खुप खुप आभार. आम्ही सकाळी ६ ला निघालो, नाश्त्यासाठी आणि फोटो साठी अधे मध्ये साधारण पाऊण तास थांबून १० ला म्हणजे ४ तासात पोचलो . रस्ता चांगला आहे, एखादा पॅच मध्ये खराब आहे. आम्हाला ट्रॅफिक लागले नाही.
ह्या मार्गात घाट आणि बिना डीवायडरचा रस्ता आहे. तुम्ही संपूर्ण व्हिडियो पाहा आणि तुमचा हात ह्या प्रकारच्या रस्त्यावर आणि गाडीवर किती बसलाय त्यानुसार ठरवा. अगदीच नवीन ड्रायव्हर असेल तर आम्ही recommend नाही करणार 🙏
Very nice vlog, can't wait for the next part ❤😊
Thanks Hansraj, stay tuned uploading next on coming Friday. 😊
Keep posting road trips. Quite informative.
@@sharayuranade8911 Yes , definitely. Stay tuned. New series coming soon....
तुमच्या मुळे आम्हालाही मस्त फिरल्यासारखं होत....खूप छान 👍
Thank you mamma ❤️
Short weekend road trips with simple things are really fun breaks from everyday hectic schedule. Booking our morale too😅
@@sharayuranade8911 hey that's great doctor.
Great
Thank you
Masta video Nupur Sumukh!!!
Bike talks were nice 🙂
I've a Jawa 42 and hopping to get the Triumph Tiger soon 😀
Hey Pratik thank you buddy..
Glad to hear from you..
Wow 😲 you've a great choice hope you get your dream bike soon 😀👍
To ek patch bhayanak aahe 😂😂😂 pan baki rasta ek number aahe
😜
खूपच छान ब्लॉग , मला एक प्रश्र्न होता की आपण सध्याच्या रस्त्यांच्या कंडीशन नुसार पुणे वरून दिवे आगर ला पोहचायला किती वेळ लागला?
खुप खुप आभार. आम्ही सकाळी ६ ला निघालो, नाश्त्यासाठी आणि फोटो साठी अधे मध्ये साधारण पाऊण तास थांबून १० ला म्हणजे ४ तासात पोचलो . रस्ता चांगला आहे, एखादा पॅच मध्ये खराब आहे. आम्हाला ट्रॅफिक लागले नाही.
@@foodsurfersnupursumukh8502 धन्यवाद माहिती साठी आता निचिंत होऊन दिवे आगर चा प्लान करुन शकेल 😄👏🏻
नक्की करा. आम्ही पूर्ण दिवेआगर सीरिज टाकत आहोत चॅनल वर. नक्की पहा 🙏
6 hour's
Didn't know Sumukh too was a bike enthusiast 😮
Well he still is !
Petrol ardha ardha kela hota ka tumhi
Where did you stay there
Hi Sunny
Please watch our part 2 of Diveagar series detail tour and review given.
New Driver sathi road kasa ahe
ह्या मार्गात घाट आणि बिना डीवायडरचा रस्ता आहे. तुम्ही संपूर्ण व्हिडियो पाहा आणि तुमचा हात ह्या प्रकारच्या रस्त्यावर आणि गाडीवर किती बसलाय त्यानुसार ठरवा. अगदीच नवीन ड्रायव्हर असेल तर आम्ही recommend नाही करणार 🙏
धन्यवाद 🙏🏻@@foodsurfersnupursumukh8502