नेताजी सुभाषचंद्र बोस, क्रांतिसिंह नाना पाटील, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि प्र. के.अत्रे यशवंतराव चव्हाण आणि वेणूताई हे प्रसंग मी आयुष्यात पहिल्यांदा ऐकले आहेत. हृदयस्पर्शी भाषण अतिशय सुरेख केलं आहे. सर तुमची प्रत्येक भाषण प्रशिक्षण माहिती आमच्यासाठी खूपच फायदेशीर ठरत आहे. खूपच सुरेख सर ❤❤😊😊
सुभाषचंद्र बोस यांचा प्रसंग ऐकला आणि हदय भरून आले . एपढी देश भक्ती होती म्हणून देश स्वतंत्र झाला. आपण दिलेले सर्व प्रसंग हृदयाला स्पर्श करून जात आहे. धन्यवाद
खूपच भावनिक प्रसंग सांगितले सर. या भाषण कला प्रशिक्षण व्हिडीओ मधील प्रसंग ऐकतांना मन गलबलून आलं आहे. तुमच्यामुळे ह्रदयस्पर्शी भाषण कसं करायचं हे समजलं. आता येथून पुढे तुम्ही सांगितलेल्या गोष्टींचं काटेकोरपणे पालन राहील. खूपच भावनिक भाषण माहिती 🙏🙏🚩🚩
सरजी, सुभाषचंद्र बोस यांचा प्रसंग ऐकला आणि हृदय भरून आले. एवढी देश भक्ती होती म्हणून देश स्वतंत्र झाला. आपण दिलेले सर्वच प्रसंग हृदयला पाझर फोडणारे आहेत. असे प्रसंग जर भाषणात वापरले तर दिवसभर भाषण केले तरी प्रेक्षक जागचे हलणार सुद्धा नाहीत.
बरोबर बोलले सर 🙏🙏 भाषण देतांना भाषणात आपलेपणा असेल, तर प्रेक्षक जागचे हालत नाहीत. हा चॅनल महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस बोलता झाला पाहिजे यासाठी आहे.. 🙏🙏🚩🚩
हृदयस्पर्शी भाषण कसे करावे. उत्कृष्ट भाषण कलेचा नमुना जर आपण मन लावून ऐकला. तर आपण कोणती सभा गाजल्याशिवाय राहणार नाही.व्याख्याच ते प्राध्यापक बाळासाहेब मस्के. यांची प्रभावी भाषण आहे.❤2🌹🌹🌹🌹🙏🙏
नेताजी सुभाषचंद्र बोस, क्रांतिसिंह नाना पाटील, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि प्र. के.अत्रे यशवंतराव चव्हाण आणि वेणूताई हे प्रसंग मी आयुष्यात पहिल्यांदा ऐकले आहेत. हृदयस्पर्शी भाषण अतिशय सुरेख केलं आहे. सर तुमची प्रत्येक भाषण प्रशिक्षण माहिती आमच्यासाठी खूपच फायदेशीर ठरत आहे. खूपच सुरेख सर ❤❤😊😊
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🚩🚩
सुभाषचंद्र बोस यांचा प्रसंग ऐकला आणि हदय भरून आले . एपढी देश भक्ती होती म्हणून देश स्वतंत्र झाला.
आपण दिलेले सर्व प्रसंग हृदयाला स्पर्श करून जात आहे. धन्यवाद
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🚩🚩
खूपच छान
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🚩🚩
Prernadayi bhashan mahiti milali.khup chan.
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🚩🚩
खूपच भावनिक प्रसंग सांगितले सर. या भाषण कला प्रशिक्षण व्हिडीओ मधील प्रसंग ऐकतांना मन गलबलून आलं आहे. तुमच्यामुळे ह्रदयस्पर्शी भाषण कसं करायचं हे समजलं. आता येथून पुढे तुम्ही सांगितलेल्या गोष्टींचं काटेकोरपणे पालन राहील. खूपच भावनिक भाषण माहिती 🙏🙏🚩🚩
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🚩🚩
सरजी,
सुभाषचंद्र बोस यांचा प्रसंग ऐकला आणि हृदय भरून आले. एवढी देश भक्ती होती म्हणून देश स्वतंत्र झाला. आपण दिलेले सर्वच प्रसंग हृदयला पाझर फोडणारे आहेत. असे प्रसंग जर भाषणात वापरले तर दिवसभर भाषण केले तरी प्रेक्षक जागचे हलणार सुद्धा नाहीत.
बरोबर बोलले सर 🙏🙏 भाषण देतांना भाषणात आपलेपणा असेल, तर प्रेक्षक जागचे हालत नाहीत. हा चॅनल महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस बोलता झाला पाहिजे यासाठी आहे.. 🙏🙏🚩🚩
सर आपल्याकडे❤❤❤ज्ञान भंडार आहे
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🚩🚩
अत्यंत हृदयस्पर्शी घटना आणि प्रसंग. सांगत आहात सर. पुर्ण व्हिडियो ऐकून पुन्हा विस्तारित कमेंट करतो.😊😊❤❤
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🚩🚩
Kupch sunder mahiti dili aapan dhanyawad dada
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🚩🚩
खूपच छान माहिती दिली सर तुम्ही
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
Chan udaharane dili.bhashan khup chan karata sir😊❤
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🚩🚩
खुपच मोलाचे मार्गदर्शन
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🚩🚩
Prernadayi bhashan utkrusht ahe 😊
🙏🙏🚩🚩
Chhan sr
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🚩🚩
Nice video 😊
🙏🙏
आजचा विडिओ खुपच हृद्यस्पर्शी भाषण ऐकले आपल्या या विडिओ मधून नक्कीच फायदा होईल
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🚩🚩
खूपच हृदयस्पर्शी , हुंदका आवरता आला नाही सर
सत्यता बोलण्यात ठेवली, तर हृदयस्पर्शी भाषण होते सर. 🙏🙏🚩🚩
हृदयस्पर्शी भाषण कसे करावे. उत्कृष्ट भाषण कलेचा नमुना जर आपण मन लावून ऐकला. तर आपण कोणती सभा गाजल्याशिवाय राहणार नाही.व्याख्याच ते प्राध्यापक बाळासाहेब मस्के. यांची प्रभावी भाषण आहे.❤2🌹🌹🌹🌹🙏🙏
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🚩🚩
🙏🙏😥😥🚩🚩
🙏🙏🚩🚩
हृदयपर्शी भाषण कशे करावे हे आपल्यामुळे सजले सर
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🚩🚩
सर्वांगानी भाषण कसे करावे हे आम्हाला आपल्या भाषणरंग चैनल च्या माध्यमातून शिकायला मिळते
धन्यवाद 🙏🏾🙏🏾सर
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🚩🚩