Karuna Sharma Vs Dhananjay Munde: मुंडेंचा पाय खोलात, करुणा शर्मांची हायकोर्टात याचिका, प्रकरण काय?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 янв 2025

Комментарии •

  • @Ppatil_96
    @Ppatil_96 День назад +303

    प्राजक्ता माळीच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेले स्वंयघोषित समाजसेवक आज न्यायासाठी करूणा मुंडेंच्या पाठीशी उभे राहणार का?हा मुख्य प्रश्न आहे.

    • @sanjayshende4642
      @sanjayshende4642 День назад

      बी जे पी आय टी सेल चे यू ट्यूब वाले आता मूग गिळून गप्प बसतील

    • @GajananWagh-f1u
      @GajananWagh-f1u День назад +5

      तुम्हीच मदत करा

    • @GaneshBhise-f7q
      @GaneshBhise-f7q День назад +20

      महिला आयोग कुठे आहे आता

    • @sunitasonawane7771
      @sunitasonawane7771 День назад +1

      V true

    • @vinodborkar4616
      @vinodborkar4616 День назад +1

      Chakankr kuthe gelya

  • @yogeshmane2841
    @yogeshmane2841 День назад +94

    धनंजय मुंडे ची,,, बीड,, मधील दहशत,,, शासनाने मोडीत काढली पाहिजे

  • @Sanjay_Shinde_01
    @Sanjay_Shinde_01 День назад +160

    धनंजय मुंडे याला राजकारणातुन बाहेर काढला पाहिजे सरकार ने

    • @shrikrishnaghule7757
      @shrikrishnaghule7757 День назад +6

      त्यासाठीच चाललंय दादा पण घं.. फरक नाय पडत समाज पाठीशी आहे पूर्ण त्यांच्या 🙏🏻🙏🏻

    • @GaneshBhise-f7q
      @GaneshBhise-f7q День назад

      ​@@shrikrishnaghule7757एका स्त्री लंपट च्या मागे समाज ऊभा राहतो म्हटल्यावर कल्याण आहे तुमचे😂😂

    • @vijaytandale7592
      @vijaytandale7592 День назад

      झोप बाबा

    • @smitabhosale6530
      @smitabhosale6530 19 часов назад

      Sarkar purnpane nishkriya ahe 😡

    • @Kumar5-l5k
      @Kumar5-l5k 13 часов назад

      ​@@shrikrishnaghule7757मराठा समाज पण विरोधात आहे धन्याच्या आणि वाल्मिकच्या आणि त्याला समर्थन करणाऱ्यांच्या.

  • @TanajiBhandare-t1s
    @TanajiBhandare-t1s День назад +72

    सहा वर्ष धनंजय मुंडे बरखास्त झाला पाहिजे

  • @anildongare3152
    @anildongare3152 День назад +68

    सर्व प्रकरणासाठी मिलिटरी प्रोटेक्शन आवश्यक

  • @shivdasolsd8297
    @shivdasolsd8297 День назад +130

    Karuna munde zhindabad

  • @tusharkakade5072
    @tusharkakade5072 День назад +57

    धनंजय मुंडे राजीनामा द्या अजित दादा पवार तुम्ही धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या या माणसामुळे तुमचं नाव बदनाम होत आहे

    • @sharadmane4755
      @sharadmane4755 День назад

      अरे मित्रा तो अजित पवार पहिलाच बदनाम आहे 70 हजार कोटीचा घोटाळा धरण मुतुन भरणारा नेते त्याला जनतेशी काही देणे घेणे नाही त्याला फक्त सत्ता पाहिजे

  • @sanjayshende4642
    @sanjayshende4642 День назад +43

    मुख्यमंत्री व अजित दादा माहिती घेत आहेत जी माहिती सर्व सामान्य माणसाला माहित आहे ती यांना माहित नाही का ? कसं राजकारभार करतात . का फक्त फाईल / टेंडर कमिशन यावरच लक्ष असत

  • @wenature.colorsinlife.510
    @wenature.colorsinlife.510 День назад +21

    धनंजय मुंडे आणि अजित पवार हे मोठ्या पदावराचे नेते, हेच प्रामाणिक नसतील तर जनतेने सरकार वर विश्वास कसा ठेवायचा?

  • @arvindsalunke1813
    @arvindsalunke1813 День назад +50

    Karuna Munde

  • @myvision1999
    @myvision1999 День назад +21

    अजित पवारांचा खास माणूस धनंजय मुंडे. तसे नसते तर आज जे - जे बाहेर येत आहे ते पाहून अजित पवारांनी राजीनामा घेतला असता.

  • @vaibhavkakade6842
    @vaibhavkakade6842 День назад +6

    Ekdum barobar❤

  • @Mp4movies1996
    @Mp4movies1996 День назад +48

    Aata rajinama automatic yenar😂

  • @jagdishnandagawali5101
    @jagdishnandagawali5101 День назад +14

    काय रे जनतेच्या पोटापाण्याची सोय नाही नुसता राजकारण्यांचा राजकारण। महाराष्ट्र माझा

  • @asmanDhage
    @asmanDhage День назад +20

    करुणा ताई बरोबर आहे तुमचं

  • @pralhadsuryawanshii
    @pralhadsuryawanshii День назад +8

    धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन सरकारने लोकांचा लोकशाहीवरील विश्वास टिकवावा

  • @sunilwalke4368
    @sunilwalke4368 День назад +1

    जैसे कर्म वैसे फळ सत्यमेव जयते 🚩🇮🇳

  • @rameshwarhardas3040
    @rameshwarhardas3040 36 минут назад

    Good sir धन्यवाद 🙏

  • @Aatreyshree
    @Aatreyshree День назад +27

    पहिली बायको कोरोना ताई मुंडे जिंदाबाद

  • @Rocj-z8o
    @Rocj-z8o День назад +10

    Karuna Munde....One women show😢😂zhukega nahi sala😊

  • @pandupowar5399
    @pandupowar5399 День назад +10

    ह्या दिलिंदर ला हटवा लवकर
    सरकारच नाव खराब होतय

  • @GaneshBhise-f7q
    @GaneshBhise-f7q День назад +11

    आता कुठे गेला महिला आयोग झोपला आहे का

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 2 часа назад +1

    भयंकर आहे हे सर्व. गृहमंत्री लक्ष देतीलच

  • @sandeshpanmand1855
    @sandeshpanmand1855 День назад +4

    धनु आणि पंकजा यांची....संपत्ती किती असेल....जी लोकांच्या घरावर दरोडा घालून मिळवलीय......विचार शक्तीच्या पलीकडे.....😢😢😢

    • @aratighodke8720
      @aratighodke8720 5 часов назад

      Jar konta hi pad nastana eka ghargadya kade 1500Cr asu shakte tar Dhanya chi property kamit kami 5000Cr tar nakki ch asu shakte

  • @chotudeshmukh2026
    @chotudeshmukh2026 День назад +1

    अजित दादा पवार यांनी धन्या मुंडेचा मंत्रिपदाचा तसेच आमदारकीचा राजीनामा घ्यायला पाहीजेत पक्षातून हकालपट्टी कराव करुणा ताई & वकील साहेबांचे अभिनंदन

  • @aabakolekar5
    @aabakolekar5 День назад +1

    काही सुद्धा होणार नाही कारण धनंजय मुंडे याचा दोन दोन आका आहेत एक CM आणि दुसरा DCM समजून घ्या

  • @abcdpatil4545
    @abcdpatil4545 4 часа назад +1

    Karuna tai barobar ahe

  • @GangadharJadhav-m8k
    @GangadharJadhav-m8k День назад +36

    करूणा मुंडे जिंदाबाद

  • @sureshjankut884
    @sureshjankut884 3 часа назад +1

    Saglyach Rajkarni lokanchi Property Japt keli pahije ED CBI Ne Jai Hind jai maharashtra

  • @rushikeshpatil7950
    @rushikeshpatil7950 День назад +20

    का रे पत्रकार बाबा लाज वाटते का तुला छ्त्रपती संभाजी नगर बोलायला 😡😡🚩🚩🚩🚩🚩

    • @STI-ARTEE
      @STI-ARTEE День назад +1

      DADA tech bolle na te chhatrapati sambhajinagar

  • @amolsonawale-m9c
    @amolsonawale-m9c 2 часа назад

    कधी न्याय मिळणार काय माहित.. नवीन कायदे लवकर न्याय मिळण्यासाठी आहे म्हणे..

  • @AmolJawanjal-qm8xo
    @AmolJawanjal-qm8xo День назад +3

    पत्रकाराला आधी सांगा छत्रपती संभाजी नगर म्हणायला छत्रपती च नाव घ्याला कसली भीती

  • @ramdasbhokre626
    @ramdasbhokre626 День назад +1

    एवढे सर्व असूनही सरकार धनंजय मुंडेला का वाचवते

  • @DILIPB-e1k
    @DILIPB-e1k День назад +10

    dhanyachi sade sati bikat awasthet ahe

  • @yogeshchaure3386
    @yogeshchaure3386 2 часа назад

    महाराष्ट्रात नुसतं राजकारण चालू आहे जातीच्या भरवस्यावर,जनता मेली तरी चालेल. नको आम्हाला अस राजकारण.

  • @dravinashingle2
    @dravinashingle2 15 часов назад

    जसा पीएम तसेच कार्यकर्ते😢

  • @Marathvadanews
    @Marathvadanews День назад

    जो भी गलत काम करेगा भ्रष्टाचार करेगा. गरीब को के ऊपर अन्याय करेगा. उसको जेल में डालना चाहिए. यदि ऐसा नही होगा एक दिन एक गरीब जनता.,

  • @JyotiSavle-v3k
    @JyotiSavle-v3k День назад

    करुना ताई बरोबर आहे

  • @mangeshpatil8747
    @mangeshpatil8747 День назад +2

    ठोंबरे साहेब

  • @drshivajiniras2186
    @drshivajiniras2186 День назад +2

    गुंडागर्दी

  • @vikaschavan435
    @vikaschavan435 День назад +4

    Auramgabad nahi chatrpati Sambhaji ngr mna

  • @MAU9820.
    @MAU9820. 3 часа назад

    सरकार बरखास्त करा

  • @madhavkripa5159
    @madhavkripa5159 День назад

    मुंडे हा सरकार चा माणूस आहे, सर त्याच्या विरुद्ध साक्ष देणारे मिळतील का? जनतेने दबाव टाकणे खूप आवश्यक आहे. औरंगबाद म्हणू नका संभाजीनगर म्हणा.

  • @maheshaher8844
    @maheshaher8844 День назад +1

    Pendrive video viral kara

  • @vidyadharaujkar9321
    @vidyadharaujkar9321 13 минут назад

    बीजेपीच्या काळात सत्याला न्याय मिळणे कठीण झाले आहे

  • @ravindrashepofficial
    @ravindrashepofficial День назад

    Always support with DM Boss respect power of democracy Jay hind jay bharat Jay smvidhan Jay nizam Jay sardar Vallabhbhai Patel 🇮🇳💯 over and out #jatiwadi auladino sudra jatiwad karun thevla ki tumhi lokshahi ahe hukum Shahi nahi

  • @BalasahebThube-d1m
    @BalasahebThube-d1m День назад

    अहो त्या मावली ला न्याय द्या

  • @krg9880
    @krg9880 23 часа назад

    आका चा....आका... राजीनामा... घ्यावा....

  • @vaibhavkakade6842
    @vaibhavkakade6842 День назад +2

    Javalpas Sagle boot capture hote😢

  • @AK-hw4eu
    @AK-hw4eu День назад +3

    स्वतः ला सौरक्षित करा पहिले ताई!

  • @ushadeshpande277
    @ushadeshpande277 День назад +1

    27 वर्षात करुणा मुंडे ला कळलं नाही का

  • @MahadevKshirsagar-n7i
    @MahadevKshirsagar-n7i День назад +1

    धन्या खरच आरोपी आहे,त्याने गुंड लोकांना पोसले आहे.

  • @drshivajiniras2186
    @drshivajiniras2186 День назад

    👍

  • @YogeshGayake-vu5qj
    @YogeshGayake-vu5qj День назад

    संभाजीनगर म्हण रे दादा

  • @bhushanahirrao6114
    @bhushanahirrao6114 День назад

    😮😮

  • @TukaramPanchal-t4c
    @TukaramPanchal-t4c 7 часов назад

    शासन पुरावे असतील व्हिडिओ असतील तर पोलिस अटक का करत नाही त

  • @ashokmagdum6962
    @ashokmagdum6962 День назад

    CHIEF MINISTER kay chalaya Maharashtrat.Kharokharch maharashtra pude chalalay,to Bihar madhye aapan neun pochavalayat.

  • @nomadicexp
    @nomadicexp День назад

    शाब्बास. मीडिया वॉर अपलोड करा

  • @digambargangane1946
    @digambargangane1946 День назад +2

    डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने सरकार चालली पाहिजे तवा लोक सुखी राहते

  • @sampatkadu7562
    @sampatkadu7562 День назад

    अजित पवार बहुतेक सामिल असावे त्याशिवाय हे घडू शकत नाही मुंडे राजिनामा देत नाही

  • @Ab-pc2bj
    @Ab-pc2bj День назад +1

    Ya prakrnamule srkar janar as vathaly

  • @pankajmahajan3761
    @pankajmahajan3761 12 часов назад

    Beed cha Rakshas

  • @Jaykumar-2
    @Jaykumar-2 7 часов назад

    पिक विमा घोटाळा करून मोठा झाला.DM

  • @ashokmagdum6962
    @ashokmagdum6962 День назад

    Ajit dada kase rajanama ghenar, Dhananjay Munde jya shalet shikatyat tya shaleche dada Head Master Ahet.

  • @NANDAKAM123
    @NANDAKAM123 День назад

    ह्याला बोलताना नीट येत नाही

  • @Scamartist__356
    @Scamartist__356 День назад

    Karunaa karu naa

  • @mahadeoshingne6353
    @mahadeoshingne6353 День назад

    Deva bhau Dada na hakala

  • @ramharimote8339
    @ramharimote8339 День назад +4

    वाह रे वाह बाबासाहेबांचं संविधान

  • @mummykakitchen1545
    @mummykakitchen1545 День назад

    Dhanay la hakala yaar baher

  • @SadashivkaleKale-q4y
    @SadashivkaleKale-q4y День назад +1

    Kiman mhahilashi tari chgl vaganara mantari pahije ajit dada tumhala tari patate ka asl

  • @ganeshkumbhare-wj7cc
    @ganeshkumbhare-wj7cc День назад +3

    पुरावे अजित दादा पवार यांना द्या

  • @ashokshelke2468
    @ashokshelke2468 День назад

    Bhayka phije na ghya aatha

  • @tulshiramdalawe53
    @tulshiramdalawe53 Час назад

    करूणा ताई कडून यांना काही ही मिळणार नाही....

  • @worldzones_01
    @worldzones_01 День назад

    Lavdya kahi hi dakhvato😂

  • @ShreyaMane-j3u
    @ShreyaMane-j3u День назад +2

    Maharashtra cha daawod aakaa la lavkarat lavkar uchlaave... 20 years chi history baher yel

  • @Kghfhhghg
    @Kghfhhghg День назад +2

    अरे पण कायदेशीर बायको आहे तर लग्नाचे फोटो तर असायला पाहिजे न त्याच्या शिवाय कायदेशीर बायको कस काय होऊ शकते

    • @amolrahate2272
      @amolrahate2272 День назад +2

      Tichya fb account la BG saglech photo aaheat

    • @Kghfhhghg
      @Kghfhhghg День назад

      @amolrahate2272 7 phere ghetna lagtet mangalsutra sindur lavla manje tyala kaydeshir mhanat nahit marriage certificate kadhlas ka kadhi

  • @meerachavan4363
    @meerachavan4363 День назад

    🙋‍♀️🙋‍♀️🙋‍♀️🙋‍♀️👍👍👍

  • @Sangramrao123
    @Sangramrao123 День назад

    वकीलाची जात तपासा