Shri Bhawani Museum, Aundh
HTML-код
- Опубликовано: 15 сен 2024
- Late Shrimant Bhavanrao alias Balasaheb Maharaj Pantpratinidhi (Raja of Aundh State) was a good artist and lover of art. He had a good collection many paintings, statuary, sculptured pots, weapons and holy books and many more. He wanted to give the benefit of his collection to the peoples, he established Shri Bhavani Museum & Library in 1938. It has reach collection of articles of sandalwood and ivory, Indian miniature paintings, Bengali/Western paintings, coeval paintings etc. Strong room consist of very valuable ornaments and diamond collection.
Museum has more than 8,000 articles and 16,000 books including 3500 holy books (handwritten). Shrimant Balasaheb Maharaj studied the science of museum and constructed the present building with the help of foreign architects, considering natural light , ventilation and protection. Its great wonder to see the huge one man collection in such a rural area of the district. The scenic building of the museum situated on the slope of Aundh Hill, famous ‘Yamai Mandir’ is located at the top of hill with height approx. 800 ft. Aundh is 43 Kms from Satara, well connected by roads.
ट्रॅव्हल महाराष्ट्र च्या या भागात आम्ही घेऊन येत आहे सातारा शहराचा इतिहास, मराठ्यांच्या छत्रपतींच्या इतिहास, साताऱ्याच्या छत्रपतींचा अभिमानास्पद इतिहास, काय आहे तो इतिहास, प्रत्येक माणसाला सातारकरांना माहीत असलाच पाहिजे. आपला अभिमान असतो तो इतिहास त्यासाठी नक्की पहा महाराष्ट्र ट्रॅव्हल्स चा साताऱ्याच्या पाऊल खुणा भाग 1
Like करा, Subaribe करा, Share करा.
• history of satara chat...
खूप चांगला प्रयत्न. जर तुम्ही औंध येथील यमाई देवी मंदिराला भेट देत असाल तर मुक्कामासाठी जवळच वडूज शहरात बजेटनुसार अनेक लॉज आहेत.
नमस्कार 🙏 श्री. महेश देशपांडे. औंधची यमाई देवी, भवानी वस्तू संग्रहालय आणि औंध परिसराची माहिती आपण अगदी चांगल्या पद्धतीने चित्रित केली आहे. मला आज पुण्यात राहूनच भवानी वस्तू संग्रहालय बघायला मिळ्याल्याचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला.
चांगल्या व्हिडिओ चित्रीकरणासाठी आपले मनापासून खूप खूप आभार. अशा माध्यमातूनच औंध संस्थानची महती अनेकांचे पर्यंत पोहचेल असा विश्वास वाटतो.
श्री. कालिदास कोकिळ. चिंचवड पुणे. 🙏🙏
ll जय भवानी ll 🚩🚩
नमस्कार आदरणीय महेश देशपांडे साहेब🙏खुपच सुंदर औंध यमाईदेवी मंदीर ,व इतर माहीती 👌👌👌👌👌👌👌👌👌👌धन्यवाद🙏🚩हर हर महादेव जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳🙏
पुन्हा एखदा औंध ची सफर करुन आल्यासारखे वाटले, धन्यवाद महेश जी
उत्कृष्ट माहिती संकलन, फोटोग्राफी,संवाद. धन्य वाद
Khoop. ...sundar....💓
खुप छान माहिती मिळाली महेश सर. 👌👌👌👌👌🙏🙏
एक नंबर महेश सर छान महिती मिळाली.....👌🏻👌🏻
Gava badhal abhimaan aahe
देशपांडे सर ,खूप छान माहिती मिळाली.👌👌👌
Thank u Mahesh sir amcha gaava che mahiti sangitlay badal
मी औंध चा रहिवासी आहे,सध्या सांगली मध्ये आहे
खूपच छान उपक्रम
Chan information...👍👍👍
Ithe nagarkhane wajanay che maan amhala ahi Nagarji family
खूप छान महेश सरजी
खुप सुंदर चित्रीकरण
छान माहिती 👍🏻
खुप सुंदर आहेत
स्वतंत्र भारतातील पहिली ग्रामपंचायत नव्हे पहिली लोकसभा औंधामध्ये तयार झाली होती. योग्य वार्तांकन करा. चुकीचे नको. अजूनही शक्य असल्यास ती शेवटची ओळ बदला.
👌
खुप छान सर 😊
Mast Mahesh sir...
Chan
🎉🎉🎉🎉❤❤❤❤