यमाई माता औंध गावी कशी प्रकट झाली? यमाई देवी औंध | Yamai Devi Temple - Aundh, Satara

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024
  • नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे.
    आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.
    यमाई माता औंध गावी कशी प्रकट झाली?
    सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील औंध हे संस्थान. पंतप्रतिनिधींच्या काळात हे संस्थान नावारूपाला आले आणि येथील इतिहास काळाच्या पटलावर कोरला गेला. याच संस्थानाच्या मुख्य ठिकाणी या आदिशक्तीचा वास आहे. महाराष्ट्रातील या आदिमायेचे महत्त्वाचे स्थान म्हणजे माहूर. याच माहूरच्या रेणुकेची अनेक स्थाने आहेत. कर्नाटकमधील सौंदत्ती या ठिकाणी जगदंबा 'येल्लमा' म्हणून ओळखली जाते. येल्लमाची उत्पत्ती योळ (म्हणजे ७) आणि अम्मा (म्हणजे माता), म्हणजेच सप्तमातृकांवरून झाली असावी आणि त्यावरून यमाई नाव पडले असावे, असे काही सांगतात. यमुनाचल पर्वतावरची देवी म्हणून 'यमाई' हे नाव रास्त असल्याचे, काही विद्वान म्हणतात. देवीची औंध संस्थानात दोन ठिकाणे आहेत. एक औंध गावात आणि दुसरे औंधच्या जवळ असलेल्या डोंगरावर स्थित मूळपीठ. ज्योतिबाच्या सांगण्यावरून औंधासूराचा वध केल्यानंतर ज्या ठिकाणी देवी विसावली, ते मूळपीठ. औंधासूराचा वध या ठिकाणी केल्याने या भागाला औंध हे नाव पडले. सुमारे ४३२ पायऱ्या चढून गेल्यावर देवीचे मंदिर आहे. मध्ययुगाच्या सुरुवातीच्या काळात बांधलेले हे मंदिर दोन फूट उंच जगतीवर आहे. मंदिराभोवती तटबंदी असून, १० बुरुज आहेत. मुख्य द्वार उत्तरेस आहे. मंदिराची विशेष गोष्ट म्हणजे देवीसमोर नंदी आहे. चतुर्भुज अंबिकेची मूर्ती भव्य असून, सुमारे सहा फूट उंचीची आहे. काळ्या पाषणातील या भागवतीने हातात त्रिशूळ, गदा, बाण, पानपात्र धरण केले आहे.
    देवीचे दुसरे मंदिर औंध गावात आहे. मंदिर पंतप्रतिनिधींच्या वाड्याजवळ आहे. संस्थानचा राजदरबार भगवतीसमोर भरत असे. हे मंदिर भगवान पंतप्रतिनिधींनी बांधल्याचा उल्लेख आहे. पूर्वाभिमुख मंदिराच्या प्रांगणात चार दीपमाळा असून, त्यातील एक भव्य आहे. सुमारे ६५ फूट उंचीच्या या दीपमाळेवर १७६ दिवे लावता येतात. मंदिराचा सभामंडप लाकडी असून, सुमारे ६५ हजार रुपये खर्च करून बांधण्यात आल्याचे समजते. दगडी गाभाऱ्यात देवीची कळ्या पाषाणाची मूर्ती आहे. ती चांदीच्या प्रभावळीत बसवलेली आहे. पंचधातूचीही एक मूर्ती आहे. मंदिर परिसरात मोकळाई देवीचेही मंदिर आहे. देवीने केस मोकळे सोडून येथे असलेल्या जलाशयात स्नान केल्यामुळे हे नाव पडले, असे सांगतात.पंचमीला रथोत्सवाने वासंतिक उत्सवाची सांगता घडते. अश्विन महिन्यातील नवरात्रोत्सव मोठ्या दिमाखात साजरा होतो. या उत्सवादरम्यान गोंधळी, डबरी, सफाई करणारे लोक, दिवट्या धरणारे यांना सेवेचा हक्क असतो. असाच देवीचा मोठा उत्सव पौष महिनात भरतो. औंधासूराच्या वधाचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी हा उत्सव केला जातो. देवीची यथासांग पूजा, छबिना, रथ काढला जातो. या वेळी लावल्या जाणाऱ्या दीपमाळेचे दृश्य मनात साठवण्यासारखे असते.
    There are two temples of Yamai devi in Aundh, Satara.
    1) Main temple which is situated in hill top Named - Yamai Devi Temple - hill top.
    2) New temple is based in village Named - Yamai Devi Temple - Village.
    यमाई देवी कोण आहे?
    Who is the goddess Yamai?
    #yamaimata
    #yamai
    #yamaidevi
    #yamaimataaudh
    #yamaitemple
    #yamaimandir
    #marathimotivationandhistory
    #shardiya_navratri_2024
    #navratrispecial
    #navratrifast
    #dussehra
    #festivalspecial
    #ghatsthapna2024
    #navratri2024
    #navratrispecial
    #sadettin
    #shaktipeeth
    #shaktipeetha
    #maharashtratemples
    #maharashtra
    _________________________________________________________________________
    ✰✰✰ For giving sponsorships Contact Email ☛marathibusiness25@gmail.com
    _____________________________________________________________________________________________
    तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला Marathi motivation and history चॅनल ला SUBSCRIBE केला नसेल तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील.
    ➤ अस्वीकरण ☛ तुम्ही जो व्हिडिओ पाहणार आहात तो हिंदू पौराणिक कथा आणि लोककथांपासून प्रेरित आहे. या कथा हजारो वर्षे जुन्या मानल्या जाणार्‍या धार्मिक ग्रंथांवर आधारित आहेत. कृपया लक्षात घ्या आमचा उद्देश कोणत्याही विशिष्ट व्यक्ती, संप्रदाय किंवा धर्माच्या भावना दुखावण्याचा नाही. या पौराणिक कथा केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहेत आणि आम्हाला आशा आहे की त्या देखील घेतल्या जातील.
    ➤ Disclaimer ☛ The Video you're about to watch is inspired by Hindu Mythology and Folk legends. These Stories are based on religious scriptures believed to be thousands of years old. Please note our objective is not to hurt sentiments of any particular person, sect or religion. These are mythological stories meant only for educational purposes and we hope they'd be taken likewise.

Комментарии • 114

  • @RahulJadhav-jh5vj
    @RahulJadhav-jh5vj 6 месяцев назад +6

    आई यमाई माता चा आशीर्वाद सदैव आसुदे सगळ्या भकतावर आई यमाई च्या नावान चांगभल 🙏🙏🙏🙏

  • @panditchandakkar3641
    @panditchandakkar3641 Год назад +6

    आमच्या घराण्याची कुलदेवता आहे.दर वर्षी दर्शना जातो.
    माहीती चांगली सांगीतली.
    धन्यवाद

  • @jitendrakumarmore8845
    @jitendrakumarmore8845 9 месяцев назад +3

    औंध निवासीनी कुलस्वामीनी श्री यमाई आईचा ऊदो ऊदो

  • @HarshadChavan1984
    @HarshadChavan1984 5 дней назад

    आमच्या घराण्याची कुलस्वामिनी श्री यमाई देवी औंध येथील आहे.
    माहिती खुप छान सांगितली..
    यमाई देवी उदोउदो..

  • @anandchavan6054
    @anandchavan6054 Год назад +5

    श्री.येमाई देवी प्रसन्न. 🙏.आमची कुलदेवता आहे. 🙏

  • @anupamathite1754
    @anupamathite1754 5 месяцев назад +2

    🙏श्री यमाई देवी🙏 आमची कुलस्वामिनी आहे 🙏

  • @rohanjadhav7959
    @rohanjadhav7959 Месяц назад

    खूप चांगला प्रयत्न

  • @rajeshyadav-rn1nw
    @rajeshyadav-rn1nw Год назад +20

    मी राजेश राजाराम यादवऔंध गावचा रहावाशी आहे श्री यमाई देवीचा नसीम भक्त आपण दिलेली श्री यमाई देवीची माहिती खूप छान सूंदर आहे ती सम्पूर्ण जगामध्ये पोहोचावी हीच आई यमाई चरणीं प्रार्थना तुमचे खूप धन्यवाद आभार

    • @Marathimotivationandhistory
      @Marathimotivationandhistory  Год назад +5

      Thanks

    • @chandrakantdoiphode8142
      @chandrakantdoiphode8142 Год назад +1

      यमाई मातेचे उदुद

    • @_aai_mauli_kalubai_123
      @_aai_mauli_kalubai_123 Год назад +2

      यमाई न श्री रामाची परिक्षा घेतली तेव्हा येमाई झाली

    • @abhishekbuchake2660
      @abhishekbuchake2660 Год назад +1

      दादा रथ कधी असतो

    • @anaypundekar3491
      @anaypundekar3491 11 месяцев назад

      Dada Dashara zala ki yamai devichi oti bharayala ale tar chelate ka ? Devi che mandir chalu asate ka ? Plz Mala sangitale tar bare hoil.
      Purnima zali ki yave lagate?

  • @sumitpatildesignkeshvaigra8596
    @sumitpatildesignkeshvaigra8596 Год назад +3

    ❤️🙏🚩आई श्री यमाई देवी माता की जय🚩🙏❤️

  • @PadminiAyangar
    @PadminiAyangar 5 месяцев назад

    माहीती चांगली सांगीतली.
    धन्यवाद

  • @smitadeshpande1892
    @smitadeshpande1892 Год назад +2

    आदिमापाशक्ती यमाईमातेचा उदो उदो.🎉🎉

  • @ashokkale5350
    @ashokkale5350 Месяц назад

    Khoopach sunder Jai jagdamba

  • @ruturajpilankar4255
    @ruturajpilankar4255 Год назад +3

    ज्योतिबाच्या नावानं चांगभलं देवी यमाईच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏 🌺🌺🌺

  • @anushreejoshi4407
    @anushreejoshi4407 Год назад +1

    यमाई आईच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🌼🌸🌸🌼

  • @vandanawangikar3008
    @vandanawangikar3008 7 дней назад

    जय जमाई देवी

  • @arunarajput2276
    @arunarajput2276 Год назад

    I m very happy to see my yamayi Mamta. I m very thankful to u for to show this on U tube.

  • @kanyashendhge5795
    @kanyashendhge5795 Год назад +2

    जय यमाईमाता ❤

  • @manaseechandwadkar5092
    @manaseechandwadkar5092 10 месяцев назад +3

    आमची कुलदेवता औंधची यमाई देवी आहे,तिचा जप कसा करावा व तिला कोणता नैवेद्य (गोड पदार्थ) घरी करून
    देवळात अर्पण करावा?

  • @SunitaChavan-k7s
    @SunitaChavan-k7s 6 месяцев назад +1

    यमाई माता की जय ऊदो ग आंबे ऊदो

  • @SavitaShinde-dw9pi
    @SavitaShinde-dw9pi 3 месяца назад

    Aai यमाई देवीला प्रणाम

  • @OmSaiCollection786
    @OmSaiCollection786 8 месяцев назад +2

    यमाई मातेचा उदो उदो

  • @neelbhosale9997
    @neelbhosale9997 Год назад +1

    Very nice information....

  • @ashvinimirajkar2864
    @ashvinimirajkar2864 3 месяца назад

    Yamai mata ki jai

  • @somasonawane2551
    @somasonawane2551 10 месяцев назад +1

    जय यमाई देवी

  • @vinayaksalunkhe1617
    @vinayaksalunkhe1617 Год назад +1

    आमची कुलदैवत यमाई औंध आहे. आम्ही नवरात्रात तसेच पौष पौर्णिमेस जातो.महिन्यातून मंगळवारी जात आहे
    आपण जे देवीच आख्यान सांगीतले तीच कथा आरती जुनी माझ्याकडे आहे.
    उदयस्तू यमाई माता

  • @स्वामीकानपिळे

    जयमाताकीजयहो

  • @vishwasgaikwad3674
    @vishwasgaikwad3674 4 месяца назад

    🙏🏻🙏🏻

  • @deepalithengal7934
    @deepalithengal7934 Год назад

    जय येमाई देवी जय येमाई देवी जय येमाई देवी ❤

  • @sattugalande3673
    @sattugalande3673 2 дня назад

    Yemai matacha navan chang bhal

  • @GeetaMali-kg4ci
    @GeetaMali-kg4ci 4 месяца назад

    Super

  • @Narayan_Bandagar
    @Narayan_Bandagar Год назад

    मी नारायण बंडगर मुख्याध्यापक श्री लक्ष्मीदेवी विद्यामंदिर रड्डे
    आपण यमाई देवी ची छान माहिती सादर केली आहे

  • @SanjayInamdar-s9m
    @SanjayInamdar-s9m 8 месяцев назад

    🎉 य माई आईच्या नावानं चांगभलं ❤

  • @vidhyalolage1791
    @vidhyalolage1791 7 месяцев назад +1

    🙏🌹🙏

  • @AmarjitJawale
    @AmarjitJawale 6 месяцев назад

    Dhanyvad Dada mahiti dila baddal❤❤❤❤

  • @chhayatayade8220
    @chhayatayade8220 Год назад +1

    Jyotibachya navan yamaichya navan siddhanathachya navan chang bhal ho deva 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉👏👏👏👏👏👏👏

  • @kakdesanju
    @kakdesanju 3 месяца назад

    जय जगदंब 🙏💐

  • @shobhawalimbe6093
    @shobhawalimbe6093 Год назад

    || श्री यमाई देवी प्रसन्न || 🚩🌺🙏🙏🙏🙏🙏🌺🚩

  • @PriyankaPhalke-or3bt
    @PriyankaPhalke-or3bt 3 месяца назад

    Aal yamai devicha udo udo🙏🙏

  • @yogeshyerunkar9296
    @yogeshyerunkar9296 Год назад

    🌺🌺‼️यमाईच्या नावाने चांगभलं ‼️🌺🌺

  • @AnilKawle-wv4wr
    @AnilKawle-wv4wr Год назад

    जय माँ यमाई

  • @sushiladeshmane1506
    @sushiladeshmane1506 Год назад

    Aamchi kuldevta aahe yamaidevi
    Yamai devi namo namh

  • @RohiniPawar-ks1zt
    @RohiniPawar-ks1zt Год назад

    आई यमाई यामईच्या नावानं चांगभलं 🙏🏻💐🌺🙇‍♂️

  • @pravinkulkarni4357
    @pravinkulkarni4357 5 дней назад

    Yamai Mata🎉😂 True Fact

  • @vijaypawar3288
    @vijaypawar3288 9 месяцев назад

    Chan

  • @shitalkanase9752
    @shitalkanase9752 6 месяцев назад

    यमाई च्या नावाने चांगभलं

  • @jyotirandive7354
    @jyotirandive7354 7 месяцев назад

    Mazi kuldavt aha yamai aai 🙏🌹

  • @annasahebbhosale5267
    @annasahebbhosale5267 9 месяцев назад +1

    औंध यमाई व मार्डी यमाई सोलापूरजवळ हे एकच अवतार आहेत का

  • @anupamajagade4589
    @anupamajagade4589 Год назад

    Chan mahiti sangitali sir dhanyavad

  • @shivajikarakar7375
    @shivajikarakar7375 6 месяцев назад

    आई यमाई माता उदो उदो

  • @Sneha.Kulkarni24
    @Sneha.Kulkarni24 Год назад

    🙏

  • @shitalpawar7724
    @shitalpawar7724 5 месяцев назад

    आदिमाया आदिशक्ती आई यमाई देवीचे उदोउदो

  • @shitalpawar7724
    @shitalpawar7724 5 месяцев назад

    यमाई देवीला माळ परडी आहे का

  • @savitasadigale5711
    @savitasadigale5711 9 месяцев назад

    उदयोस्तु यमाई माते

  • @sanjaysawant7598
    @sanjaysawant7598 10 месяцев назад

    उदो उदो यमाई

  • @HemantRajurkar-e6m
    @HemantRajurkar-e6m 7 месяцев назад

    Yamai Mata Cha Udo Udo🚩🛕🚩🙏🌹

  • @surekhakokare-x1k
    @surekhakokare-x1k 10 месяцев назад

    आई माता यमाईचा उदोउदो

  • @gorakhkambale3104
    @gorakhkambale3104 Год назад +1

    देवी यमाई नावानं चांगभलं.🙏🙏🙏

  • @rahulshinde3787
    @rahulshinde3787 Год назад

    माझ पण गांव आहे हे औध 🙏🏻🙏🏻

  • @avdhutpachhade9399
    @avdhutpachhade9399 3 месяца назад

    पवार साहेब थोडा बदल आहे या माहिती मध्ये कृपया त्यात बदल करा हवे तर मी तुम्हाला मदत करेन

  • @rohanjadhav7959
    @rohanjadhav7959 Месяц назад

    जर तुम्ही औंध येथील यमाई देवी मंदिराला भेट देत असाल तर मुक्कामासाठी जवळच वडूज शहरात बजेटनुसार अनेक लॉज आहेत.

  • @avinashkhandekar1896
    @avinashkhandekar1896 7 месяцев назад

    ये माई देवीच्या नावानं उदो उदो

  • @ravichavan9538
    @ravichavan9538 Год назад

    Yemaaaichya navane changbhale

  • @VasantGangurde-b5t
    @VasantGangurde-b5t 6 месяцев назад

    आई साहेब

  • @rajukshirsagar2311
    @rajukshirsagar2311 6 месяцев назад +1

    आदिमया शक्ती यमाई मातेचा उदो उदो 🚩🚩🚩🚩😊

  • @anitabidkar1357
    @anitabidkar1357 Год назад

    Shri Yamai devi mandirachya charni kahi dengi swarup seva karaychi aslyas trust cha patta dene hi vinanti.trustchya bank account la transfer karta yeil

  • @ShankarShinde-k8p
    @ShankarShinde-k8p 10 месяцев назад

    राशीन गावात आहे या विषयावर माहिती सांग

  • @vikaspatil5992
    @vikaspatil5992 6 месяцев назад

    उदो उदो..

  • @asmitasathe9196
    @asmitasathe9196 9 дней назад

    Yamai matecha udo udo. Aaichya charani natamastak

  • @sattugalande3673
    @sattugalande3673 2 дня назад

    Yemai mata udo udo

  • @Shrikrushna05
    @Shrikrushna05 Год назад

    Dada Yamai devi hya Renuka Matach aahet ka? Mhnje kuthe hi katha vachayla bhetel?

  • @दिपकथोरात-छ3ध

    रुई बाबीर देव इंदापूर तालुक्यात हा व्हिडिओ

  • @AnilPawar-jl1zn
    @AnilPawar-jl1zn Год назад +1

    आई यमाईच्या नावांनी चांगभलं

  • @anjalibakre8179
    @anjalibakre8179 Год назад

    Yamai Matechy navane udo udo. 🎉

  • @anjalibakre8179
    @anjalibakre8179 Год назад

    Àai Yamaicha Udo Udo

  • @Baburav-dn2jz
    @Baburav-dn2jz 9 месяцев назад

    आमची कूल दैवत आहे आणि आमचं आडनाव औंधकर आहे

  • @pravinkulkarni4357
    @pravinkulkarni4357 5 дней назад

    Uda uda😂🎉

  • @umeshpatil3502
    @umeshpatil3502 Год назад

    आई राजा उदो उदो

  • @madkekaveri2510
    @madkekaveri2510 Год назад

    आई. उदो. उदो जगदंबा

  • @kalpanakshirsagar7677
    @kalpanakshirsagar7677 4 месяца назад

    Aamche kuldevi aahe vinchur shirsagar

  • @ArunYadav-sw5it
    @ArunYadav-sw5it Год назад +1

    श्री आदी माया आदी शक्ती चा उदो उदो.

  • @ganeshkadam4078
    @ganeshkadam4078 Год назад

    आमची कुलदेवी कन्हेरसरची येमाई आई आहे. हे दोन्ही अवतार एकच आहे का सर

  • @SuvarnaMule-o6k
    @SuvarnaMule-o6k Год назад

    आई यमाई देवी चा उदोउदो

  • @chhayaghangale8322
    @chhayaghangale8322 Год назад

    Amch Gramdevat Kanherser chi Yamai Devi Ahe 🙏🚩

  • @jyotirandive7354
    @jyotirandive7354 7 месяцев назад

    Aundha chi aai yamai

  • @ravindrakoshe9656
    @ravindrakoshe9656 Год назад

    क्षयमाई मातेचा उदो उदो।

  • @AshwinNehe
    @AshwinNehe 5 месяцев назад

    कुलदैवत आहे उदो उदो

  • @SuvarnaMule-o6k
    @SuvarnaMule-o6k Год назад

    आमची कुलदेवी आहे

  • @SangramKshirsagar-f3i
    @SangramKshirsagar-f3i 10 дней назад

    आदिमाया शक्ती चा उदो उदो

  • @ShilaKhunte
    @ShilaKhunte Год назад

    यामाई माते चा उदो उदो j

  • @chandanwagh8376
    @chandanwagh8376 3 месяца назад

    आईची गर्जना काय आहे

  • @piyushazodage7098
    @piyushazodage7098 2 месяца назад

    Yamai Shakti cha udo udo

  • @nitabele6371
    @nitabele6371 Год назад

    Kama devi pratek gawat aaste ticha ityas saga

  • @rasikajadhav8712
    @rasikajadhav8712 Месяц назад

    आली माया शक्ती उदो‌उदो

  • @arunarajput2276
    @arunarajput2276 Год назад

    Yamayi devices udo udo

  • @shivajidesai8556
    @shivajidesai8556 Год назад

    मी मातेचा उदे उदे

  • @VIJAYPAWAR-ei2wv
    @VIJAYPAWAR-ei2wv 10 месяцев назад

    नंबर टाका

  • @abhishekmalve8780
    @abhishekmalve8780 Год назад

    Yemai devicha udo udo

  • @sunitabhutkar1457
    @sunitabhutkar1457 Год назад

    जय यमाईमाता

  • @VikasShinde-u9j
    @VikasShinde-u9j 8 месяцев назад

    यमाई मातेचा उदो उदो

  • @hemantdeshmukh1986
    @hemantdeshmukh1986 Год назад

    🙏