हे लोकगीत बारामती येथील शारदा नगर मधील प्राध्यापक दिनेश मोरे यांचं आहे! पण तर माझी माय रडायची असं गाणं आहे, गाण्याची चाल सारखी फक्त माझी माय च्या जागी माझी रमाई असं करून कडू बाई खरात यांच्या सारख्या मोठ्या कलाकाराने गायच, अन या गोष्टीची त्या प्राध्यापकांना साधी माहिती सुद्धा नाही, त्यांना मी बोललो तर 15 वर्ष्यापुर्वी हे गाणं त्यांनी लिहिलंय 9 वर्ष्यापुर्वी त्याला रजिस्टर केलंय हजारो ठिकाणी गायिलेले आहे video आहेत तशे तिथले! त्याना वाटलं तर एका मिनिटात copy right मारू शकत होते पण ते म्हटले यांनी माझ्या आई च नाव काढून रमाई च टाकलंय, त्यामुळं नको copy right मारायला! विनंती असेल चॅनल वाल्याना किंवा खरात मावशी ना कि त्या मोठ्या मनाच्या लेखकाला सम्पर्क करून एकदा बोलून घ्या तो पैश्याचा नाही मानाचा हकदार आहे त्यापासून त्याला वंचित ठेवू नका discription मध्ये writer म्हणून त्यांचं नाव लिहा 🙏🙏🙏🙏 विनंती आहे सत्य जाणून घ्या वाटल्यास आधी
जयभीम. मातोश्री रमाई भिमराव आंबेडकर यांच्या स्मृतीस कोटी कोटी वंदन.
खूप सुंदर लाईन आहेत या गाण्याच्या
डोळ्यात पाणी आलं
Kubh sundar song kadubai kharat
माय कडुबा ई खरात प्रेरणा स्तोत्र
Kadu tai kupach bhari jay bhim
एखाद्या मौतीच्या कार्यक्रमाला गाणं ऐकले की नकळत डोळ्यातून पाणी येत असते
खूप छान माई तुझा आवाज राज्य गाजवतोय👌👌
Nice aavaj 💙💙
*शब्द मोफत मिळतात, पण त्यांच्या वापरावर अवलंबुन असतं की, त्यांची किंमत मिळेल की, किंमत मोजावी लागेल...*
*🙏🏻*
Khup mast avaj ahe jay bhim
Jai bhim😍🙏🙏
👌
सुंदर
Nice
Nice song jai Bhim
Jai Bheem
Jay bhim
👌👌👌👌😢😢😢😢
Nice
Superb lines😍😍and voice
Mast avaj... thanks for sharing
Jaybhim
Saprem JayBhim