Coman man Sar आपण उध्दव ठाकरे यांना फार मोठा मोलाचा सल्ला दिला आहे आम्हाला आपला सल्ला १०० टक्के मान्य आहे उध्दव ठाकरे यांनी सुध्दा विचार करण्याची गरज आहे जयभीम जय शिवराय जय संविधान 🙏🙏
शिवसेना व भिमसेना एकत्र येऊन कोणत्याही प्रकारची निवडणूक सहज जिंकू शकता येणार आहे तरी खरोखर विचार करून आत्मचिंतन करण्याची गरज आहे जय महाराष्ट्र जय शिवराय जयभिम
हाके ला भाजपाचा सुपडासाफ कसा मान्य होणार प्रकाश आंबेडकर हाके मराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठीच ओबीसी बचाव यात्रा काढली आढि महायुतीचा विजय झाला मानणारे हाके वंचितचे काही समर्थक यांना वाटते तरीहि मराठा उमेदवार सर्वात जास्त येणे हे कोणाच अपयश आहे हे जनताजनार्दनाला कळतं
आता वंचित ठरवणार , कोणाला सोबत घ्यायचं ते . पवार - ठाकरे - पटोले हेच युतीच्या विजयाचे शिल्पकार आहेत . पवारांचं काय गेलं ? दादांच्या निमित्ताने ते आजही सत्तेत आहेत . . .
Comon man sir jast vinvani karnyachi garaj nahi apan trr vanchit ahe, he lok sampun vanchit hotil तेव्हा sattetun ani seat madhun automatic eka pangtit bastil.
Barobar Aahe Sir BALASAHEB AMBEDKAR yanchya VBA PAKSHALA door thavayache karan BALASAHEB AMBEDKAR yanna Mothe houn det Nahi He Ek SATYA Aahe 2. EVM mule Congress MVA, BJP He Aalatun - Palatun Nivadun yet Hote Ani EVM mule VBA chi voting kami karun tyanna satyet yeun Det nase Ani tyamule BALASAHEB AMBEDKAR yanna kadhich Nivadun yeun Dile Nahi He Ek SATYA Aahe
आमच्या बाळासाहेब यांना बरोबर घेतले नाही त्याच्या मुळे आघाडीत बिघाडामुळे परभव झाला हे आता मान्य करावे लागेल आमच्या बाळासाहेब यांना बरोबर घ्यावेच लागेल जय भिम जय संविधान
सर आपण खरे बोलतात आंबेडकर साहेब जर सोबत आले की तुमची ताकत वाढेल हे पण खरे आहे , EVM ची पण लढाई लढायला फक्त एक नेता त्या आंबेडकर साहेब व त्यांचा सोबत समाज पण साथ देईन
आहो साहेब, प्रकाश आंबेडकर साहेबांना सोबत घेण्यासाठी शिवसेनेनी प्रयत्न केले, पण त्यानी तेव्हा काय केले ते महाराष्ट्रातील जनतेनी पाहिले आहे, जेव्हा वंचित आणि शिवसेना एकत्र आले, तेव्हा आम्हा शिवसैनिकांना खुप आनंद झाला, पण प्रकाश आंबेडकर सतत बाहेरून आघाडीवर टिका करत राहिले, आपण म्हणता शिवसेना संपेल, तर ते कोणाला शक्य नाही, शिवसेना संपवू पहाणारे संपतील पण शिवसेना संपणार नाही..
Mumbai Maja Nagar Palikewar Kayam Taaba hawa asel tar Udhav Thakare yani ya Duchanevha jarur Vichar karawa. Yuti na honyamage Sharad Pawar aani Prithviraj Chavan yani khoda ghatala aahe. Karan yana Gharaneshahi tikawayachi aahe. Nemake yalach Balasahebacha Virodh aahe. Aani te Khare aahe.
अतिशय योग्य भूमिका मांडल्याबद्दल धन्यवाद . जय भीम जय क्रांती . धन्यवाद 👍
Evm hatao desh bachao वंचित बहुजन आघाडीचा विजय असो
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो
अचूक विश्लेषण केलात सर तुम्ही . खुप खुप धन्यवाद तुमचे .🙏
Coman man Sar आपण उध्दव ठाकरे यांना फार मोठा मोलाचा सल्ला दिला आहे आम्हाला आपला सल्ला १०० टक्के मान्य आहे उध्दव ठाकरे यांनी सुध्दा विचार करण्याची गरज आहे जयभीम जय शिवराय जय संविधान 🙏🙏
अगदी सत्य आणि समर्पक विश्लेषण. औरंगाबाद.
प्रकाश आंबेडकर यांना पण, सोबत घेतलेत तर कोणती हि लढाई सोपी होईल जय शिवराय, जय भीम.
@@kashirammali3888
अगदी बरोबर बोललात 💯
उधदव.नादेडकर
🙏अगदी बरोबर आहे 🙏
बाळासाहेब आंबेडकर शिवाय काँग्रेसला पर्याय नाही
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद
भाऊ साहेब आपण जे बोलता ते मलापण खर वाटत भाऊ साहेब प्रकाश आंबेडकर यांची जागा कोण्ही ही भरून काढणार नाही हे ही खर आहे
Right
Very terrific analysis and interpretation about Ad Prakash Ambedkar.Very Deep study VBA ....
आपला पक्ष फुटलाय आपली ताकत राहिली नाही, मित्र जोडले पाहिजेत हे साधं उद्धव ठाकरेंना कळत नसेल तर आपण काय करू शकतो.
Right
अगदीच बरोबर बोलत आहात सर.
V,B,A,ZINDABAD SHRADHEY BALASAHEB AMBEDKAR AAP AAGE BADHO HUM TUMARE SATH HAI JAI SAVIDHAN
आगदी बरोबर, वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद
Only VBA jaibhim
VBA Great! Target complete.
खुप छान विश्लेषण साहेब, आणि सत्य
उद्धव साहेब तुमचा पक्ष हळू हळू बसपा होणार 100/
वंचित ला न घेणे हे हे बिन डोकं लोक आहेत अरे हमारा बाप है आंबेडकर 🎉❤🎉
MVA ने अहंकार सोडून बाळासाहेबांना सोबत घेऊन पुढील वाटचाल करावी नाहितर तुमचीच वाट खडतर असणार आहे.
आगदी बरोबर सर.
शिवसेना व भिमसेना एकत्र येऊन कोणत्याही प्रकारची निवडणूक सहज जिंकू शकता येणार आहे तरी खरोखर विचार करून आत्मचिंतन करण्याची गरज आहे जय महाराष्ट्र जय शिवराय जयभिम
उधव ठाकरे साहेबांनी खूप मोठी चुक केली आहे ती आहे सजय उरातला पुढे करून
बाळासाहेब आंबडकर आणि ठाकरे साहेब एकत्र आले तर भाजप चां सुपडा साफ होण्यासाठी मदत होईल.
हाके ला भाजपाचा सुपडासाफ कसा मान्य होणार प्रकाश आंबेडकर हाके मराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठीच ओबीसी बचाव यात्रा काढली आढि महायुतीचा विजय झाला मानणारे हाके वंचितचे काही समर्थक यांना वाटते तरीहि मराठा उमेदवार सर्वात जास्त येणे हे कोणाच अपयश आहे हे जनताजनार्दनाला कळतं
योग्य विश्लेषण केले आहे साहेब.
आंबेडकर + ठाकरे = सत्ता
VBA power full all time 💯🙏 one and only leader prakash Ambedkar saheb 📚📘📖🖊️ all time right
माज उतरला की बाळासाहेब आठवतात गरज भासली बाबा साहेब आंबेडकर आठवतात
वंचित बहुजन आघाडी
Commen man साहेब तुम्ही जे म्हणताय सत्य आहे जय भवानी जय छत्रपती शिवाजी महाराज जय भीम
अगदी बरोबर आहे सर
आता वंचित ठरवणार , कोणाला सोबत घ्यायचं ते . पवार - ठाकरे - पटोले हेच युतीच्या विजयाचे शिल्पकार आहेत . पवारांचं काय गेलं ? दादांच्या निमित्ताने ते आजही सत्तेत आहेत . . .
अगदी बरोबर आहे
🙏🙏🙏🙏🙏 Namo Buddhay, jaybhim 💯💯💯✅✅✅ Truth.
❤ VBA 💖 balasaheb ambedkar 💖 विजय असो 🎉🎉🎉🎉🎉
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद 🔥👍
Very good....nice common man....jay Bhim, jay shivray
❤❤❤Jaibhim❤❤❤❤Agadi Barober❤❤❤❤
माहविकास आघाडी ने वंचित बहुजन आघाडी सरकार ला सोबत घेऊन समान जागा वाटप करून निर्णय घेण्यात यावा. नसता परत हातून मुंबई सुध्दा गमावून बसणार.
It's true sir
उद्धव ठाकरे यांनी फार मोठी चूक केली त्यांनी बाळासाहेब आंबेडकर सोबत युती केली नाही
Righy
सटीक विस्लेशन
Jai jai bhim jai VBA Jai balasaheb Ambedkar only one
Jay bhim
प्रकाश आंबेडकर विरोधी पक्षांबरोबर कधीच जात नाहीत, यामुळे भाजपा नेहमी निवडून येते
बी जे पी ला कोणीही संपवु शकत नाही
उद्धव ठाकरे ने, कांग्रेस, राष्ट्रवादी पार्टी ने, वंचित बहुजन आघाड़ी सोबती एवं
आता 5 वर्षे वाट पहात बसा.ठाकरे साहेब ज्यांचे ऐकतात त्यांना अगोदर विचारा!
Comon man sir jast vinvani karnyachi garaj nahi apan trr vanchit ahe, he lok sampun vanchit hotil तेव्हा sattetun ani seat madhun automatic eka pangtit bastil.
Khup chhan saheb 🚩🚩🙏
Barobar Aahe Sir
BALASAHEB AMBEDKAR yanchya VBA PAKSHALA door thavayache karan BALASAHEB AMBEDKAR yanna Mothe houn det Nahi He Ek SATYA Aahe
2. EVM mule Congress MVA, BJP He Aalatun - Palatun Nivadun yet Hote Ani EVM mule VBA chi voting kami karun tyanna satyet yeun Det nase
Ani tyamule BALASAHEB AMBEDKAR yanna kadhich Nivadun yeun Dile Nahi He Ek SATYA Aahe
Only VBA🥳
आमच्या बाळासाहेब यांना बरोबर घेतले नाही त्याच्या मुळे आघाडीत बिघाडामुळे परभव झाला हे आता मान्य करावे लागेल आमच्या बाळासाहेब यांना बरोबर घ्यावेच लागेल जय भिम जय संविधान
Jay bhim namo buddhay Jay sanvidhan
100% बरोबर आहे साहेब तुम्ही सांगता ते
यस
You are right 👍 the common man ❤️
खरच आहे काहि खोट बोलत नाही
सर आगदी बरोबर आहे
अगदी Write आहे...!!!
Jay bhim Jay savidhan
अभिनंदन साहेब!🎉
सर आपण खरे बोलतात आंबेडकर साहेब जर सोबत आले की तुमची ताकत वाढेल हे पण खरे आहे , EVM ची पण लढाई लढायला फक्त एक नेता त्या आंबेडकर साहेब व त्यांचा सोबत समाज पण साथ देईन
काँग्रेस ला आणि शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब यांना प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेऊन चालावे लागणार आहे
हा व्हिडिओ सत्य आहे साहेब या नंतर वंचित वोट महाविकास आघाडी ले भेटनार नाही आता जेनतेला ही कोन चाल खेळते ते समजल
You are right sir I am common man. Balasaheb Ambedkar hamara Swabhiman❤
Aagdi barobar aahe sir
Very nice sir
Only vba ❤❤
दगाबाजी करणार नाही... सन्मान आणि स्वाभिमान राखून युती झाल्यास हरकत नाही.
Jay bhim saheb nice pic sir
खरे बोलता. सुषमा आधारे Bala साहेब जमीन असमान cha फरक hai ..kon मानतात दीड फुटला ..बाळासाहेब ब्रँड ahet
Intellectual leader Balasaheb ambedkar 🚩🚩🚩
Only.v b a
अगदी बरोबर 🎉
🙏🙏🙏🙏
Excellent
Only balasaheb
जय भिम 🙏🌹 साहेब
पवार साहेबांना सोबत घेऊन चर्चा करावी
तुमच्या विचारास आम्ही सहमती आहों.
🙏💙🙏
आहो साहेब, प्रकाश आंबेडकर साहेबांना सोबत घेण्यासाठी शिवसेनेनी प्रयत्न केले, पण त्यानी तेव्हा काय केले ते महाराष्ट्रातील जनतेनी पाहिले आहे, जेव्हा वंचित आणि शिवसेना एकत्र आले, तेव्हा आम्हा शिवसैनिकांना खुप आनंद झाला, पण प्रकाश आंबेडकर सतत बाहेरून आघाडीवर टिका करत राहिले, आपण म्हणता शिवसेना संपेल, तर ते कोणाला शक्य नाही, शिवसेना संपवू पहाणारे संपतील पण शिवसेना संपणार नाही..
बरोबर आहे
निश्चित सत्ता आपलीच असेल
Very nice 👍
आपण आपली ताकत अशी तयार करा समोरचा आपल्या समोर झुकला पाहिजे
बरोबर आहे सर तुमचे माविआ चा घमंड जिरला आहे
Jay Bheem!
𝗩𝗕𝗔❤❤
VBA
तुम्ही वंचित ची काळजी घ्या.
शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ची चिंता करू नका .. त्याला आम्ही समर्थ आहोत ❤
EVM हटाव देश बचाव
Vba❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
सत्तेबाहेरील दोन्ही काॅन्ग्रेस पक्ष भविष्य काळात स्वतः निवडणुकीला न उभारता इतर पक्षांना पुढे करून निदान विरोघात येण्यासाठी लढावे
बाळासाहेबांना उध्दव,शरद ,संजय राऊत यांची गरज नाही ,बाळासाहेबांची गरज या हेकेखोरणा आहे
Ek jut Ho Jao bahujano hukmran bano Jai bhim jai savidhan Jai bharat that's india nBuddha Jai