Sir हॉटल मध्ये थोडी पातळ कापतात म्हणजे जास्त पीस बसतात वजनात आणि बऱ्याच ठिकाणी deep fry kartat. त्यामूळे thickness सगळी कडे वेगवेगळा असू शकतो. Duplicate fish बऱ्याच ठिकाणी तिरपी कापून देतात मात्र.
हा विडिओ मी पाहिला मी तिथलाच आहे अशी फसवणूक करणारे homestay किंवा हॉटेल्स कायमचे बंद केले पाहिजे हे मालक माझ्याकडचे नसतील येवढी स्वस्थ्य फिश कुठेच मिळत असताना पर्यटक यांची फसवणूक म्हणजे चुकीच
खरंय दादा, पण व्हिडिओ बनवण्यामागचा हेतू इतकाच की अशी फसवणूक होऊ नये इतर लोकांची कारण बरेच लोक घरात मच्छी बनवत नाहीत त्यांना नीट ओळखता येत नाही अशांनी सर्रास फसगत होते.
खूप वेळा चांगल्या हॉटेलमध्ये सुद्धा सुरमई सांगून ढोम्या मासा देतात जो सहसा पटकन कोणाला कळून येत नाही ,फक्त जे नेहमी खाणारे असतात त्यांनाच कळून येत. नुपूर तू नक्कीच ह्यातला फरक तुझ्या next व्हिडीओ मध्ये दाखव .
Madam, खूप योग्य केले,आपण ,आम्ही आता जागरूक राहू. सुरमई मला वाटते थोडी जाड असते..
Sir हॉटल मध्ये थोडी पातळ कापतात म्हणजे जास्त पीस बसतात वजनात आणि बऱ्याच ठिकाणी deep fry kartat. त्यामूळे thickness सगळी कडे वेगवेगळा असू शकतो.
Duplicate fish बऱ्याच ठिकाणी तिरपी कापून देतात मात्र.
Nice information about fish.
Thanks alot 😊 🙏
Nice sharing 👍👍
Thank you so much 🙏 😊
Very nice information from chandrapur
Thank you 🙏😊
हा विडिओ मी पाहिला मी तिथलाच आहे अशी फसवणूक करणारे homestay किंवा हॉटेल्स कायमचे बंद केले पाहिजे हे मालक माझ्याकडचे नसतील येवढी स्वस्थ्य फिश कुठेच मिळत असताना पर्यटक यांची फसवणूक म्हणजे चुकीच
खरंय दादा, पण व्हिडिओ बनवण्यामागचा हेतू इतकाच की अशी फसवणूक होऊ नये इतर लोकांची कारण बरेच लोक घरात मच्छी बनवत नाहीत त्यांना नीट ओळखता येत नाही अशांनी सर्रास फसगत होते.
योग्य तो व्हिडिओ
अनेक आभार 🙏 😊
मासे फ्राय होताना वासावरून मला कळत की कुठला मासा आहे ते 😁
Bamboo surmai aste thodi narrow aste ani tasteless
Asa naav first time kalla. Thanks 👍
Please consider subscribing to our channel if you like the video.
Harne is slowly turning out to be उल्हासनगर of seafood.
Haha might be, Besides this place elsewhere we got really good food.
Ulasnagar la मासे मिळतात
👍👍🙏🙏
Thank you
Kharch khup chan mahiti dili tumi mala ny kalat
Aple anek abhar 🙏 😊 me kase olkhayche hyavar ek video nakki banven. Amcha channel avadla tar nakki subscribe Kara.
ज्या praice दिली होती तशी contiti न्हवती तसेच मासे चुकीचं देऊन फसवतात मी तिकडचीच आहे
Price
खरं आहे ताई, कस्टमर पैसे द्यायला पुढे मागे बघत नाहीत पण निदान क्वालिटी चांगली असायला हवी.
मी कोकणातला आहे
खूप वेळा चांगल्या हॉटेलमध्ये सुद्धा सुरमई सांगून ढोम्या मासा देतात जो सहसा पटकन कोणाला कळून येत नाही ,फक्त जे नेहमी खाणारे असतात त्यांनाच कळून येत. नुपूर तू नक्कीच ह्यातला फरक तुझ्या next व्हिडीओ मध्ये दाखव .
Khara ahe nakki video taken 🙏 ❤️
Nice info .kharach kahi ghaltat surmaie chya navavaar.
Thank you 😊 khara ahe tumhala suddha kasa olkhaycha mahit aslyas nakki sanga. 🙏
कुपा मासा स्वस्त असतो, तो सुरमई मासा म्हणून दिला जातो.
बरोबर आहे, कुपा (Tuna) मासा सुद्धा सुरमई सारखा दिसतो 👍
Kharach farak samjun sang Nupur saglyana.... Chicken thali pan quantity chya mananiya overpriced vatali
Nakki taken video 🙏 Tumhi suddha mahiti share kara. Mala suddha tikadcha itar hotels cha tulnet overpriced vatle.
पाटील खानावळ का
नाही दादा
मासे फ्राय होताना वासावरून मला कळत की कुठला मासा आहे ते 😁
वाह!! मस्त 👍