aaj hi anjarle yethe jato Keshav raj aasud bag murud vyagreswar mindir aani maza kadyavarcha ganpati mala khup aavdato
दापोली हर्णे मार्गावर वणंद वाकण एस. टी.स्टाॅप येथे सुध्दा शुध्द शाकाहारी हाॅटेल वरद राज येथे सर्वानी जरूर भेट द्या. नाष्टा जेवण चहा काॅफी कोकण मेवा श्रीखंड आम्रखंड बासुंदी गुलाब जाम ऑर्डर दिली की खात्रीचे घरगुती उकडीचे मोदक याचा आस्वाद जरूर घ्या एकदा भेट दिली तर परत आवर्जुन याल

तुमचा अभिप्राय नक्की लक्षात ठेऊ आणि अजून व्हिडियो नक्की बनवू. आपले अनेक आभार. 🙏 😊
Uttam food Safar Dapoli. Best Preparation by konkani manus
Dhanyavaad 🙏 😊
खुप छान व्हीडीओ होता 👌
अनेक आभार 🙏
तुम्ही दोघे इतके मस्त food दाखवता की तोंडाला पाणी सुटते. खूप मस्त व्हिडीओ👌👍
धन्यवाद ❤️
निव्वळ अप्रतिम👍👌🙏
अनेक आभार 😊 चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा 🙏
Chhann
Dhanyawaad 😊 🙏
पहिली गोष्ट जे तु कोकणातलं खुप जुनं असं ते पण मातीच घर आहे तेच कोकणची खरी ओळख आहे... अजून ही अशी घर आहेत कोकणात.. नैसर्गिक असं अनुसरून.. अजुन एक की अशा घरावर नळे बसवले असतात की त्या मधुन हवेच चांगलं पासींग होत..
छानच, माहिती बद्दल धन्यवाद 🙏 😊
खूप खूप छान आणि माहिती पण खरंच उत्तम मिळाली धन्यवाद ताई 👍💗
अनेक आभार ताई 🙏 😊
आम्ही दरवेळी केशवराज ला गेल्यावर , विशेषतः पानगी, थालीपीठ खाण्यासाठी आवर्जून इकडेच थांबतो , खरंच तीच अप्रतिम चव आणि प्रेमळ स्वभाव,,
छानच 😊 आम्ही पहिल्यांदाच गेलो परंतु जेव्हा पुन्हा संधी मिळेल इथेच जाणार हे नक्की.
मस्त👌👌पानगी, prawns आणि pineaaple सरबत भारी
धन्यवाद, दापोलीला गेलात की नक्की खाऊन या.
पदार्थ बघून तोंडाला पाणी सुटले 😂 सर्व पदार्थ आवडतात पानगी हे पदार्थ अप्रतिम मोदक लाजवाब आहे
पानगी हापदार्थ कुठेही बघायला मिळणे. मुश्किल आहे
मोदक बघून तोंडाला पाणी सुटले
खरच खूपच सुंदर आहे 😢😊
पानगी तर अप्रतिम ....मला पातोल्या माहीत होत्या पानगी पहिल्यांदाच पहिली
🙏 मी सुद्धा पहिल्यांदा खाल्ली, सुमुखने खाल्ली होती. छान लागतात.
Dabake yanch dadape pohe pn mast astat
Keshavraj la gel ki tyanchya kade jan apariharya ahe.
Khup chan
हा vlog बघताना मला हे सगळे पदार्थ खाण्यासाठी तरी तिथे जायलाच हवं असं वाटतंय. म्हणजे केशवराज मंदिर तर अप्रतिम तर आहेच पण हे पदार्थ पण attract करताहेत❤️
नक्की जा, आणि हे सर्व खाऊन बघच तुला आवडेल मला खात्री आहे.
आवाज खुपचं कमी
पुढील vlogs मध्ये नक्की sound quality सुधारू. अभिप्राय दिल्याबद्दल आभार 🙏 😊
❤❤
❤
Nice
Thank you 🙏😊
केळीच्या पानाला हळदिचे पान म्हणाल्याबद्दल धन्यवा्😂
😅🙏काय करणार दादा, शहरात राहून काही शिकता येत नाही आता हळू हळू ओळख होत आहे.
After seeing your video we went to Dabke's... the food was awesome... very simple and typical konkni style veg thali. Thanks to you for sharing the video. We also had plan to go to Shreyas, but could not go there, may be next time. Keep sharing such videos and give honest reviews to help fellow travellers
Thanks alot .. I'm glad our vlog was helpful. Your comment really motivated us again. Please check our other videos and do give your suggestions. Do subscribe to our channel if you like our content. 😊🙏
पानगी ही दुधात तांदूळ पीठ साखर टाकून करण्या पेक्षा साई मध्ये तांदूळ पीठ गूळ टाकून भाजली तर त्याची चव अतिशय चविष्ट लागते माझी सर्वात आवडता पदार्थ आहे आजपण माझ्या घरी पणगी नेहमी बनवली जाते करून बघा
नक्की 👍
Very Good presentation,Perfect to the point and very selective narration .So watching till end was very pleasent 😊
Thank you so much 🙏😊
Nice dear ❤
Thank you 🙏
एकदा..दापोली ला...ओम साई ( बाबू च हाॕटेल) सा ची मिसळ...वडा पाव...आणि खिमा पाव....plz have try
Thanks for recommending. नक्की नेक्स्ट time गेलो की try karu
Ho mi gavi gele ki rassa Vada khayla nakki jate
बाबु हेदुकर जिंदाबाद❤
This video was yummy 😋 😋
Ek video South Goa cha zala ch pahije!!! 😀
Thank you. Definitely some day yeil.
आपण reply दिला आहे धन्यवाद सदर रेसिपी मधील काही ट्रिक सांगतो केलीच्य पाना ऐवजी पळसाचे पान वापरले तर चव सुंदर येते कारण केलीच्य पानात पनगी नरम होते तर पळसाच्य पानात खरपूस होते व पळसाच्य पनाचा स्वाद पनगी मध्ये येतो साईमध्ये तांदूळ पीठ गूळ मीठ येवढे टाका पाणी टाकू नका थोडा जाड लगदा तयार करा व खरपूस भाजा साईमधील तूप बाहेर आले पाहिजे वरून तूप टाकण्याची गरज लागणार नाही सोबत काहीही लागणार नाहीं
खूप छान माहिती मिळाली. आपले अनेक आभार, तुमचे अभिप्राय वाचायला आम्हाला पण आवडतात. व्हिडिओ बघत रहा 🙏
In nearest avishkaar homestay try it it is best view and food
Thanks for recommending will definitely try whenevr we visit next.
Thanks for sharing paangi recipe
Maza janma ajarlya cha maza mul gav guhaghar pan mi aaj hi anjarle yethe jato Keshav raj aasud bag murud vyagreswar mindir aani maza kadyavarcha ganpati mala khup aavdato
Waah Khup chaan 🙏
Pet Puja hi ashicha vardhishnusukhachiArogya dayi rahu de
Waah masta shubeccha ahe , dhanyawad 🙏😊
Pangi kelichya ulatya panavar karatat
Okay
कोण ते दाबके
🤔
Hi tai, shreyas pure veg la jau ki nako? Karan Dada ch tond pahun tyala far avadlela disat nhi😅
Haha, tyanche expressions bhuk laglya mule aani thaklyamule tase ahet 😂 .. shreyas la avarjun ja.
दापोली हर्णे मार्गावर वणंद वाकण एस. टी.स्टाॅप येथे सुध्दा शुध्द शाकाहारी हाॅटेल वरद राज येथे सर्वानी जरूर भेट द्या. नाष्टा जेवण चहा काॅफी कोकण मेवा श्रीखंड आम्रखंड बासुंदी गुलाब जाम ऑर्डर दिली की खात्रीचे घरगुती उकडीचे मोदक याचा आस्वाद जरूर घ्या एकदा भेट दिली तर परत आवर्जुन याल
पुडच्या वेळी नक्की 🙏
धन्यवाद