धन्यवाद 🙏ताई आपल्या समाजातील जे कुणी नेते स्वतःला खरे आंबेडकरवादी भीम अनुयाई समजून ज्यांनी आपल्या समाजाची गतटात निर्मिती करून वाट लावली.अश्या भीमाशी गद्दारी करणाऱ्या नेते तथा कार्यकर्त्यांच्या डोक्यातील भुसा निघावा. या उद्देशाने खूपच सुंदर अप्रतिम असं गीत सादर केलंत त्याबद्दल आपले मनस्वी खूप खूप आभार..!🌹🙏तथा खूप खूप मंगलमय शुभेच्छा...🌹👍☺️ मैत्रीपूर्ण सस्नेह सप्रेम 🩵जय🙏भीम💙🪷🙏🙏🙏
महाकवी वामनदादा कर्डक यांच्या सारखे कवी गायक होणे नाही त्यांच्या वाणी व लेखणी पुढे सर्वच गायक फिके पडतात त्यांच्या मुळे आम्हाला बुद्ध कबीर फुले शाहू आंबेडकर समजले🙏💙
धन्यवाद ताई 🙏कवी वामनदादांच्या लेखणीला तोडच नाही तसेच आपल्या सुमधुर आवाज संगीताला जोडचं नाही. अतिशय सुंदर अश्या प्रकारे गीताचे प्रस्तुती केल्या.बद्दल आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार... 🌹🙏सर्वांना सस्नेह 💙जय 🙏भीम 💙🪷🙏🙏🙏
अप्रतिम सादरीकरण खुप खुपच सुंदर आवाजात अनमोल शब्दात गीत गायला बाळा तुला आणि तुझ्या टिकला खुप खुप शुभेच्छा जय भीम नमो बुध्दाय ( महादेव सरतापे सोलापुर अकलुज 🙏🙏🙏
अंतःकरण पुर्वक सॅल्यट जय भीम
खूप खूप सुंदर आवाज तोड नाही...
लाजवाब... भीम गीत म्हणजे जीवन
धन्यवाद 🙏ताई आपल्या समाजातील जे कुणी नेते स्वतःला खरे आंबेडकरवादी भीम अनुयाई समजून ज्यांनी आपल्या समाजाची गतटात निर्मिती करून वाट लावली.अश्या भीमाशी गद्दारी करणाऱ्या नेते तथा कार्यकर्त्यांच्या डोक्यातील भुसा निघावा. या उद्देशाने खूपच सुंदर अप्रतिम असं गीत सादर केलंत त्याबद्दल आपले मनस्वी खूप खूप आभार..!🌹🙏तथा खूप खूप मंगलमय शुभेच्छा...🌹👍☺️ मैत्रीपूर्ण सस्नेह सप्रेम 🩵जय🙏भीम💙🪷🙏🙏🙏
महाकवी वामनदादा कर्डक यांच्या सारखे कवी गायक होणे नाही त्यांच्या वाणी व लेखणी पुढे सर्वच गायक फिके पडतात त्यांच्या मुळे आम्हाला बुद्ध कबीर फुले शाहू आंबेडकर समजले🙏💙
True
ताई फारच समर्पक आणि बुलंद आवाजात प्रेरणादायी गीत सादर केलेले आहे आपणास आणि आपल्या टीमला धन्यवाद आणि सविनय जयभीम
नंदुरबार
अतिशय सुंदर गाणे जय भीम नमो बुद्धाय
क्रांति कारी जय भीम ताई साहेब छान सादरिकरण 🎉🎉❤❤
खूप सुंदर गीत आहे
खुप छान सादरिकरण ताईं क्रांति कारी जय भिम जय सेवा ताईं,,,,,,,,
खुप सुंदर गीत गाईले आपण जय भिम जय बुदाय
खुप खुप छान आवाज आणि सादरीकरण. धन्यवाद ता ई.जयभीम.
आज पर्यंत असे गीत ऐकले नाही या ताईला क्रांती कारी जयभीम
कोणत्याही भिमाच्या लेकराचा आवाज ऐका जबरदस्त जयभीम नमोबुद्धाय.
ताई जय भीम..... खूप छान खरोखर हि स्थिती समाजाची झाली आहे.
तेजस्वी कल्पकता आणि सुमधुर आवाज नक्किच प्रशंषनिय आहे , यशस्वी भविष्यासाठी शुभ सदिच्छा !
खूप सुंदर ताई. बहुजन हिताय बहुजन सुखाय
धन्यवाद ताई 🙏कवी वामनदादांच्या लेखणीला तोडच नाही तसेच आपल्या सुमधुर आवाज संगीताला जोडचं नाही. अतिशय सुंदर अश्या प्रकारे गीताचे प्रस्तुती केल्या.बद्दल आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार... 🌹🙏सर्वांना सस्नेह 💙जय 🙏भीम 💙🪷🙏🙏🙏
खूप छान सुंदर ओली सुंदर आवाज ताई, जय भीम जय संविधान जय भारत, 🙏
वा खुप छान ताई आवाज आहे तुमचा धन्यवाद.
क्रांतिकारी जय भीम tai ķhup awaz छान
अप्रतिम सादरीकरण, आवाज ही खूप गोड
लय भारी लय भारी बहोत खूब क्या बात है अभिनंदन शुभेच्छा
ताई.खुप छान नमो बुद्धाय मानाचा जयभिम जय संविधान जय भारत.
जयभीम नमोबुधाय जयसविधान छान सादरीकरण
खुप सुंदर गीत व सादरीकरण पण आज पण लागू होणारे हे अप्रतिम गीत सप्रेम जयभीम ताई
गाण्याचा आवाज छान आहे
God aawaj aahe beta.
Jaibhim Namo Buddhay Jay Samvidhan Anek Aashirwad
अतिशय सुंदर सादरीकरण ताई
जय शिवराय जय भीम
खूप छान गीत गायन केले ताई,सप्रेम जय भिम.
अतिशय मार्मिक गाणे असून पुढारी लोकांना टोला लगावला आहे 👌👌👌
🎉व्वा खरच गीताचे बोल किती मार्मिक आहेत व आवाज किती सुमधूर आहे ताई सलाम तुझ्या गीताला
जय भीम
जय संविधान
खूप सुंदर गायले आहे ताई ❤
अप्रतिम गणित गायले जय भीम जय संविधान
ताई तुझा आवाज खुप गोड आहे 🎉🎉🎉जयभीम जय संविधान
आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या समर्थनार्थ कार्यरत आहोत व राहू.. 💪
😅😅😅😅😮😮😮😮o
😮😮😮😮😮
खूप सुंदर आवाज, वामन दादांना कोटी कोटी नमन, सत्य मांडले गाण्यातून,
जयभीम ❤
पक्ष भीमाचा भंगला अगदी बरोबर आहे ताई जय भीम 🙏🙏
खूप छान सलाम तुम्हाला
जबरदस्त गित सादरीकरण केले आमच्या भगिनी यांनी... अभिनंदन तुमचे ताई
छान आहे ताईचे गाणे 🌴
जय भीम जय महाराष्ट्र आदराने मनापासुन
जयभीम जयसविधान जयबाबासाहेब जयभारतमा नमोबुधदाय जयभीम
जय भिम नमोबुध्दाय
फार छान सादरीकरन केले आहे,मंजूल आवाजात गायीले ताईने गाने
खूपच छान सादरीकरण, जयभीम
जय भीम खूप सुंदर अवाज ताई 🌹🌹🙏💐🌻
ताई प्रथम तुझे खूप खूप अभिनंदन. अतिशय सुंदर सादरीकरण, गोड आवाज. आणि सुंदर प्रभावी. मानाचा कडक जयभीम. नमो बुद्धाय.
ताई आगदी सत्य कथन आहे हे. जनता उपाशी नेता तुपाशी अशीच परिस्थिती आहे.
अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन उत्तम सादरीकरण केले आहे
ताई तुम्हाला कडक जयभीम
गोड़ आवाज सुन्दर प्रस्तुति । जय भीम
नमोबुध्दाय मैत्रीपूर्ण जयभीम!
आपल्या गीताला लक्ष लक्ष तेज्योमय जयभीम! खूपखूप अभिनंदनीय अप्रतिम म"गल शुभकामना!😊
सादरीकरण आणि गुणगान अप्रतिम, प्रणाम भीमकन्या
👌👍💐🙏💐 नमो बुद्धाय जयभीम ताई
जयभीम ताई खूप छान सादरीकरण🎉
खुप छान सादरीकरण
सुमधुर आवाज खूप मार्मिक eyeoper क्रांतिकारी जय भीम
🎉 क्रांतिकारी जय भिम 🎉
जय शिवराय, जय शंभूराजे,
जय महाराष्ट्र .
सुंदर गित, सुंदर संगीत, सुंदर गायली. अभिनंदन 😢😢😢
अतिशय सुंदर सादरीकरण
नमोबुध्दाय जयभीम ताई
अप्रतिम सादरीकरण खुप खुपच सुंदर आवाजात अनमोल शब्दात गीत गायला बाळा तुला आणि तुझ्या टिकला खुप खुप शुभेच्छा जय भीम नमो बुध्दाय ( महादेव सरतापे सोलापुर अकलुज 🙏🙏🙏
जय भीम जय संविधान जय शिवराय
ताई धन्यवाद खूप खूप धन्यवाद
गदारांच्य डोळ्यात अंजन घालणारे गित आहे तरी हे लाचार सुधारणार नाहीत
Khup chhan jaibhim
अशा प्रकारच्या प्रबोधन करण्याची गरज आहे ताई सलाम तुमच्या वाणीला धन्यवाद 💐💐💐
Jay bhim Tai khup sundar geet gayile❤❤❤❤
खूप छान सादरीकरण. सुंदर आवाज. खुप खुप शुभेच्छा.
खूप सुंदर आवाज आहे ताइंचा धन्यवाद जयभिम जयशीवराय
गाण्याचे बोल अप्रतिम आहेत जयभीम नमो बुध्दाय 🙏🙏💐💐👌🏻👌🏻
वामन जी 🎉बहुत बढिया हैं आवाज...
खुप गोड आवाज आहे ताई तुझा जयभिम💙
अतिशय सुदंर ताई. जय भीम 🙏🙏😊
जय भीम
🙏
एकदम बुलंद आवाज
खर आहे ताई
छान गायकी आणि आवाज.....जयभीम
खूप छान प्रबोधन आणि सुंदर गीत गायीले ताई नी क्रांतीकारी जय भीम 🙏🙏🙏
सुंदर क्रांतिकारी पोवाडा गित धन्यवाद ताई 🙏
खुपचं गोड आवाज आहे ताई सप्रेम जय भीम नमो बुद्धाय 🙏
जयभीम ताई खूपच छान गीत गाईल
😢😂
Jay bhim namo bhudhdha khup chhan tai
अप्रतिम ताई खुप खुप सुंदर समाज परिवर्तन सविनय जय भीम
क़ांतिकारी जयभिम 🙏 अभिनंदन ताई जयभिम 🙏
अप्रतिम सादरीकरण जयभीम
खरच ताई तुम्ही खूप ग्रेट आहात
सर्व रिकार्ड बाजुला ठेवुनी एक आदर्श घडविला. आणि आवाज आणि टियमींग खुपचं सुंदर ताई.तुम्हचा मनापासून खूप खूप अभिनंदन 🙏🙏
अप्रतिम गाणे, जयभिम ताई 👌👌👌🌹🌹🌹
खूप छान गित गायलं ताईन जय भिम
Jay Bheem bhau SUPER OK 🎉😂😂❤
खूपच छान गीत गायिले ताईनं मनापासून धन्यवाद ताई
जय भीम ताई, जब्बरदस्त 😊
सप्रेम जयभीम ताई खूप छान आवाज
नमो बुद्धाय जय भीम🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खुप छान गीत आहे जय भीम ❤❤
❤❤❤ जयभिम खुप छान
ताई खूप खूप भारी लय भारी आवाज... अशाच प्रकारे बाबासाहेबांचे प्रबोधन करत जा आपणास शुभेच्छा
Thnx अंगावर काटा येतो अप्रतिम. जय भीम
मी ह्या आवाजाचे गाणे सेव करून घेतले ताई फार छान आवाज आहे !
खुप सुंदर आहे.
ग्रेट गाणे जयभीम🙏👍
आवाज आणि सादरीकरण अतिशय सुंदर
Very nice prabodhan you are very beautiful song's.
अतिशय सुंदर आवाज आहे ताई तुमचा .जय भीम नमो बुद्धाय🙏
१च नंबर ताई जय भिम
Very. Nice Singing. Tai. Jaybhim 🙏